Pritviraj Chavan Meet Manoj Jarange : पृथ्वीराज चव्हाण मनोज जरांगे यांच्या भेटीला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024

КОМЕНТАРІ • 76

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 21 день тому +22

    मनोज दादा जरांगे पाटिल साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 21 день тому +36

    एक मराठा लाख मराठा पाटील❤

  • @navnathmane6799
    @navnathmane6799 21 день тому +16

    आज पर्यंत मोठा विचार करणारे नेते कुठे आहेत आणि आज साहेब तुम्ही बोलायला लागला पूर्ण महाराष्ट्राचा विचार करून नेतृत्व करावे माणसाने

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 21 день тому

      तूम्ही लोकं मराठा समाजाला आरक्षण नको म्हणता का?

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 21 день тому

      ओबीसी तुन का पाहिजे यांना.... सगळं राजकीय स्वरूपात चालू आहे

  • @narayanmore3637
    @narayanmore3637 21 день тому +17

    जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 21 день тому +30

    मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते, भले ते टिकले नाही पण त्या विषयाला निश्चित चालना मिळाली.

    • @akshaychavan2715
      @akshaychavan2715 21 день тому

      Bjp ne pn Dil hot 16% percent

    • @user-xk9qt9fk5y
      @user-xk9qt9fk5y 21 день тому +3

      ​@@akshaychavan2715bjp च्या अगोदर पृथ्वीराज चव्हाण यांनी 2013 मध्ये पहिल्यांदा आरक्षण दिलं.😊

    • @Supportingfarmers-h3x
      @Supportingfarmers-h3x 21 день тому

      ​@@user-xk9qt9fk5yअरे वेड्या दिले तर काय टिकवले कोणी.....फडणविस नी.....1982 पासून चालू होत तर 2013 ला दिले आणि टिकविले सुद्धा नाही ...😂😂😂😂 वा छान हा आहे महाराष्ट्र.....

    • @jagannathgarule1182
      @jagannathgarule1182 20 днів тому

      कट कारस्थान करुन घालविलेसुद्धा.​@@akshaychavan2715

  • @sachinshingade750
    @sachinshingade750 21 день тому +3

    हाके ची पण घे

  • @balasahebnagargoje
    @balasahebnagargoje 21 день тому +5

    आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्यासाठी आले सगळे यावेळी तरी मराठा बांधव हुशारीने मतदान करतील फक्त विरोधी पक्षाचा फायदा होईल अशी भूमिका घेऊ नये

  • @Shivbhakt__umakant__007
    @Shivbhakt__umakant__007 21 день тому +6

    छत्रपति संभाजी नगर म्हणायला लाज वाटते का

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 21 день тому +2

    आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤

  • @kiranyamgar-patil
    @kiranyamgar-patil 21 день тому +5

    हाके साहेबांना पण भेटा नाहीतर अजून पण सत्तेतून बाहेरच राहणार

    • @Vig1832
      @Vig1832 21 день тому

      हाके बसला केळ्यावर
      भोसडीच्याला डिपॉझिट वाचवता आले नाही
      झाटू हाके

  • @excellencecareeracademy
    @excellencecareeracademy 21 день тому +4

    पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी विधानसभेत जरांगे पाटलांणा जाहीर पाठिंबा देणारे नेते आहेत चव्हाण आहेत 👍👍

  • @shankarlokhnde4863
    @shankarlokhnde4863 21 день тому +7

    70 वर्षे तुमची सत्ता होती की साहेब त्यावेळेस काय केलं आणि आता लागला मिठू मिठू बोलायला😂😂😂😂😂

  • @gajanankalyankar3376
    @gajanankalyankar3376 21 день тому +1

    मराठा समाजाचा देव माणूस आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब आता कसं पाटील मनतील तस सकल मराठा समाज नांदेड उत्तर मतदार संघ

  • @user-zk1ux2sc6c
    @user-zk1ux2sc6c 20 днів тому

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @Vjtlala
    @Vjtlala 21 день тому +1

    आमचे दैवत मनोज दादा जरांगे पाटील अभिमानी स्वाभिमानी आणि निष्ठावान नेतृत्व असल्यामुळे तमाम मराठा समाजाला त्यांचा अभिमान स्वाभिमान आणि गर्व वाटतो एक मराठा कोटी मराठा शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही मनोज दादा जरांगे पाटलांसोबतच दादा बांधतील ते तोरण आणि बांधतील ते मानतील ते तोर धोरण एकनिष्ठ

  • @studycentre3984
    @studycentre3984 21 день тому +1

    येणाऱ्या काळामध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगती करीन कारण मनोज दादा प्रामाणिक नेतृत्व आणि सडेतोड उत्तर देतात ते कुठल्याही गोष्टीला

