जा..काय करायचंय ते करा ! अजित दादा चिडले..बैठकीतून उठून गेले ! Ajit Pawar vs Eknath Shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • Maharashtra News 24
    महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
    महाराष्ट्र न्यूज 24 - अभिमानाचे नवे पर्व
    🤳🏻 संपादक - मल्हार पवार
    बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
    Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
    UA-cam Channel : / maharashtranews24
    -Website : maharashtranew...
    #maharashtranews24
    जा..काय करायचंय ते करा ! अजित दादा चिडले..बैठकीतून उठून गेले ! Ajit Pawar vs Eknath Shinde | cabinet meeting
    #ajitpawar

КОМЕНТАРІ • 101

  • @SachinPatil-i3n
    @SachinPatil-i3n 5 годин тому +34

    रामकॄष्ण हरी वाजवा तुतारी

  • @gajanansurushe1812
    @gajanansurushe1812 5 годин тому +26

    सर्वच चैनल वर 50% जाहिराती महाराष्ट्र शासनाच्या आहेत

  • @ओमनमोशिवाय
    @ओमनमोशिवाय 3 години тому +15

    स्वतः च्या ताकदीवर निवडणूकीला सामोरे जाणे एकही आमदार निवडून येवू शकत नाही.

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 6 годин тому +57

    फक्त घोषणाबाजी,जाहीरातबाजी जोरात चालू आहे.राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता निवडणुक डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले जात आहे.राज्यावर कर्जाचा प्रचंड बोजा वाढला आहे

  • @arbajbargir6564
    @arbajbargir6564 6 годин тому +36

    मराठा आरक्षण वर का चर्चा का केली नाही 😡😡

  • @nanashinde677
    @nanashinde677 6 годин тому +81

    टरबूज ने आग लावली.

    • @harishsawant3836
      @harishsawant3836 5 годин тому +7

      टरबुज नारदमुनी आहे

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 13 хвилин тому

      ​@@harishsawant3836नाव घेतल्या शिवाय जमत नाही राजकारणातील चाणक्य देवा भाऊ ग्रेट

  • @jagdishtalekar3854
    @jagdishtalekar3854 4 години тому +39

    शेतकरी कर्ज माफी मुळे दादा निघून गेले दादाचे म्हणणे होते कर्ज माफी करा

    • @Orangeag
      @Orangeag 2 години тому +4

      Tu hota ny ka bhaou tith😂

    • @mansoorpatel6707
      @mansoorpatel6707 2 години тому +2

      दादा कर्ज माफी करा...तुम्हीच मुख्यमंत्री

  • @RameshSubhashjagtap
    @RameshSubhashjagtap 6 годин тому +18

    झोपले होते 2 वर्ष

  • @arunpatil5402
    @arunpatil5402 6 годин тому +19

    मीडिया मूर्ख आहे कोणती बातमी किती गवगवा karaich samjat nahi media la

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 6 годин тому +22

    इथे फक्त सर्वसाधारण लोकच भरडल्या चालले त्यांना काही फायदा नाही हिंदू हिंदू म्हणून बिचारे मतदान करतात

  • @laxmankhamkar2685
    @laxmankhamkar2685 3 години тому +7

    दाखावयाचे आणि खायच दात वेगळे😊

  • @deepakkakaskar8630
    @deepakkakaskar8630 4 години тому +8

    दादा गटाने वेगळे लडावे

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 4 години тому +5

    कितीही महत्त्वाचं काम असेल तरी याहून (कॅबिनेट बैठक ... शेवट ची... आचासंहितेपूर्वी ची) नक्कीच महत्त्वाचं नव्हते.

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 години тому +2

    महाराष्ट्राची तिजोरी रिकामी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ ❤ एक मराठा लाख मराठा ❤

  • @madhurisawant7921
    @madhurisawant7921 4 години тому +3

    2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत निर्णय १५ वर्ष झाली तरी घेत नाहीत.

