Kashmir Shaivism | Shambhavopay | Shiv Sutra 20 | Mahayogi Swami Umananda Saraswati Satsanga Mandal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 чер 2024
  • महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या काश्मीर शैविझम या विषयावरील प्रवचनांच्या आधारे आपण हा अभ्यास करत आहोत. गुरुदेव सांगतात शैविझम म्हणजे अद्वैत तत्त्वज्ञान. प्रपंच आणि परमार्थ यांची जोडणी करणारं,‌ भुक्ती आणि मुक्ती दोन्ही देणारं असं हे तत्वज्ञान असून त्याच्या अभ्यासासाठी साधक कसा हवा? तर काळ्याभृंगा सारखा हवा. केवड्यातील मध काळाभृंगच काढू शकतो मधमाशी नाही. तसं शैविझम च्या अभ्यासासाठी काळे भृंगच हवेत.

КОМЕНТАРІ •