आमच्या कडे नेहमी करतात त्याला दाळ बटी म्हणतात तुपात बुडवतात नंतर बारीक करून वरन टाकून खातात आम्ही मराठवाड्या भागातील आहे जालना जिल्हा मराठवाड्यात दाळ बटी म्हणतात इकडे नेहमी करतात खुप आम्ही दोन तीन दिवसाला करोतो
मी तहसील भद्रावती मधली आहे छोटासा गाव आहे माझा तेलवासा मी या छोटासा गावातुन बोलताय आंमच्चाकड पांणगे म्हनतात ,आलुवांगे आणी तऴीच्चा शेगाचे दाण्याची मीस्टींग भाजी साध वरंन आणी दयाची कडी मस्त छान वाटतात
तृप्ती ने आज पहिली वेळ पाहिले पाणगे। आणि पहिली वेळ च खात आहे अशे पाणगे। तुम्ही खाल्ले आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा 👍🙏🎊💖 धन्यवाद🙏
हिरपूर गावात माझी मावस सासू च्या घरी खाल्ले पाणगे 😋👌🏼👌🏼👌🏼👌🏼
आमच्या घरी नेहमीच करतात .
Ho khale
आजच
विजय दादा तुम्ही अमरावती जिल्ह्याचे असून रोडगे पहिल्यांदाच खात आहे म्हणता.आपल्या जिल्ह्याची ओळख आहे रोडगे 😃
आम्ही अकोला जिल्ह्यात राहतो आमच्याकडे रोडगे म्हणतात वरण आणि वरणावर साजूक तूप आणि सोबत वांग्याची तरी भाजी आहा अप्रतिम जेवण
रोडगे......... आम्ही पण अकोला
Haav yaale aami rodge mhanto☺️ amravati district
Same to you Ami amravatilaa rahto
हा रोडगे आम्ही अकोला जिल्हा
Are ho bhau
आम्हीं बुलढाण्याचे आमच्याकडे बाफले म्हणतात
मी अकोला मध्ये राहतो आमच्या भागात रोडगे म्हणतात
Very nice Vijay bhau
आमचे बुलढाणा जिल्ह्यात रोडगे म्हणतात
हे दापोरी रोड वरच मंदिर आहे का. एक no बेत दादा
आमच्याकडे याला रोडगे म्हणतात बुलढाणा चिखली
रोडगे म्हणतात आमच्या कडे.
रोडगे म्हणतात याला अमरावती व अकोला जिल्ह्यात,,,नागपूर side ला पानगे म्हणतात
Mi Aamravti madhe rahte yala rodge mantat vagachi bhaji sobat mast lagte khayla
Pange khaychi majjach vegli bhau
आम्ही पण रोडगा म्हणतो याले बुलढाणा वाले
याला आमच्याकडे बिट्या किंवा रोडगे म्हणतात
विजय भाऊ तुमचे गाव कोणते व तालुका जिल्हा..?
Rodge mhntata Vijay bhau
आमच्या कडे नेहमी करतात त्याला दाळ बटी म्हणतात तुपात बुडवतात नंतर बारीक करून वरन टाकून खातात आम्ही मराठवाड्या भागातील आहे जालना जिल्हा मराठवाड्यात दाळ बटी म्हणतात इकडे नेहमी करतात खुप आम्ही दोन तीन दिवसाला करोतो
Ami amravatila rahto amchya ikde rodge mntat
तुमच्या रोडग्याच कार्यक्रम 👌 झाला हे पाहुन गावची आठवन आली 👌👌😋🥔🍆 भाजी 1नं
आम्ही संभाजी नगर चे मावळे आमच्या कडे बट्
Aamchya kade rodage mhantat
पांग्याच्या अंदर छोटे गोडे आहे का
Aamchya kade goad varan pangay asataat
Amchya pn bhagat pange Ch mantat
Aamhi akolekar aaho aamchya kade rodga boltata
आलू वांगांची भाजी व रोडगेची मजा अलग येते,,,असे रोडगे आमचा परतवाडा येथे अष्ट्मादी वर भाविक भक्त रोज करतात
Murtizapur kar aahat ka
रोडगे😊
Aamhi rodage mhnto bava
Rodge bolatat Daryapur
Ami pan kadis nahi kal le pange pan pahile ahe kup ahe tumci rodge party
Bahut gooo video hai
रोडगे 👌👌👌👌
आम्ही भाजलेले लोळ गे म्हणतो याला
rodge malkapur dist buldana
आम्ही याला रोडगे बोलतात बुआ
Aamcha kde rodage mahnatat Washim
रोडगे म्हणतात
Hii hii hii
Rodge mhantet yale Amravatit 😀😆😂🤣😅
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DAPOLI RATNAGIRI DOHA QATAR
Aamcha kade tar ajun pangyacha shodhach lagla nahi bhava
Vijay bhau mast vlog zalay
Tumcha vlog pahun khup aanad zala mala👌
रोडगे य्हणतो आम्ही
Aaamcha kade pan yala rodge mhantat mh 30
रोडगे mhanatat
Aamchya Buldhana la rodghe mantat👌👌 nice video👍👍
Vijay bhau rodage che jewan hot aani rodage tar khale nahi tumi
दादा याला अकोला जिल्हा मध्ये रोडगे मनतात
Panage mhanje kay
आम्ही त्याला पाणगे म्हणतो
रोडगे
तुमचा नंबर दय विजय भाऊ
आम्ही याला बटटी म्हणतो नगरं चे आहे आम्हि छान झाले तुमचे रोङगे आणि पाणगे👍👌👌🙏😋😋😋
1नंबर भाऊ
आमच्याकडे याला बिट्या म्हणतात, रोडगे पण म्हणतात खूप छान लागतात खायला
रोडगे आहे विजय दादा आनी बहिरम च्या यात्रे मधे दरोज disnaar हे रोडगे या बहिरम ला 1 विडियो बनुन पहा ikade khup sundar viv ahe 🙏
Bati mhnto amhi yala
विजय भाऊ गावचे रोडगे विसरले वाटते पांगे नाही महणात रोडगे महणातात आणि तुरीच्या डाळीला वरण म्हणतात विधराभात आहेत ना मला वाटलं तुम्ही दुबईला राहता.
