Govinda Re Gopala - Hamal De Dhamal | Marathi Dahi Handi (Govinda) Songs | Laxmikant Berde
Вставка
- Опубліковано 29 лис 2024
- Presenting Superhit Marathi Dahi Handi (Gokulashtami, Govinda) Song 'Govinda Re Gopala' from Marathi Movie 'Hamal De Dhamal'. Beautifully Sung by Ashok Hande. Music composed by Anil Mohile. Sing along and enjoy the song.
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestM...
Popular Marathi Songs
► Dahi Handi (Govinda) Marathi Songs: • Dahi Handi (Govinda) M...
► Mitra Song: • Mitra Song Video - Kan...
► Krishna Janmala Song: • Krishna Janmala Song V...
Credits:
Song Title: Govinda Gopala
Movie: Hamal De Dhamal
Artist : Laxmikant Berde, Varsha Usgoankar, Nilu Phule, Sudhir Joshi
Movie Director: Purshottam Berde
Singer: Ashok Hande
Music Director: Anil Mohile
For Business Queries Please contact - businessenquiries@everestent.in
Lyrics:
Bol Bajrang Bali Ki Jai
Bol Bajrang Bali Ki Jai
Govinda Re Gopala
Govinda Re Gopala
Khidkitlya Tai Akka Vaku Naka, Phuda Vaku Naka
Don Paise Deto Mala Bijavun Taka
Laal Laal Pagota Gulabi Shela, Chintya Dada Gela
Jeev Zala Veda
Tujha Gharat Nahi Paani Ghaghar, Utani Re Gopala
Ek-Don-Teen-Chaar Hamaal Puryatli Pora Hushaar
Govinda Aala Re Aala Toh Hamaal Pure Wala
Govinda Aala Re Aala Toh Hamaal Pure Wala
Govinda Aala Re Aala Toh Hamaal Pure Wala
Chi Pori Tujah Ithe Kaay Kaam Go
Tujhi Majhi Kashi Jamal Jodi Mala Thauk Haay Go
Tujhi Majhi Nahi Jamnaar Jodi Mala Thauk Haay Oh
Ashi Kashi Radha Bai Aalis Nakyavar
Padar Nahi Khandyavar , Tujhya Padar Nahi Khandyavar
Don Paise, Don Paise Deto Tula
Tujya Madkyatla Loni Dego Ya Krishnala
Lonyacha Bhaav Nahi Thauk Tula, Nahi Krishna Thauk Tula
Fukat Cha Taap Nako Ya Raadhela
Aga Aaj Tujhi Majhashi Gaath,
Nako Firavu Paath, Tujha Phodin Me Maath
Laal Laal Pagota, Gulabi Shela, Chintya Dada Gela
Jeev Zala Veda
Ek-Don-Teen-Chaar Hamaal Puryatli Pora Hushaar
Govinda Aala Re Aala Toh Hamaal Pure Wala
Govinda Aala Re Aala Toh Hamaal Pure Wala
Govinda Aala Re Aala Toh Hamaal Pure Wala
Doli Var Bhuja Mhanje Madkach Tura
Radhacha Vate Nako Jau Chora
Janmala Ghatlas, Ughdyavar Taklas, Raajala Miltoy Nivaara
Nilu Bhau, Nilu Bhau Ho Baajula, Chal Ho Baajula
Khutashi Goli Nahitar Dein Tula
Nahi Jamnar Tula, Nahi Jamnar Tula
Phukat Cha Traas Nako Ya Baapala
Jaa.. Jaa Re Kaka, Firavu Nako Doka
Bhagtoy Ya Naka
Laal Laal Pagota, Gulabi Shela, Chintya Dada Gela
Jeev Zala Veda
Ek-Don-Teen-Chaar Hamaal Puryatli Pora Hushaar
Govinda Aala Re Aala Toh Hamaal Pure Wala
Govinda Aala Re Aala Toh Hamaal Pure Wala
Govinda Aala Re Aala Toh Hamaal Pure Wala
बोल बजरंग बली की जय
बोल बजरंग बली की जय
