जर संजय भाऊ लां मंत्री पद नाही दीले तर मी आणि माझा परिवार कधीच शिंदे सेनेला आणि बीजेपी लां मत दान करणार नाही संत सेवालाल महाराज शपथ घेवून सांगतो अभी नहीं तो कभी नहीं जय सेवालाल
माननीय संजय भाऊ राठोड साहेब यांना केबिनेट मंत्री पद देण्यात यावे 🙏 नाहीतर संपूर्ण बंजारा समाज रस्तावर उतरेल व चवक्काजाम आंदोलन करेल व पुढील पंचवार्षिक ला मतदान करताना विचार करेल बंजारा समाजाने भरभरून मते दिली.. तुम्ही आमच्या समाजाला डावलून बाजूला करण्याचे प्रयत्न करू नये जय सेवालाल 🙏
जर संजय भाऊ मंत्री पद नाही दीले तर मी आणि माझा परीवाराला कधिज शिंदे आणि bjp ला मत दान करणार नाही संत सेवालाल महाराज शपथ घेवून सांगतो अभी नहीं तो कभी नहीं
@@priyankashelar611 मागील टर्म मध्ये जसं मिळालं होत तस. बंजारा समाजाच वोट बँक फुकटात मिळालं ना तुम्हाला.... संपूर्ण बंजारा समाजाला जर फसवलं तर त्याचं योग्य वेळी व योग्य रित्या मिळेल 💯💯💯🤙
@@dnyaneshwargorde2871 मागच्या टर्म ला का झोपेत मंत्री बनवला होता काय 🤣🤣🤣 बंजारा वोट बँक मिळाली तर हवेत नका उडू आम्ही 💯 जमिनीवरून खाली आणू यात काही शंका नाही 💯💯💯
शिंदे व फडणवीस साहेब यांना विनंती करतो की त्यांनी संजय राठोड आणि सत्तार सेठ यांना मंत्रिमंडळात समावेश करावा.कोणी काही म्हणोत, काही लोकांना तर फडणवीस आणि शिंदे पण चालत नव्हते.अशा वेळी सत्तार सेठ आणि राठोड साहेब दोन्ही नेते खंबीर पंणै तुमच्या सोबत ठामपणे उभे राहिले.
वसंतराव नाईक साहेब यांच्या घराण्यातील ईंद्रनिल नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे
बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेतृत्व आदरणीय संजयभाऊ राठोड साहेब
संजय भाऊ राठोड विकास पूरूश आहै जय सेवालाल
@@digambarrathod9676 💯💯💯💯💯
जर संजय भाऊ लां मंत्री पद नाही दीले तर मी आणि माझा परिवार कधीच शिंदे सेनेला आणि बीजेपी लां मत दान करणार नाही संत सेवालाल महाराज शपथ घेवून सांगतो अभी नहीं तो कभी नहीं जय सेवालाल
@@mahadeorathod6698 💯💯💯
Sanjay Rathod ❤
माननीय संजय भाऊ राठोड साहेब यांना केबिनेट मंत्री पद देण्यात यावे 🙏
नाहीतर संपूर्ण बंजारा समाज रस्तावर उतरेल व चवक्काजाम आंदोलन करेल व पुढील पंचवार्षिक ला मतदान करताना विचार करेल बंजारा समाजाने भरभरून मते दिली.. तुम्ही आमच्या समाजाला डावलून बाजूला करण्याचे प्रयत्न करू नये
जय सेवालाल 🙏
जर संजय भाऊ मंत्री पद नाही दीले तर मी आणि माझा परीवाराला कधिज शिंदे आणि bjp ला मत दान करणार नाही संत सेवालाल महाराज शपथ घेवून सांगतो अभी नहीं तो कभी नहीं
Jay sevalal ❤ Sanju bhau vikas mashin 🥳
संजय भाऊ राठोड साहेब यांना मंत्रिपद देऊन बंजारा समाजाला न्याय देण्यात यावा... 🙏
नाईक साहेब यांच्या परिवारातील सदस्य यांना मंत्री पद द्यावे
@@chetanjadhav9150 मंत्री पद देऊन उपकार नाही करत आहे नाईक घराण्याला मंत्री द्यावेच लागेल 💯
नाईक साहेब ग्रेट आहे त
सर्वाना मंत्री व्हावे वाटते.. सर्वांना मंत्रिपद कसे मिळेल.?
@@priyankashelar611 मागील टर्म मध्ये जसं मिळालं होत तस. बंजारा समाजाच वोट बँक फुकटात मिळालं ना तुम्हाला.... संपूर्ण बंजारा समाजाला जर फसवलं तर त्याचं योग्य वेळी व योग्य रित्या मिळेल 💯💯💯🤙
नाईक घराण्यात मंत्री पद द्या... पुजा ल न्याय द्यायला का मोर्चा काढला नाही यांनी...आता बाहेर निघत आहे
@@dnyaneshwargorde2871 मागच्या टर्म ला का झोपेत मंत्री बनवला होता काय 🤣🤣🤣
बंजारा वोट बँक मिळाली तर हवेत नका उडू आम्ही 💯 जमिनीवरून खाली आणू यात काही शंका नाही 💯💯💯
Tuya privarat konacha rep kela ka bhauni
महिला व बालकल्याण विकास खाते द्यावे
बंजारा समाज मतदार पण नाही देणार जय सेवालाल 🏳️🤍🏳️🏳️🏳️
पुजा चव्हाण ला न्याय द्या.
बंजारा समाजास मंत्रिमंडळात संधी मिळाली पाहिजे. संजय राठोड जमत नसेल तर इंद्रनील नाईक किंवा इतर बंजारी आमदारास मंत्री करावे.