औरंगाबाद, आमच्या भागात रोटगे म्हणतात 😊
ua-cam.com/video/S39tCj131xU/v-deo.html&si=EnSIkaIECMiOmarE
Akola district rodge
Khup chan j1 asty Rodgyanchy👍👍😋
मी तहसील भद्रावती मधली आहे छोटासा गाव आहे माझा तेलवासा मी या छोटासा गावातुन बोलताय आंमच्चाकड पांणगे म्हनतात ,आलुवांगे आणी तऴीच्चा शेगाचे दाण्याची मीस्टींग भाजी साध वरंन आणी दयाची कडी मस्त छान वाटतात
Rodage mhantat aamchyakade khamgoan
विजुभाऊ तुमचा नंबर द्या
खान्देशात अस पाहील नाही.... भारीच बेत
आमचा येथे रोडगे म्हणतात. अकोला जिल्हा. शेतात करतात रोडगे
रोडगे खाण्याची अलग मजा आहे
Agau sangn ka nahi
Wife ahe viju chi
Tula yete ka mg
Rodge Chan aahe aahmi pn krt asto
Tirupati vahini khupch chhan aahe dada
Rotage
आमच्या अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात याला रोडगे असे
Rodage mhanaje nakki Kay asate
रोडगे 🤩
Vijay तुझी बायको लय भारी आहे 🔥🔥❤️
आलु वांग्याची भाजी पाणगे मस्त
😂😂😂
Amchya bhagat pn yala pange ch mntat....... 😍😍😍😍Hey bro ur videos and vlogs si very amazing 😍😍😍😍😍😍
आमच्या कडे अकोला जिल्हा,,,मध्ये याला रोडगे म्हणतात
Dada tumi कोणत्या गावाला राहता
Mandabae shikleli aahe Ka Vijay bhau
Tumi amravati jilyat rata
तूप वरण पांगेखाऊन पहाभाऊ एकच नंबर लागते विदर्भ विदर्भाची शान पांगी वांग्याची भाजी आंब्याची कडी
खूप छान
मला पण माहित आहेत रोडगे आमच्या मेहकर साईटला सुध्दा करतात विधर्भ मधे
Aamchy gavakde pan banvtat pange
Dada tumi sagle shirdi la ya ekda fkt adhi sanga yet ahot🙏🙏🙏
Dahyachi चटनी mala pan khup avadate dada
Rodge
तुमची मुलगी खूप हुशार आहे आणि माझ्या पण मुलीचं नाव आरू आहे छान झाला कार्यक्रम
Rodage mhanate aamhi
रोडगे छान लागतात
Nice bhava i am nandurbar kar khup must video banvlay todat Pani aal Rao
दादा मी अमरावती कारंजा ची आहे. हे पानगे पाहून गावची आठवण आली. मस्त
छान रोडगे मस्तच
Khup chan
रोडगे....... आम्ही पण अकोला
अरे वीजय पांनग्या सोबत गावराणी कोबंड्याची
भाजी पाहीजे लेका आण ऐक बीयर मग पहा
मज्या .....मग येतो जेवाले.🙏🙏🙏🙏🙏
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
खूप मस्त विजू भाऊ आम्ही महिन्यातून दोनदा रोडगे करतो...
मारवाड़ी बाटी आहे
Amchyakade suddha pangech manrat
आम्ही खामगाव चे आमच्या कडे रोडगे च म्हणतात भाऊ