हवा कुणाची | Amaravati Loksabha 02 | मागच्या दहा वर्षात अमरावतीमध्ये काय बदललं ? विकास झाला ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 кві 2024
  • #BolBhidu #AmaravatiLoksabha #हवा_कुणाची
    शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध असूनही महायुतीमध्ये अमरावतीची जागा भाजपने मिळवली आणि अंतर्गत विरोध असूनही नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. पण नवनीत राणा यांना विरोध करून बच्चू कडू यांनी प्रहारचा उमेदवार अमरावतीच्या मैदानात उतरवला. याशिवाय त्यांना काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांच्या आव्हानालाही सामोरे जायचंय. तिरंगी लढतीमुळे अमरावती लोकसभेची निवडणूक यावेळी चुरशीची होणार आहे. पण लोकांचं मत काय? अमरावतीचा कौल कोणाला मिळतोय, पाहुयात हवा कोणाची या सेगमेंटमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 209

  • @Baap.of.Rationalists
    @Baap.of.Rationalists Місяць тому +70

    अमरावती ची लोक किती तार्किक, विचारशील, व किती बुद्धीवान आहेत ! 👏❤️
    Love From Chandrapur

    • @utgmae2361
      @utgmae2361 Місяць тому +1

      😂😂😂

    • @pratik21920
      @pratik21920 Місяць тому

      Ani aapan bhau😂😂😂

    • @Baap.of.Rationalists
      @Baap.of.Rationalists Місяць тому +1

      @@pratik21920 आमच्या इकड़े विचार त्याना काही तर्क नही फक्त कांग्रेसचे 🥄 आहे, १ तरी विकास काम विचारा, तोड़ चुप। फक्त Modi नाही हेच तर्क !

    • @pawanojha5740
      @pawanojha5740 Місяць тому +1

      ​@@Baap.of.Rationalistsramtekche ahat kaa?? Amcha ethe pan same paristhiti 😅😅

    • @pratik21920
      @pratik21920 Місяць тому +1

      @@Baap.of.Rationalists bhau ctps tadoba vagere aahe na tithe

  • @kuldeepbagde9000
    @kuldeepbagde9000 Місяць тому +22

    काकांनी अमरावती ची संस्कृती अगदी खूप सुंदर रित्या मांडली, ही आहे आमची अमरावती, सर्व धर्म जातींना सोबत घेऊन मिळून मिसळून राहणारी. बोल भिडू ला धन्यवाद आमच्या अमरावती मधे येण्या साठी

  • @hiteshuikey8267
    @hiteshuikey8267 Місяць тому +37

    या बातमीच्या शेवटी बोलणारे काका आहेत त्यांनी सामान्य नागरिक म्हणून देशातली खरी वास्तविकता मांडलेली आहे

    • @Lord_krishna3
      @Lord_krishna3 Місяць тому +1

      Hatts of uncle thought 🙏🙏🙏

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Місяць тому +45

    खासदार मराठी हवा 💯🤞

    • @user-dq3xq7yi2r
      @user-dq3xq7yi2r Місяць тому +1

      😂😂😂

    • @user-dq3xq7yi2r
      @user-dq3xq7yi2r Місяць тому +1

      😂😂😂

    • @shree020
      @shree020 Місяць тому +1

      Marathi tar hekad tondya bhi hota apn tychi niyat khub kharb hoti ...😂😂😂

    • @user-dq3xq7yi2r
      @user-dq3xq7yi2r Місяць тому

      Kaye re dengne ...kay Marathi Marathi Manus lavla ...be dusre loka Kay changle nhi ka be ....jati wad Kay karun raila....ga....ndit dum asel tr Muslim sobat hujjat baji karun bag ...bsdche....