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 20 днів тому

    मनोज दादा पाटील 💐💐

  • @user-zk1ux2sc6c
    @user-zk1ux2sc6c 20 днів тому

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @user-hf6ri4kc5p
    @user-hf6ri4kc5p 20 днів тому

    आम्ही मराठे सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक एक मराठा कोटी मराठा

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 21 день тому +1

    मराठ्यांचा वाघ मनोज जरांगे पाटील 🚩

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 20 днів тому

    फक्त पाटील म्हणतील तसच होणार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Shwetali_kardak
    @Shwetali_kardak 19 днів тому

    पुढारलेल्या महाराष्ट्रात जाती पाती वर राजकारण करण हे नक्कीच राज्याला घातक आहे

  • @user-wy8tu3xv4n
    @user-wy8tu3xv4n 21 день тому +5

    Aata sagli yetil bhetayla 😂😂😂😂😂😂😂

  • @pravingaikwad9392
    @pravingaikwad9392 21 день тому +1

    फक्त पाटिल

  • @vinayakjagdale1473
    @vinayakjagdale1473 21 день тому

    🎉🎉🎉❤❤❤

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs 20 днів тому

    पृथ्वीराज चव्हाण तुम्हीं पण एव्हढ्या लेव्हल ला गेले ही शोकांतिका आहे या राज्याची

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 21 день тому +1

    ❤ एक मराठा कोटी मराठा ❤

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 19 днів тому

    पाटील, काकांचा पक्ष वाढवला तुम्ही..जरा त्यांच्या बद्दल पण बोला...आपण कोणाचे चेले आहे ...माहीत आहे लोकांना...पाटील आता लोक हुशार झाले...तुम्ही पण विचार करा...ना..जात मोठी .ना.धर्म मोठा..ना..पक्ष मोठा....सर्वात मोठा देश....आहे ...देशाचे हिताचं बोला..नाहीतर हे... हिरव वादळ कोणालाच सोडणार नाही....जाऊन बघा बांगलादेशातील.हिंदूचे काय हाल होत आहे...बघा

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 20 днів тому

    एक मराठा कोटी मराठा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 21 день тому +1

    ❤ आता कस पाटील म्हणतील तस च ❤

    • @RajeshAaware
      @RajeshAaware 21 день тому

      घे तू घालून चांगले

  • @user-zk1ux2sc6c
    @user-zk1ux2sc6c 20 днів тому

    एक मराठा लाख मराठा

  • @pooja_sawant_12
    @pooja_sawant_12 19 днів тому

    जे कधीच मिळणार नाही,त्याची वाट का पहावी.जे हवं ते बुद्धी आणि मनगटाच्या जोरावर मिळवा.महाराजांच्या मावळ्यांनी जर जात बघितली असती,तर त्यांचं स्वराज्याचं स्वप्न कधीच पूर्ण झालं नसतं

  • @priya_pagare-f7x
    @priya_pagare-f7x 19 днів тому

    आत्ता कुठे सर्व जण हिंदू म्हणुन एकत्र येत होते त्याची पण वाट लागली आता.

  • @sunildabhade1138
    @sunildabhade1138 21 день тому +1

    २८८ उमेदवार उभे करु नका अशी विनंती केली की काय ? .... ओबीसीतुन आरक्षण देण्याबाबत स्पष्ट भूमिका सांगा ना राव.

  • @user-zk1ux2sc6c
    @user-zk1ux2sc6c 20 днів тому

    मराठा समाजाचा नेता श्री मनोज जरांगे पाटील साहेब

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 19 днів тому

    सायबाची उर्जा समजणारा,मेनेज नेता

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 19 днів тому

    राजकिय नेता बनला आहे जरांगे

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 19 днів тому

    अरे दादा म्हणतात तस करा.... ई डब्लू एस चालू राहूद्या... ई सी बी सी द्या... सगे सोयरे द्या... कुणबी पण द्या..... मराठा आरक्षण द्या.... आत्ताच द्या.... आम्हालाच द्या.... ओ बी सी तूनच द्या....सरकार ला विनंती आहे.... आता एक मेंटल दवाखाना जालना मध्ये बांधावा .... अन ज्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय त्यांना तात्काळ उपचार द्यावेत ते पण सरकारी खर्चाने

  • @pradeepjadhav-oe5mq
    @pradeepjadhav-oe5mq 19 днів тому

    कुठ गेलं तरी धमकी ,राजकारण ,शिव्या आणि स्वतःचा प्रसिध्दी मूळ मुद्दा आरक्षणाचा ते राहील बाजूला 😂

