!१८ तारखेला जोरदार पाऊस झाला व १९तारखेला रात्री ९वाजलया पासुन ते पहाटे तीन वाजेपर्यंत खुप जोरदार पाऊस झाला नदी ,नाले, ओढे तुडूंब भरून वाहू लागले पण कापुस, सोयाबीन, मका व लाल कांद्याची पुर्ण वाटलाऊन टाकली सततच्या पाऊस ने पुर्ण खरीप हंगामात मातीत गेला धुळे जिल्ह्य़ातील साक्री तालुक्यातील तालुक्यात ही परिस्थितीत आहे
बुलढाणा जिल्ह्यात भरपूर पाऊस झाला
!१८ तारखेला जोरदार पाऊस झाला व १९तारखेला रात्री ९वाजलया पासुन ते पहाटे तीन वाजेपर्यंत खुप जोरदार पाऊस झाला नदी ,नाले, ओढे तुडूंब भरून वाहू लागले पण कापुस, सोयाबीन, मका व लाल कांद्याची पुर्ण वाटलाऊन टाकली सततच्या पाऊस ने पुर्ण खरीप हंगामात मातीत गेला धुळे जिल्ह्य़ातील साक्री तालुक्यातील तालुक्यात ही परिस्थितीत आहे
19 धुले जिल्हा
जबरदस्त पाऊस चालूच आहे.
शिरपूर तालुका पण एकसारखा
चालूच आहे.
Buldana जिल्हा च सांगा किती तारीख parynt ahe
काल संध्याकाळ व रात्री सेलू व जवळपास चे
सर्व खेडे गावात जोरदार पाऊस झाला.
आमच्या अमळनेर तालुक्याला काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी चांगला ओळखला पावसाने❤🎉❤😢😮
भोकरदन परिसरात अतिशय मुसळधार
येवला तालुक्यात 20 तारीख पाऊस आहे का
हिवरा बु. ता.पूर्णा येथे 19/10/24 रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत धो धो पाऊस,⛈️🌩️🌧️
अकोला जिल्ह्यात भरपूर पाऊस झाला
काल परत जळगांव मध्ये रात्री पाऊस
कोल्हापूर मध्ये
Diwali pan pawasat janar ka??
संभाजीनगर फुल्ल पाऊस
नांदेड मध्ये माहूर ता मदनापूर खूप पाऊस ahe👍
हिंगोली जिल्ह्यात पाऊस पडला
एकोणीस तारखेला रविवार रात्री मुंबईला हलक्या स्वरूपाचा सात ते आठ वाजेपर्यंत पाऊस पडला आहे
जालना जिल्हा अंबड मध्ये खूप भयंकर पाऊस चालू आहे
यवतमाळ जिल्हा ता दिग्रस मध्ये पाऊस पडतो आहे 🌹🌹👍👍
लातुर जिल्ह्यातील अहमदपूर येथे भरपूर पाऊस पडला
सिंदेवाहीतालुका चंद्रपूर जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस झालाअजून रिमझिम सुरूच आहे
सटाणा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरात पाऊस पडत आहे.
Ho
Khamgaon pn
येवला तालुक्यात भरपूर पाऊस झाला
वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे भरपूर पाऊस पडला
पेरण्या झाल्या आज पाऊस खूप पडत आहे तालुका जिल्हा परभणी खूप पाऊस चालू आहे इजा कडकडात आहेत
अहिल्या नगर जोरदार पाऊस झाला आज रात्री पण रिमझिम सुरु आहे
पुणे जिल्हा मध्ये पाऊस झाला
Narayanpur,katav,nagpur,,🌧️🌧️🌧️🌧️🌧️
वाशिम जिल्ह्यात खुप पावूस चालू आहे
जालना जिल्हा अति प्रमाणात पाऊस चालु आहे
Jalgaon la pn pause ahe
धुळे जिल्ह्यात पाऊस खुप पडला🌧️🌧️🌧️⛈️⛈️⚡
संभाजी नगर जिल्हा पाऊस ☔ झाल
नाशिक मध्ये खूप पाऊस झाला.
चांदवड ला ढगफुटी झाला.
Yavatmal jilha mahagaon taluka thoda paus padala❤❤
सटाणा तालुक्याला धो धो धुतले भो
Nashik jilha pasane dhutla par
Sagmnyer akole barpur paus padala
Nanded ly jast 12.30 am la
संभाजी नगर मध्ये पाऊस चालू आहे
धुळे पाऊस चालू आहे
जालना येथे खूप पाऊस झाला
Jalgaon made Pani
Nashik la pan ahe
Jalgaon jorat
Shegaon madhe pauss suru ahe
Beed la hota Ratri
जळगाव पाणी सुरू आहे
Sadya sangamner madhe ahe paus
बिड ला पाऊस नाही सध्या
Mukainagal madye jor dhar paouse.....18 or19 .20
Jalgaon jamob la 17 ,18 , ani aaj tsch 19 .. continue paus chalu ahe
Nashik vani paus chalu ahe
Wardhet lavli aaj hajeri halka pn thambun padt ahe
Chopda la pan pause. Padla😢
Jalnet pn bharpur ahe
TBD
चांदवड तालुक्यात जोरात पाऊस झाला.
Amravati gelyt paus nahe
Sinnar jorat paus ahe
Wardha jhilha paus suru aahe
वाशिम जिल्ह्यात खुप पावूस चालू आहे
TBD