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am 3 години тому +10

    बैठकीतून मुतायला गेले होते 😂😂😂😂😂

  • @PrashantPatil-gz1my
    @PrashantPatil-gz1my 6 годин тому +12

    टक्केवारी आड आली

  • @kailasrohom3720
    @kailasrohom3720 25 хвилин тому

    कर्ज माफी 2024पर्यंत रेगुलर सहित केली पाहिजे तरच दिवाळी गोड आणी मतदान पण गोड होईल सरकार पण येणार

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 5 годин тому +3

    सगळा मूर्खपणा चालू आहे

  • @arjuntakik3078
    @arjuntakik3078 32 хвилини тому

    तिजोरीत झाला खडखडाट, ऐकून सुरुवात झाली बंडाला.
    उंदीर म्हणाला मांजरीला आती क्या खंडाला ? 😂🤣😂

  • @shantaramgije8649
    @shantaramgije8649 2 години тому +1

    निवडणूकीला हे तिघे एकामेकांचे उमेदवार पाडणार

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 6 годин тому +19

    शिंदे फक्त जाहिरात वर किती खर्च आहे याचा हिशोब दे म्हणा कर्मचारी म्हणत आहे त्याचे तोंड सुद्धा दाखवू नये

  • @ShankarTakale-o6c
    @ShankarTakale-o6c 3 години тому +2

    दादांनी लवकर बाहेर पडले पाहिजे नंतर उशीर झाला असेल

  • @महात्मागांधीप्राथमिकविद्यालयआड

    हा अजित पवार पुन्हा मंत्री होणार नाही

  • @KiranKale-o5w
    @KiranKale-o5w 4 години тому +2

    दादा

  • @Dakudi1945
    @Dakudi1945 3 години тому +2

    Jaau dyaa

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 4 години тому +1

    अभिनंदन अजितदादा

  • @Healthyme9
    @Healthyme9 Годину тому

    जुनी पेन्शन योजना लागू करा

  • @samadhan1713
    @samadhan1713 29 хвилин тому

    यांचे सरकार पुन्हा आले तर महागाई कुठपर्यंत जाईल याचा विचार केला आहे का? शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाहीत आणि जीवनावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडवीत आहेत.

  • @priyakhare9857
    @priyakhare9857 5 годин тому +26

    आजीत पवार बाहेर गेला तर चांगले होईल आमचे मत वाया जाणार नाही

    • @UNIQUEPERSON8910
      @UNIQUEPERSON8910 4 години тому +1

      Yogya statement 😊

    • @baburangeela93
      @baburangeela93 3 години тому

      Gele varshabhar vayach gel mhanaych mag

    • @baburangeela93
      @baburangeela93 3 години тому

      Beakkal pane mat dili ki vaayach jaanaar

    • @vipulmhaske8657
      @vipulmhaske8657 3 години тому

      अगदी बरोबर अजित पवार ला बरोबर घेतल्यामुळे खेळ झाला

    • @mohangiri5298
      @mohangiri5298 2 години тому

      right

  • @balasahebpayal9818
    @balasahebpayal9818 2 години тому

    मंत्रिमंडळाच्या बैठकीतून उठून गेल्यावर सर्वाधिक आनंदाच्या उकळ्या कुणाला अधिक फुटल्या असतील😂

  • @mukundwaikar3001
    @mukundwaikar3001 Хвилина тому

    अरे घेतलाच कशाला मग घ्या आता

  • @surendratakawale3910
    @surendratakawale3910 Годину тому

    दादा त्या दाढीच्या nadi लागु नका

  • @MahimaSonawane-z7y
    @MahimaSonawane-z7y 2 години тому

    जागाच 35 ते 40 भेटणार आहे मग दादा नाराज तर राहतीलच ना ?

  • @narayanpawar1781
    @narayanpawar1781 Годину тому

    गरीब जनता व गरीब मराठा यांच्या साठी काय घोषणा केली

  • @vaijanathjagtap1986
    @vaijanathjagtap1986 Годину тому

    दादा चा माज

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 11 хвилин тому

    कोकणात प्रकल्प नको 😂

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne Годину тому

    आतापर्यंत दोन वर्ष निर्णय घ्यायला बंधन होते का आता निवडणुक जवळ असल्याने एका दिवसी अन्शी निर्णय अमलबजावणी शुन्य

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 3 години тому +1

    दिव्यांगाचाविचिरकरा महाराष्ट्र तर दिव्यांगपण राहतातलेक्षातदेवावे सरकारने

  • @santoshbhise-oe4ik
    @santoshbhise-oe4ik 4 години тому +1

    हे समधे पडणार आहेत😅😅

  • @shaikhakbar9892
    @shaikhakbar9892 Годину тому

    सगळे घरी जाणार

  • @madhavwadgave2823
    @madhavwadgave2823 3 години тому +1

    मराठा समाज तुम्हाला धडा शिकवणार हे नक्की

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 години тому

    महाराष्ट्र दिनदूबळा करून ठेवला ९ लाख कोटी कर्जाच्या विळख्यात या 🍉 आणि मिंधे सरकारने

  • @MarotiDhoran-fq4vs
    @MarotiDhoran-fq4vs 5 годин тому +1

    टक्के वारी, दुसरा काय

  • @MT........244.1
    @MT........244.1 6 годин тому +6

    खोटी बातमी आहे ही ..

