नेहमी प्रमाणे तुमची वेगळी व छान रेसिपी वेगळी म्हणाले कारण आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात ओले खोबरे व मसाला टाकून त्यांच्यावर तुकड्या टाकून बनवतो. आणि हो सर तुम्ही सांगितले आहे की तुम्ही पाचकळशी मसाला बनववता त्यांचा नंबर देणार आहेत तो दयावा सर (प्रगती गणेश........)👌👌👌👌👌👍👍👍
Thank you so much for appreciating 😊. Tumha ratnagiri karanchi jevnachi padhat sudha khup chaan aahe. Ek ek naava aikunach jibhela pani sutte. Tumhala pachkalshi masala hava aahe tya sathi 8097006839 hya number var samparka kara. Majha mitrach ahe. Majha reference dya. Te courier kartil tumhala.
धन्यवाद😊 पूर्वी पासून आमच्या कढे घोळीचा तो भाग जो त्याच्या मूळ काट्या पासून लांब असतो तिथल्या मासाला पिसारा बोलले जाते. त्या भागा मध्ये एकही काटा नसतो. फक्त मास असते म्हणून त्याला आमच्या काढे पिसारा बोलले जाते😊
तानुजा जी.. ह्यात टिंगल करण्या सारखं काहीच नाही. तुमचा प्रश्न योग्यच होतं. व्हिडिओ बनवता माझ्या मनात हा विचार आला होता. आपल्या प्रेक्षकांना पिसारा म्हणजे काय हे समजेल का...

कालवण छान झाले पण वांग नाही घातले का?
Amhi kaatyachya kalvanat vaanga naahi ghalat. Pan jar pisara oiva potkalacha kela tar tyat ghalto😊
Ek number recipe 👌👌💯😋 mouthwatering...
खूप छान सादरीकरण
भाऊ तुमच्या सर्वच पाककृती
unique असतात.
कृपया कोलंबीचा गाठामुठा
व कोलिम पाककृती post करा.
आभार
Thank you so much. Kolambi cha gathya chi recipe aahe aaplya channel var. ua-cam.com/video/i5BYxoJkDEo/v-deo.html hi link click karun baghu shakta
धन्यवाद काका
मस्त
Thank you😊
Superb ,osam recipe 👌👌👍👍
Thank you 😊
Khup chaan receipe
Thank you so much😊🙏
Khup vhhan
Thank you😊
MAST.
Thank you😊
खूपच छान, आम्हाला भोईवाडा बाजारात व सिटी लाईट बाजारात माळतात
Thabk you😊
वा. मस्त तोंडाला पाणी सुटले
Thank you😊
Please show aamboshi che sweet lonche. Also how to make aamboshi from kairi.
Bhujane dakhaval ka Pomfret cha
hiii dada Kay zhal recipe ka takat nahi tumhi
Thoda busy hoto. Suru karu lavkarach parat.
Pan aambat Kay tri takayla pahijet
Tel poli padhat dakhva na
Pachkalshi masala mhanje konta asto
Pachkalshi hi amchi jaat. Amchya jaaticha ha special masala aahe.
@@PatharesKitchen ok
@@PatharesKitchen pachkalshi masala recipe dakhawa na
Tumhala ha masala hava asel tar je banatat tyancha number deu shakto.
@@PatharesKitchen ho dya
रेसिपी छानच आहे.पण तुकड्यांना पिसारा का म्हणतात ? कूतुहल वाटलं म्हणून विचारलयं.
धन्यवाद😊 पूर्वी पासून आमच्या कढे घोळीचा तो भाग जो त्याच्या मूळ काट्या पासून लांब असतो तिथल्या मासाला पिसारा बोलले जाते. त्या भागा मध्ये एकही काटा नसतो. फक्त मास असते म्हणून त्याला आमच्या काढे पिसारा बोलले जाते😊
नविन माहिती माझ्या साठी.न हसता टिंगल करता उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
तानुजा जी.. ह्यात टिंगल करण्या सारखं काहीच नाही. तुमचा प्रश्न योग्यच होतं. व्हिडिओ बनवता माझ्या मनात हा विचार आला होता. आपल्या प्रेक्षकांना पिसारा म्हणजे काय हे समजेल का...
दादा घोळी ची मच्छी विरार मधे कुठे मिळेल ?
East chya bazarat milel. Entry kartana left la pahilich baste ghol gheun. Ani aaj pan ek aste.
मस्त
Thank you😊
मस्त
Thank you😊