प्रणित ,व्हिडिओ खूप छान.सगळ्यांनी छान छान रेसिपी बनविल्या.आम्ही पण चिंबोरीची रेसिपी अशीच बनवितो.पण बटाटा नाही घालीत.आणि भाजका कांदा खोबरे .आले लसूण कोथिंबीर पेस्ट.आणि गरम मसाला.घालतो.चिंबोरीच्या बारीक पायांचे मिक्सर मद्ये वाटून त्याचे गाळून सार घेतो.जाम भारी होते अगदी कालवण भारी होते.बाकी अनायाने घर साफ करायचे जाम मनावर घेतले होते.छान काम एक नंबर केले.👍👍
Please recipie is very nice We are doing the same but we don't add potato Due to crab and potatoes are difference combination Crab for calcium.and rainy season best for farmer they can get warm in the cultivating field🙏
प्रणित दादा अभिवादन...!! 🙏 ✌️मोरी चिंबोरी कालवण चविष्ट तथा अप्रतिम असेच ✌️मांदेली, सरंगा फ्राय लाजवाब स्वादिष्ट ✌️संकलन अप्रतिम ✌️चित्रण सुरेख 👍सदर चॅनेल चे वैशिष्ट्य म्हणजे प्रणित दादा एखादा आशय तथा विषया अंतर्गत विश्लेषण करताना अगदी प्रवाहाबरोबर छान, उल्लेखनीय आणि निरंतर मंत्रमुग्ध करणारे संवादात्मक भाष्य करत असतात त्यामुळेच कधीही त्यांच्या या खुबी साठी आपसुक सदर चॅनेल विजयी पथावर आहे प्रत्येकालाच जमेल असे नाही..तथापि प्रणित दादांचा सखोल अभ्यास, पूर्व तयारी, विषयास अनुषंगाने भाष्य या गोष्टींमुळे हे साध्य होते.. Keep it up My Brother.. 👍Yo.. सध्या तरी सदर छान, सुंदर, सुरेख, दिलखेचक, बहारदार निवेदन शैली सदर शानदार चॅनेल चे प्रणित दादांकडे आहे. 👍माझे बालपण नवघर इथे गेल्याने मी लहानपणापासून कित्येक हळदी वरती लग्ने सोहळे यात की बोर्ड वादन केले आहे. त्यामुळे सदर चॅनेल पाहताना फार आनंद होतो. 👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास भारताच्या अष्टपैलू वीरेंद्र सेहवाग याचा ऑस्ट्रेलिया संघाच्या द्रुतगती गोलंदाज गलेन मेग्रा ला खणखणीत cover ड्राईव्ह आणि इथे आपल्या जबरदस्त एकमेव शानदार निवेदन शैलीने दर्शक वर्गाच्या मनावर अधिराज्य गाजविणारे यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर कार्यरत असलेले अग्रगण्य चित्रफीत कार प्रणित दादा... सर्वश्रेष्ठ च👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
दादा नमस्कार कसा आहेस आजचा व्हिडीओ खुपच छान तुला बघतच मला माझ्या गावातिल मित्रांची आठवण येते कोळी भंडारी आग्री आपण ऐकच छान माहिती सांगतोस छानच खुप प्रेमळ आहेस दादा तु खुप मजा वाटते अनया हुषार आहे .
Congratulations Dada on completing 25K. Kalji Ghya. Also Dada, just a Suggestion: kindly install Solar Panel as it will be a back up when there is no Electricity Supply
प्रणित ,व्हिडिओ खूप छान.सगळ्यांनी छान छान रेसिपी बनविल्या.आम्ही पण चिंबोरीची रेसिपी अशीच बनवितो.पण बटाटा नाही घालीत.आणि भाजका कांदा खोबरे .आले लसूण कोथिंबीर पेस्ट.आणि गरम मसाला.घालतो.चिंबोरीच्या बारीक पायांचे मिक्सर मद्ये वाटून त्याचे गाळून सार घेतो.जाम भारी होते अगदी कालवण भारी होते.बाकी अनायाने घर साफ करायचे जाम मनावर घेतले होते.छान काम एक नंबर केले.👍👍
भाकरी कोणत्या पिठाची आहे ??