गोविंदा रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा
खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका, पुढं वाकू नका
दोन पैसे देतो मला भिजवून टाका
खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका, पुढं वाकू नका
दोन पैसे देतो मला भिजवून टाका
लाल लाल पागोटे गुलाबी शेला, चिंट्या दादा गेला
जीव झाला वेडा
लाल लाल पागोटे गुलाबी शेला, चिंट्या दादा गेला
जीव झाला वेडा
तुझ्या घरात नाही पाणी घागर, उताणी रे गोपाळा
तुझ्या घरात नाही पाणी घागर, उताणी रे गोपाळा
एक-दोन-तीन-चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार
एक-दोन-तीन-चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार
गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला
गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला
गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला
कर्नलच्या पोरी तुझं इथं काय काम गो
कर्नलच्या पोरी तुझं इथं काय काम गो
तुझी माझी कशी जमल जोडी, मला ठाऊक हाय गो
तुझी माझी कशी जमल जोडी, मला ठाऊक हाय गो
तुझी माझी नाही जमणार जोडी मला ठाऊक हाय रं
अशी कशी राधाबाई आलीस नाक्यावर
अशी कशी राधाबाई आलीस नाक्यावर
पदर नाही खांद्यावर, हे तुझ्या पदर नाही खांद्यावर
दोन पैसे दोन पैसे देतो तुला देतो तुला
तुझ्या मडक्यातला लोणी दे गो या कृष्णाला
लोण्याचा भाव नाही ठाऊक तुला, नाही कृष्णा ठाऊक तुला
फुकटचा ताप नको या राधेला
अगं आज तुझी माझ्याशी गाठ
नको फिरवू तू पाठ, तुझा फोडीन मी माठ
अगं आज तुझी माझ्याशी गाठ
नको फिरवू तू पाठ, तुझा फोडीन मी माठ
लाल लाल पागोटे गुलाबी शेला, चिंट्या दादा गेला
जीव झाला वेडा
लाल लाल पागोटे गुलाबी शेला, चिंट्या दादा गेला
जीव झाला वेडा
एक-दोन-तीन-चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार
एक-दोन-तीन-चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार
गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला
गोविंदा आला रे आला तो हमालरेपुरेवाला
गोविंदा आला रे आला तो हमालपुवाला
डोईवर भुजा म्हणजे मडक तुरा
राधेच्या वाटे नको जाऊ चोरा
अरं जन्माला घातलंस, उघड्यावर टाकलंस, राजाला मिळतोय निवारा
अरं जन्माला घातलंस, उघड्यावर टाकलंस, राजाला मिळतोय निवारा
ए निळू भाऊ निळू भाऊ हो बाजूला, चल हो जा बाजूला
खुटाशी गोळी नाहीतर देईन तुला
अरे हट अरे हट नाही जमणार तुला, जमणार नाही तुला
फुकटचा ताप नको या बापाला
जा.. जा रं काका, फिरवू डोका
बघतोय या नाका
जा.. जा रं काका, फिरवू डोका
बघतोय या नाका
लाल लाल पागोटे गुलाबी शेला, चिंट्या दादा गेला
जीव झाला वेडा
लाल लाल पागोटे गुलाबी शेला, चिंट्या दादा गेला
जीव झाला वेडा
एक-दोन-तीन-चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार
एक-दोन-तीन-चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार
गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला
गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला
गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला
अरे बोल बजरंग बली की जय
Enjoy & Stay connected with us!
UA-cam: bit.ly/EverestM...
