छान माहिती सांगितलीस.माझ्याकडे ३०-३५ वर्षापुर्वीचे उषा कंपनीचे हाफ शटल मशिन आहे.मी लहान सहान कपडे व माझे ब्लाऊन शिवते.अस्तरचा ब्लाऊन तुमचे video पाहून शिकले. हाफ कटोरी ब्लाऊज छातीला दाटत असे.पण त्याचे कारणही कळले.आम्ही तरूण असताना u tube असते तर खुप काही शिकता आले असते.मी आता ६९ वर्षे
मी पुर्वी ३५,४०वर्षा पुर्वी उषा कंपनी ची मशीन घेतली आहे अजूनही छान चालते ६,७महीने तर मशीन पडून असते पुन्हा आईल दिले साफसफाई केली पुन्हा छान चालते घरातीलच छोटे मोठे शिवन काम करते . गोधडी तर छान शिवली जाते .
शिलाईचा जंम्प घेतो . म्हणजेच एक टाकासोडून मोठा टाका होतो..याचे कारण काय व उपाय सांगा ना मॅडम .. दोरा तुटत नाही.... मॅडम खुपच छान समजावून सांगत आहात बारीकसारीक गोष्टी तुम्हाला ज्ञात आहेत.आपला छान अभ्यास आहे. आवाज ही गोड आहे.. हाफ शटल मशीन आहे माझी.
छान वाटला आणि तुमच्या माहितीमुळे माझा खूप फायदा झाला कारण धागा बार-बार तुटता होतं माहीत असून सुद्धा लक्षात येतं नव्हतं तुमच् धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल
Lovekar Sanga ma'am solution machine madhun Awaaz yah to Varsha dwara Khali Bobin Madhya adaptor solution Saga mam mam video kal kal reply kara Majhi vinanti aahe mam
ताई जाड लेस असेल किंवा पायपिंग ची तयार लेस असलेल्या साडीला फॉल कसा लावायचा माझ्या मशीन च्या सुय्या तुटल्या व काही वाकड्या झाल्या अश्या प्रकारच्या साड्याना फॉल कसा लावायचा त्यांचा व्हीडीओ बनवा नवीन शिकणाऱ्यांना खुप मदत होईल प्लीज
छान माहिती सांगितलीस.माझ्याकडे ३०-३५ वर्षापुर्वीचे उषा कंपनीचे हाफ शटल मशिन आहे.मी लहान सहान कपडे व माझे ब्लाऊन शिवते.अस्तरचा ब्लाऊन तुमचे video पाहून शिकले. हाफ कटोरी ब्लाऊज छातीला दाटत असे.पण त्याचे कारणही कळले.आम्ही तरूण असताना u tube असते तर खुप काही शिकता आले असते.मी आता ६९ वर्षे
त्यावेळेस एवढी साधन नवती खर आहे खूप काही करता आल असत अस वाटत
असो
All the best
मी पुर्वी ३५,४०वर्षा पुर्वी उषा कंपनी ची मशीन घेतली आहे अजूनही छान चालते ६,७महीने तर मशीन पडून असते पुन्हा आईल दिले साफसफाई केली पुन्हा छान चालते घरातीलच छोटे मोठे शिवन काम करते . गोधडी तर छान शिवली जाते .
5:23
शिलाईचा जंम्प घेतो . म्हणजेच एक टाकासोडून मोठा टाका होतो..याचे कारण काय व उपाय सांगा ना मॅडम ..
दोरा तुटत नाही....
मॅडम खुपच छान समजावून सांगत आहात बारीकसारीक गोष्टी तुम्हाला ज्ञात आहेत.आपला छान अभ्यास आहे. आवाज ही गोड आहे..
हाफ शटल मशीन आहे माझी.
छान वाटला आणि तुमच्या माहितीमुळे माझा खूप फायदा झाला कारण धागा बार-बार तुटता होतं माहीत असून सुद्धा लक्षात येतं नव्हतं तुमच् धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल
Thanks madam tumcha video baghun mazhya mashin cha problem solved zhala
खुप छान माहिती दिली ताई 👌
अप्रतिम माहिती दिलीत
Thanku you for very good 🎉🎉 chan video
Kopc छान सागितलं माम
khub chaan tai
छान माहिती दिली जात आहे यातुन खूप काही शिकायला मिळालं आहे,,,
खुप छान आणि सावकाश माहिती दिली
Khup chan samjavta tai tumhi
L
Thank you Mam,Very useful VDO. Karad.
माझ पण प्रोब्लेम हाच होता तुमचा व्हीडीओ बघुन ठीक झाल❤
छान माहिती दिली
🙏 ताई हा व्हिडिओ मला पाहीजेच होता . छान माहिती मिळाली.धन्यवाद.
छान माहिती दिली ताई
Khup chan mahiti 👌🙏
Khup chhan mahiti dili ahe apan.
