Thank you 🙏 so much mam for sharing such a nice n yummy recipe n easy to make. My husband loves this chivada. Today I made it without onion but it has turned out so well n upto the mark. Thank you once again.
खुप छान सांगितली आहे कृती......नक्कीच करते,खुप आवडतो मला पण नाशिक चिवडा लहानपणापासून! मी करायचे पण अंदाजे चंवीनुसार......आता हा तुमच्या शिकवणीनुसार करणार 😋😋👌👌🌷🌷
चिवडापण खूपच सोप्या पद्धतीने शिकवलात तुम्ही. धन्यवाद ताई.
Thank you 🙏 so much mam for sharing such a nice n yummy recipe n easy to make. My husband loves this chivada. Today I made it without onion but it has turned out so well n upto the mark. Thank you once again.
Apratim THANK YOU SO MUCH chancha distoy
Thank u so much 😊
Please share
खुप छान सांगितली आहे कृती......नक्कीच करते,खुप आवडतो मला पण नाशिक चिवडा लहानपणापासून! मी करायचे पण अंदाजे चंवीनुसार......आता हा तुमच्या शिकवणीनुसार करणार 😋😋👌👌🌷🌷
ताई मी तुमचा सोप मेकिंगचा विडिओ खूप आवडला. मला सांगा की चिंचवडला ग्लीसरीन ट्रान स्परंट बेस कोठे मिळेल.
Price not mentioned
Kanda kasa karayacha yachi link tumhi nahi dili.
Please see my video of 6 dry powder on my channel.
Shreya Athavale kitchen & Arts
ua-cam.com/video/ox_l3Mv6Png/v-deo.html
See link of 🧅👆
ताई ग्लीसरीन ट्रान स्परंट बेस कोठे मिळेल पत्ता दयाल का
Khup chhan
Thank u 🙏
ताई एक विनंती आहे. की तुम्ही खूपच छान रेसिपीज व आयुर्वेद चहा मसाला , होम मेड साबण वगैरे सर्वच खूप छान आहे पण साहित्य लिहून पाठव जा प्लीज.
Okay, sure
Please share with your friends and groups
Valela Kansas naslyas direct fried ghatla tar chalel Ka ?
Dried onion nasel tar direct fried onion ghatla tar chalel Ka ??
Please reply
Chale, pan to kanda changala talala gela pahije.
तळलेल्या आमसूलांची पुड करायची नाही का?
चालेल, पण कधी कधी जरा जास्त आंबट होते.
यात लसूण पण पटलं काप करून तळून घालतात का?
नाही घालत, पण तुम्ही घातले तरी चालतील.
विडीओ सोबत मुझिक जरुरी होते का ? बाकी विडीओ छान आहे....
Thank u 🙏
हा माझा सुरवातीचा video आहे. आता improve केले आहे.
Please subscribe to my channel.
Please share with your friends and groups.
ताई तुम्ही खोबरे नाही टाकले का
मी खोबरे नाही घालत पण तुम्ही घातले तरी चालेल.
Please subscribe to my channel.
Please share with your family friends and groups.
@@ShreyaAthavale ताई 5 किलो चिवडा बनविण्यास काय काय साहित्य लागेल आणि किती ग्रॅम मध्ये लागेल
@@mukeshwalzade9312
मी 1/2 kg पोह्याचा चिवडा दाखवलाय त्या प्रमाणे 5 kg चा करा.