Facebook: / everestentertainment
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertainment
जर कुणाला वाटत असेल की लक्ष्मीकांत बेर्डे सर आज आपल्यामध्ये नाही आहेत, तर ते पूर्णपणे चुकीच आहे, ते तर अमर आहेत कारण दहीहंडी हा सण त्यांच्या या गान्या शिवाय होऊ शकत नाही.... 🙏🙏
हजारो लाईक्स या गाण्यासाठी, अनभिषिक्त सम्राट कलाकार स्वर्गीय श्री. निळूभाऊ फुले यांच्यासाठी आणि खास करून आपल्या सर्वांच्या लाडक्या हरहुन्नरी, विनोदाचे बादशाह स्वर्गीय श्री. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी... ह्या गाण्याला तोड नाही. सर्वच अप्रतिम.. असे गाणे पुन्हा होणे नाही... आम्ही सर्व तुम्हाला खूप खूप मिस करतो... God bless you!!! आम्हाला खळखळून हसवल्याबद्दल व आमच्या आयुष्यातले खूप मौलिक क्षण दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद... तुम्हा सर्वांची जागा आमच्या हृदयात कायम राहील यात शंकाच नाही... 🙏🙏🙏🌸🌸🌸😢😢😢😢😢
0
हहबबबभणण
27 .8..2024...दहीहंडी उत्सव च्या हार्दिक शुभेच्छा
हे फक्त गाण नाहिये "गोविंदां साठी" Emotion आहे 🙌
श्री. लक्ष्मीकांत बेर्डे सर, आपण कायमच हिरो होतात, हिरो आहात आणि हिरो रहाणार...मराठी चित्रपटसृष्टीचा एक सोनेरी काळ आपण गाजवलात...सलाम तुमच्या अभिनयाला...!!!🙏🏼🙏🏼👍🏼👌🏼👏🏼🎵🎤🎹🎙️🎶🎧🎺🎸🎻💐🌷🌸🌺🏵️
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮😮😮😢❤❤❤❤
यांनी सोनेरी काळ गाजवला नाही यांनी मराठी चित्रपट सृष्टी ला सोनेरी काळ आणला
❤❤❤❤❤❤
@@jodxzeusop9386)
👍👍
दहीहंडी आली की .... लक्ष्या मामा चं हे गाणं तर वाजनारच...❤❤
हे गाणं वाजल्या शिवाय गोकुळाष्टमी साजरी होणे शक्य नाही . जो पर्यंत बोल बजरंग बली की जय हे शब्द बाळ गोपाळांच्या कानावर पडत नाही तो वर त्यांच्या अंगात जोर घुमत नाही आणि पोरं थर लावायला जमत नाहीत पोरांना घरातून बोलवून पकडुन आणायला लागते त्या जागी हे गाणं वाजवलं तर घरात लपून बसलेली पोरं जोशाने मैदानावर येतात आणि थर रचतात
Ha na bhai is baar ho jayega celebration tension mat lo 😍😍
षषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषष
षषषषषषषषषषषषषलषबहणम
@@rahuldake2304 n
@@rahuldake2304
I
या गाण्याविना महाराष्ट्रात दहिहंडी उत्सव अपूर्ण आहे😇
मिस यु लक्ष्या💕
Govinda song
@@rajeshbojja7681 ll
@@rajeshbojja7681😊❤😊
L⁰
0z😊😊
काय वाद्य आहे हे........ ढोलकी म्हणजे सगळ्या वाद्यांचा बाप आहे....... I love this.....
90 च्या दशकातल्या सर्वांचे बालपण ,लक्ष्मीकांत बेर्डे सर , अशोक सराफ सर, महेश कोठारे सर यांच्या जुगलबंदी पाहण्यात गेले , विनोदी भूमिका असो अथवा भावनिक प्रसंग अथवा प्रमाची गाथा सर्वच भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे
लक्ष्मीकांत बेर्डे हा गरीब लोकांचा हिरो आहे लक्षा हा लक्षात राहण्यासारखे आहे दहीहंडी लागली की हमखास हे गाणं लागतं तेव्हाच लक्षाची आठवण येते इतर वेळेस येत नाही याचं दुःख वाटतं 😓
Ho na barobar ahe
लक्ष्या खुप आठवण येते तुझी आणि तुझ्या कॉमेडी पिक्चरची
@@atharvabhadale1228 0
Lakshya lakshat rahanara ahe.. immortal ahe🤘🙏
Add nvvvvghgy; nm nm ki
हे गाणं ऐकलं शिवाय दहीहंडी अपूर्ण आहे ❤😍🕺
आयुष्यात चांगल्या गोष्टी जशा आपल्याला आवडतात तश्या देवाला पण आवडतात म्ह्णून देवा अशा कलाकारांना स्वतःकडे बोलावून घेतो. आणि मग सगळ्यांना त्यांची खूप जास्त आठवण राहते.... खरा कलेला न्याय देणारा कलाकार......
