तारीख पे तारीख | शिक्षकभरती केसेस अपडेट्स

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • #shikshkbhartinews #pavitraportal #pavitraportalupdates
    Join Telegram: t.me/shikshkbh...
    🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
    महाराष्ट्र राज्यातील शिक्षक भरतीसाठी सक्रिय लढा💯
    Dear All❤️
    I am, Prof. Balusha Mane, an English Professor, Law & Ph.D. Scholar & President of ShivUnity foundation.
    On my UA-cam channel, I will give updates regarding recruitment in Maharashtra.
    If You like, then Like, Subscribe & Share.
    ⭕️Any official or urgent communication/help write me on email to balusha.sb@gmail.com
    STAY CONNECTED: TWEETER/INSTAGRAM/FACEBOOK/UA-cam : balushamane1
    #PavitraPortal
    #ShikshakBharati
    #RahemanPathan
    #पवित्रपोर्टल
    #शिक्षकभरती
    #shikshkbhartilatestnews
    #tait2023 #pavitraportal #shikshkbharti #pavitraportal
    #pavitraportalshikshakbharati
    #tait2023 #tait3updates
    #PavitraPortal
    #ShikshakBharati
    #RahemanPathan
    #पवित्रपोर्टल
    #शिक्षकभरती
    #shikshkbhartilatestnews
    #tait2023 #pavitraportal #shikshkbharti #pavitraportal
    #pavitraportalshikshakbharati
    #tait2023 #tait3updates
    #Pavitraportallogin2024
    #pavitraportalnewupdate #pavitraportallatestupdate #pavitraportal #shikshkbharti #latestnews #tait2023 #shikshkbhartilatestnews #tait2023 #pavitraportalnewsbulletinetoday

КОМЕНТАРІ • 85

  • @balasahebdighe923
    @balasahebdighe923 Місяць тому +11

    मॅडम आता आयुक्त कार्यालय पुणे येथे आंदोलन केले पाहिजे.

  • @bhushanambadkar3423
    @bhushanambadkar3423 Місяць тому +7

    Interview jar don mahine chalnar tr hya मधल्या वेळात 10% ची लिस्ट लागू शकते का...जेणेकरून जे उमेदवार आता १-२ मार्क्स नी राहिले conversion round mdhye tyanna interview ( आर्थिक मागणीला) सामोरे जावे लागणार नाही

  • @rahulpande8148
    @rahulpande8148 Місяць тому +4

    Phase 2 sati sarvani try kela pahije... 100 te 110 valyanchi konala padleli nahi..... Aamchi avasta khup vait aahe... 😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

  • @AmbedkarCollegeOfLawWadala
    @AmbedkarCollegeOfLawWadala Місяць тому +9

    यामुळेच सगळी भरतीची वाट लागली

    • @balushamane1
      @balushamane1  Місяць тому +8

      कधी कधी सरकार चूक करतं मग पर्याय नसतो आणि नुकसान मात्र सामान्यांचं होत, वेळ आणि पैसा

  • @vikaskamble7477
    @vikaskamble7477 Місяць тому +8

    मॅडम 2017 ची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्लीज प्रयत्न करा..आम्ही साथ सहयोग देतो... कारण खूप त्रास होत आहे.. मनात आत्महत्येचे विचार येत आहे.

    • @balushamane1
      @balushamane1  Місяць тому

      @@vikaskamble7477 hmmm! खूप वेळ गेलायं

    • @balushamane1
      @balushamane1  Місяць тому

      Stay उठायला हवा

    • @vikaskamble7477
      @vikaskamble7477 Місяць тому

      @@balushamane1 कधी उठेल स्टे काय माहिती मिळेल का?? आचारसंहतेपूर्वी 2017 ची भरती होईल का??

