हातसडीच्या पोह्यांचा हा पदार्थों आम्ही बऱ्याचदा बनवतो.गावातून (राजापूर-कोकणातून) आणले कि नेहमी बनवतो.आम्ही अजून विसरलो नाही.मला शुगर असल्यामुळें कधीतरी गोड खायची इच्छा झाली कि मी बनवून खाते.आपण ही रेसिपी दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤
खरच खुपच छान. हे गुळ पोहे मी लहानपणी खाल्ले होते. आईच्या हातचे. आणी आमच्या शेजारी मास्तर काका रहात होते, त्यांचे घरी बनवायचे. त्या काकी सर्व पदार्थ सुंदर बनवायचे. वरणभात तर नेहमीच मला खाऊ द्यायच्या. मी तुमचे आणी त्यांचे आभार मानते. आईच तर आभार मानुन ॠण फिटणार नाही. 🙏🙏
❤ khup chhan.. पहिल्यांदाच बघितली ही रेसिपी.. पौष्टिक पण आहे. धन्यवाद.
खूप छान वाटले बघून. छान रेसिपी ❤
खुपचं छान रेसिपी आवडली धन्यवाद अगदीचवेगळी पण छान आहे धन्यवाद
खुप छान 😊
नवीन रेसिपी फार आवडली एकवेळ try करून बघणार😊
गोड पोहे रेसीपी आवडली👌😊
खुप छान रेसिपी
रेसिपी छान वाटली
Khoop ch chhan recipe aaje. Nakki karun pahin.
आम्ही लहानपणी गुळ पोहे खात होतो.छान रेसिपी 👌🏻👌🏻👍
खूप छान रेसिपी 👌👌👏🏻👏🏻😋
मस्त रेसिपी. आवडली.
खुप छान पौष्टिक रेसिपी आहे
Ekdam mast
खूपच सुंदर
खुप खुप छान.
गोड पोहे खुपच छान वाटले
मस्त आहेत
Khup Chan
Excellent...please revive the traditional recipes...i am a fan of traditional recipes ..
छान पौष्टिक रेसिपी, न्यू वर्जन 👍
v nice healthy
खूप आवडले पोहे एकदम छान
Ekdam mast recipie❤
Khoop awadle
हा पदार्थ प्रथम पाहिला...खूपच छान आहे.नक्की करणार.❤
मस्त रेसिपी आहे...👍
खूप छान वाटली रेसिपी मी पण करुन बघेन
छान !
वा खुपच चविष्ट लिगत असेल गुळामुळे द
छान नवा पदार्थ
खूप छान.
सर्व वयोगटातील व्यक्तींना योग्य अाहारासाठी योग्य पदार्थ..
खूप छान, पिझ्झा बर्गर च्या गोंगाटात विस्मरणात गेलेला पारंपरिक पौष्टिक पदार्थ दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊🙏
धन्यवाद स्मिताजी! इतकी छान प्रतिक्रिया दिल्याबदद्ल तुमचे मनापासून खूप खूप आभार. 🙏
@@neetashomelyrecipes5225 ppppppp
G
एकदम सुंदर आणि टेस्टी रेसिपी आहे, धन्यवाद शेअर केल्या बद्दल, खुप आवडली नक्की ट्राय करणार आहे 👌👌👌👍🙏💐💐
धन्यवाद रोहिणीजी 🙏
खुपचं छान वाटली रेसिपी, धन्यवाद
Excellent.
खूप छान आहे रेसिपी
हातसडीच्या पोह्यांचा हा पदार्थों आम्ही बऱ्याचदा बनवतो.गावातून (राजापूर-कोकणातून) आणले कि नेहमी बनवतो.आम्ही अजून विसरलो नाही.मला शुगर असल्यामुळें कधीतरी गोड खायची इच्छा झाली कि मी बनवून खाते.आपण ही रेसिपी दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤
खूपच सुंदर असा मराठमोळा पदार्थ दाखवलात त्यासाठी धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏पौष्टिक ही आहे. जरूर बनवलाय हवा
Healthy recipe
खूप अप्रतिम आहे मला आवडले आहे धन्यवाद
छान, मी नक्की ट्राय करेन
Khupch must
मी पण पाहिल्या बरोबर सुदाम्याच्या पोह्याची आठवण आली खुप छान
फारच छान.कृती आणि निवेदन.
Mast receipe
Gul pohe ahet na he nice looking yummy
खूप छान पहिल्यांदाच बघीतली
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
nice and new idea 👍
Very good recipe and,,healthy and also make to easy,,👌👌
Khup sundar
खुप छान गोड पोहे 👌
Nice to revive traditional recipes simple n healthy. Will surely try.
