सर,तुमची माहिती खुप चांगली व फायद्या आसते पण,मी तुमच्या कंपणीची रेनगण विकत घेतली पण ती एका ऐगंल मध्ये चालत नाहि मी तुमच्या लोका सोबत चर्चाहि केली पण माझ्या अडचनीचे समाधान नाहि केले त्यामुले माझे पैसे तर वाया गेले व रेन गण हि तशीचं पडली आहे.ह्या बाबत विचार करुन पर्याय काढावा
नमस्कार सर ड्रिप इरिगेशन बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तसेच माझ्या शेताला खेटून गोदावरी नदी गेलेली आहे तरी माझी 5 एचपी ची मोटर आहे त्यात पाच एकर पैकी तीन एकर हे ठिबक सिंचनासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे 20mm लेटर वापरले तर चालतील का असा सल्ला दिला आहे तर हे बरोबर आहे का तसेच आपण शहाण फिल्टर चे उपयोग करणार आहोत योग्य ते मार्गदर्शन करावे धन्यवाद,,,,,
सर माझे 8 एकर क्षेत्र आहे एका वेळी किमान 2 एकर ठिबकद्वारे भिजावे यासाठी कोणती मोटार वापरावी pipeline 4500 foot ahe 4 इंची pipe आहेत आणि विहीर 50 फूट खोल आहे
सर तुमचा हा उपक्रम खुप छान आहे आम्हाला जे महित नाही ती माहिती मिळते
Navin lokana khup chan mahite ahe sir
➡️ अधिक माहिती साठी कृपया 9370722722 या नंबर वर (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
योग्य विषय निवडला
Thanks ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
शेत,वीस,, गुंठे,देड,एच,पी,ची,,मोटर,बोर, दोनशनववद, फूट त्यावर कीर्ती,गप,चालतील
Super.sir
Thanks … keep watching
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir 20 gunthe supari bagayatisathi kiti irrigation sathi kharch yeil,1.5cha pump ahe
20mm thibak 3hp borvel madhil pani ahel 1ekar sathi kay karav lagel
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
खूप छान उदाहरण आणि परिपूर्ण माहिती
Thank you so much ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
याच परिस्थितीत 20 एम एम ची नळी वापरली आहे पण टेक अप रबर किती एम एम चे वापरावे नळीचा आंतर 300 फ्ट आहे
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
3hp borewell ah 1acr la niyojan sanga
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
पाइपलाइन हेड कसें काढावे व यलबओ लावल्यावर किती हेड लास होतें
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
बायपास कॉक बंद असल्यानंतर पाणी जास्त स्पीडने चालेल का ?
सर बोअरवेल 7.5 hp ची मोटर आहे 60पाइप ची2.5 पाइपलाइन आहे 1एकर डीप केली तर चालतेका
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
माझी 15hp ची मोटर आहे आणि माझी शेती 3km लांब आहे. आणि ऐका वेळी 1 च ऐकर शेत भिजवू शकतो तर मी ठिबक च नियोजन कसं करता येईल.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
खूप छान माहिती दिली
Thanks ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर,तुमची माहिती खुप चांगली व फायद्या आसते पण,मी तुमच्या कंपणीची रेनगण विकत घेतली पण ती एका ऐगंल मध्ये चालत नाहि मी तुमच्या लोका सोबत चर्चाहि केली पण माझ्या अडचनीचे समाधान नाहि केले त्यामुले माझे पैसे तर वाया गेले व रेन गण हि तशीचं पडली आहे.ह्या बाबत विचार करुन पर्याय काढावा
Please give miss call 9307300136
आपला नंबर हवा आहे
माझी मोटर 3 Hp पानबूडी आहे मी अर्दा एकर क्षेत्र आहे प्रेक्षण जास्त असल्यामुळे मोटर ट्रिप होते
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर पाईप लाईन 750 पानी की मोटर है तो पाईप कीतने ईस का डालना है
5000 feet 110mm pipline ahe tyala direct drip chalel ka chalat asel tar tyasathi kay karav lagel?
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir drip cha Malching sobt ksa use krava
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Maj shet Sri yek yekr ahe mg tya made vihir ahe aani tyat 5hp chi mothar ahe chalate ka Sri
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir mazi motar 5 hp chi ahe ...fakt 6 nozal fektat...tr 5 acre drip chalel ka
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
10 मोटर आहे नदी वरील.1 एकर 14 गुंठे जमीन आहे.400 फूट पश्चिमेला आणी पूर्वेला 650 फूट अंतर आहे.पूर्वेला उतर आहे.
योग्य मार्गदर्शन करा
“ ठिबक सिंचनातील एक अग्रणी कंपनी ‘ हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज ’ मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.”
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Maza boarwel la 2.5 Pani ahe ter direct boar varti drip karta yeil ka
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Usachi sari 4foot ahe drip madhomad takaycha ka usachya khodavar
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300142 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir Mera 2 year khet hai our boring ki motor 5 hp hai to kya kre
▶️ अधिक जानकारी के लिए हिरा अॅग्रो कॅाल सेंटर से 9307300146 / 9307300147 संपर्क करेI (सुबह 8 से शाम 6 बजे तक)
सबलाईनच् एकाच बाजूला नळ्या असलेल्या चालतिल का
👉 अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 संपर्क साधा.