    • @user-dq3xq7yi2r
      @user-dq3xq7yi2r Місяць тому +3

      Are ...bdwya.....khasdar Marathi ho ki gujrati kiwa sindhi marwadi ...fakt khasdar chi niyat changli pahijhe ...Ani khasdar navneet Rana perfect aahe ...dusre neta 5 warshat tond pan dakhwat nahi.....pan navneet Rana chhote mothe sagde lokanchi bet dete ... navneet Rana konta hi besbhav karat nhi pan dusre neta khasdar banlaya nantar pichwada dakhawat ...Ani amhale amchi Amravati cha khasdar chehra pahijhe aani te chehra navneet Rana aahe

  • @surajyewale9084
    @surajyewale9084 Місяць тому +33

    शेवटच्या काकांनी मोजून मापं काढलीत राजकारण्यांची @BolBhidu

  • @sumitmahore8270
    @sumitmahore8270 Місяць тому +20

    खूपच छान ओपिनियन दिल आहे सर्वांनी. एक मात्र नक्की की हा भाऊसाहेब यांचा जिल्हा आहे ,पुरोगामी विचारांचा मतदार संघ आहे यामध्ये पुरोगामी विचारांचा उमेदवारचं निवडून जाईल..

    • @Renaissance861
      @Renaissance861 Місяць тому +1

      भाऊसाहेबांच्या जिल्ह्यात बळवंत भाऊ खासदार होणार. अमरावती पुरोगामी जिल्हा

  • @chetansonone8698
    @chetansonone8698 Місяць тому +65

    अमरावती मध्ये फक्त आपला मराठी माणूस गरीब मराठी शेतकरी भूमिपुत्र बळवंत वानखडे निवडून येणार.... जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र 🇪🇺🚩😊

    • @user-dq3xq7yi2r
      @user-dq3xq7yi2r Місяць тому +3

      Kay lavla be Marathi Marathi...baki loka Kay tujhe bapache Gharcha khate kay.re bulle......only navneet Rana 🙏🙏

    • @shree020
      @shree020 Місяць тому +3

      He dalit adivasi Nako coz yancha mule desh langda zala ahe reservation chi bimari mule ...Only Navneet rana ❤

    • @user-dq3xq7yi2r
      @user-dq3xq7yi2r Місяць тому +1

      @@shree020 ek dum barobar shree dada ......🙏🙏🙏

    • @user-ky1hl4nc9n
      @user-ky1hl4nc9n Місяць тому

      ​@@shree020अमरावती sc साठी राखीव आहे आणि नवनीत राणा sc चांभार आहे तिला सुद्धा आरक्षण मिळतो आणि तुला क्या त्रास आहे बे दलित आणि आदिवासी लोकांन सोबत आणि नवनीत सुद्धा दलित आहे हे विसरू नये

    • @user-dq3xq7yi2r
      @user-dq3xq7yi2r Місяць тому

      @@user-ky1hl4nc9n navneet Rana dalit ahe 🤣🤣🤣Abe bsdc.... navneet Rana Punjabi aahe ...aani tu arakshan khau aahe manun tula raag aahe...Karan BJP mehnat walyan sobat aahe haramacha khanare lokan sobat nahi🤣🤣

  • @azy34
    @azy34 Місяць тому +28

    8:03 white t-shirt kaka killed it!!!👏👏✌️✌️✌️

  • @akshay_uprikar
    @akshay_uprikar Місяць тому +4

    शेवटचे काका तुम्हाला सलाम💯 मनातले बोलले

  • @sanketwp2701
    @sanketwp2701 Місяць тому +12

    वैचारिक प्रगल्भता😮😮😮
    मानलं अमरावतीकरांना👏👏❤❤

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan168 Місяць тому +3

    व्यापारी गृहस्था ची प्रतिक्रिया एकदम १०० % बरोबर आहे . सुजान नागरीकांचीही प्रतिक्रीया आहे . छान !अभ्यासू आहेत .परखड 'सटीक प्रतिक्रिया

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Місяць тому +15

    हवा कुणाची आहे हे तर तुम्हाला नवनीत राणा सुद्धा सांगू शकते 😂😂😂

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 Місяць тому +12

    आरे बाबा शेतकरयांना 10 वर्षांत संपवलं आणि अजून मोदी आला तर शेतकरी संपल्यात जमा दहा वर्षांत शेतकरयांना कुठलाच मालाला भाव नाही निर्यात बंदी करून शेतकरयांना 10 वर्षांत संपवलं आणि अजून मोदी आला तर शेतकरी संपल्यात जमा सर्वे सांगतो मोदी येणारं नाही

