निकालानंतर Sushma Andhare कॉंग्रेसवर जोरदार बरसल्या, सुनावलं | Uddhav Thackeray | Nana Patole

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 86

  • @pruthvirajdesai456
    @pruthvirajdesai456 Годину тому +9

    पत्रकार लोकांना पण समजत नाही कोनशी गप्पा मारायच्या 😂😂

  • @vijaymohite7101
    @vijaymohite7101 50 хвилин тому +5

    अहो मडम तुम्ही शिवसेने ला काय शिव्या देत होत्या हे जनतेला कळले होते.हे विसरू नका.

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 2 години тому +12

    इकडे शपथ विधी चालू तिकडे उबतच्या अंत्यविधीची तयारी करते सुष्मी

  • @uttamchavan9383
    @uttamchavan9383 Годину тому +5

    हिनेच वाटोळं केलं उबाठाच

  • @sanjayhalabe5773
    @sanjayhalabe5773 Годину тому +16

    वाट लावली शिवसेनेची ह्या बाईन. आणि आजुन वाट लावणार. ही बाई.

    • @samrat1590
      @samrat1590 14 хвилин тому

      महायुती ईव्हीएम घोटाळ्या च्या जोरावर सत्तेवर आली हे तुम्हाला देखील चांगलेच माहित आहे. उगाच नाटक . किती हा ढोंगी पणा . किती कावेबाज पणा .

  • @sanjayjejurkar4278
    @sanjayjejurkar4278 Годину тому +10

    काँग्रेस ला पण माज चढला होता जिरली चागली

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 Годину тому +16

    हिंदू देव देवताना शिव्या देणारी सुषमा अक्का हिच्यामुळे महायुती सत्तेवर आली

    • @samrat1590
      @samrat1590 15 хвилин тому

      महायुती ईव्हीएम घोटाळ्या च्या जोरावर सत्तेवर आली हे तुम्हाला देखील चांगलेच माहित आहे. उगाच नाटक . किती हा ढोंगी पणा . किती कावेबाज पणा .

  • @sachinbidkar1910
    @sachinbidkar1910 2 години тому +16

    मतदान तुन उत्तर मिळालं 🙏🙏🚩🚩जय हिंदू राष्ट्🚩🚩🇮🇳🚩

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d Годину тому +3

    तुम्ही सांगलीत अपक्ष विशाल पाटील उभा करून काय साध्य केले

  • @kalientertainment4000
    @kalientertainment4000 Годину тому +10

    आता कस वाटतंय 😂😂😂

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 2 години тому +6

    हि का उभी नाही राहिली

  • @shishirsakhare2231
    @shishirsakhare2231 24 хвилини тому +1

    UBT वाले जिंकन्याचे credit घेतात
    पण हरल्याची जवाबदारी नेहमी मित्र पक्षाचावर टाकतात

  • @vishalpatil3100
    @vishalpatil3100 37 хвилин тому +2

    कशाला या बाईची मुलाखत घेतली ??
    जशी ही बाई हिंदू देवतांच्या अपमान करताना "आई बसली" असं म्हणत होती,आता उद्धव ठाकरे म्हणत असतील हिला पक्षात घेऊन मी "आई घातली"😅

  • @suryakantdhulap6063
    @suryakantdhulap6063 2 години тому +8

    हीन्दु देवदेवी बालासाहेब के परीवार को अलोचना कर रही थी ?

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 25 хвилин тому +1

    आता ही कुठे बसली 😂😂

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 23 хвилини тому +1

    हिला 449 मते पडली होती 😂😂😂😂😂😂😂 आणि काय ब्रह्मज्ञान देते 😂😂😂😂

  • @Golden_Rod4545
    @Golden_Rod4545 2 години тому +4

    *एक पाय कबुतरखाना हिरवी मशिद पश्चिम*
    *एक पाय हनुमान मंदिर, दादर पूर्व*
    *कट्टर हिंदूंची सुसाट एक्स्प्रेस मधला पाय पालिका निवडणुकीत कधी उडवेल, पत्ता नाही लागणार मामूला*