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 19 днів тому

    ज्या कपटी कुटील कारस्थानी कावेबाज काकाने ४-४ वेळी मुख्यमंत्रीपदी बसूनही आरक्षण दिले नाही नि फक्त स्वतःच्या घराण्याच्या तुंबड्या भरण्यात धन्यता मानली. त्याच्या बद्दल हा अवाक्षरही काढत नाही. उलट काय ऊर्जावान नेता आहे म्हणतो. ज्याने आरक्षण दिले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे तर सोडाच उलट कृतघ्न! 🤨

  • @sahadevaandhale7993
    @sahadevaandhale7993 21 день тому +2

    ओठ ओबीसी जागा हो

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 21 день тому

    #* मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.!* दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले असल्याचे सांगून तेव्हा ती प्रक्रिया पूर्ण झाली नाही.मात्र जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा सुरु केला आहे यावर विचार होवून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सहमत असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.!*#* जय महाराष्ट्र..!!*#

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 21 день тому

      नक्कीच मिळावे पण ओबीसी तुन नाही

  • @VijayKendre-cj4un
    @VijayKendre-cj4un 21 день тому

    Lavkar atthavan Zale baba

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 19 днів тому

    सरळ सरळ जातियवाद सुरू आहे सरकारने कारवाई केली पाहिजे नाहीतर देशात गॄहयुध्द पेटेल

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 19 днів тому

    अहो जरांगे साहेब
    तुम्हाला एवढा अहंपणा का आला आहे ???
    तुम्ही मराठा सामाज्याची दिशाभूल करत आहात
    काय समजतां स्वतः ला
    ज्या सामाज्याच्या जीवावर तुम्ही बोलत आहात
    तोच समाज तुमचे खरे कारनामे समोर आलेवर तुम्हाला तुमची जागा दाखवेल
    तुम्ही उत्तर द्या -
    (1) भाजपा ला ( फक्त भाजपा ला ) तुमचा। इरोध का ????
    (2) शरद पवार साहेबांनी मराठ्यांचे वाटोळे केले त्यांचे विरोधात तुम्ही बोलत का नाहीत ??
    (3) ज्या उद्धव साहेबांनी आरक्षण टिकवले नाही त्यांचे विरोधात का बोलत नाहीत ????
    याचा अर्थ तुम्ही खरंच त्यांची सुपारी घेतली आहे का ??
    राहिला प्रश्न देवेंद्रजीला पडण्याचा तर पाहू तेथील जनता व मराठा समाज सत्याच्या व विकासाच्या बाजूने उभा राहील का तुमचे सारखे सुपारी बाज चे बाजूने
    तुम्ही भाजपा ला व देवेंद्रजीला जेवढा विरोध कराल
    तेव्हढे मराठा समाज व जनता तुमच्या विरोधात जाणार हे विसरू नका

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502 21 день тому

    maratha samajala wegale arakshan milalyane muslim samajala changali sandhi milali..

  • @bapusahebshinde2461
    @bapusahebshinde2461 21 день тому +1

    Only obc

  • @yogeshmore3972
    @yogeshmore3972 21 день тому

    Mg tu ky kele makda te adhi sang

  • @wardhan-x1t
    @wardhan-x1t 21 день тому

    Hajeri laun ale😂

  • @ShirishKulkarni-ub3yn
    @ShirishKulkarni-ub3yn 21 день тому

    Golmmol

  • @user-ff1sy7hg7s
    @user-ff1sy7hg7s 21 день тому

    Maratha virodhak congress cha dhikkar aso avdhe varsh sattet hote ata ethe marathyanchi mate khanyasathi yet ahet adhi kay gotya khelat hote ka voterjivi congressi

  • @akshaychavan2715
    @akshaychavan2715 21 день тому

    Marathe Yana vote nahi krnar Karn hech khare maratha virodhak ahet .ekikde maratha ahot mhnaych Ani dusri kde aamcha kata kadhaych kam ya lokani kele ahe

  • @kishorbhusari6774
    @kishorbhusari6774 21 день тому

    जे नेते सरळ सरळ जातीयवाद करून एकाच जातीची बाजू घेत आहेत त्यांचा ओबीसी समाजाने विचार करावा आता यांच्या नेत्याना आपला नेता मानू नये.... आणि निवडून देताना आपल्या नेत्याला निवडून द्यावे.... संख्या जास्त आहे म्हणून सरकार वर दबाव आणून बरेचसे फायदे यांनी घेतले आहेत.... आणि वरून स्वतःला गोरगरीब म्हणतात....

  • @jitendradhokchoule9527
    @jitendradhokchoule9527 21 день тому

    पाटील गरजवंत मराठे सोबत

  • @dnyaneshwarkharat8865
    @dnyaneshwarkharat8865 21 день тому +1

    कोग्रेस मुफ्त महाराष्ट्र 😂

  • @user-ff3ip1sf2v
    @user-ff3ip1sf2v 21 день тому

    मनोज दादा जरांगे पाटिल साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 21 день тому

    एक मराठा लाख मराठा