  • @girishbhuyar621
    @girishbhuyar621 Місяць тому +1

    Ek number mulagi aahe, chan

  • @sanjaymahadik1135
    @sanjaymahadik1135 Місяць тому +8

    वानखडे 👍🏻

  • @user-qy8ds6fw7u
    @user-qy8ds6fw7u Місяць тому +1

    Kharacha asa abhyasu vakti. Well done kaka Ase lok bharata asel tar

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 Місяць тому +6

    महाविकास आघाडी फक्त

  • @ashutoshsvlogs4501
    @ashutoshsvlogs4501 Місяць тому +1

    Perfect explanation👏

  • @paragumare7210
    @paragumare7210 Місяць тому +1

    👍nice 👌👌👌👌,, खूप छान विचारता.

  • @user-ic7ge4rt2r
    @user-ic7ge4rt2r Місяць тому +37

    मॅडम माढा, सातारा ,बारामती ,शिरूर,सोलापूर, कोल्हापूर ला कधी येताय,
    शरद पवार पुन्हा
    #कर्जमाफी

    • @Dear_914
      @Dear_914 Місяць тому

      सातारा मध्ये प्रॉब्लेम आहे

    • @user-ic7ge4rt2r
      @user-ic7ge4rt2r Місяць тому +3

      @@Dear_914 आमचा मान गादीला पण मत राष्ट्रवादीला शरद पवारांना

    • @Dear_914
      @Dear_914 Місяць тому

      @@user-ic7ge4rt2r तुमचा पेक्षा अंध भक्त बरे... तुमचे नाव मग वाकडे भक्त

    • @dineshmorecarromdiscpool9920
      @dineshmorecarromdiscpool9920 Місяць тому

      ​@@user-ic7ge4rt2rtasal kay nay .. Man pn gadila ani mat pan

    • @AffectionateAquariumFish-hl7fo
      @AffectionateAquariumFish-hl7fo Місяць тому

      Madam tumcha awaz ani tune khup chaan ahe awdale aplyala

  • @rahulnimje2500
    @rahulnimje2500 Місяць тому +5

    Last wale kaka eak number 💪💪

  • @profr.l.shinde4089
    @profr.l.shinde4089 Місяць тому

    Excellent reality is explained by one citizen.

  • @vitthalrathod9428
    @vitthalrathod9428 Місяць тому

    Nice information

  • @trading.18
    @trading.18 Місяць тому +9

    अमरावतीच्या उमेदवार बद्दलचा बेस्ट मत 19 मिनिटं ते 21 सेकंद हे नक्की आहे का एक नंबर बोलले ते काका😂😂

  • @Rahul-lv4gr
    @Rahul-lv4gr Місяць тому +7

    @8:15 किती चांगले विचार आहेत काकांचे.... गुलामाला गुलामीची जाणीव करून देणे.....नमस्कार काका🙏🙏

  • @ravirudrakar2488
    @ravirudrakar2488 Місяць тому +3

    Balwanta ek number

  • @amolpatil9440
    @amolpatil9440 Місяць тому

    Kaka khup chan

  • @sachinpsawai1547
    @sachinpsawai1547 Місяць тому +1

    Bolbhidu...आपले खुप धन्यवाद अमरावती मधे येण्यासाठी

  • @sumedmeshram2301
    @sumedmeshram2301 Місяць тому

    काकानी वर्तमान भारतातील खरी परीस्तीथीती काय आहे हे स्पस्ट शब्दात वर्तविली. ❤❤

  • @prathameshdhanaskar6425
    @prathameshdhanaskar6425 Місяць тому

    Ek number Wagh kaka

  • @ashitoshtamgadge4421
    @ashitoshtamgadge4421 Місяць тому +1

    18.36 best person to explain real condition

  • @pravinmandhare5448
    @pravinmandhare5448 Місяць тому +5

    जवान मुल बेकार झाले आहे.आणि देशाचा विकास झाला आहे असे सांगतात..

