Election Commission : फेरमतमोजणीचा अधिकार फक्त कोर्टाला, राज्या निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 53

  • @pramodpatil4182
    @pramodpatil4182 Годину тому +8

    जी सत्यता असेल ती येऊ द्या जनतेसमोर

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 55 хвилин тому +6

    जनतेला न्याय मिळणार नाही याची पूर्व कल्पना आहे आम्हास देश हुकूमशाही कडे वाटचाल करत आहे.

  • @shantmallappatakkalaki2292
    @shantmallappatakkalaki2292 Годину тому +18

    निवडणूक आयोग हा बॅलेट पेपर्स वर निवडणूका घ्यावा किंवा ईव्हीएम मशीनला प्राधान्य देणार असेल तर देशातील प्रत्येक निवडणूका बिनविरोध जाहीर करावा. ईव्हीएम मशीनमध्ये गडबड, गफलत निवडणूक आयोगाकडून करून निवडून आला
    देशातील निम्मे मतदारांचे आक्षेप.

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 54 хвилини тому

      सतरंजी उचलणारे आक्षेप घेत आहे 😂

  • @sureshyadav4692
    @sureshyadav4692 Годину тому +11

    आयोगच फसवाफसवी करतोय . निवडनूकाच रद्द करा. पेपरवर घ्या

  • @saiprakashkhedekar1793
    @saiprakashkhedekar1793 Годину тому +4

    जर निवडणूक आयोग इमानदार असेल तर संपूर्ण मतमोजणी करायला का हरकत आहे ?
    एका विधानसभा मतदार संघात चार लाखापेक्षा कमीच मतदार असतात. जर बॅलेट पेपरवर मतदान झाले असते तर काय फक्त दहा टक्के पेटयांमधील मतदान मोजणार काय ??

  • @vitthaljadhao6915
    @vitthaljadhao6915 Годину тому +8

    नीवळ फसवाफसवी बाकी काही नाही लोकशाही धोक्यात आली आहे

  • @saiprakashkhedekar1793
    @saiprakashkhedekar1793 58 хвилин тому +5

    ईव्हीएम मशीन मध्ये नव्हे निवडणूक आयोगामध्ये गडबड आहे.

  • @harshalkhule9436
    @harshalkhule9436 Годину тому +4

    दादा धादांत टोलवाटोलवी करुन बोलत आहेत.

  • @B.Anant.V29
    @B.Anant.V29 38 хвилин тому +1

    देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकावा आणि सर्व देशातील मतदारांना व नागरिकांना तसे आवाहन करावे आणि बॅलेट पेपर वर निवडणुक घेतली तरच सहभागी व्हावे..

  • @Bhartiya1505
    @Bhartiya1505 Годину тому +6

    दादा 76 लाख कसे बाहेर पडतील, video dhakwa ,रात्री 11 वाजता , तसही news सुध्दा नव्हती

  • @ShripalJawale-u7z
    @ShripalJawale-u7z Годину тому +8

    टाेलवा, टाेलवि, चालु आहे, संविधान परीपुर्ण राबवितच नाही. सगळे मनमाणि चालु आहे

  • @Bhartiya1505
    @Bhartiya1505 Годину тому +5

    Mag लोकसभा संगे विधानसभा का घेतली नाही, पैसा कितीतरी वाचला असता आणि मोदी म्हणतोय वन nation one election त्यामुळे होऊन झाले असते, पण 400 नारा होता म्हणून तुम्ही गप्प बसलेत ,नाहीतर हेच केले असते

  • @pundlikpatil1973
    @pundlikpatil1973 Годину тому +5

    70हजार कोटींचा घोटाळा 🤣🤣🤣

  • @saiprakashkhedekar1793
    @saiprakashkhedekar1793 56 хвилин тому +1

    अफरातफर करून नियमात बसवणाऱ्या दादांना BJP ने उगाच मांडीवर घेतले नाही. ❤😂😂😂

  • @NakulSarogade-s9s
    @NakulSarogade-s9s Годину тому +4

    जाताने कुठेतरी मुतून जाशील. अवती-भोवती बघ जरा.

  • @vbatliwala6860
    @vbatliwala6860 Годину тому +4

    तुम्ही अतिशय प्रभावी पणे, मागील निवडणूकीची उदाहरणे देत, समजावून सांगीतले आहे. EVM वरचा संशय घेणे लोकशाही साठी, संविधाना साठी घातक आहे. अतिशय चुकीचा पायंडा पाडला जातोय.

