जा जा औरंग्या कडे जा बाबा जा तुम्ही कधी महाराजांवर प्रेम केलेलं आहे ती आत्ता करणार किती लाचारी ह्या मुतारी पाई खुप वाईट वेळ आली तुमच्यावर महाराजांच्या विरोधात जायची वेळ आली तुमच्यावर
तुतारी म्हणजे समाज नहीं धस 2 वेळा bjp कडून आमदार होते पक्ष तिकिट जाहीर करत नव्हता तरि आण्णा कुठेहि वेगळी भुमिका घेण्याच्या तयारीत नव्हते कारण त्यांना चांगले माहित आहे आष्टी मतदार संघात ओबीसी मतदार जास्त आहे ज्या दिवशी bjp तिकिट देईल तिथेच विजय फिक्स शिवाय आण्णा हे जाती धर्मापलीकडच नेतृत्व आहे
@vishnukedar247 मी आपल्या जिल्हातील नाही म्हणुन मला त्या मतदार संघातील काहीच माहिती नाही मी फक्त लोकसभेला धस साहेब हे BJP च्या उमेदवारा साठी खुप झटले होते एवढच आम्ही बघीतल समाज म्हणुन त्यांच्या कडुन वेगळी अपेक्षा होती
एकीकडे अजितदादा पवार गट वर टीका जाहीर भाषण करत असताना कार्यकर्ते ना त्या गट च्या नेत्याचा फोटो घेऊन पाठीमागे थांबला होता सगळी बनवा बन वी चालू आहे मा सुरेश धस साहेब ची
आत्तापर्यंतच्या जे खासदारा होते त्यांनी काय केलं ? स्वतःचे घर भरले आरे १० वर्षे घंटा काही केले नाही आणि ६महीन्याचे विचारतो उपटले काय केलं ही बोलायची पद्धत आहे का भिकारचोट
अण्णा सगळ्या सरपंचांना वीचारल पण आता लोक बोलतात लोकसेची परीस्थिती बघता आपले मतदान आजबे साहेबांनाच कारण अण्णा तूम्ही आमच्या दैवताला २०१४ ला लयच त्रास दीलेला आहे आम्ही वीसरलो नाही अण्णा करेक्ट कार्यक्रम करणार तूमच दैवतासोबत फक्त आजबे काकांनी साथ शेवटपर्यंत ठेवलि त्यामुळे आमच मतदान त्यांनाच ......धस आता घरी बस😂😂
तुझा करेक्ट कार्यक्रम ठरलेलाय!अजित दादांनी महसूल सारखं मंत्री पद ज्याला निम्मं सरकार म्हणतात,तेंव्हा दादा चांगले होते का? मग आत्ताच कसे त्यांच्यामुळे तुझं नुकसान होतय? जनता शहाणी झाली आहे चलती कडं भलती आणि ताज्या घोड्यावरची गोमाशी या दोघांनाही चांगलं ओळखते. तू किती ही बोलून घसा कोरडा कर.
Mi मराठा... ओन्ली महेबुब.
Jay Maharashtra 🎉
महेबुबभाई विजय भव❤❤
जा जा औरंग्या कडे जा बाबा जा तुम्ही कधी महाराजांवर प्रेम केलेलं आहे ती आत्ता करणार किती लाचारी ह्या मुतारी पाई खुप वाईट वेळ आली तुमच्यावर महाराजांच्या विरोधात जायची वेळ आली तुमच्यावर
ओन्ली मेहबूब भाई...
