कोकण गणपती विसर्जन - आमच्या वाडीतील बाप्पा | Kokan Ganpati Visarjan 2024 |@Mikokanivinu |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • कोकण गणपती विसर्जन - आमच्या वाडीतील बाप्पा | Kokan Ganpati Visarjan 2024 |@Mikokanivinu |#कोकन्
    कोकणातला गणेशउत्सव हा खरंच एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.चाकरमानी अक्षरश: अर्थतणे आपल्या गावी म्हणजे कोकणात येऊन ह्या गणेशोउत्सवाची शोभा वाढवतात.गौरी गणपतीचा सणाला खास करून एक वेगळीच मज्जा असते.गणपती सणामध्ये असलेले हे पाच दिवस अक्षरश: अतिशय गोड आणि सुंदर जातात आणि वेळ येते ती बाप्पाला निरोप देताना प्रत्येक कोकणी माणूस अक्षरश: गहिवरून येतो कारण आपल्या घरी आपला बाप्पा आलेला असतो तो आपलाच घराचा सदस्य आहे आणि त्याच्या येण्याने आपल्या घरात आनंद येतो अशी प्रत्येक कोकणी माणसाची मान्यता आहे.तर मीही माझ्या घरच्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप द्यायला आमच्या विसर्जनाच्या ठिकाणी घेऊन गेलो कोकणात गणपती आगमन गणपती उत्सव तर तुम्ही पाहिलाच असेल पण कोकणातलं हे गणपती विसर्जन 2024 नक्की पहा.कोकण गणपती विसर्जन,Kokan Ganpati Visarjan 2024
    #Konkan​ #GanpatiVisarjan2024​ #GanpatiVisarjan​ #GanpatiFestivalInKonkan​ #konkansanskruti​
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा.आपल्या चॅनेल नवीन असाल तर आपल्या "मी कोकणी विनू " या चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा.
    ----------------------------------------------------------------------------------
    🖤SUBCRIBE HERE(चॅनेल नक्की subscribe कराच ):-
    - / @mi_kokani_vinu
    आपल्या भावाला Follow करा
    ⚪Instagram Link-www.instagram....
    /contact/?i=1kumnc7ivyuub&
    🔴Facebook Link- / vinay.badad
    🟡Telegram Link-t.me/Vinay1234yb
    🟢UA-cam link- / @mi_kokani_vinu
    🟣 Email ID - vinaybada761@gmail.com.
    Don't Forget To Like, Comments Share & Subscribe.
    [ Thanks For Watching This My Video ]
    @mi_kokani_vinu
    From-Mumbai Maharashtra (India)
    #@mi_kokani_vinu
    मनापासून धन्यवाद❤️❤️🙏😍
    आपले प्रेम आणि आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी असूद्या.
    #gauriaagman #gauriganpati #ganeshchaturthi

КОМЕНТАРІ • 4

  • @alpeshgamer6900
    @alpeshgamer6900 18 днів тому +2

    Nice video

    • @mikokanivinu
      @mikokanivinu  18 днів тому

      @@alpeshgamer6900 thanks bro 😍❤️

  • @abhishekkansare3460
    @abhishekkansare3460 17 днів тому +1

    खूप छान अप्रतिम ❤❤❤ आठवणी

    • @mikokanivinu
      @mikokanivinu  17 днів тому +1

      @@abhishekkansare3460 thanks bhava 😍❤️