  • @tushar8338
    @tushar8338 Місяць тому +2

    Blue T-shirt Kaka ek number

  • @bhishmayt6297
    @bhishmayt6297 Місяць тому +2

    Video bagu bagu crush zali hi mazi

  • @siddheshpatil1271
    @siddheshpatil1271 Місяць тому +4

    Aarti i love you❤

  • @nikhilpatinge8498
    @nikhilpatinge8498 Місяць тому +1

    शेवटचे काका खर खर बोलले

  • @priteshjanwade
    @priteshjanwade Місяць тому

    Last 10 min. Madhye jya Uncle ch opinion ani analysis ata prynt ch best

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 Місяць тому

    Congress🎉

  • @ravikediya7580
    @ravikediya7580 Місяць тому

    Last wale uncle mast bole

  • @pratikTribhuvan-mv2dz
    @pratikTribhuvan-mv2dz Місяць тому

    Kaka Bai changli mhnata

  • @harshalwani7616
    @harshalwani7616 Місяць тому +2

    6:34 every father during discussion in middleclass family 😅

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar2879 Місяць тому +1

    शेवटी ज्या काकांनी सांगितलं ,ते योग्य वाटतं. धर्माच्या आधारे धृवीकरण करून स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा , हेच चाललंय सध्या.

  • @paragumare7210
    @paragumare7210 Місяць тому +1

    Vote for काँग्रेस 👍👍

  • @akshaylokhande2575
    @akshaylokhande2575 Місяць тому

    परखड आणि स्पष्ट निर्भीड मत शेवटी 🎉🎉🎉

  • @pranavpatil1667
    @pranavpatil1667 Місяць тому

    As prashant kishor said bjp wants more than your vote and it best describe by last uncle .

  • @seemaulhe1752
    @seemaulhe1752 Місяць тому

    I Big fan of bol bhidu....

  • @santoshjadile9438
    @santoshjadile9438 Місяць тому +2

    23:30 👍

  • @hiteshuikey8267
    @hiteshuikey8267 Місяць тому +10

    हॅलो आरती तुझ्या चेहऱ्यावर थकवा सुस्पष्ट दिसतोय

  • @pacvlogs
    @pacvlogs Місяць тому +1

    Amravatiche lok khup jagruk aahet, asech lok pahije

  • @user-cz5ny1el1z
    @user-cz5ny1el1z Місяць тому +1

    Rana❤

  • @namitakedari8185
    @namitakedari8185 Місяць тому

    अति सुंदर काका युमही छान बोलताय, खरं बोलताय. काका एक मिटटींग घ्या. लोकांना जागृत करा. पक्षांतर करणाऱ्या एकालाही निवडून देऊ नका. भाजप तडीपार करा.

  • @piyushyuwanate3153
    @piyushyuwanate3153 Місяць тому +1

    राणा ला फक्त भाजपचे लोकच मतदान करतील,
    म्हणून कोणी पण चालेल पण राणा नको नाही तर ५ वर्ष अजून वाट लागणार..!!

  • @basveshwarransing
    @basveshwarransing Місяць тому

    😮😮😊😊

  • @parimalrajguru6457
    @parimalrajguru6457 Місяць тому

    नमस्कार मॅडम मला पण माझे थोडे मनोगत व्यक्त करायचे आहे तर तुम्ही उदय ला आहे का Amravati mdhe असल्यास मला area कडवा 🙏

