रेनपाईपला एकरी खर्च किती? 🌧️रेनपाईप माहिती 20mm RainPipe Irrigation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 24

  • @balasahebkakde8634
    @balasahebkakde8634 3 дні тому +3

    खुप खुप छान माहिती दिली भाऊ आपले मनापासून धन्यवाद

  • @bapuraokachare8406
    @bapuraokachare8406 2 дні тому

    3 एचपी मोटर साठी किती म्म वापरावे

  • @Desire-VK
    @Desire-VK 3 дні тому +4

    तुमचा सल्ला न ऐकता मी दुसरीकडून हलकी क्वालिटीची rain pipe घेतली आणि तिची रेंज ५० फुटच आहे खूप पछाताप झाला. यावर्षी नक्की भेट देतो

    • @thekisancollege
      @thekisancollege  3 дні тому +2

      नक्की साहेब श्रद्धा ट्रेडर्स मसूर ता- कराड जि- सातारा
      9822962063

  • @satishthoke8203
    @satishthoke8203 4 дні тому

    भाऊ तुम्ही खूप छान माहिती सांगितली रेन पाईप बद्दल त्यामुळे धन्यवाद परंतु तुम्हाला एक विनंती आहे कोणत्या पिकाला किती वेळ पाणी द्यायचं जमिनीच्या प्रकारानुसार उदाहरणार्थ पावसाळी कांदा, रांगडा कांदा ,उन्हाळी कांदा पिकाला हलक्या जमिनीत किती वेळ पाणी द्यायचं मध्यम जमिनीत किती वेळ पाणी द्यायचं आणि भारी जमिनीत किती वेळ पाणी द्यायचे कृपया याबद्दल माहिती सांगा

    • @thekisancollege
      @thekisancollege  4 дні тому +1

      धन्यवाद साहेब
      तुम्ही सांगितला तो विषय मोठा आणि महत्त्वाचा आहे नोंदवून घेतला आहे लवकरच अभ्यासपूर्ण व्हिडिओ येईल🙏 तोपर्यंत चॅनेल सबस्क्राईब करा

    • @satishthoke8203
      @satishthoke8203 4 дні тому

      @thekisancollege ओके दादा

  • @prachitichavan9992
    @prachitichavan9992 3 дні тому

    Very Important Information Thank you 👍

  • @pramodpokale203
    @pramodpokale203 3 дні тому +1

    मका पिकासाठी चालते का

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 3 дні тому

    वीस एम एम चे रेन पाईप ची किंमत किती

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 3 дні тому

    मी 12 गुंठे पुर्व पश्चिम मका पेरणी केली आहे, उत्तर बाजुला 60*60 ,दक्षिण बाजू 100*100 फूट , उत्तर 60फुट।3 एच पी बोअरवेल मोटार दक्षिण फुट , 2.5 इंच पाईपलाईन पश्चिम बाजुला दक्षिण उत्तर चालीची आहे, पाणी चांगले आहे, काय सिस्टीम करावी

    • @thekisancollege
      @thekisancollege  3 дні тому

      असे सांगण्यापेक्षा आपल्या नंबरवर नकाशा काढून व्हॉट्सअप करा

    • @naganathgodase6752
      @naganathgodase6752 2 дні тому

      कोणत्या नंबरवर करावे

  • @nanasahebkavade3734
    @nanasahebkavade3734 День тому

    ऊस पिकासाठी एकरी किती खर्च येतो

  • @VaishaliPatil-hf6kl
    @VaishaliPatil-hf6kl 3 дні тому

    गव्हासाठी चालतं काय? जर ऊसाला चालतंय तर मका पिकासाठी पण चालेल का?

    • @thekisancollege
      @thekisancollege  3 дні тому

      होय चालते दोन लाइन मधील अंतर कमी ठेवायचे

  • @omkarrajmane1568
    @omkarrajmane1568 4 дні тому

    Price Kay ahe marathon...

  • @vishalkurhe2123
    @vishalkurhe2123 2 дні тому

    सोना कंपनीचा एक नंबर आहे

  • @SudhirBhamare-k6l
    @SudhirBhamare-k6l 4 дні тому

    रेन पाईप चांगल्या कंपनीचे नाव सुचवा 20mm