Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • My Insta Id : Asach_Paahije
    ...
    👇Strong Sanjog 👇
    UA-cam Channel
    / strongsanjog
    #आई
    #asachpaahije
    #familyvlog

КОМЕНТАРІ • 24

  • @aryakadam5206
    @aryakadam5206 Місяць тому +6

    आये, माका तुमची रेसिपी खूप आवडता तुम्ही कशाक मालवणी बोलत नाही❤

  • @sonalipandit5306
    @sonalipandit5306 Місяць тому +3

    खूप छान...साधी आणि चविष्ट रेसीपी..आई एकदम घरगुती रेसीपी दाखवतात. जास्त अतिशयोक्ती नसते त्यात.संपूर्ण परिवार खूप छान आहे..

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 Місяць тому

    बटाटा, शेग्लाची शेंग,घालून पण मस्त होते.जास्त पातळ करायचे नाही. कोकणात कालवण म्हणतात तिसऱ्या म्हणतात पण वेगळा प्रकार असतो. छान काकू तुम्हीं अगदी नॅचरल बोलतात उगाच नाटक नाही simple living

  • @aryakadam5206
    @aryakadam5206 Місяць тому +4

    तुम्ही मालवणी भाषेत बोला

  • @rahulcourt5807
    @rahulcourt5807 Місяць тому

    खूप छान सगळे कालवण च बोलतात then dont worry तुमच्याकडे बघितल्यावर कळते की पोटात एक ओठात एक असा तुमचा स्वभाव नाही जे आहे ते तोंडावर....❤❤❤

  • @munershikha2648
    @munershikha2648 Місяць тому +2

    सारखाहासतीपरतीभा

  • @aryakadam5206
    @aryakadam5206 Місяць тому +2

    माझा नाव आर्या अभिजीत कदम मी देवगडचा हाय

  • @user-ho1bk6rs7x
    @user-ho1bk6rs7x Місяць тому +1

    Aai khup mast❤

  • @Krushal-yt8xm
    @Krushal-yt8xm Місяць тому

    Aai aani pratibha aani tu mast video banvtat

  • @meeramestry2093
    @meeramestry2093 Місяць тому

    Good recip

  • @Smalusare386
    @Smalusare386 Місяць тому

    मस्त आई असे विडिओ येऊ द्या तुमच्या मुलां पाई खूप वाईट कंमेंट येतात

  • @Krushal-yt8xm
    @Krushal-yt8xm Місяць тому +1

    Mala kuppp video aavdtat dada

  • @seemawayangankar4317
    @seemawayangankar4317 Місяць тому

    Khup Chann tai Shipley che kalwan❤🎉

  • @leenagawari5354
    @leenagawari5354 Місяць тому

    Khup छान आहे, अजुन non veg chi recipe दाखवा.

  • @bhaktisarmalkar6910
    @bhaktisarmalkar6910 Місяць тому +1

    Aai tula bagayla mal bar vat tuje video yeudet❤

  • @chetnatailor3045
    @chetnatailor3045 Місяць тому

    Shree Swami🙏 samarth mauli

  • @ShwetaPawar-jq5dh
    @ShwetaPawar-jq5dh Місяць тому

    खूप छान आहे

  • @user-yk5qn6sn5x
    @user-yk5qn6sn5x Місяць тому

    एक शिपी कळवण बनवतो आम्ही

  • @ManjitaKhadapkar-pg9pe
    @ManjitaKhadapkar-pg9pe Місяць тому

    मुळे आहेत ते

  • @DS-kl7fiswara
    @DS-kl7fiswara Місяць тому +1

    Mast recipe aai aaplya kokani style ne.

  • @minakshijadhav2676
    @minakshijadhav2676 Місяць тому

    आम्ही नाही खात शिंपल्यातले जीव.

  • @jayashreewalavalkar3402
    @jayashreewalavalkar3402 Місяць тому

    एक शिंपी काढायची असते

  • @jayashreewalavalkar3402
    @jayashreewalavalkar3402 Місяць тому

    पाणी थोडा घालुक होया

  • @ManjitaKhadapkar-pg9pe
    @ManjitaKhadapkar-pg9pe Місяць тому

    रेसिपी असा टाकायचे नसतात एक सिटी करायचे असते चुकीचं केलं तुम्ही