ताई खुप छान सागितले .thank
Khup chhan 👌👌
Thanks chan mahiti maze mashin dora todat hote ,tip kapda khechat hoti pn video follow kelyane chhan chalu rahili Thanks
खुप छान माहिती दिली तुम्ही. थॅकयु. तुम्ही सांगीतल्या प्रमाणे मी माझी मशीन साफ केली .खुप छान चालते आता मशीन. थॅकयु सो मच
Very informative video .Thanks
Tx chan माहिती dilit
खुपच छान माहीती। thank u ताई
Khoob Bhari Santa Tai
खूप छान माहिती दिलीत ताई
Kontya company che mashion changli aaste. Manje konti mashion vikat gheu shakto
बरोबर आहे
Khupch chaan
खूप छान माहिती दिली
Khup chan 🙏
Khupch chhan
Chan mahiti dili thank you
Hi tai..सुई madhun dhaga sarkha nighato kay karav...pudhe jatach nahi mage khechla jatoy
Thank you for very good information 👌🙏
Thank you for this video
Thanks God bless you
खूप छान ताई
Mashin vibration hote ani avaj khup eto tyasathi kay karava
Thank you khup use full aahe
Khup chaan mahiti dili🙏🙏
खूप छान माहीती दीली🙏🙏
Mam bobin madye dhaga fasat aahe Kay Karu haf shtal aahe mashin
विडीओ आवडला
खुप छान 👌👌Ty
Maji mashin lighit varil ahe dora dutato sarkhach tyasathi Kay karave lagel
Khup chan tai 🙏🏻
He machine kotun ghtli hai pl pata daa thank khoob chan
छान माहिती दिली धन्यवाद
Machine chy sui chi dandi dhilli zali ah tr kay kraych? Plz reply kra❤️
खूप छान
धन्यवाद ताई 🙏🙏
थॅंक्यू सो मच 🙏👍... ताई तुम्ही खूप छान मोकळे पणाने शेयर करतात.
Mashin unhamadhe asel tr kharab hote ka
Khup chan mahiti dili
Khup. Chan
Khup chan mahithi dhili
खुप छान माहिती पण सटल हा बिगर तेलाचा चालला पाहीजे कारण कपड्यांवर तेलाचे काळे डाग पडतात धन्यवाद
मशीन चे वेगळे तेल मिळते वापरायचे त्याने कपड्यावर डाग नाही पडत
Khup chan sangta tai
Very useful trickes 😍
Ha
Italy
You😉
Mazya full shuttle machine ch wheel jaam zale aahe kai problem zala asel tai
Oil soda
Mam shatal Kas set karayach . Sui tootat aahe
Maza vrcha dhaga ka tutatoy tai plz reply
Navin aahe mashin
Bobbin Kesha cha nut purn tithe ahe tri pn loose hotay dhaga loose padto
Thanks tai 😅😅😅
Madam mazya macin chi motar sarkhe garam hote
Zad kapda ver kashi chalvaichi ???
Mam sui kontya kapadasati konti vaparavi yavar video banava plz
माझे मशिन टेलर मॉडेल एव्हरेस्टचं आहे 46 वर्षेझाली
Khup छान माहिती मिळाली ब
तुम्ही खुप छान माहिती दिली
Thank you ताई खुप मस्त समजून सागितल
खूप खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सुई मध्ये धागा यंत्राने कसा घालावा हे सांगीतले त तर फार बरे होईल 🙏🙏
Nice video
jad kapdyvar dhaga tut to piping krtana plz ky kraych
Maza machine Awaaz Varsha Dora Babin Madhya adaptor solution Sangamam
Lovekar Sanga ma'am solution machine madhun Awaaz yah to Varsha dwara Khali Bobin Madhya adaptor solution Saga mam mam video kal kal reply kara Majhi vinanti aahe mam
खूप छान माहिती डिलीट आपण ,माझ्या मशीनचा धागा आता तुटायचा थांबला आहे .खूप खूप धन्यवाद..!💐💐
KHOOP CHAN👍👍👌👌👌
खूप व्यवस्थितपणे मार्गदर्शन केले आहे 🙏🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद
टीप कमी जास्त कशी करायची ते पण सांग ताई
Tai tumhi khup sunder mahiti samjhun sangta 🙏🙏 thanks Tai 🙏asech vedio kara 🙏🙏
ताई मला बॉबिंन चा दोरा वरयेतो ते शटल फिरतच नसेल तर काय करायचे
Mazya mashincha suitun dora tutato kay karav
Sui नीट बसली नसेल check kara
Thanks tai
Thanks.......khup Chan mahiti
Hello tai Mi akola varun bolte mi tumhi shikavlya pramane blouse shivl ani khup mst jamlel aahe......thank you
Tai mazi silaei hota nahi please sanga
मशीन ला मोटर बसवली पण टाके बरोबर येत नाहीत आणि धागा तूटतो काय करावे
Mast
मशीनच्या बॉबीन मधला धागा कसा काय करू शकतो 🙏
Khupch chan sangitale tai thanks
That's tai. Ashech video dhkhvch. Khup bar val.
Chhan mahiti dili 👌👌🙏🙏
Chan mahiti dili aahe🙏
माझी पीको मशिन आहे त्याचा पीको बरोबर येत नाहि मशिन सेटिंग करावी ते सांगा
धागा..तुटत..असेल तर काय.करावे.
Bukarm kapadala jodlyavar tyavar silai kartana sui tutte kay karave
Khup chan tai
Lighit vril mishin mdhe kuth Oli sodave
व्यवस्थीत माहीती दिली ताई छान
ताई जाड लेस असेल किंवा पायपिंग ची तयार लेस असलेल्या साडीला फॉल कसा लावायचा माझ्या मशीन च्या सुय्या तुटल्या व काही वाकड्या झाल्या अश्या प्रकारच्या साड्याना फॉल कसा लावायचा त्यांचा व्हीडीओ बनवा नवीन शिकणाऱ्यांना खुप मदत होईल प्लीज
Ho nakki👍
ua-cam.com/video/p_0DA9ShTHI/v-deo.html
Thanks 🙏🙏