Hello sir amhi १२ inch(३०cm) drip magavle hote te sarv १४ inch drip delivered zale, te amhla lavkarat lavkaar exchange karun have ahe
Please call 9284000512
Sir us pikala kite mm drip takave. Pani kmi ahe
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir 1ekar Kanda pikasathi bed var drip pipe kiti lagtil
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
आमची 5HP ची बोरवेल्स मध्ये मोटार आहे एक एकर ड्रिप ने पूर्ण सोबत च भिजेल का खूप प्रेशर आहे.
👉 अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300140 / 9307300143 संपर्क साधा.
नमस्कार उतारा वरती जर फळबाग करायचे असेल त्यासाठी जर ड्रीप केलं तर त्या ठिकाणी पाणी एकसमान जाऊ शकत का
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
16mm pipe 260 feet sari sathi chalte ka
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir मला ठिबक सिंचन पद्धती मध्ये एकसमान पाणी देण्यासाठी किती kg प्रेशर दयावे . शेतास उतार आहे .
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
विहिरी पासुन जर 4 एकर शेत 300 फुट असेल व चढावर असेल तर पंप किती Hp पहीजे आणि पंप Head किती पहिजे, नळी किती इंच हवी,फिलटर पंपा जवळ बसवावे की शेतात
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
तुमचा उमरखेड जि यवतमाळ यजट कोन आहे
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर माझी 4 ईंची पाईपलाईन 4000 फुट आहे ,तर त्यावर किती तुषार बसवावे
Thanks for contacting us …
➡️ अधिक माहिती साठी कृपया 9370722722 या नंबर वर (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
अर्ध्या एकर साठी ठिबकचा अंदाजे खर्च सांगावा आपली स्कीम एक एकर चे 11500 आहे तर अर्धे एकराला किती खर्च येईल
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
💯👍👌
नमस्कार सर ड्रिप इरिगेशन बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तसेच माझ्या शेताला खेटून गोदावरी नदी गेलेली आहे तरी माझी 5 एचपी ची मोटर आहे त्यात पाच एकर पैकी तीन एकर हे ठिबक सिंचनासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे 20mm लेटर वापरले तर चालतील का असा सल्ला दिला आहे तर हे बरोबर आहे का तसेच आपण शहाण फिल्टर चे उपयोग करणार आहोत योग्य ते मार्गदर्शन करावे धन्यवाद,,,,,
Thanks & welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
5फुटावर डबल लेटरल आहे 16mm. 4liter 1.25fut एक एकर साठी कीती hp motorघेतलि पाहीजेnew instolesion
👉 अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 संपर्क साधा.
३हँ. मोटारवर किती.. ऐकर. शेत. भिजवते.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
khup bhari mahiti sir
Thank You So Much ….
👉 अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000515 / 9307300146 संपर्क साधा.
सर मला 2 एकर संत्र्याला ड्रीप करायची संत्रा 18*18 वर आहे माझी 3HP मोटर आहे चालेल का
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
डरना वरून २५०पाईप वरती ड्रिप चालेल का 10hp मोटर
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
विहरी मध्ये टाकण्यासाठी पाणबुडी मोटार चांगली की जी आपण बोअरवेल मध्ये टाकतो ती मोटार चांगली...कोणती घ्यावी....
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300142 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
माझी मोटर 12.5 hp ची आहे आणि माझी विहीर 140 फूट आहे तर 16mm ठिंब ने किती ऐकर शेत्र लागेल ऐका वेळेस
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
3hpविहिरीच्या पाण्यावर किती एकर टिबक चालेल
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
माझी 3hp ची मोटार आहे आणि 3नौझल उडतात तर किती ठिबक च्या नळया चालतील?
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
नारलाच्या झाडाला पाणी देयचाय पण शिटेकची टाकी आहे तर पेशल मिलेकाय
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
2.5 ईची 75m पाईप कसे आहेत आपल्याकडे
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Amhala company cha address sanga sir
Heera Agro Industries
M-Sector-119, Patil Nagar, Additional MIDC, Jalgaon, Maharashtra 425003 |
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000515 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर माझे 8 एकर क्षेत्र आहे एका वेळी किमान 2 एकर ठिबकद्वारे भिजावे यासाठी कोणती मोटार वापरावी pipeline 4500 foot ahe 4 इंची pipe आहेत आणि विहीर 50 फूट खोल आहे
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
पाण्याचे प्रेशर मोजण्यासाठी प्रेशर मीटर कोठे लावावे
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
इंजिवर चालेल का5 चं आहे laxmi 20 गुंठेआहे
➡️ Yes , अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
आपली कंपनी कोणत्या दिवशी बंद राहते ते सांगा
All days open 8 am to 6 pm |
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
चार इंची पाईप लाईन आहे 200 पाईप आहे किती एचपी ची मोटर टाकावी
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
20 गुंठे जागेवर किती खर्च येईल
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
👍🏻
Thanks and welcome …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
संत्रा पिकासाठी कोणती ठिबक सिंचन वापरावं. सर
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
5 एकर क्षेत्रावर ठिबक करायचं आहे 5hp chi मोटर आहे तर सर्व जमीन एक वेळेसच भिजेल का?
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
मोटारचां डिस्चार्ज कसा मोजायचा?
👉अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000513 / 9284000516 संपर्क साधा.
Pepsi drip video banva
👉 अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 संपर्क साधा.
पाण बुडी मोटार आहे 3Hp आहे आणि एकर ला लिंबुनी 18%15 आहे साहेब
👉 अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 संपर्क साधा.
तिनं एचपीसोलारलाठिबंकसंचचालतोका
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
ABCF
Sir , as for complete information please call our senior engineer - 9284000515. (8 AM to 6 PM).