श्री गणपती मंदिर तळेबाजार माघी गणेश जयंती निमित्त खास वक्रतुंड पावणाई ढोल पथक दाभोळे वरचीवाडी
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- देवगड तालुक्यातील तळेबाजारच्या तळ्याच्या बाजार असलेले श्री गणपती मंदिर ह्या माघी गणेश जयंती निमित्त मंदिराचा ३४ वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. तसेच विविध कार्यक्रम सोहळा पार पाडला.
ह्याचा संपुर्ण व्हिडिओ बघा कुठेही स्किप न करता धन्यवाद 🙏
#devachagaddevgad #ganpati #talebazar #devgad #maghiganeshjayanti #ganeshjaynti
देवाचा गड देवगड - Registered ®️
आपल्या चॅनेल बद्दल
हे चॅनेल फक्त आमचं नसून तुम्हा सर्वांचं आहे. विडिओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा भाग आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल दुःख विसरून नेहमी आनंदी रहावा, यासाठी विडिओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेल वरती तुम्हाला कोकणातील निसर्ग सोंदर्य, कोकणातील चालीरिती, रूढी, परंपरा, शेती, कोकणातील रेसिपी, खाद्यपदार्थ, प्रवास, भटकंती असे बरेच विडिओ पाहायला मिळतील.
तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे विडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत. अशीच तुमची साथ नेहमी आमच्या सोबत असुद्या.
UA-cam - / @devacha.gad.devgad
Instagram - / devacha_gad_devgad_off...
© All of the content in this video is made by the creator devacha.gad.devgad Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos
should be used without prior permission.
Copyright disclaimer
under Section107 of the Copyright Act: This disclaimer appears on content commonly UA-cam videos - that uses someone else's copyrighted content. Including this statement of"fair use" helps protect you against copyright infringement claims.
छान 🎉
धन्यवाद 🙏
खूप छान व्हिडिओ आहे
धन्यवाद 🙏