  • @babasahebfalke7572
    @babasahebfalke7572 Годину тому +4

    आयोगाकडून न्यायाची अपेक्षा करू नये

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 38 хвилин тому +1

    न्यायालय १० वर्षांनी निकाल देईल

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 Годину тому +3

    अरे हा मुतरा म्हणतो सर्व महाराष्ट्रातील जनतेला सुट्टी दिली असताना लोक संध्याकाळी ६ नंतर येतात त्याना घ्यायचच का मतदान केंद्रावर मग सुट्टी का दिली याचा विचार करायला नको का

  • @PrasadThokal-r6u
    @PrasadThokal-r6u Годину тому +3

    Bjp Evm का घाबरते हिम्मत असेल तर मग घाबरत ballet paper वर Election

  • @prashantkalamkar573
    @prashantkalamkar573 Годину тому +3

    70000 कोटी च काय झालं

  • @sunilsawant6507
    @sunilsawant6507 41 хвилина тому

    निवडणूक आयोगाने पैसे घेतल्यामुळे बॅलेट पेपर मतदान घेत नाहीत

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh Годину тому +3

    तुम्ही 70000 कोटींचा घोटाळा केला त्याच काय

  • @NakulSarogade-s9s
    @NakulSarogade-s9s Годину тому +2

    अजीतदादा गप बस पकाव कुठला.

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 Годину тому +3

    दादाला भाजपा चे पाणी पचले... खोटं बोल पण रेटून बोल.. लोकसभेतील वातावरण बघुल तुम्ही सेटिंग/ गडबड करून विशेषतः दादा व देवेंद्र यांचे ४० उमेदवार विजयी झाले..

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 Годину тому +2

    Ed che kay jhala dada

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 Годину тому +2

    LADIES KAA LATE KRTAT KAA VOTING
    LAST LAA EVM N VOTING KEL Ka

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 Годину тому

    Nivnuk Adhikari la EVM Settings karayala vela milava mhanun to contact kade patavat ahe

  • @kirankumarhanwate6894
    @kirankumarhanwate6894 41 хвилина тому

    न्यायालय विरोधकांना उभे ही करणार पुन्हा चंद्रचूड यांना बोलवावे

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 15 хвилин тому

    मुळात या देशात निवडणूक आयोग हा एका पक्षाचा पाठिराखा झाला आहे. ईव्हीएम मशीन पेक्षा निवडणूक आयोग जास्त दोष आहे.

  • @abk2260
    @abk2260 31 хвилина тому

    हा अजित 70k CR पाचवण्या साठी अजगरासारखा झोपेचं सोंग घेतोय

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 44 хвилини тому

    मग निवडणूक आयोगाकडे काय हे एकच काम आहे काय फक्त भाजप वाल्याला जिंकून द्यायचं काय तुमच्या मायचा पुच्चा वाचला तुमच्या निवडणूक आयोगाच्या वासाने सगळ्या देशात आरोग्याला माजली आहे तुम्ही

  • @PrasadThokal-r6u
    @PrasadThokal-r6u Годину тому

    LOKSHABHELA तूमाला confidence होता व bjp confidence होता ञिकूट होते इतर state मधे इतर लोकाची सता होती

  • @yaserkhan8358
    @yaserkhan8358 11 хвилин тому

    मुलाना कॉलेजचे OBC चे पैसे घा

  • @VikasSarwade-hv6zu
    @VikasSarwade-hv6zu 57 хвилин тому

    Evm ha ek rakshas ahe ani evm fakt papi lokanchya faaydyacha,ahe😂

  • @firojshah1151
    @firojshah1151 53 хвилини тому

    Mug nivadnuk aayogane paise ka bharun ghethle ....

  • @ashoktarmale
    @ashoktarmale Годину тому

    Fermatmojani vadhaleli 76 lakh mate kami karun karavi anyatha Fer matmojani farce tharel matdar ushira aale he vadhiv matdanache uchit uttar nahi jantecha kaul manya karava he 70 hajar çrore cha ghotala karnaryani sangane yogya nahi matdar ushira baher nighale aahmi Kay karu he sangun ya chorani mat chori kelyache ek Prakare Kabul kele aahe ,ballet paper chunav hach ekmev paryay

  • @VikasSarwade-hv6zu
    @VikasSarwade-hv6zu 54 хвилини тому

    Jase,eke kali computer lokanna jast kalat navhate pan ata sarv samajte tase ajun 10 te 15 varshanni shembdi pore pn evm hack karun dakhavtil 😂 fakt evm program kay ast te kalalyavar sagl kalel😂

  • @santoshshelke4631
    @santoshshelke4631 Годину тому

    Kahi hou Shakat nahi Gulamgiri Swikara

  • @anilliman175
    @anilliman175 Годину тому +2

    अजित पवार का EVM ची बाजू घेतोय....??