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 21 хвилина тому

      एक नंबर कमेंट 😂😂 कोमट राव 😂😂

  • @SamdhanPimple-l1g
    @SamdhanPimple-l1g 2 години тому +10

    आली रे आली राशन वाली आली

  • @AppsahebKarpe
    @AppsahebKarpe 2 години тому +7

    संजय राऊत आणि या बाईनं काँग्रेस व ठाकरे यांना रस्त्यावर आणलं

  • @subhashmagre9170
    @subhashmagre9170 2 години тому +5

    तुम्ही आघाडी असताना नांदेड उत्तर मध्ये काँग्रेसच्या विरोधात मशालचा उमेदवार दिला ,ते बरोबर आहे का ....

  • @suryakantdhulap6063
    @suryakantdhulap6063 2 години тому +6

    अरे कोणाला कोणला बोलवता ? इतीहास माहीत असताना ?

  • @maheshmotarwar3664
    @maheshmotarwar3664 2 години тому +4

    Ruko thoda Sabra karo, Thakare ji bahot jaldi palti karanewale hai aur sushama Tai aur Sanjay rajaram Raut ji ka damaru honewala hai ? 😂😂😂😂😂😂😂

  • @parmeshwarkadam324
    @parmeshwarkadam324 Годину тому +2

    हिंदू देवतांचा अपमान तुम्हाला महागात पडला

  • @pranavrajuskar
    @pranavrajuskar Годину тому +1

    7:00 lok sabha result

  • @shubhamkale7653
    @shubhamkale7653 2 години тому +6

    काँग्रेनी नाही नाना पटोलेंनी यात राजकारण केलं हे 100 टक्के खर आहे

  • @ramanchandak2243
    @ramanchandak2243 26 хвилин тому

    Jai shree Ram.
    Har har Mahadev.

  • @gauravpande9765
    @gauravpande9765 Годину тому +1

    संजय राऊत साहेब आणि सुषमाताई अंधारे यांमुळे उध्दव ठाकरे यांना उद्ध्वस्त केले.

  • @prashantpujari778
    @prashantpujari778 34 хвилини тому +1

    कारण की तुज्या उद्धवचे 2.5 वर्षात खाज भागली तुज्या उद्धवची 🤪🤪🤪

  • @Haker_gamer
    @Haker_gamer Годину тому +1

    Hya Bai La Ka Mothakarta

  • @vjeetu398
    @vjeetu398 2 години тому +4

    Mhanaje evm changla hote.

  • @RidhhimaT2022
    @RidhhimaT2022 10 хвилин тому

    परंतु लोकांना तुमचं काही ऐकायचं नाही

  • @RukmanParde
    @RukmanParde Годину тому +4

    त्याच्यामुळे पराभव झाला नाही फक्त तुझ्यामुळे अंधारे मुळे आणि उद्धव ठाकरे मुळे पराभव झालेला आहे थोबडा ला येईल ते बोलायचं कोणाला बी पंतप्रधानाला काय कोणाला काय मुख्यमंत्र्याला काय दाढी काय टरबूज काय

  • @manishnazirkar1194
    @manishnazirkar1194 Годину тому +1

    Field operator ahe kaay hi sanga hila drum dhuvayla

  • @rajpatil6336
    @rajpatil6336 19 хвилин тому

    बाळासाहेबांना वाईट बोलणाऱ्यांचा कधीच आदर करणार नाही

  • @subhashmagre9170
    @subhashmagre9170 2 години тому +4

    आता करा तुमचा मुख्यमंत्री,20 सीट जास्त आहेत

  • @akulwarshashikant7567
    @akulwarshashikant7567 8 хвилин тому

    काय वेळ आली आहे रे...
    मुंबई तक वर ....बगर कामाच्या डिबेट करतात....😂😂

  • @mohanchaudhari5050
    @mohanchaudhari5050 Годину тому +1

    सुषमा अंधारे. त

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 27 хвилин тому

    बाई आणि राऊत अजून किती वाट लावणार आहे ?उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची.

