Beed Kute Group च्या Archana Suresh Kute फरार, १४३३ कोटी जप्त, Dnyanradha Bank चे पैसे परत मिळणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • #sureshkute #kutegroup #beed
    बीड जिल्ह्यातील दिवाळखोरीत निघालेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेने ठेवीदारांची केलेली फसवणूक प्रकरणी पोलिसांचा तपास संथ गतीने चालू असला तरी, ज्ञानराधा मल्टीस्टेट चे अध्यक्ष सुरेश कुटे भोवती ED अर्थात प्राप्तिकर विभागाने ने मात्र चांगलाच फास आवळलाय. कुटे ग्रुपवर नोव्हेंबर 2023 मध्ये पहिल्यांदा इन्कम टॅक्सची धाड पडली होती, तिथून कुटे ग्रुपच्या अडचणीत वाढ होत गेली. ऑगस्ट 2024 पासून त्यांच्या मालमत्ता जप्ती संदर्भात चालू असलेल्या शोध मोहीमेला मोठं यश मिळताना दिसतेय. सोबतच ED च्या कोठडीत सुरेश कुटे कडून 2470 कोटी रुपये कर्ज रुपात वाटप केल्याचे दाखवून स्वतःसाठी वापरल्याचं देखील समोर आलय. एकूणच या प्रकरणाबद्दल आतापर्यंत काय काय कारवाई झाली? ED ने आजपर्यंत कुटे ग्रुपची किती स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केलीये? जप्त केलेल्या मालमत्ते संदर्भात सरकारचे काय धोरण आहे? जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून
    ‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
    Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
    ►Website - maharashtrabhu...
    ►FB - / maharashtrabhumiofficial
    ►Insta - / maharashtra_bhumi_offi...
    ►Twitter - / mahabhumi22
    ►UA-cam - / @maharashtra_bhumi_off...
    दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
    chat.whatsapp....
    Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
    जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
    For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
    Whatsapp: +91 96072 98870
    Maharashtra Bhumi
    From - Agraniy Media PVT. LTD
    #eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

КОМЕНТАРІ • 65

  • @kisanshinde9583
    @kisanshinde9583 28 днів тому +24

    कुटे गोरगरीब लोकांचे पैसे देऊन टाका

  • @kishorcharavande536
    @kishorcharavande536 21 день тому +6

    Dhanyawad aapan mahiti dilya baddal

  • @vishalsirsat9363
    @vishalsirsat9363 28 днів тому +23

    या कुटे ने बिड मधल्या लोकांना चुना लावलाय

  • @Bhagvatgeeta40
    @Bhagvatgeeta40 15 днів тому +4

    पैसे लवकरात लवकर मिळाले पाहिजेत ठेवीदार खूप अडचणीमध्ये आहे

  • @AdinathGhule-e4p
    @AdinathGhule-e4p 28 днів тому +7

    लोकांचे पैसे देऊन टाका म्हणून त्याला आधी

  • @बाळूपाचपुते
    @बाळूपाचपुते 29 днів тому +11

    ठेवीदारांना पैसे मिळवून दिली पाहिजे त

  • @AnandNimbalkar-jd2ey
    @AnandNimbalkar-jd2ey 29 днів тому +30

    संतोष देशमुख हत्त्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी इतर घटना प्रसिद्ध होत आहेत का?

    • @akdesign-g2m
      @akdesign-g2m 29 днів тому +15

      महोदय राज्यात इतरही घटना घडतात, त्या वर बातमी द्यायची का नाही? 5 ते 6 लाख लोकं या माणसाने बर्बाद केलेत. फसवणूक करून. स्वतः चे घामाचे पैसे गेल्यावर आग लागते. दीड 2 वर्षपासून मॅटर चालू आहे.

    • @Vaidehi_patil_007
      @Vaidehi_patil_007 29 днів тому +6

      दादा स्वतःचे पैसे गेल्यावर कळतात

    • @user-qy9hp6qq7i
      @user-qy9hp6qq7i 29 днів тому

      Hhooo😂 Kay logic ahe

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 29 днів тому

      आमचे ३ लाख अडकृलेत 😢😢

    • @SB0101
      @SB0101 26 днів тому

      Kay murkh manus ahes re😂

  • @Shetlokk
    @Shetlokk 8 днів тому

    हा कुटे पण ईंग्रज आहे बहुतेक लक्षात घ्या यांना

  • @rajupawar1058
    @rajupawar1058 9 днів тому

    कुटे कुटल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे ते सांगा,ठेवीदार जात धर्म बघत नाही,कर्ज कोणाला दिले त्याची माहिती कळवा,

  • @dadakate6002
    @dadakate6002 7 днів тому

    विश्वकल्याण मल्टीस्टेट चे मिळेल का पैसे बघा, मॅडम 🙏

  • @User_9999-e7u
    @User_9999-e7u 26 днів тому +1

    कुटे सद्या कुठे आहेत ??

  • @exparyanshort824
    @exparyanshort824 23 дні тому +2

    कुठे ला परिवार ला फासी द्या नंतर प्रॉपर्टी विकून पयसे द्या या पुढे कोणता कुठे निर्माण होणार नाही आताच सरकार लालची असल्यामुळे कुठे सारखे लोक लोकांना गंडा गालात आहे

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 29 днів тому +18

    सोसायटीचे सर्व संचालक भाजप मध्ये आहेत, असे म्हटले जाते.