हे गाणं म्हणजे अमृत आहे, कुणालाही जिवंत करेल अशी त्यात भगवान श्रीकृष्णाची ऊर्जा भरलेली आहे. गोविंदा रे गोपाळा
Egfsfbbddgsgdsvbdxvbddgdxvdzbsvzfvxvvxxvcczrrfffcx
Egfsfbbddgsgdsvbdxvbddgdxvdzbsvzfvxvvxxvcczrrfffcx
🙏🌹 या गाण्याशिवाय गोकुळाष्टमी साजरी होत नाही .. WE LOVE YOU मि. लक्ष्या दादा ..🌹🙏
Xxx22o
Very true
True
@@pratikshathakur8267
V
@@pratikshathakur8267 QQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
Tu hero hota
Tu hero aahes
Ani tuch aamcha hero no.1 rahshil
Miss you lakshya
My childhood superhero
Real yar
2nch comendy che Rajee Ithe Janmale Maharashtra Bhuniwar ek DADA saheb konkee Ani Saglya maharashtrachya Laskyat Rahnare Apple ruday hasyasamrta laxmikant Berdee saheb miss uuu
44
Ho
लक्ष्या❤🙏न भूतो न भविष्यति...
लण
लहानपणी प्रत्येक रविवार दुपारी दूरदर्शन वर लक्षा चे चित्रपट बघण्यात घालवणारयंनी like करा.
👌👌
Me.
मी
👌👌
आम्ही तर आतुरतेने वाट बघत होतो रविवारची कारण की लक्षा दादाचा चित्रपट लागणार आहे म्हणून
लक्ष्मीकांत सर (लक्षा) सारखंच हे गाणे सुद्धा कायम मनात घर करून राहणार 👌👌
लक्ष्मीकांत बेर्डे एक नंबर हिरो
खरंच विशाल या गण्या शिवाय गोकुळाष्टमीची माज्याच नाय ।
आणि हे गाणं वाजणार दर गोकुळाष्टमीला
लक्ष्मीकांत बेर्डे- LEGEND.
"लक्ष्या" बोलण्यात जी आपुलकी आहे, ती काही वेगळीच❤
Gokulashtami incomplete without this song ❤️
Exactly ❤️
3.14 min la Jo dance lakshya mama ne kela to Aaj aapan karat aahot 🎉❤😊
खरा नटसम्राट!
सिनेरसिकांच्या मनात आजही स्व. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे स्थान अढळ आहे, असा हरफनमौला कलाकार पुन्हा होने नाही!
Bhaji lakhmolachi gosht bollas
Ft ti i
Laksha ek number
@@siddheshbhujang2593 c
भदर्म8
खरं आहे भावा
लक्ष्यमिकांत बेर्डे ची धमाल आठवणं आजच्या दिवशी
दही हंडी आहे आणी हे गाणं न ऐकणे म्हणजे काहीतरी चुकले असे वाटते😮❤😊
Original is original 😍😍
लक्ष्या नन्तर अनेक हिरो आले नी गेले छान होते सगळे पण लक्ष्याची सर नाही कोणाला ..
Laxmikant sir maharastrichi Shan ahe
कधीही न विसरणारा हिरो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे
वेळात वेळ काढून हे गाणं ऐकतोय आता कुठे वाटतंय दहीहंडी आहे असं... Love u lakshya ❤️
Lakshmikant sir tumhi ata amchat nay ahe tr Kay zal tumcha he gana namhi aamcha kaljat rhahar khup Chan song ahe😊❤
Mjjedar 😅 mla he bghitlyanntr amchya gavchi dahi handi athvte 😊 laal laal pagot gulabi shela chintya dada gela jiv zalay veda
लक्ष्यामामा रॉक्स.....सुंदर धमाल गाणं ह्याची सर आताच्या गाण्यांना नाही काय सुवर्ण काल होता तो
जय शिवराय जय श्रीकृष्ण
1000 वर्ष चलनार हे गाणे...लक्ष्मीकांतची आठवण
लक्ष्मीकांत बेर्डे तुमच्या सारखा actor पुन्हा होणे शक्य नाही
हे गाणं म्हणजे महाराष्ट्राची शान आहे याच्याशिवाय दहीहंडीत मजा नाही
Right
Right
क्या बात बोले सर आप
फारच सुंदर। आज ही हे गीत ऐकलं की न नाचणारा ही नाचू लागतो शिवाय हे गाणे ऐकताना आपल्या आवडत्या विनोदवीर लक्ष्मीकांतजी बेर्डेची आठवण मनाला भेड सावून जातो असा नट होणे नाही
खुप आठवण आली आज हंडीची. पुढच्या वर्षी भरपूर पटीने साजरी होणार!