दोन्ही पण होईल 💯💯💯 नाहीतर लढून घेऊ 💯
माननीय संजय भाऊ राठोड़ मंत्री पद नाही दिला तर मी आनी माजा परिवार बीजेपी ला मत नाही करना संत सेवालाल महाराज शपत
Ad.indranil naik pusad❤
बंजारा समाजावर निंदा. चेस्टा मस्करी. केले तर महागात पडेल एक बंजारा लाख बंजारा. जय सेवालाल 🎉🎉🎉🎉🎉
लफडे बाज आहे ती माणूस
Jay sevalal ❤
महाराज योग्य बोललात तुम्ही
या महाराजाला पंचायत समितीचे सदस्य केले पाहिजे
संजयभाऊ राठोड मंत्री पद दिलेच पाहिजे यांनी नाही दिले तर समाज बिजेपी मतदान करनार नाही
❤ जय गोर बंजारा
विकास पुरुष संजय भाऊ राठोड ❤
संजय राठोड़ मंत्री पद दयावा 👍
Jay sewalal ,jay sanjay bhau rathod
इंद्रजीत नायकालाच मत्रीपद मीळाला हव
शिंदे व फडणवीस साहेब यांना विनंती करतो की त्यांनी संजय राठोड आणि सत्तार सेठ यांना मंत्रिमंडळात समावेश करावा.कोणी काही म्हणोत, काही लोकांना तर फडणवीस आणि शिंदे
पण चालत नव्हते.अशा वेळी सत्तार सेठ आणि राठोड साहेब दोन्ही नेते खंबीर पंणै तुमच्या सोबत ठामपणे उभे राहिले.
संजय भाऊ राठोड़ ला विरोध करनारे कोण आहे फक्त त्यांच नाव सांगा
Bjp वाले
BJP
विरोधी पक्ष
बरोबर
❤
बंजारा समाज एकत्र नाही त्यामुळे अशी वेळ येत आहे जर तेच व्यक्ती बुद्ध जातीचा असतं तर काय झालं असतं 😭
आरोपी असता तर आम्ही जेलात घातला असता. जय भिम, जय सेवा. पुढील वर्षी घेतील भाऊ ला.
Yogya coment!@@dineshshirsat1298
संजय भाउना मंत्रीपद मिळाला नाही, तर पोहरा देवी येथे महायुतीच्या नेत्याला येऊ देउ नहे,
पोहरादेवी तीर्थ स्थान आहे कोणीपन दर्शनाला येऊ शकतात
Gor -garib aani bahujan samajala ethit (shanane)jagavnari sanjivani buti mhanjje netrutvgun asnare
sanjay bhau Rathod aahet.
Jay sevalal Jay Jagdambe mata❤❤
येडे आहात का
News walyana paise deun News Lawtat, Sanjay Rathod yana Badnama kry ahe, बाकीच्या lokanawar आरोप आहेत त्यांच काय
विकासपुरुष पालकमंत्री 🚩🚩
तुमच्या गबरूचे आधीचे कारनामे बघा आधी 😂😂
तूझी खालची का जळति शांग कीतिहि बंदनामि कैलितरी संजय भाऊ राठोड निंऊडूण आले जय सेवालाल
संजय राठोड यांनी जनतेची कामे केली पण काही लोक झालेल्या प्रकरणं विसरत नाही
अरे झ्हाट्या जास्त शेपूट हलवू नको
Tuzya mayla vichar konte Kam ahe te
तुझ्या घरात गुसले गेले होतें का आधी सांग
जय सेवालाल 👍
Jar sanjay rathod mantri nahi zale tar udya pasun mahayuti matdan karn band. Mg only congress
संजय राठोड साहेब खुप चांगले माणुस आहे
Banjara समाजाच्या नेत्यांना टार्गेट केलं जातं आहे पण बंजारा समाज हे खपून घेणार नाही जय सेवालाल
मोतीलाल शर्मा. चित्रा वाघ चा विकास पुरुष आहे संजय राठोड. चित्रा च सांगु शकते राठोड मंत्री पद वर पाईजे की नाही. चित्रा चा अनुभवा वरुण 😅😅😅😅😅😂😂😂😂😂😊😊😊😊
Dimple Sharma Sanjay Bhau Rathod Saheb Tuza Bap Aahe
मोतीलाल शर्मा. दिपेश राठोड तु तर माझा करामती ने जन्म घेतलेला आहे 😅😅😅😅😅
चित्रा cha बाप आहे संजय भाऊ तू काय काय विचारा लागते त्याले
Chitra baila vichara
तूझी आई आहे का चित्रा आत्या😅😅
Sanjay bhau rathod
चौहान प्रकरणात संजय राठोड सोबत या महाराजांचा पण सहभाग होता असे वाटते.
Changla manus dya samajcha tyala matrikara
Banjara samajavar anyay nehmi ka hoto
कशासाठी
Are tumi kiti sadyetra karta fact banjara samajavar garib banjara ak ho jai sevalal
Nahi
संजय राठौड़ मंत्रीबनेगा यह मेरीगारंटी है
0:07
संजय भाऊ ना मंत्री मंडळ मध्ये समाविष्ट करावे हि नम्र विनंती
बंजारा समाजातील दुसऱ्या आमदारांना संधी नको का
Voting bjp ne ghetlyar game kartat ho maharaj Banjara samajacha
बंजारा समाजावर निंदा. चेस्टा मस्करी. केले तर महागात पडेल एक बंजारा लाख बंजारा. जय सेवालाल 🎉🎉🎉🎉🎉
संजय भाऊ ना मंत्री मंडळ मध्ये समाविष्ट करावे हि नम्र विनंती
संजय भाऊ ना मंत्री मंडळ मध्ये समाविष्ट करावे हि नम्र विनंती