  • @VitthalSakhare-y4s
    @VitthalSakhare-y4s 28 днів тому +3

    कुटेला पण काही होणार नाही गेले पैसे गोरगरिबांचे पुरावे सापडणारच नाहीत मोठ्या माणसाचे पुरावे सापडत नसतात

  • @pramilaphanse3064
    @pramilaphanse3064 18 днів тому

    अटक तर हे तर स्वर्गलोकात चक्टर फिरायला जातात आसे त्यांचे वागणे .व्वा कित्ती स्वर्गात गेले,मनोरुगणझाले, विधवा,विधुर,अगदी निराधार,आजारपण मोठे,शिक्षण बट्ट्याबोळ केला आहे .दादा म्हणतात मराठी माणसाला जाउ द्याना.तर ठेवीदार तर मराठीच आहेत ना.

  • @india2634
    @india2634 17 днів тому +2

    हे पण कुटे समर्थ कांनी सर्व खापर obc वर फोडून मोकळे झाले पाहिजे 😂😂😂

    • @dnyaneshwarghumre942
      @dnyaneshwarghumre942 14 днів тому +1

      त्याच्या समर्थनार्थ कुणी आंदोलन नाही काढले आणि त्याच्या कडून काही लोकांनी खंडणी वसूल करून चार चकित गाड्या घेतल्या 😂😂😂😂

  • @csuryavanshi5976
    @csuryavanshi5976 29 днів тому +4

    आता मराठी अमराठी असा वाद सुरु करू नका.

  • @Mahi__1003
    @Mahi__1003 5 днів тому

    @highlight

  • @ashokbhande1803
    @ashokbhande1803 29 днів тому +14

    बीड ज़िल्हा बराच श्रीमंत आहे म्हणा.

    • @tushar2919
      @tushar2919 24 дні тому

      ६-७ जिल्ह्यातील पैसा आहे

  • @AnkushRaut-o9r
    @AnkushRaut-o9r 26 днів тому +2

    When the money will give me please say me

  • @Santishnemane
    @Santishnemane 27 днів тому

    कधी मिळतील

  • @sandipsambare6091
    @sandipsambare6091 18 днів тому

    जप्त झालेली प्रॉपर्टीचा लवकर नीलाव करून गरीबांचे पैशे देऊन टाकावे

  • @Sunil-mn4pd
    @Sunil-mn4pd 28 днів тому +2

    Jijau Multistate society घोटाळा आज काय परिस्थिती आहे..

  • @Bhagvatgeeta40
    @Bhagvatgeeta40 15 днів тому

    जेवढे पैसे जमा झालेत तोपर्यंत तेवढे पैसे वाटप करा

  • @prashantsalve2514
    @prashantsalve2514 27 днів тому

    किती दिवस लागणार आहेत पैसे जमा

  • @LaxmanSolanke-mo1ok
    @LaxmanSolanke-mo1ok 14 днів тому

    माझे बी पांच लाख रुपये आहे त😢😢

  • @salimsayyad4856
    @salimsayyad4856 26 днів тому

    सरकार ने लवकच कही केले पैझे नहीतर टेवीदर अतमाहतया करतील

  • @KalawatiKolangade
    @KalawatiKolangade 23 дні тому

    Yala DM cha support aahe

  • @ramanandbankar3166
    @ramanandbankar3166 28 днів тому

    मिळतील परत

  • @BALIRAMKACHAVE
    @BALIRAMKACHAVE 29 днів тому

    Nasik chavan. Yani. 2014 madhe ...cbk. Hajaro kote. Frud. Kela aahe. Ya baddal. Information .....current. Statas....dhya.....

  • @Trending4Comments
    @Trending4Comments 24 дні тому

    बुचका वाटतो मॅडम , तुम्हाला झक मारायला माहिती नसते तर व्हिडीओ कशाला काढता, youtube चे स्टोरेज कशाला वाया घालवता आणि आमचा वेळ पण....

  • @sagarsonawane6143
    @sagarsonawane6143 26 днів тому

    Tyni lavkar sanglche pese dya mahna

  • @nik9643
    @nik9643 22 дні тому

    😂 बीड आणि वांजर 😂😂

  • @SkShafeh
    @SkShafeh 13 днів тому +1

    Archana kute na sabh khatam kar dala uska hasband ko aur puplic ko pankhaja mudha ka sath mil kar

  • @rameshtiwari21
    @rameshtiwari21 25 днів тому

    धनुभाउ आहे का माहिती घ्या

  • @Doflamingo-k4o
    @Doflamingo-k4o 26 днів тому

    Garibancha paisa kalla salyane

  • @giridharyeole7185
    @giridharyeole7185 27 днів тому +1

    हे सर्व फेक

  • @ujjwalachandak9058
    @ujjwalachandak9058 25 днів тому

    Pagal 😮

  • @Sahaydri11
    @Sahaydri11 28 днів тому

    Marati manasala target N ka kru. Gujrati lok 11 hajar gheun palale

  • @dadakate6002
    @dadakate6002 7 днів тому

    विश्वकल्याण मल्टीस्टेट चे मिळेल का पैसे बघा, मॅडम 🙏