भक्तियोगाची स्वाभाविकता आणी त्याचे रहस्य- स्वामी विवेकानंद

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 сер 2024
  • अर्जुनाने भगवान श्रीकृष्णा ला विचारले कि जे तुझ्या ठायी आपले मन अर्पण करतात, तुझ्याशिवाय जयन काही सुचत नाही असे भक्त आणि जे निर्गुण निराकार असीम अनंत आशा तुझ्या रुपाला आपल्या कठोर ज्ञान तापस्येने जाणतात असे ज्ञानी या दोघा श्रेष्ठ कोण आहे?
    भगवंत स्मित हास्य करत सांगतात "भक्तियोगाची स्वाभाविकता आणी त्याचे रहस्य" आणि ते आपल्याला।सांगत आहेत स्वामी विवेकानंद

КОМЕНТАРІ •