  • @vedantpatil_11
    @vedantpatil_11 Місяць тому

    यवतमाल वाशिम लोक सभा वर विडियो बनवा🙏

  • @hrishikeshgaikwad7785
    @hrishikeshgaikwad7785 Місяць тому +2

    Railway station bgha.. sobat railway pn bgha... 2AC madhe pn ata jaga bhetena

  • @user-cz5ny1el1z
    @user-cz5ny1el1z Місяць тому

    6:4

  • @ramtalokar332
    @ramtalokar332 Місяць тому

    Balwant bhau

  • @Advsantoshwaghmarelatur
    @Advsantoshwaghmarelatur Місяць тому +2

    Tila hanuman chalisa manat bas manav

  • @rsmeshmahore9328
    @rsmeshmahore9328 Місяць тому +2

    खासदार आनंदराव वसूल पासून ते नवनीत राणा या कारकिर्दीमध्ये सावर्डे ते जळका शहापूर हा ग्रामीण भागातील रस्ता 20-25 वर्षांपासून आहे तसाच आहे त्याकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही फक्त मतदान आले की ग्रामीण भागामध्ये मत मागायला फिरतात विकास विकास बोलतात काय विकास केला तुम्ही ग्रामीण भागाचा नवनीत राणा नुसते डोक्यावर घेता काय काम केलंय त्यांनी

  • @RDSirOfficial
    @RDSirOfficial Місяць тому

    Last che kaka educated ahe barobar bolle

  • @user-rd8pz1gn4u
    @user-rd8pz1gn4u Місяць тому +23

    दिनेश बूब वानखेडे आणि आंबेडकर साहेब यांच्यात मत विभाजन होईल आणि राणा बाई निवडून येईल 💯 टक्के

    • @manmayb6959
      @manmayb6959 Місяць тому +10

      Nahi yet

    • @Renaissance861
      @Renaissance861 Місяць тому +10

      बूब राणाचे मत खाणार. आंबेडकर ला जास्तं मत मिळणार नाही कारण काँग्रेसचा उमेदवार आंबेडकरी समजतील आहे

  • @40sagarnilak39
    @40sagarnilak39 Місяць тому

    Road he ek number vishy ahe nivdnukit shikel savrel lok pn yala bhultat..vikas mhl ki road ch sngtat sgle...

  • @tejaskumar4037
    @tejaskumar4037 Місяць тому +2

    काय केलं ते विचारा त्यांना COVID झाला तेव्हा ते नागपूर मध्ये होते admit Amravati madhe nahi.

  • @NitinVispute-xn7im
    @NitinVispute-xn7im Місяць тому

    Railway che kam kadachit manniya pratibhatai patil yanni kele asave.

  • @user-rj1mi9mh5l
    @user-rj1mi9mh5l Місяць тому +2

    Only Prahar 🎉🎉🎉

  • @user-ky1hl4nc9n
    @user-ky1hl4nc9n Місяць тому

    येल्लो शर्ट चष्मा वाले काका 1 नंबर बोलले ❤

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 Місяць тому +2

    VBA💖✌️

  • @KasinathTayde777
    @KasinathTayde777 Місяць тому +2

    आदरणीय...... बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष यांचे उमेदवार निवडून येतील 100% कारण की हा पक्ष गरीब लोकांचा आहे गरीब लोकांचा आहे आणि तसेच सविधान वाचवणारा आहे संविधानाला सध्या खतरा आहे त्या खत्रेपासून बाळासाहेब आंबेडकर वाचवतील बाकीचे उमेदवार या पक्षावाले पैसेवाले आहेत त्यांना मतदान देऊ नका

  • @pravin2399
    @pravin2399 Місяць тому

    बेरोजगारांना रोजगार हाच खरा विकास

  • @Governmentkida
    @Governmentkida Місяць тому +1

    White t shirt walya kakani blue t shirt walya kakala jabardast tomna. Marla

  • @ajitavhad9010
    @ajitavhad9010 Місяць тому +1

    अहिल्यानगर या मॅडम निलेश लंके vs सुजय विखे 💪🏻🔥

  • @paragumare7210
    @paragumare7210 Місяць тому

    वानखेडे 👍

  • @tejaskumar4037
    @tejaskumar4037 Місяць тому

    ताई तुम्ही maltekli area madhe आहेत तो area राणा च आहे तिथून maximum ५ मिनिटांवर त्यांच् घर आहे.

