अलंकार भाग 2 - बाळासाहेब शिंदे सर महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त
Вставка
- Опубліковано 26 лип 2021
- महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त मराठी विषय अलंकार घटक ...सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त मराठी व्याकरण...
Application link - play.google.com/store/apps/de...
🦉Upma - Tulna/ comparison
🦉Utpreksha - bhaas /eg .Aunt and Mom
🦉Apnhuti - fake advertising/ hiding
🦉Ananvay - Anya nahi dusra ya sarkha koni/Taajmahal
🦉Rupak - direct labellings
🦉 Atishayokti -✅
🦉Drushtant - Dakhla (subhashit ase astat ) Sadharmya , Vaidharmya
Thank You ,sir !
सर अलंकाराच्या प्रकार अतिशयोक्ती मध्ये दमडीच्या तेलाचे उदाहरण फारच आवडलं
खूप छान समजावून सांगितले
Sur mom is best but father better best❤
❤
Khup chan
You are great sir
❤️🙏
Niceee explanation sir 🙏
खुप खुप छान माहिती दिली आहे सर 🙏🙏👌👌
Very nice
खुप छान सर ......
Superb
खूप छान सर
Great...
Superb teacher ❤
Nice teaching sir
👍👍👌👌
Nice sir 👍👍👌👌💯💯🙏🙏😊😊
सर अतिशयोक्ती अलंकारामध्ये पण जणू भासतात शब्द आहेत नं...मग ओळखायचं कसं
Pan te आपण ते वाक्य वाचून समजू शकतो
Nice lature
😍
Sir, अपणहूती मधील उदाहरण क्रमांक 2. हे उत्प्रेक्षा अलंकाराचे उदाहरण होत नाही का? त्यामध्ये परि हा शब्द आलाय.
अतिशोक्ती अलंकार यामधे एक उदाहरण आहे तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात यात उप्रेक्षा हा पण अलंकार येईल
भासणे स्वतंत्र शब्द आहे, ते पायचा कसासाठी साधर्म्य दाखवत नाही. त्यापेक्षा हवेवर पायचा नाच शक्य नाही म्हणुन अतियोक्ती अलंकार . hope this helped.🤟
अनन्वय अलंकार चं आईच उदाहरणं दिल आहे sir तुम्ही. बाप का नाही?
खूप छान समजावून सांगितले