आमची हरमावर नजर नाही पैसे ऑनलाईन टाकले ते पण व्हिडिओ मध्ये आले आहे व्हिडिओ जर नीट पाहिलं असतं तर लक्षात आले असते . उगी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अस नसत केलं भाऊ तुम्ही
दादा आम्ही पण खाले आहे तिथे आम्हाला तर काही नाही झाले. अस चुकीचे सांगून काय होणार आपणच आपल्या माणसाला मागे का खेचताय 🙏🙏plz अस काही करू नका बिचारी मराठी माणूस करतायेत काही तरी तर साथ द्या🙏
@@amitdhere8488 पाहा ना दादा मी मझ सर्व काम पाहून 2 लहान मूल पाहून मराठी माणसाला साथ देण्या साठी हा चॅनल चालू केला तर यात पण काही लोकांना प्रॉब्लेम होतो. भाऊकी नातेवाईक यांना तर त्रास होतोच पण हे जान ना पेहाचान वळे सुधा येतात बोलायला आणि त्यांना अस पण आपल्या बद्दल काहीच माहीत नसत पण फुकटच बोलून मोकळे होतात
मेलेली कोंबडी देत असेल 😂😂
तुम्ही जाऊनच बघा मग दादा आम्हाला तर येवढं काही कळत नाही
फुकटात मिळालं असेल म्हणून छान वाटलं रस्सा म्हणजे नुसतं पाणी
आमची हरमावर नजर नाही पैसे ऑनलाईन टाकले ते पण व्हिडिओ मध्ये आले आहे व्हिडिओ जर नीट पाहिलं असतं तर लक्षात आले असते . उगी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अस नसत केलं भाऊ तुम्ही
Start Anda curry on same rate
कोणत्या जिह्यात आणि तालुका पण सांगा आणि गाव पण सांगा कुठे आहे ही हॉटेल आम्ही पण जाहू जेवायला
हे काष्टी मध्ये आहे नक्की जावा जेवण खूप छान आहे
Konta jilha@@SanketMonika
नक्कि चिकनच आहेका का दुसर काय आहे
जाऊन पाहा आणि जाताना 10/१२मित्र घेऊन जवा मग तुमच्या लक्षात नाही आले तरी मित्र सांगतील नक्की काय आहे ते ओके
चिकनच आहे.... ते मालक आमच्या जवळचेच आहेत
यांचा नंबर पाठवा ओ दादा मला
Aamchya baramati mdhe sudha aahe,ya malkach bhandgaon jtra hotel
Ho yeu na
50 रु म्हणजे काहीच नाही पिस कमी असेल तर चालते पण घरगुती पद्धतीचे जेवण आहे बिर्याणी म्हटली की खूप पाणी सुटले तोंडाला
जेवण पण छान आहे आणि खरंच घरच्या सारखं आहे.
Aho patta sanga na
कष्टी मध्ये आहे दादा
50 रूपयात हॉटेल मालकला कास परवडते
Tech tr khari gammat ahe
Mdm rahuri kuthe ahe ho
शिर्डी ल जाताना लागते तिथे कृशिविद्यापीठ आहे
कुठल्या हॉटेल आहे पण कुठल्या गावात आहे
काष्टी
जेवन मस्त आहे
Khupach Chan
आभारी आहे दादा
Kate ahe address
काष्टी मध्ये आहे.
ताई विडिओ बनवल्या मुळे जेवण फ्री मध्ये झाले असेल
नाही दादा व्हिडिओ मध्ये पण दिसत असेल आम्ही कुठे ही जाऊ पैसे देऊनच घेतो आपण अस मराठी माणसाला मागे नाही ओडायच हे मी खूप पळते
राहुरीत कधी येणार परत
येणार आहे लवकरच
Keep it up sister full support for u
Thank you so much Bhai 😌
Leg pics milat nahi ka..... Mavshi
नाही रे लेका
Ya hotel la koni hi jau naka, atishay kharab j1 ahe , tithe j1 kel tyanantr 2 divas hospital la admit hoto
दादा आम्ही पण खाले आहे तिथे आम्हाला तर काही नाही झाले. अस चुकीचे सांगून काय होणार आपणच आपल्या माणसाला मागे का खेचताय 🙏🙏plz अस काही करू नका बिचारी मराठी माणूस करतायेत काही तरी तर साथ द्या🙏
Kon ahe re tu
Kutlay no de tuja
Real ahe
600 va subscriber ahe tumcha🤭🎈🎉
Thanks 😊😊
घरी आम्ही आसं काय खात नायं
Chan
Thanks
ताई मी पण जेवण केलं आहे तिथे
छान आहे ना जेवण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली मराठी मुलं काही तरी स्वतःच करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना साथ आपणच देयची बरोबर ना
@@SanketMonika हो ताई
येणार एकदा
हो नक्की जावा खूप भारी आहे
पुर्ण जेवन दाखवा ताई
हो परत गेल्यावर
Ho parat Jan zal tikde tr dakhavte
त्यांचा फोन नंबर मिळेल का हाॅटेल मालकांचा
Dada majhyakde aslyavr tumhala deil
भाकरी खूप मोठी आहे , 4 घासात संपते
दादा जेवण पण पैशाच्या मनाने खरच चांगल आहे
जेवन नाही जेवण ते भेटत ऩाही मिळते
ओके
भारी
जेवण मस्त भेटते मी जाऊन आलोय
हो खूप छान आहे
50 साठी गेले का ताई तुम्ही
व्हिडिओ पूर्ण पाहा ना दादा
KuttA biryani
नक्की चिकन थाळी होती ना , का डुक्कर🐖 थाळी होती😅😅😅
मग एकदा जाऊन पाहा की मग कळेल आणि जाताना एकटे नका जाऊ 10/15 मित्र घेऊन जवा म्हणजे तुम्हाला जरी नाही कळले कशाचे आहे ते तर तुमचे मित्र मदत करतील तुम्हाला
@@SanketMonika डुक्कर मिळत नाही भरपूर महाग
असते 😆
ताई वाईट नका वाटू देऊ पण खरंच फार बेकार जेवण दिसतंय बिर्याणी
Dada test chhan ahe pn
गावरान मसाला
Sglyana shortcut ni paise kamvaichi khaj Ali ahe...jra mehnat Kara...
Konala boltay tumhi nkki
@@SanketMonika tumchya sarkya lokana
Kay Kel mi Ani kashavarun boltay tumhala Kay mahite majhya baddal ekhadyavr arop krnya agodar tyachi srv mahiti asavi
Kunala personally bolu naye ha jecha techa visay aahe .Ani u tube channel banaval wattay tevad sopp nahiye