Pudhari News | मुंडेंची विधान परिषदेवर वर्णी?, 'या' नेत्यांनाही मिळणार संधी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #pudharinews #marathinews #pankajamunde #bjp #vidhanparishad #election #loksabha
    Pudhari News | मुंडेंची विधान परिषदेवर वर्णी?, 'या' नेत्यांनाही मिळणार संधी #pankajamunde #bjp
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

КОМЕНТАРІ • 78

  • @ajinkyagamerff8216
    @ajinkyagamerff8216 3 місяці тому +16

    Only pankaja tai ❤

  • @PravinPalve-mm9ro
    @PravinPalve-mm9ro 3 місяці тому +4

    Only tai Sahab

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 3 місяці тому +14

    Only pankja Tai saheb Beed . पंकजाताईना विधानपरिषदेवर घेऊन कॅबिनेट मंत्री देणार आहात याबद्दल आपलं अभिनंदन.🎉🎉🎉🎉

    • @PSSsai
      @PSSsai 3 місяці тому

      2 महिन्याच मंत्री पद आरे बाप रे

  • @AnilGangurde-i7x
    @AnilGangurde-i7x 3 місяці тому +3

    जनतेने नाकारलेल्या लोकांना घेऊ नका विधान परिषदेवर

  • @AnilGangurde-i7x
    @AnilGangurde-i7x 3 місяці тому +2

    जनतेच्या मनातलं मुख्यमंत्री मागच्या दाराने शोभत नाही

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q 3 місяці тому

    Thanku. Bjp. Gagar. Dile.

  • @3252-t8j
    @3252-t8j 3 місяці тому

    योग्य निर्णय

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q 3 місяці тому

    .... Gagar. Dile. Thunku. Bjp.

  • @SanjayMane-ge7rk
    @SanjayMane-ge7rk 3 місяці тому +3

    उपकार करत नाही में तर म्हांतो सीएम करा

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 3 місяці тому

      पंतप्रधान करा मी तर म्हणतो

  • @marotidaregaonkar4408
    @marotidaregaonkar4408 3 місяці тому

    जनतेने नाकारलेले उमेदवार मागच्या दाराने विधानपरिषदेवर.

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 3 місяці тому +1

    विधानसभा निवडणुक जवळ आली मग गाजर दाखविणे चालू आहे

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 3 місяці тому

    राज्य सभा देता देता विधान परिषदेत 😢😢

  • @vilasy5659
    @vilasy5659 3 місяці тому +3

    Madhave Jankar Saheb

  • @Sumitranandan20
    @Sumitranandan20 3 місяці тому

    महाराष्ट्रात सर्व obc समाजाच्या नेत्या आहेत पंकजा ताई

  • @sharadmore1037
    @sharadmore1037 3 місяці тому +2

    Only jarange patil ❤❤

  • @shekhar7601
    @shekhar7601 3 місяці тому +1

    6 मतदारसंघात नहीं निवडून आल्या 25कुठून आणला भाऊ.😂

    • @Shivsena554
      @Shivsena554 3 місяці тому

      हिमालयात जवा त्यांनी 😂😂😂

  • @namdevpawar1466
    @namdevpawar1466 3 місяці тому +1

    मार्क कमी पडले नापासला पन संधी😮

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 3 місяці тому

      अरे हेच केले पहिल्या पासून शरद पवार ला किमत दिली किती केस दिले रे 🦛🦛🦛🦛

  • @ConstantIndustrialSuppliers
    @ConstantIndustrialSuppliers 3 місяці тому +1

    महाराषट्राचा राजकारनातील एक अत्यंत गोंधळलेले व्यक्तिमत्व आहे हे.. नुसता भावनिक ड्रामा.. २ वेळा आपटून सुध्दा त्यांना कळत नाहीये की त्यांचा सोबत काय होतंय .. प्रत्येक वेळी यांचं नाव येतं .. इथे वर्णी तिथे वर्णी. . हातात धुपटन पण येत नाही

