Mumbai cha dabewala Ganesha 2022 || Art Direction by Ketan Dudwadkar | DOP Chinmay Jadhav

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • जे खऱ्या अर्थाने मुंबईची भूक भागवतात..अंगात पांढरा सदरा, पायजमा आणि डोक्यावर गांधी टोपी घालून आपल्या कामच्या ठिकाणी आपल्या घरचं जेवण खाऊ घालतात ते म्हणजे " मुंबईचे डब्बेवाले "...यावेळेस बाप्पाने त्याचं रूप घेतलेलं आहे..आपली सुखाची, समाधानाची आणि चैतन्याची भूक तो भागवणार आहे.. बोला गणपती बाप्पा...
    मुंबईचा डबेवाला
    .संकल्पना : कविता पाटील
    मूर्तिकार : शार्दूल सावंत
    लेखन: कुणाल पवार
    कला दिग्दर्शक : केतन दुदवडकर
    सहाय्यक कला दिग्दर्शक : प्रसाद कळसकर , नियती कांबळे
    चित्रकार : जमशेद
    छाया चित्रण : चिन्मय जाधव
    प्रकाश योजना : सिदधेश वाडेकर, ओमकार पवार
    #conceptart #aareyforest #ganpati #miniature #artdirection #scalemodel #ganpatibappamorya #bestganpatidecoration2022 #ganpatibappa
    / ketan_mini_. .
    / ketandudwad. .
    / dudwadkar.ketan

КОМЕНТАРІ • 24