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw 3 години тому +1

    शिंदे साहेब दादाच कोणी मायचा लाल वाकड करु शकणार नाही,त्यांनी फक्त स्वगृही परतवावे.

  • @Healthyme9
    @Healthyme9 59 хвилин тому

    शिंदे महाराष्ट्र विकुण सोडणार

  • @shrikantpatil242
    @shrikantpatil242 2 години тому

    धरनात मुतनार

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 11 хвилин тому

    अजित पवार पडणार

  • @mangeshdeore8360
    @mangeshdeore8360 3 години тому +1

    अजित पवार ना सरकार मधून कडुनटाकलं पाहिजे

  • @anandhiremath9996
    @anandhiremath9996 Годину тому

    😂😂😂

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodi 6 годин тому +12

    एकनाथ शिंदे चि एवढी हिम्मत नाही कीं ते अजित Dada na क्रॉस करतील म्हणून

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 6 годин тому +3

    Deva asle bhau nakoch bhandgole aapla to sajjan bhauch bara hota kamit kami karonat pran tari wachvile pran motha ka ya bhandgolanche pandrashe

  • @dashrathtasildar2186
    @dashrathtasildar2186 4 години тому

    Shyam.Manav Vishvambhar choudhari arvind kejarival only

  • @bomkarj
    @bomkarj Годину тому

    हा अजित पवार...पूर्वीपासून असाच वागतो...याचा हिस्सा बाजूला ठेवून काम करतो..पुर्वी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना हजारो शिक्षकांना " अनुदानापासून " वंचित ठेवले..बीचारे बिनपगारी " रिटायर " झाले...

  • @bandumore487
    @bandumore487 Годину тому

    Dada pasun savadh amdar gheun aghadila madat karnyachi shakyata nakarta yet nahi 🎉🎉

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 15 хвилин тому

    अजीत दादा चे पोट खराब होते, त्यांना जुलाब लागले होतें,असे सुत्रा कडून कळले.😅

  • @GaneshChaudhari-s5e
    @GaneshChaudhari-s5e 4 години тому

    Age 60 ?

  • @tanajibhutal1251
    @tanajibhutal1251 52 хвилини тому

    दादा परत घर वापशी करा नाहीतर भाजप तुम्हाला संपवणार

  • @udaychouhan2816
    @udaychouhan2816 4 години тому +1

    Gutli gai phatke khai

  • @rhitptil5237
    @rhitptil5237 4 години тому

    काय पत्रकार 😂😂😂कुठं thambnel आणि कुठं बातमी

  • @vishwasgaikwad3674
    @vishwasgaikwad3674 33 хвилини тому

    Eknathji shinde ek no.manus khandani aahe te je boltat te kartat asa cm hone nahi 👌👍🙏

  • @Rugvedvolgs
    @Rugvedvolgs 3 години тому

    Bjp chya lakshat ale ahe dada ani pawar saheb ekach ahe

  • @RAMSAPKAL-ec9td
    @RAMSAPKAL-ec9td 2 години тому

    Retirement 60 kele nahi late lagalelyancha shraf ghetala sagalya murkh goshti kelya bare ahe Uddhav Saheb

  • @firozmulla1940
    @firozmulla1940 2 години тому

    Tijorivar bhar tasknare nahi samanya manasachya khishavar bhar taaknare nirnay. Shevti sagli vasooli jantekadoonach.

  • @Vish1511
    @Vish1511 4 години тому

    Pure tutari channel ahe te😂😂

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 6 годин тому +4

    मिडियाने आगीत तेल ओतू नये. तुमच्या इतके ते नेते बावळट नाहीत.

    • @Vish1511
      @Vish1511 4 години тому

      Tutri cha channel ahe

    • @ankushjagtap699
      @ankushjagtap699 4 години тому +1

      @@Vish1511 बरोबर. तरीच.

  • @mohangiri5298
    @mohangiri5298 2 години тому

    bjp + shivsena shinde gat

  • @सक्षम-ह9द
    @सक्षम-ह9द 59 хвилин тому

    बीजेपी. 50.खोके वाले. सरकार. पडणार

  • @samirkulkarni3078
    @samirkulkarni3078 6 годин тому +1

    Ekmekanche khoon kara bara hoil