39. Untold Story of PT.SANJEEV ABHYANKAR with SAILY PANSE ( Part 1 )

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • This is an informal interview which features different artists of Music field. It talks about some unknown things about the artists like their learnings, struggle and lot more. The special performance of the artists at the end makes it even more unique.
    Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.
    To check all other interviews of Untold Story click on the link below.
    • Untold Story
    Check out this link of TheMadRiyazi for more Musical merchandise specially designed for the Music lovers. A special discount code UNTOLD_10 for all the viewers.
    www.themadriya...

КОМЕНТАРІ • 23

  • @jkjayendrar77
    @jkjayendrar77 2 місяці тому +2

    सायली चे आभार खूप छान व उपयुक्त उपक्रम तिने हाती घेतला आहे. 🙏

  • @niranjanamte4972
    @niranjanamte4972 3 місяці тому +2

    Great dialogue, i too have seen Sanjeev several time Deccan Queen from Mumbai to Pune in 1989 and also was fortunate to meet Panditji at his shivaji park near Camlin show room in 1978/79...great experience and memorable

  • @bhawanamondhe2265
    @bhawanamondhe2265 3 місяці тому +1

    💐💐खुप खुप छान छान, अगदी सहज मुलाकात 💐💐👍👍🙏

  • @hmj001
    @hmj001 3 місяці тому +1

    धन्यवाद सायली मॅडम. तुम्ही साक्षात स्वर संवादिनी चीच मुलाखत घेतलीत. संजिवजी यांचे स्वर म्हणजे इतके भिडतात की अक्षरशः स्वर मंदिरात बसल्याचा अनुभव येतो. खूप खूप आभार.

  • @srinivasrao369
    @srinivasrao369 3 місяці тому +2

    I used to live nxt house to him for 50 yrs
    Seen him as a small child
    Was very talented even then

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 3 місяці тому +1

    खुप खुप छान
    अगदी सहजपणे मुलाखत झाली.
    संजीव अभ्यंकर अश्या छान पध्दतीने बोलतो , हे प्रथम च कळलं, गुरू आणि शिष्य यांचे नातं किती गोड पध्दतीच तयार झालं हे मुलाखतीत सार आहे.
    असे माझे मत आहे. नुसत्या संगतीत राहुन शिकले जाते. हे मनाला पटतच नाही. तेवढी बुध्दीमत्ता असल्याशिवाय येणार नाही. हे ही तितकेच खरे आहे.
    जय हो
    जय हो
    जय हो
    श्याम कुलकर्णी, नाशिक

  • @swatisardesai5048
    @swatisardesai5048 3 місяці тому +1

    💐✨सुंदर.. श्रवणीय मुलाखत👍👍......"गायन केवळ बौद्धिक नव्हे तर.."आत्मिक"ही असेल तर अधिक भिडणार आहे..!!.".. absolutely well said!!👍👍👋👋🎊🎉
    खूप खूप शुभेच्छा!💐💐

  • @sudhanvagharpure5253
    @sudhanvagharpure5253 4 місяці тому +2

    अतिशय सुंदर झाली मुलाखत. संजीवजींनी बोलत रहावे आणी आम्ही ऐकत रहावे. संजीवजींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वत:ला शास्त्रीय संगीतातल्या विलंबित ख्याल, द्रूत बंदिश व भजनांना committed ठेवले आहे. नादसमाधी पर्यंत नेऊ शकणार्‍या फार थोड्या गायकांमध्ये त्यांचा समावेश होतो.
    दुसरा भाग लवकर दाखवा, म्हणजे ऐकवा. त्यात नाही मावलं तर तिसरा, चौथा असे भाग घ्या !!!

    • @Smita-Shinde
      @Smita-Shinde 3 місяці тому +2

      अगदी समर्पक comment आहे. त्यांच्या आवाजात जादू आहे आणि खरंच त्यांची भजने ऐकताना खूप भावविभोर व्हायला होतं. ऐकणारी व्यक्ती अगदी सहज ईश्वरी चरणां पर्यंत जाऊन पोहचते. त्यांच्या गायन साधनेला प्रणाम. 🙏🙏🙏

  • @manjiridewannavar7622
    @manjiridewannavar7622 3 місяці тому +1

    Blessed to listen to Sanjeev Dada
    Thanx Sailey tai
    Waiting for more

  • @seemajoshi1672
    @seemajoshi1672 4 місяці тому +1

    Khup special!Sayali many thnks for having Sanjeev ji in your programme !Sanjeev ji lov you❤ khup enjoy karatoy tumache kisse!aani respect with guruji!

  • @user-bd2ki1mr3o
    @user-bd2ki1mr3o 4 місяці тому +1

    खूप सुंदर,
    हृदयाला भिडणारी मुलाखत...
    धन्यवाद श्री संजीवजी 🙏🙏

    • @latachitre
      @latachitre 4 місяці тому +1

      Mulakhat khoop chhan zale pt. Sanjeevji

  • @jyotivingale6075
    @jyotivingale6075 3 місяці тому +1

    खूप सुरेख मुलाखत🎉

  • @sanjaygodbole8728
    @sanjaygodbole8728 3 місяці тому +1

    पुढील भागाची आतुरता आहे...

  • @VrundaBam
    @VrundaBam 3 місяці тому +1

    अप्रतिम अप्रतिम

  • @dilipkelkar8928
    @dilipkelkar8928 4 місяці тому +1

    अप्रतिम.

  • @yatintalaulikar
    @yatintalaulikar 4 місяці тому +1

    Khupach sundar👌👌🙏

  • @dhanashreekshirsagar6385
    @dhanashreekshirsagar6385 4 місяці тому +1

    Khupach chan🙏🙏🙏

  • @asawant3127
    @asawant3127 3 місяці тому +1

    Apratim sayali taai

  • @suvarnagaoli9730
    @suvarnagaoli9730 3 місяці тому +1

  • @jyotsnachandakkar1561
    @jyotsnachandakkar1561 3 місяці тому

    संजीव अभ्यंकर ह्यांना त्यांच्या बालवयापासून ऐकत आले आहे अर्थात जसराजाजिंच्या बरोबर. आताच त्यांचं गाणं कमाल सुंदर आहे आजच्या गायकांमध्ये माझी पहिली पसंती त्यांनाच आहे पण पुण्यात कार्यक्रम कमी होतात का?

  • @sachinsamant8246
    @sachinsamant8246 4 місяці тому +1

    वा!