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 3 місяці тому

      शरद पवार ची च लाल करा
      बाकी सर्व लोकांना तुम्ही मानुस तरी समजावे
      तुम्ही ते लोकांना विरोध केला आहे जे लोकांनी राम मंदिरा निर्माण केले आहे
      आणि तुम्ही ते लोकांना जवळ केले आहे ते लोकांनी छत्रपती संभाजी महाराज
      हे बदल बोलत नाही 😭😭

  • @shekhar7601
    @shekhar7601 3 місяці тому +1

    हरलेले काय मत आणून समीकरण बदलणार आहे उलट भाजपा laa मत नहीं मिळणार

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q 3 місяці тому

    Padel. Te. Padel.. Parabhav.. Ooooooooo.

  • @sunilkale7907
    @sunilkale7907 3 місяці тому

    चिक्की ताई धनु भाऊ खतम टाटा बाय बाय

  • @Shivsena554
    @Shivsena554 3 місяці тому

    ताईला मुख्यमंत्री बनवा मागच्या दाराने घेवून
    😂😂😂

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 3 місяці тому

    Swakartutva Ani yogyatela mahatva dya gharaneshahi jatiywad band kara jay shree ram

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 3 місяці тому

    राज्यसभेत जाणार होत्या ना😂😢

  • @hhmahadeoshelke3763
    @hhmahadeoshelke3763 3 місяці тому +1

    पुनर्वसन करा रे 😂 अवघड झाले आहे 😂😂 कुणी किंमत देईना 😂😂😂😂

  • @kkb4739
    @kkb4739 3 місяці тому +1

    जे ताई च्या विरोधात बोलतील त्यांचे जगणे अवघड करू

  • @Shivaray1989-ud7qx
    @Shivaray1989-ud7qx 3 місяці тому +1

    घराणेशाही विरोधात नेहमी आक्रमक भूमिका घेणारी भाजप आता घराणेशाही चालवत आहे😅

  • @Shivsena554
    @Shivsena554 3 місяці тому

    विधान परिषदेत नाही यानाला हिमालयात पाठवा
    निवडूनक जिकांता येतं यानाला 😂😂😂

  • @user-jaljangalvanaspati
    @user-jaljangalvanaspati 3 місяці тому

    रणनीती चुकल्या नंतर आलेली उपरती

  • @AadinathBadhe
    @AadinathBadhe 3 місяці тому +5

    मी शा पथेवर सांगतो सरकार यांचे येणार नाही केंद्रा त मंत्रीपद घ्या प्लीज हात जोडून विनंती

    • @ramjisanap7134
      @ramjisanap7134 3 місяці тому

      Amchya risod madun BJP che bhau saheb 45000 matane nivdun yenar,.,.. Patil padanar..

  • @hahahahaqwe
    @hahahahaqwe 3 місяці тому +11

    जानकर साहेबाना मंत्रिपद दया. ताई राज्यसभेला जाऊ दया.

    • @AnilGangurde-i7x
      @AnilGangurde-i7x 3 місяці тому

      पराभुत जाले दोनी पन

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 3 місяці тому +2

    जनतेने नाकारले 😂किंमंत नाही तरी..... 😢😢😮😮

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 3 місяці тому

      कळतय मनात किती तिरस्कार आहे तो 😡😡

  • @babatagade6494
    @babatagade6494 3 місяці тому +1

    😅😅😅😅घाबरल्या वाटतय जनतेतून निवडणूकीला

  • @abhijitnagargoje3634
    @abhijitnagargoje3634 3 місяці тому

    Taisaheb only

  • @ArunJaybhaye-zr9oe
    @ArunJaybhaye-zr9oe 3 місяці тому +1

    Taisaheb 😎🥰

  • @vitthalraobade5932
    @vitthalraobade5932 3 місяці тому

    भाजपा सत्तेत येणार नाही

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q 3 місяці тому

    Padel.. La. Gagar. Dile.

