शिर्डीत जाता डोळे पाण्याने भरले || सर्व आनंदात शिर्डीत पोहोचलो|| mi_kokani_aniket 🙏😇🥰
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- नमस्कार मित्रांनो,
मी अनिकेत मनोहर अवेरे, मूळचा मी कोकणातील कुटगिरी, गुहागर या गावचा सध्याच्या काळात फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब यासारख्या अनेक समाज माध्यमांचा होत असलेला वापर पाहता मी सुद्धा माझ्या भटकंतीचे चित्रित केलेले असे काही अनुभव तुमच्यासाठी युट्युब वरती अपलोड करत आहे. उनाड भटकंती या नावाने माझे यूट्यूब चॅनल आहे या माझ्या मराठी यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून मी पाहिलेले अनुभवलेले महाराष्ट्रातील सण उत्सव विशेषतः कोकणामधील परंपरा सण उत्सव, महाराष्ट्रातील गड किल्ले कॅम्पिंग,बाईक राईड आणि पर्यटन स्थळे सर्व रसिक प्रेक्षकांपर्यंत मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.
तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि तुमच्या सूचना कमेंट करा..😇🌄🌅🛣
आपलाच
अनिकेत अवेरे
#ytshorts #youtubeshorts #youtuber #youtuber #shirdisaibabamessage #saipalkhi #ytshorts #youtube
ओम साई राम🙏ओम साई राम🙏🌹🌹
Sai ram ❤