  • @akshay_uprikar
    @akshay_uprikar Місяць тому

    8:15 खर्रा lover😂❤

  • @swapnilraut5997
    @swapnilraut5997 Місяць тому

    Purn video madhye bhitri manjar dislya nantar shevti 1 wagh sapdla🔥

  • @madhurithombre8943
    @madhurithombre8943 Місяць тому

    Kaka ne mast mat mandl ata maz mat cngresla

  • @sthakare203
    @sthakare203 Місяць тому +3

    बळवंत वानखडे

  • @luckyofficial70
    @luckyofficial70 Місяць тому

    He goshi barobar ahe Mhagai wadat rahate pan tayacha pathopatha rozagar hi jhala pahi jhe 10 warsha aghodar 10 hajar pement hota aaj 12 jhala tar honar ka

  • @sandeshmohod358
    @sandeshmohod358 Місяць тому

    VBA 🔥💯

  • @Misiongovjob
    @Misiongovjob Місяць тому

    नवनीत राणा ❤❤🎉🎉🎉

  • @yogeshlad9239
    @yogeshlad9239 Місяць тому

    अमरावती लोकसभा मध्ये बळवंत वानखेडे निवडून येणार....... आणि पहिल्यादा खासदार होणार.......

  • @baka7926
    @baka7926 Місяць тому +3

    Aanand raj Ambedkar

  • @shubhampatode6649
    @shubhampatode6649 Місяць тому

    Yavatmal madhe ya ithe khup mahol ahe

  • @satishsalve123
    @satishsalve123 Місяць тому +10

    मोदींचे हात बळकट करून राज्यातील उद्योगधंदे गुजरातला पाठवा😂

  • @anandingle4099
    @anandingle4099 Місяць тому

    Bacchu bhaua tumhala karch rana la ghari basche asel tar direct Balwant wankhede la support kara🎉🎉

  • @user-ge9ed9km4k
    @user-ge9ed9km4k Місяць тому

    こんにちは😃😊❤

  • @vaibhavdoiphode5063
    @vaibhavdoiphode5063 Місяць тому

    अमरावती chi जनता हुशार आहे tyanche विश्लेषण 1 no. आहे.

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml Місяць тому

    Aarti🥰😁

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 Місяць тому +1

    मी भाजपचा नाही पण अमरावतीत नवनीत राणाच निवडून येईल

  • @naturetalk1789
    @naturetalk1789 Місяць тому

    खूप काही विकास झाला 2014 पासून रोजगार,महागाई, भ्रष्टाचार, देशातला युवा फिरतोय नोकरीच्या शोधात. जनतेने आता तरी डोळे उघळून मतदान करा.

  • @user-jp3sw4of2p
    @user-jp3sw4of2p Місяць тому

    Dyansar hargi

  • @raviwaikar4822
    @raviwaikar4822 12 днів тому

    देशाचं विकास कामे 5 तर दाखवा

  • @thegirlhasnoname19
    @thegirlhasnoname19 Місяць тому

    Yuva Na mate vicara there are more rational

  • @shaikhathar8051
    @shaikhathar8051 Місяць тому

    Amravati madun balwant bhao wankhede yenar aahe

  • @Nextgentech125
    @Nextgentech125 Місяць тому

    Fakt chasme wale kaka ekdum barobar boale. Kaka che point ekdum correct aahe...

  • @marathawarrior6980
    @marathawarrior6980 Місяць тому

    Ya velas jyanhi Kamal hatath ghetla ahe te nakki padnar😂😂

  • @user-nz8lx2uo3s
    @user-nz8lx2uo3s Місяць тому

    Requesting every Hindu to vote, don't be overconfident

  • @krishnakumarwarkade8755
    @krishnakumarwarkade8755 Місяць тому

    काकाने मापुन मोजुन टाकले।

  • @ShubhangiDhurandhar-oy1gu
    @ShubhangiDhurandhar-oy1gu Місяць тому

    He vyapari kaka agadi yogya bolle.