बाजरी, मका, कि तांदूळ ???
Please recipie is very nice
We are doing the same but we don't add potato
Due to crab and potatoes are difference combination
Crab for calcium.and rainy season best for farmer they can get warm in the cultivating field🙏
Ek no video dada sunder Machi Hoti any chimbori cha Suka ek noo
1number recipe 😘😘😘😘
Aajchya sarva dishes Maast - ek number 👍 💐 all are delicious & yummy looking 😋 Thank You
खूप छान 🙏🙏💐💐💐
Very nice to see the whole family and helpers engaged in teamwork
mori chimbori recepi jam bhari 👍
Love you bhai watching from Dubai
Mast dada
Mathi is one of fav fish of south Indian 🐟
Bharleli Chimbori very tasty..Mandeli fry superb..fry Saranga always no.1👍 Tandlachi bhakri all-time favourite.. Overall Lajawab receipe..👍
Tumcha akshy kumar tr Jam bharii😘😘
Khup mast video 👌👌
MASTCH!❤😊
Video lay bhari bhau👍🙏🙏🙏🙏
लय भारी दादा
प्रणित दादा अभिवादन...!! 🙏
✌️मोरी चिंबोरी कालवण चविष्ट तथा अप्रतिम असेच
✌️मांदेली, सरंगा फ्राय लाजवाब स्वादिष्ट
✌️संकलन अप्रतिम
✌️चित्रण सुरेख
👍सदर चॅनेल चे वैशिष्ट्य म्हणजे प्रणित दादा एखादा आशय तथा विषया अंतर्गत
विश्लेषण करताना अगदी प्रवाहाबरोबर छान, उल्लेखनीय आणि निरंतर मंत्रमुग्ध करणारे संवादात्मक भाष्य करत असतात त्यामुळेच कधीही त्यांच्या या खुबी साठी
आपसुक सदर चॅनेल विजयी पथावर आहे
प्रत्येकालाच जमेल असे नाही..तथापि प्रणित दादांचा सखोल अभ्यास, पूर्व तयारी, विषयास अनुषंगाने भाष्य या गोष्टींमुळे हे साध्य होते.. Keep it up My Brother.. 👍Yo.. सध्या तरी सदर छान, सुंदर, सुरेख, दिलखेचक, बहारदार
निवेदन शैली सदर शानदार चॅनेल चे प्रणित दादांकडे आहे.
👍माझे बालपण नवघर इथे गेल्याने मी लहानपणापासून कित्येक हळदी वरती लग्ने सोहळे यात की बोर्ड वादन केले आहे. त्यामुळे सदर चॅनेल पाहताना फार
आनंद होतो.
👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास भारताच्या अष्टपैलू वीरेंद्र सेहवाग याचा ऑस्ट्रेलिया संघाच्या द्रुतगती गोलंदाज गलेन मेग्रा ला खणखणीत cover ड्राईव्ह आणि इथे आपल्या जबरदस्त एकमेव शानदार निवेदन शैलीने
दर्शक वर्गाच्या मनावर अधिराज्य गाजविणारे यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर कार्यरत असलेले अग्रगण्य चित्रफीत कार प्रणित दादा... सर्वश्रेष्ठ च👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
All recipes mast👌👌👌
Mast ambat moricha😊👌
Good , fine 👍
Bahut khoob bhav 👌🏼👌🏼
Good receipes.. Looks yummy 👌
25k........... hard work gives u lot's of success...........❤️
मस्त मोरी चिंबोरी माझी फेव्हरेट आहे. 🙂
Aisehi dalte raho bhai ...❤️
असेच रेसीपीचे video बनवा माझ्याकडून लाईक.
Chimbori😋😋
Tumche video khup aavdine bagate 😍
Ek number 👍
नेहमी प्रमाणेच प्रत्येक विडिओ खूपच सुंदर असतात आणि फॅमिली बरोबर चे विडिओ आणखीनच सुंदर असतात धन्यवाद मी दापोली कर
No.1 video..
