Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
ह्याला म्हणतात खरी चांगली मालिका. कोणी वाईट भूमिकेचे actors नाहीत.l ❤❤❤❤❤ aaba
कुठलीही कट कारस्थाने नाहीत. सगळी पात्रं सरळ आणि साधी आणि मनाला भिडणारी. साधे साधे प्रसंग तरी पण मनोरंजक ❤❤
अशी उत्तम मालीका आता बनणार नाही व संगितही खुप छान❤
सुंदर.आबा आणि आबांची सुन भारीच.
Mast 1 ek nos
Wow.. Ekdam Zakkass..majja Ali baghun khup... keep it up...punha chaloo Kara hi serial pl.
Very nostalgic
नव्या पिढीसाठी मालिकेचे पुन:प्रक्षेपण करावे
खूप छान आठवणी😊
Kay. mast malika hotya.Prapanch pan.sunder divas hote te.
सदाबहार
आशा मालिका दाखवायला हव्यात समाजाला यातून चांगला बोध घेता येतो सकारात्मकता येते.आताच्या मालिका अजिबात बघाव्याशा वाटतं नाहीत.
अशा सीरिअल्स का बनत नाहीत हल्लींरेश्मा नाईक आणि विकास कदम सारखे चेहरे दिसत नाहीत आता
No negative role
आता अश्या मालिका होत नाही
आताच्या मालिका इतक्या बेकार असतात ना की टीव्ही cha remote off करावा अशा.. या मालिकेची सर कुठल्याच मालिकेला नाही .
Sequel karaila kahi harkat nahi
😅😂
Seriously parayt chalu Kara lawkar
आधी पमा पमा म्हणताहेत नंतर अचानक नमा नमा काय ते
Pama is shamala's sister and Nama is Pama's sister in law
@priyankajadhav747 😀😀ok ok
ह्याला म्हणतात खरी चांगली मालिका. कोणी वाईट भूमिकेचे actors नाहीत.l ❤❤❤❤❤ aaba
कुठलीही कट कारस्थाने नाहीत. सगळी पात्रं सरळ आणि साधी आणि मनाला भिडणारी. साधे साधे प्रसंग तरी पण मनोरंजक ❤❤
अशी उत्तम मालीका आता बनणार नाही व संगितही खुप छान❤
सुंदर.आबा आणि आबांची सुन भारीच.
Mast 1 ek nos
Wow.. Ekdam Zakkass..majja Ali baghun khup... keep it up...punha chaloo Kara hi serial pl.
Very nostalgic
नव्या पिढीसाठी मालिकेचे पुन:प्रक्षेपण करावे
खूप छान आठवणी😊
Kay. mast malika hotya.Prapanch pan.sunder divas hote te.
सदाबहार
आशा मालिका दाखवायला हव्यात
समाजाला यातून चांगला बोध घेता येतो
सकारात्मकता येते.
आताच्या मालिका अजिबात बघाव्याशा
वाटतं नाहीत.