वांगी पिकामधील शेंडेआळी, फळ पोखरनारी आळीवर रामबाण उपाय...शेंडेआळी येनारचं नाही.वांगी शेंडेआळी उपाय.
Вставка
- Опубліковано 17 лип 2020
- वांगी पिकामधील शेंडेआळी, फळ पोखरनारी आळीवर रामबाण उपाय...शेंडेआळी येनारचं नाही.वांगी शेंडेआळी उपाय.फळ पोखरनारी आळी ऊपाय....
योग्य माहिती सर धन्यवाद
छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏
योग्य माहीत सर धन्यवाद
Sir फार छान माहिती दिल्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभार मानतो
धन्यवाद सर माहिती सांगितली ❤
Chaan mahiti dili.
भरपुर कळी,फुलं लागन्यासाठी उपाय सांगा
छान माहिती
Spray kiti divsatun kela pahize.fool Kali aahe.pan shendali mule todli jate .upay sanga
🙏🙏
मस्त
Ok
वांगयाची फूलं गळी साठी उपाय
सर
फुल गळ व फळ गळ थांबण्यासाठी व्हिडिओ करा
मावा यासाठी काय उपाय योजना ते सांगा सर
Same condition ahe
फुल गळ साठी उपाय सागां
भाउ कोराजन खुपच चांगला निर्णय आहे
होय
Kyaktad tan nasyk
जास्तीत जास्त माल लागले पाहिजे असं कोण ते फवारणी करावी
Corajan ani emamektin kiti ml ghyayache sir
फुलगल साठी माहिती द्यावी
Lal koli kase kami karavi aani flowering che vasdh hot nahi ahe
प्लॉट पिवळसर होत आहे sir कश्याची kami असेल सांगा बर
Video pathva
लवकरात विडियो अपलोड करा
Ram baan koncha hai
Deth lawkar lose hot aahe ipay
वांगी पीक फुलगळ थबण्यासाटी माहिती द्या सर
Calcium aani boron spray aani drip ni dya.....
Barazide जमेलका
Corogen marle aahe tar pude kont Maru aata
Jast ghetal ki
phulamadhe Ali Ahe trr Konta Aushadh marav
लाल मुंगी वांगी नियंत्रण याबद्दल माहिती द्या
झाडा वर कार्प आला की कोनते उपाय आहे सर
कोणत औषध फवारणी कोणती करायची
पॅरा डॉज चालेल का
Nim ka oil sangta na Hindi madhe
प्लाॅवर शेंडे अळी आहे काय फवारणी करावी
Kontya veles karav
माकमी निगतोय वागीया पिकाल
शेंडे अळी खुप झाले आहे
फुलगळ थांबवण्यासाठी उपाय
लवकरच याबद्दलही सविस्तर विडीओ टाकूयात...🙏
@@user-yd3sy6tx9u you