Hi captain cool , mast vlogs hai ani high light is Akshay Ronald n aanaya fun to watch your video n good family picnic .Good luck
Mast very nice 👌
Mast kavaranche ambat
👌👌😋😋
Mast aamchya kade thyala kavarya bolatat 😋😋
👌👌👌👌😋😋😋😋
Dada agri masala chi recipe dhakva
Mast aamhi khekade bolato
Mast
Nice video dada 👍
Koli masala sher kara na
Jaam bhari video hoti..❤️❤️ ajun banav dadus must must video..☺️☺️
Nice dada 👌👌👌
बंधू je1नंबर झाले, मस्त 👌🙏
Mast recipe
Dada mast . Tuzi and Umavhi jodi 1 no . And ur daighter Sone pe suhaga . Hod bless u all . Dada lapshichi receipee dakhav na pls
Mast....
Sweet Anaya....
BHAI PAPLET MHANJE AAPLA JEEV KI PRAN AAHE AANI KHUP CHANGLI RECIPE AAHE CHIMBORICHI. YANA KAWARYA PAN BOLTAT BAROBAR AAHE KA?KAWARI CHIMBORI
Tanay sathi 1 like
Tanay video madhi aslyavar khup comedy hot aste
Tumhi tanay chi khup maja gheta
👍👍👍
Congratulations 25k subscribers 👍🏻
25 k subscribe complete congratulations dadus....🥳🥳🥳superb video....👌👌👌🥰❤
मांदेली चे मालवनी पद्धतीने बनविलेले कालवण पण खुप छान होते pranit एकदा try करा.
Made my day ...♥️roj tujha video baghitla shivai divas start nahi hot
Cute anaya
Please but bright lights
Congrats dada for 25k 🥳💐💐
25k✌️💐😊
दादा नमस्कार कसा आहेस आजचा व्हिडीओ खुपच छान तुला बघतच मला माझ्या गावातिल मित्रांची आठवण येते कोळी भंडारी आग्री आपण ऐकच छान माहिती सांगतोस छानच खुप प्रेमळ आहेस दादा तु खुप मजा वाटते अनया हुषार आहे .
Hi brother,
Can you share location of fish market shown in this video...
Search for Karanja port in map
Nice
आता Karanja ला कदि येशील
Congratulations Dada on completing 25K. Kalji Ghya. Also Dada, just a Suggestion: kindly install Solar Panel as it will be a back up when there is no Electricity Supply
Dada why you put potato ?
👍
❤️👌
❤️
Ghaatlan market dadus
भाई चिंबोरी रस्सा मधे कांदा नाय रे टाकत,त्यामधे लसूण, वाटण आणि घरचा मसाला टाकून १ no. चव येते,बाकी जेवण तर भारीच झालं असेल ❤️😋😋
25k lavkarat lavkar 1 lakh hovu de hich prarthana👍✌️
खाडी मधील खारी चिंबोरी बोलतात आगरी लोकात।
आगरी लोकात गोरी चिंबोरी बोलतात।
कोळी घरेनेची मुलगी आहेस तु भाकरी तयार करायला शिक अनन्य हा आपली ओळख आसते आता लहान आहेस पण नंतर प्रयत्न कर
👉 🤤 भूक लागली मच्छी 🐟 फ्राय बघून . ...
Mitra mi tuje video saglyat pahile pahato my name pankaj 👍
नमस्कार
Bhava... Akshay kumar bhaari aahe tuza
प्रणित,तू वेडा आहेस.उमाची खूप छान साथ आहे तुला.मला बोलावं मासे खायला. माझ्या घरी मासे बनत नाहीत,
भाकरी कोणत्या पिठाची आहे ??
बाजरी, मका, कि तांदूळ ???
तांदुळ
Tanvi Khar bolte sarv cute girl nay hot bhakri 😂
1000/24359
Hi
चिंबोरी साफ करताना दाखवली नाही!
Tuje sarv video murkh bgto
Mast
Nice
👍
❤️
Mast