  • @Prem-011
    @Prem-011 Місяць тому +4

    मॅडम 2017 भरती 50% जागा साठी support करा जागा आल्या की दुसरे दिवसी याचिका मागे घेण्यात येईल ❤❤😢😢

  • @balajidake6548
    @balajidake6548 Місяць тому +16

    41 दिवसा अगोदर बाकी 10 % पण भरती झाली पाहिजे

    • @bhagwan-jz2li
      @bhagwan-jz2li Місяць тому

      @@balajidake6548 आंदोलन सुरू करू आपण आता तरच लवकर जागा भरल्या जातील

  • @rajendrajagtap9325
    @rajendrajagtap9325 Місяць тому +2

    यासाठीच तर शिक्षण मंत्री हुशार सुशिक्षित अभ्यासू शैक्षणिक क्षेत्रातील ज्ञान असणारे असणे गरजेचे आहे

  • @SN-qs8xg
    @SN-qs8xg Місяць тому +1

    खूप छान मार्गदर्शन करत आहात thank u Mam

  • @sharadzade7509
    @sharadzade7509 Місяць тому +1

    55-60% ला फक्त तुम्ही आणि तुमचं निवेदन जबाबदार आहे

  • @Jsjsjsjnsnsi
    @Jsjsjsjnsnsi Місяць тому +4

    Second phase व्हायलाच हवा 😢😢😢😢😢thanku mam

  • @ismailshaikh4463
    @ismailshaikh4463 Місяць тому

    Very Very nice information video madam

  • @madhuripadwal1229
    @madhuripadwal1229 Місяць тому +2

    भरती लेट झाली तरी चालेल पण Madam कोणावरही अन्याय होऊ नये....

  • @lileshwarhande214
    @lileshwarhande214 Місяць тому +4

    मॅडम,
    निवडणूक असल्या मुळे सरकार
    मझी लाडकी बहीण लाडका भाऊ अशा अनेक योजना राबविल्या जातात आहे
    तर मग तावा गरम आहे शिक्षक सेवक रद्द किंवा एक वर्षेच अशी मागणी मुखयमंत्र्यांकडे आवर्जून करावी नक्की यशच मिळेल माझा लाडका शिक्षक सेवक

    • @balushamane1
      @balushamane1  Місяць тому

      लाडका शिक्षण सेवक 👍😊

    • @Balaji_patil_78k
      @Balaji_patil_78k Місяць тому

      😂😂😂😂😂

  • @dagaduidhole8438
    @dagaduidhole8438 Місяць тому +1

    Madam 10% .apatra gair hajar sathi prayatna kara please.

  • @mangeshathawale431
    @mangeshathawale431 Місяць тому +2

    साधन शिक्षका साठी BA English,MA english पात्रता असेल का mam...

  • @adityavaidya9291
    @adityavaidya9291 Місяць тому +4

    2nd pase yach tait vr..hotil ky

  • @dattatrayambi3804
    @dattatrayambi3804 Місяць тому +1

    सरकार मधील शिक्षणमंत्र्यांनी शिक्षक भरती कोणत्या मुहूर्तावर सुरू केलेली आहे हेच समजत नाही. प्रत्येकवेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने शिक्षक भरतीला ग्रहणच लागत आहे.

  • @kishorshirsath958
    @kishorshirsath958 Місяць тому +2

    सरकार मुद्दम करत आहे , ज्यानी पोर्टल भरले नोदनी केली आहे ते तर पार पड़ाव ही अपेक्षा नाही तर सरकार पेडल

  • @dipakjaitakar5793
    @dipakjaitakar5793 Місяць тому

    मॅडम अन्याय झाला तर ज्यांची नियुक्ती झाली त्यांना तर जॉईन करू द्या...