  • @SudhakarKadam-ze3bd
    @SudhakarKadam-ze3bd 12 хвилин тому

    हिच्या मुळे तर शिवसेना संपली

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 25 хвилин тому

    EVM हटाव देश बचाव.

  • @manmohanjog8313
    @manmohanjog8313 Годину тому +1

    Ladaki bahinini mat dili

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 Годину тому +1

    जय महाराष्ट्र .

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 26 хвилин тому

    मुंबई तक, उगाच भाजपचा नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करू नका.
    EVM च्या लबाडीचा वापर करून शेटजी भटजी भाजप जिंकली आहे.

  • @rameshtare3130
    @rameshtare3130 23 хвилини тому

    ही अंधारे बाई शरद पवारांनी स्पेशल उद्धव ठाकरे चा संपवण्यासाठी उद्धव सेनेमध्ये जाणीवपूर्वक राष्ट्रवादीतून पाठवली होती

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 2 години тому +2

    हि गालात चॉकलेट धरून मिटू मिटू बोलून ऊबाटा पक्षाची वाट लावली

  • @arjungote4788
    @arjungote4788 2 години тому +4

    सुषमा ताई आपलयाला अशीच संधी वारंवार मिळो

  • @suryakantdhulap6063
    @suryakantdhulap6063 2 години тому +3

    इनका भुतकालके भाषण के कीलीप दीखावो ? कीतनी पारटीया बदली ?

  • @MadhukarMohitkar
    @MadhukarMohitkar Годину тому +1

    ऊचल लूंगी वाजव पुगिं हे वाक्य बाईन खर करुन दाखवले आता राहीले उद्धव ठाकरे यांचे कपडेही काढले.मानावा लागते भाजपने या बाईला लवकरात लवकर शिवसेना खत्म पुरस्कार जाहीर करावा

  • @SamdhanPimple-l1g
    @SamdhanPimple-l1g 2 години тому +3

    😂😂😂

  • @chetannalawade9766
    @chetannalawade9766 2 години тому +1

    फक्त आणि फक्त EVM सेटिंग झाले.

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 Годину тому +1

      अजून त्यातच गुरफटला आहे का तुम्ही ईव्हीएम मध्ये आता बास झालं त्यातून बाहेर या महाविकास आघाडी त्यातून बाहेर आली आहे हे फक्त आता एकमेकांना दोष द्यायला लागलेले आहेत

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 19 хвилин тому +1

      आता पालिकेत evm चl वापर करायचा की नाही ते आताच ठरव
      नाहीतर नंतर evm पेक्षा या अक्कlला जबाबदार धर
      सगळा पक्ष संपवला बाई ने

  • @mandakiniadakeh6370
    @mandakiniadakeh6370 42 хвилини тому

    भाजपा ला वेळोवेळी उघडे पडणारे व्यक्तिमत्व 🎉🎉

  • @RamdasPingale-s1k
    @RamdasPingale-s1k Годину тому

    Evm फॅक्टर चालला बाकी काही नाही

  • @ajitkambli4973
    @ajitkambli4973 Годину тому

    Evm jeet

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 Годину тому

    जय महाराष्ट्र सुषमाताई

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 Годину тому

    💯 %

  • @hanmantdinde3161
    @hanmantdinde3161 Годину тому +2

    पांचट बाई सुषमा

  • @vinayakprabhu2112
    @vinayakprabhu2112 3 хвилини тому

    Khitha khotha bholatha Hai tai
    Khi vasuli cha candidates 500 nhi haralah Ani channel wala murkha sarkha ghapha basala
    Usman cha satya nash tai karnar

  • @govindgavit8076
    @govindgavit8076 2 години тому +4

    Thakre raut susma adit ghamnd jast kele ghamnd Kami karayla pahije

  • @भाऊसाहेबखोकले

    सुषमा ताई अंधारे मानाचा जय महाराष्ट्र