लक्ष्मी कांत बेर्डे हे आजच्या कोणत्याही अभिनेत्यापेक्षा अव्वल दर्जाचे आहेत ,त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाहीत ,अभिनयाचा बादशहा आहेत
Ha
I live in Thane on that day my building was three floor building they tied dahi handi on my flat window and all these songs run full day till the dahi handi broken by bal gopal now days I miss that very much
2020ला कोन कोन गाण miss करतोय, ,,like me
जय महाराष्ट्र
Sir me bachapan ka song hai.bohot miss karata hu
Ho yaar....🥺🥺😭😭
@@aashuhindustani1667 o9वोअ 🤣 ता र्र jo
I am also....
Jai maharastra
Mast zabrdast lay bhari lakshimikant
गोविंदा आला रे आला
की हा गाणी वाजलाच पाहिजे
मिस यू लक्षा
आजुन पर्यंत मराठी सिनेमाचा तूच एक नंबर हिरो आहेस
Mazha fev
Amhi sumare 20 varshaan pasun dahi handi khelat ahot aata sadhya aamhi 8 thar lavto. Amhi mulche Thanyache aahot pun he song aiklya shivay urja yet nahi. Ekdum jabardast song
After 2yrs Corona situation परत एकदा हे गाणे लाऊन दणक्यात दहीहंडय़ा फोडणार
जुनी मराठी गाणी म्हणजे रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव 🚩🚩...
१ मे २०२१ महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 🚩 जय महाराष्ट्र 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मायमराठी कलाकारांचा सहभाग असलेले अविस्मरणीय गाणे.
गोविंदा रे गोपाळा
हे गाणे ऐकताना आपल्याला उत्साहात नाचावसे वाटते तर श्री कृष्णाच्या संगतीत दही हंडीला गोपाळांना किती आनंद होत असेल
अशी गाणी ऐकल्याशिवाय दहिहंडी आहे असे वाटतच नाही.
He gan lavlya shivay dahi handi sajri kelya sarkha nahi vatat 🔥🔥🔥🔥😊😊❤️❤️
Lakshmikant Berde, Ashok Saraf, Mahesh Kothare....entertained throughout the childhood.... three of the many gems of Marathi Cinema.
आणि सचिन🎉
😊
And Sachin also
आम्हा लोकांना आस वाटतंय कि लश्या विना मराठी गाणी
Hoy
गायकाला सुद्धा क्रेडिट गेलं पाहिजे. अप्रतिम! ❤️❤️
"ll
Oihm
Agari samcha namchand govinda nachaya lagala ❤❤❤
ह्या गाण्यांशिवाय गोकुळाष्टमी शक्यच नाही!
भगवान झाकणे
Nice song
Correct
Try
@@suryakantghadi the
या गाण्याशिवाय दही हंडी गोकुळ अष्टमी साजरी होत नाही..
एक गाण आणि बालपणीच्या खूप सा-या आठवणी...सुवर्ण काळ!❤️
Good morning dada saheb I love
Mast😊
ही मजा फक्त कोकणात 🚩🚩🚩
Lakshya + vinay mandke awesome combination
विनय मांडके सर चे गाणे एक नंबर
लक्ष्या मामा सुपरस्टार एक नंबर
aree ja re kaka ❤️
लक्ष्या यार अजून पाहिजे होतास तू खूप miss करतो आम्ही तुला 😢😢love u ❤❤
Nilu bhau great❤
Lakshmikant Berde sir Tum Hi great Hota❤❤❤❤
लक्ष्मीकांत आनी अशोक मामा यांची जागा कोनी घेऊ शकत नाही
Loveli song ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Nice Marathi song ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
This year who all are playing this song on Gokulashtmi in Mumbai & Maharashtra! !👍🙏 This year Dahi handi all over!!
No 1 song ahy ya song shivay गोकुळाष्टमी साजरी होत नाही
हे गाणं आणि शम्मी कपूर चे गाणं गोकुळाष्टमी च्या दिवशी
चे फेवरेट आहे
कितीही हंड्या आल्या तरी या गाण्याची सर आली नाही अजून... Miss you laksha sir❤
हे गाणं कधीही लागलं तरी लगेच गोविंदा खेळायला व नाचावसं वाटतं...
Akhilesh Karekar
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या या गाण्याशिवाय गोविंदा अपूर्ण आहे.Cult classic song and performance.