  • @bhagwan-jz2li
    @bhagwan-jz2li Місяць тому +4

    मॅडम तुम्ही १००ते ११२ मार्क मिळालेल्या मुलांना आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आवाहन करावी व मुलांना ग्रुप बनवायला सांगितले पाहिजे

    • @balushamane1
      @balushamane1  Місяць тому +2

      @@bhagwan-jz2li कोणी येतं नाही हो, अनुभव बेकार आहे

    • @bhagwan-jz2li
      @bhagwan-jz2li Місяць тому +1

      मुलांना आवाहन करा की जेवणाचा खर्च तुम्हाला दिला जाईल मी आहे मॅडम तुमच्यासोबत

    • @bhagwan-jz2li
      @bhagwan-jz2li Місяць тому +3

      @@balushamane1 खूप लांबचे असतील तर राहण्याची सोय केली जाईल फक्त पुण्यात आंदोलन करायला हवे मॅडम

    • @nainashingare9932
      @nainashingare9932 Місяць тому

      Nakki yetil sagle​@@bhagwan-jz2li

    • @nainashingare9932
      @nainashingare9932 Місяць тому +1

      Jyana marks ahet ani nokri havi asel tr yetil

  • @geetakudale7064
    @geetakudale7064 Місяць тому +1

    रयत चें कोर्ट case nikal laglyashivay भविष्य अंधारात आहे मॅडम किती सय्यम ठेवायचा अजून😢😢😢

  • @RaniSankpal-b5x
    @RaniSankpal-b5x Місяць тому

    मॅडम २रा टप्पा झाला तर , नवीन कागदपत्रे अपलोड करायला वेळ दिली जाणार आहे म्हणे पण याचा वाईट परिणाम होणार आहे.
    कारण
    २०२२ टेट परीक्षा झाली त्यावेळी जी पात्रता होती तीच राहायला हवी पण जर टेट परीक्षा झाली त्यावेळी जे टीईटी पात्र नव्हते ते आता परवाची सीटीईटी देऊन नवीन सर्टिफिकेट अपलोड करायला मागतील पण हा अन्याय आम्ही सहन करणार नाही.कारण परीक्षेच्या वेळी जी पात्रता होती तीच पात्रता व मुदत होती तीच मुदत ग्राह्य धरण्यात आली पाहिजे. अन्यथा नवीन लोक यामध्ये आता घुसतील आणि ते आता चालणार नाही जर त्यांना अपलोड करायला संधी दिली तर कोर्टात भरती प्रक्रिया सुरू होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे

  • @priyankatule1541
    @priyankatule1541 Місяць тому +2

    Maza second phase sati roster sanchmanyta ya sarv gosti purn zalya ka ki hyaycya ahe

    • @balushamane1
      @balushamane1  Місяць тому +1

      @@priyankatule1541 आताशी जिल्हा लेवल ला हरकती मागितल्या आहेत. रोस्टर आधीच पूर्ण आहे

  • @halimamaheskar1749
    @halimamaheskar1749 Місяць тому +1

    Madam ek request hai k second phase k liye only register candidates ko ctet k liye 2023 tab ublabd kara k do... 90 above upload karsake...
    Kyuki 2024 k base par tait 3 ki bharti hogi...

  • @vinaykadam6990
    @vinaykadam6990 Місяць тому +1

    सिंधुदुर्ग मध्ये जे D.ed बेरोजगारांच आंदोलन चालू आहे त्याबद्दल काही माहिती आहे का ?

  • @Lucifermind
    @Lucifermind Місяць тому

    Mam 2nd phase la edit option dilet pahije

  • @undiscoveredtruth4992
    @undiscoveredtruth4992 Місяць тому +3

    1-5 marathi medium jagach alya nahi mam.. second phase 10% mdhe yeil ka

    • @balushamane1
      @balushamane1  Місяць тому +2

      @@undiscoveredtruth4992 यावेळी balance करू असं बोलत आहेत, पण होईल तेव्हा खरं

    • @balushamane1
      @balushamane1  Місяць тому +2

      @@undiscoveredtruth4992 यावेळी balance करू असं बोलत आहेत, पण होईल तेव्हा खरं

    • @undiscoveredtruth4992
      @undiscoveredtruth4992 Місяць тому

      @@sg-ix6mu acha mg tya agoder second phase nahi honar ka

  • @ajitchavan597
    @ajitchavan597 Місяць тому

    रयत शिक्षण संस्थेमध्ये 2000 जागा शिल्लक आहेत असे म्हणतात तर सर्व candidates नियुक्ति मिळू शकते पण ना Government ना संस्था सर्व candidates घ्यायला तयार आहे court case असल्याने वेळ होत आहे लवकर मार्ग काढावा

