खुप छान ठिकाण दाखवले.असेच प्राचीन आणि पौराणीक किंवा नैसर्गिक तयार झालेली देवस्थाने किंवा ऐतिहासिक ठिकाणे दाखवा.
अत्यंत दुर्मिळ अशी माहिती आपण दिली आहे, धन्यवाद!
खूप सुंदर ठिकाण आहे हे😊😊 त्याची थोडीच माहिती लोकांना होती, त्यामुळे संपूर्ण माहिती सर्वांना कळायला हवी यासाठी हा छोटासा प्रयत्न😊😊🚩🚩
Incredible and worth informative about #hindu #ancient Temple . Too good #vlog
अप्रतिम. माहिती खूप छान सांगितली. तुमचे व गुरूजींचे खूप खूप आभार.
खूप खूप धन्यवाद मॅडम 😊 व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा 😊😊🤘🤘
फार छान... माझं आवडतं ठिकाण...नेहमी वाटायचं ही ठिकाणं फारशी कोणाला माहिती का नाहीत.... Explore व्हायला हवीत....I am glad u did
खूप खूप धन्यवाद, अशी सुंदर ठिकाणे जगासमोर आली पाहिजेत..तो छोटासा प्रयत्न😊😊
Khup sundar. Majha gaav Dewashi aahe
खूप खूप धन्यवाद सर...खूप छान दिवशी माहिती आहे मला व्यवस्थीत 😊 Dhareshwar दिवशी असे बोलतात ना...
Darasar
dada tumhi mandura margech juni janubai ahe te dakhva
निवकणे गावातील ना? ती असेल तर आपण जानाई धबधब्याच्या व्हिडिओ मध्ये थोडे दाखविले आहे, सविस्तर पणे पुन्हा दाखविणार आहे😊😊
दादा निवकणे गाव जानाई देवी बद्दल पण माहितीचा व्हिडिओ बनवा 🙏
हो नक्कीच..मी आपल्या निवकाने गावा जवळील जानाई धबधबा चा व्हिडिओ केला आहे त्यात मी आपले जानाई देवीचे मंदिर दाखवले आहे...तो व्हिडिओ तूम्ही पाहू शकता आपल्या चॅनेल वर..आणि नक्कीच मी मंदिरावर सविस्तर वेगळा व्हिडिओ बनवेन 😊😊🤘🤘
Mi gelto ithe forus champion gadi gheun lai mast ahe mi dhoroshi , jalav ya marge gelto rasta lai khatarnak ahe mi dhoroshi madhe us todayala ahe
खूप खूप छान...धोरोशी जलव घाटातून मनदुरे मार्गे गेला तुम्ही ...हो खूप छान आहे ठिकाण...जळव क्या बाजूला कळंबे आश्रम आहे..त्याचा ही व्हिडिओ केला आहे...नक्की पहा..😊😊
ua-cam.com/video/nJN4TnooNzA/v-deo.html
कळंबे आश्रम
ua-cam.com/video/TIC3cpzL1V0/v-deo.html
जोगेश्वरी चा बन
सगळ्यात जास्त पावसाळा मधे एन्जॉय करता येतो धारेश्र्वर ह्या ठिकाणी
लाईफ मध्ये एकदा तरी नक्कीच भेट द्या
बरोबर सर, पावसाळ्यामध्ये खूप मोठा धबधबा असतो त्यामुळे आणि वातावरण सुधा खूपच जबरदस्त असते त्यामुळे खूप एन्जॉय करता येतो😊😊, नक्कीच एकदातरी भेट द्यायलाच हवी😊😊🤘🤘
दादा एक विनंती आहे vlog channel चे नाव मराठी भाषेत ठेवले तर उत्तम होईल...बघ विचार करावा 🙏🙏🙏🙏
माझा विचार मराठीतच करावा असे होते..पण मला हा आपले मराठी चॅनेल सता समुद्रापार न्यायचा आहे आपली माणसे सुधा कोणपेक्षा (बिअर ग्रिल्स) कमी नाहीत हे दाखवायचे आहे...त्यासाठी हे नाव निवडले..नाव जरी इंग्लिश असले तरी हृदय मात्र मराठी आहे..😊😊
चाफळ मार्गे कसे याचे ते सांगा त्या मार्गी
चाफळ वरून डेरवन,दाढोली महाबळ वाडी तिथुनच वरती पाटण रोड,
पाटण मध्ये गेल्यानंतर चाफोली रोड वरून सरळ मार्गे रोड आहे नंतर पुढे नाथाची पाग गाव आहे त्या रोड ने सरळ गेल्यानंतर 2फाटे फुटतात मग तुम्हाला राईट साईडच्या रोड ने जायचे आहे.फुरसाई गावात गेल्यानंतर कोणालाही विचारल्यानंतर सांगतील
सर्व प्रकार च्या स्वच्छता ठेवा पर्यटन येणारे कोठेही कचरा करू नहे प्लाक्टिक तर नकोच नको...
खरचं खूप सुंदर आहे मी पण गेलो आहे
हो खूप छान आहे😊😊🤘🤘