कोण कोण हे गाणे 2023मध्ये बघत आहे
Enjoy👍👍👌👌
Nothing can beat this song..... Bol bajrang bali ki jai 🙏
Lakshmikant barde kharch great.. Dahi handi dance hanich krava.. Te gan lagl ki bhari vatt.❤❤
Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna Hare Hare Hare Ram Hare Ram Ram Ram Hare Hare Nitai Gaur Hari Bol 🙏🏻
Anyone in 2022? 😁
मी राजस्थान मध्ये कामाला आहे जेंव्हा हे गाणं ऐकतो माझं लहान पण डोळ्या समोर येत ।।।। खरच कृष्ण असेल किंवा नसेल पण हंडीच्या दिवसात पूर्ण महाराष्ट्रात गोकुळ असत आणि सर्वच कृष्ण।।।।।। i miss it
sachin garud are mitra m yena jai Maharasht
🙏🙌🙋🙋🙋🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙋
@@rockk9656 bhava yandachi handi mumbaitach....
Sorry not whole maharashtra only this festival is celebrating more passionately like first step of dance in Raigad district: Roha,Sriwardhan,Goregav,Mhasala,Diveagar, agardanda, and in Ratnagiri district: Dapoli, Aade, Kelashi ,ladghar,karjagav, costal area of Dapoli taluka...in other areas they are only making pyramids nothing else.
कृष्ण हा आहेच यात अजिबात शंका नाही हे तितकंच खर आहे
या सर्व आठवणी अमर आहे त्यांच्या कार्याला सलाम
या गाण्याला किष्णाची च साथ
यार तो काळ फार सुखाचा होता... कुठून ही प्रगती झाली 😢
Mumbai of our childhood (90s) >>> Mumbai now
He or She might be not a Mumbaikar whose legs will not shake while listening to the Dahi-Handi Songs 😘.
This 2 lines are unforgettable.
Colonel chya Puri tujha ithe Kai kaam go, Tujhi majhi Kasi Jamal jodi mala thahuk ahe go 1:52 &
Janmala ghatlas ughdyavar takla, Raja la milto nivara.
Yee Nilu Bhau-Nilu Bhau ho baju, chal ja ho baju phuktachi goli nahi tar deyin Tula 3:59.
And I very rarely remember Chintya Dada was to stay in 10 lane Kamathipura, Mumbai.
Mumbaikar nahi Marathi Manus bola ata bhaiya and gujratyani bharli ahe mumbai
27-08-2024_गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा ❤
लक्ष्मीकांत बेर्डे निळूभाऊ फुले
खूप आठवण येते हे गाणं बघून
🙂
❤❤👌लक्ष्मीकांत बेर्डे --- मराठी चित्रपट सृष्टी नंबर वन👌❤❤
लॉक डाउन मध्ये हे गाणं कोण कोण बघतोय....
Kaata yeto aangavar❤❤
Jhop re
Kon nahi 😂
या गाण्याशिवाय गोकुळाष्टमी साजरी होत नाही दादा
लक्ष्मीकांत यांना आदरांजली 🌹🌹🙏
Ek number
Lahan panyachi govinda cha Aatvan aala bahuu
आज दोघेही नाही लक्षा आणि निळूभाऊ
किती छान किती सहज सोपा असा अभिनय केला आहे लक्ष्मीकांत बेर्डे सर यांनी
न भूतो ना भविष्यती
लक्ष्मीकांत बेर्डे सर्व टीम
🙏
जून ते सोन आणि लक्ष्या म्हणजे खूप छान अभिनय
दहीहंडीच.मराठी. एक.नंबर.गान.मराठी. हमालदे.धमाल.पीच्चर.मधल.सुपर.हीट.गान.
😅जयशिग सावत कोल्हापूर बावडा🎉🎉🎉🎉🎉🎉😊😅❤
Koni aahe ka August 2019 la je ajun ya song chya premat aahe
Yes
ताई तुमचे लाईक्स वाढवण्या साठी विचारू नका.. सगऴे एकतात.. अन् जसा वेऴ भेटेल तसा....
Mi aaj aikat ahe.... May 2022
Wah wah wah...........Dil Khush Hogaya
Heart of Marathi Industry... Laxmikant berde.... आणि हे अजरामर गाणं