  • @traveldiaries9015
    @traveldiaries9015 Місяць тому +1

    madam without interview la je "APATRA" aahet...tyanla ata honarya With Interveiw la chance aahet ka ?

  • @sanjaysalunkhe6748
    @sanjaysalunkhe6748 Місяць тому

    Court cases fast प्राधान्य ne sodle पाहिजे नाहीतर हा खेळ बंद केला पाहिजे

  • @dattuahire4957
    @dattuahire4957 Місяць тому

    मॅडम 2 राउंड शिक्षक भरती साठी नवीन TAIT परीक्षा होईल का 2023 च्या marks वरच भरती होईल

  • @mansoorkhan871
    @mansoorkhan871 Місяць тому +2

    55%se60% case update

    • @balushamane1
      @balushamane1  Місяць тому

      Next date 5th August 😊

    • @mansoorkhan871
      @mansoorkhan871 Місяць тому +1

      @@balushamane1 udru ki to list bhi jati tab tk phr kya fayda

  • @shivajikothavale
    @shivajikothavale Місяць тому +2

    शिक्षण सेवक रद्द करण्या साठी काय करता येईल का मॅडम त्यासाठी आपण कही करा

  • @DM-iv9gw
    @DM-iv9gw Місяць тому +3

    Madam 10% Padhbharti 2022 nakki paha 🙏🙏🙏

  • @rohinijadhav9904
    @rohinijadhav9904 Місяць тому +2

    With interview यादी कधी लागेल

  • @seemasapkal7503
    @seemasapkal7503 Місяць тому +1

    Mam rayat ch kay

  • @sangeetavishwakarma6974
    @sangeetavishwakarma6974 Місяць тому

    Maam pls BMC valo ka kya hoga kuch samajh nahi aa raha

  • @nitinjadhav8425
    @nitinjadhav8425 Місяць тому +2

    2 फेज साठी किती जागा विना मुलाखत येतील mam

    • @balushamane1
      @balushamane1  Місяць тому +2

      @@nitinjadhav8425 ४हजार +

  • @mohanishdhanvijay9009
    @mohanishdhanvijay9009 Місяць тому

    खजगीची list kadhi lagat aahe

  • @sg-ix6mu
    @sg-ix6mu Місяць тому +1

    Madam Tait 3 honar aahe ka nov dec madhe

  • @SanjayRathod-ft1zj
    @SanjayRathod-ft1zj Місяць тому +1

    या सर्व याचिका निकाली काढण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा व phase -2 आचारसंहिता अगोदर कसे होईल ते बघावे लागेल

  • @santoshbehere5140
    @santoshbehere5140 Місяць тому +1

    मॅडम Ctet appear म्हणजे कोणती केस आहे

    • @balushamane1
      @balushamane1  Місяць тому

      ज्यांचा ctet निकाल फेब्रुवारी २०२२ नंतर लागला

  • @ifrakaifkiduniya2596
    @ifrakaifkiduniya2596 Місяць тому +1

    Madam TET kadhi aahe 🙏

    • @balushamane1
      @balushamane1  Місяць тому

      लवकरच वेळापत्रक येईल

  • @satishparan7512
    @satishparan7512 Місяць тому

    शिक्षक आमदार काय करताय ...!?

  • @Bushrasyed-sz4cx
    @Bushrasyed-sz4cx Місяць тому

    Diamini bannana padta ab

  • @manisha6293
    @manisha6293 Місяць тому +1

    😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