Khup chan
खुप छान आहे रेसिपी 👌😋😋
Very interesting recipe. Never heard of it before. Thanks for sharing.
खूप छान.
सर्व वयोगटातील व्यक्तींना योग्य अाहारासाठी योग्य.
Sunder
छान आहे रेसिपी
खूपच मस्त! अगदी पौष्टिक!!
सुंदर गुळ पोहे खूपच आवडले
नक्कीच करीन आणि मजेत खाईन!
तुम्हाला मन:पूर्वक धन्यवाद. 🎉
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
खूप छान पारंपारिक पदार्थ . सांगण्याची पध्दतही खूप आवडली.🎉
धन्यवाद वर्षाजी 🙏🙏
खूप छान चविष्ट, सुदाम्याचे पोहे
मस्त
Masta avadli recepie
खूपच सुंदर रेसिपी आहे ताई धन्यवाद
खरच आवडली
Khupch Chan pohe
खुपच छान सोपी पद्धत धन्यवाद
खूप छान मी नक्की करून बघते
Mast recipe
धन्यवाद मॅडम 🙏
Very nice.
मस्त, सुंदर रचना है 🌷🌷🙏🙏
Khupach chhan recipe, lahaan mulhaana khup aavdel👌👌
छान बनवले
Khupach chan nakki karnar
धन्यवाद आरतीजी 🙏
गोडे पोहे रेसिपी खूप आवडली. आता ही डिश विस्मरणात जाणार नाही कारण तुमचा हा व्हिडिओ पाहून खूप लोक हा पदार्थ करतील. मी ही करणार आहे. कळवतो. Liked
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
खूपच छान रेसिपी.धन्यवाद ताई.
Will definitely try, looks very healthy n 😋
Chhan receipe ahe
Kokan madhe aaj hi recipe keli jate, thank you tumhi remind karun dili
खूपच सुंदर पदार्थ आहे. नक्की करुन पहाणार आहे.
संपदाजी, तुमचे मनापासून आभार
Excellent
👌
नक्की करीन
खरच खुपच छान. हे गुळ पोहे मी लहानपणी खाल्ले होते. आईच्या हातचे. आणी आमच्या शेजारी मास्तर काका रहात होते, त्यांचे घरी बनवायचे. त्या काकी सर्व पदार्थ सुंदर बनवायचे. वरणभात तर नेहमीच मला खाऊ द्यायच्या. मी तुमचे आणी त्यांचे आभार मानते. आईच तर आभार मानुन ॠण फिटणार नाही.
🙏🙏
इतक्या सुंदर आठवणी सांगितल्याबद्दल, आपले मनापासून आभार 🙏🙏
First time bagitli ha recipe mast 👌
खूप खूप धन्यवाद रुपाजी !
छान आवडले
Recipe mast aahe. Nakki karun pahu.
खूप छान रेसिपी 👌
धन्यवाद 🙏
खूप छान पोहे लागले
आवडली रेसीपी
मि तुमची नवीन सक्राबर आहे ताई तुमचा पण सपोट् राहु द्या
Recipe Mastach 👌👌 karun baghnar nakki 👍👍
🌹🌹🌹 .
I like this video 👍👍👍 . It's Simple , Swwet & Healthy too !
👌👌👌 😋😋😋 💐💐💐
Sweet ...
So sweet way of explaining
Thank you very much 🙏 🙏
अत्यंत सुंदर..आणि सोपी करून सांगितली तुम्ही ही पाककृती...खूप छान
धन्यवाद श्रावणी मॅडम 🙏
असे गोड पोहे, दिवाळीला पहिल्या दिवशी कारेटं फोडून झाल्यावर खातो...आणि कधीतरी खावेसे वाटले तर बनवते,खूप छान लागतात.
Very Healthy recipe ❤🙏
Thank you, Vandana Madam 🙏
खूप खूप छान ताई 🙏🙏
फारच सुंदर रेसिपी आहे.करून पाहीन. धन्यवाद
सांगण्याची पध्दत सुरेख. आवाज गोड व पदार्थ ही नवा व पौष्टिक. खूप आभार.
Nice recipe will try . Can these pohe be stored in the fridge for a day or 2 ?
Masth
Nicely explained and new sweet poha..I will try this one..thank you
Thank you very much Madam 🙏
Mi lahaanpuni prasad mhanun thodese khayche kadhi kadhi eka devlat.. masta aahe recipe ❤