  • @vitthalraobade5932
    @vitthalraobade5932 3 місяці тому

    फडण20 हा फसवा मानुस आहे

  • @rekhapisal7877
    @rekhapisal7877 3 місяці тому

    Taina कॅबिनेट मंत्री पद द्या शक्यता नको फ्कत

  • @अशोकदेशमुख-ध3च
    @अशोकदेशमुख-ध3च 3 місяці тому

    ताई

  • @eaglehandle
    @eaglehandle 3 місяці тому

    आता कळलं हागे का हागायल बसलाय😮😮

  • @vitthalraobade5932
    @vitthalraobade5932 3 місяці тому

    पंकजा ताईला पाच वर्ष बाहेर ठेवलेले आहे या फडण20 ने .

  • @aniln.badgujar5408
    @aniln.badgujar5408 3 місяці тому

    प्रा पी डी पाटील यांना विधान परिषद सदस्य म्हणून संधी द्या... ज्यांना जनतेने नाकारलं त्यांना संधी हे चुकीचे

  • @shivajikedar5904
    @shivajikedar5904 3 місяці тому

    Rajyasbhewar dili nahi parishdewar sudha he denar nahi tumcha sampavnyacha khel chalu Aahe Aamhi OBC bjp la matadan karnar nahi

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 3 місяці тому +3

    पंकजा मुंडे ला बीजेपी कोणतच पद देणार नाही असं दिसतंय

  • @AnilGangurde-i7x
    @AnilGangurde-i7x 3 місяці тому

    आता मागच्या दाराशिवाय पर्याय नाही मुंडे फॅमिलीला

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 3 місяці тому +3

    ताईंनी लोकांच्यातुन निवडून जावे त्याने मानसन्मान राहील

  • @zumbarpalve7468
    @zumbarpalve7468 3 місяці тому

    Ok

  • @bhauraut7516
    @bhauraut7516 3 місяці тому

    नवीन ला संधी मिळवी

  • @siddheshwarkothimbire6194
    @siddheshwarkothimbire6194 3 місяці тому

    ही पडली म्हणजे दुर्दैवी😅

  • @bharatjadhav3673
    @bharatjadhav3673 3 місяці тому

    यांना थांबवा.

  • @ashrubabhange584
    @ashrubabhange584 3 місяці тому

    Only pankaja Tai saheb munde cm pahije.

  • @bhimraogayakwad1089
    @bhimraogayakwad1089 3 місяці тому

    कोणावर टिपणी करताना आपल्याला लाज वाटली पाहिजे अशा काही टिपण्या करू नका

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap6776 3 місяці тому

    फडणवीस यांनी पंकजा ताई ना खूप डॅमेज केले आहे ताई यांनी बुडत्या जहाजात बसु नये ताईनां केंद्रात संधी द्यावी

  • @NirmanGroup-t2o
    @NirmanGroup-t2o 3 місяці тому +2

    नवनीत राणा यांना देखील संधी द्यावी त्या देखील अहिल्यादेवी होळकर यांच्यासारख्या लढवय्या महिला आहेत.....

  • @bapusahebkhedekar2992
    @bapusahebkhedekar2992 3 місяці тому +1

    चिक्की ताई चे पुनर्वसन करायचे का आता 😂

    • @ramjisanap7134
      @ramjisanap7134 3 місяці тому

      Sarat pavar yanchya pakxa made suryakanta bai patil tyani chiki khali

  • @SBorade-of9vb
    @SBorade-of9vb 3 місяці тому +1

    बरं वाटलं आता फुकट खायाला

  • @maheshnaiknaware-hd3vm
    @maheshnaiknaware-hd3vm 3 місяці тому +1

    bhavi CM tai saheb✌

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 3 місяці тому +1

    Chiki ghotala

    • @Bap11372
      @Bap11372 3 місяці тому

      Tuja maicha puchit buhla modla nit bol tuja aaila zavle

  • @khanderaochaudhari241
    @khanderaochaudhari241 3 місяці тому

    पूर वोसरल्याने अंगणात घान येऊन पडते.