घुमू दे तुतारी तुतारी पवार साहेबांची तुतारी
✌️💯✌️🚩✌️💯✌️
महेबूब भाई फिक्स आहे
तुतारी जोरात वाजणार आहे
Only Sharad Chandra Pawar Sahab
महेबुब शेख फिक्स आमदार
100% पडणार
समाजा सोबत न राहाता लोक सभेला लई झटलात म्हणुन ही वेळ आली
तुतारी म्हणजे समाज नहीं धस 2 वेळा bjp कडून आमदार होते पक्ष तिकिट जाहीर करत नव्हता तरि आण्णा कुठेहि वेगळी भुमिका घेण्याच्या तयारीत नव्हते कारण त्यांना चांगले माहित आहे आष्टी मतदार संघात ओबीसी मतदार जास्त आहे ज्या दिवशी bjp तिकिट देईल तिथेच विजय फिक्स शिवाय आण्णा हे जाती धर्मापलीकडच नेतृत्व आहे
@@vishnukedar247 लोकसभेला अन्नाचं का आईकल नाही मग अन्नाच्या समाजाने
@vishnukedar247 मी आपल्या जिल्हातील नाही म्हणुन मला त्या मतदार संघातील काहीच माहिती नाही मी फक्त लोकसभेला धस साहेब हे BJP च्या उमेदवारा साठी खुप झटले होते एवढच आम्ही बघीतल समाज म्हणुन त्यांच्या कडुन वेगळी अपेक्षा होती
@@ambadasmule6965 अण्णांनी दगा केला बीजेपीला लोकसभेला
@@ambadasmule6965परंतु आतून तुतारी चच काम केलाय त्यांनी
लोकनेते गोपीनाथ मुंडे, आणि लोकसभेत पंकजा मुंडे यांना कोणी फसविले हे वंजारी समाजाने लक्षात घ्यावे
Are kelay.. Gap dhas anna la मत दे
@@balasahebkhedkar9605 तू बोधेगाव वरून आम्हाला सांगतोस काय केळ्या. राष्ट्रवादीचा चाट्या आहेस तू.
😅😅😅
महेबुब भाई शेख राष्ट्रवादी
हा धास जोरात पडणार आहे
फक्त तुतारी एक मराठा लाख मराठा
अण्णा आपण ज्यांना नेते मानतात तेच आपल्याला सपोर्ट करत नाहीत. वरून बोलणं वेगळं आतून करणं वेगळं काही गोष्टी आहेत समजून घ्या आण्णा.
Mehboob bhai
लोकनेते अण्णा आपला माणूस कामाचा माणूस
सुरेश आण्णा धस खूप ग्रेट माणूस आहे
फिक्स आमदार धोंडे
धस सर खरे बोलत आहे
Only Suresh dhas Anna shirur taluka full support
Dhas saheb mhantat te khar aahe
महेबुब भाई
फिक्स आमदार सुरेश आण्णा धस
Only Suresh Anna Dhas
देवेंद्र ने खिचड़ी केली भाजपा ची
Only ध स्स्स्स स
सुरेश अण्णा च नाद कोणीच करू नये ❤❤ बॉस
मी कट्टर मराठा मेहबुब शेख निवडुण येणार
वाजवा तुतारी बाकीचे जाऊद्या घरी
जाणारच आहे...तुतारी....फालतू चॅनल.
बाळासाहेब आजबे 100%निवडुन येणार.
तुम्ही पण धोंडे साहेबाला शेवटच्या रात्री धोका दिला तसाच ना
राष्ट्रवादी अजित पवार हा पक्ष नालायक आहे तर फडणवीस ने का सोबत घेतला मग
आष्टी मतदार संघातील वंजारी समाजाने धस साहेबाना मदत करावी
अरे दादा दस ने ऊघड ऊघड लोकसभेला आता कुणालाही मतदान करा पण वीधानसभेला मलाच करावा लागेल
Nahi nahi taini sangitla tari honar nahi... Magcha athawa
@@subhashtonde1377सुरेश अण्णांनाच करणार आहे. आम्ही वंजारी केलेल्या उपकार कधी विसरत नाहीत. ती आमच्या भगवान बाबांची शिकवण आहे.
तु कर आम्ही करनार नाही मुंडे साहेब च्या डोळ्यात पानी आनरा ला नाही
तू कर आम्ही नाही करणार.... मुंडे साहेबाना दिलेला त्रास विसरू शकत नाही.
भीमराव धोंडे साहेब👑
Great anna
Only Mahebob
सुरेश धस कामाचा माणुस.... 🔥🚩✌🏻
Only jarange patil
Dhas saheb tumhi man jinkle khare bolun .....
फिक्स आण्णा आमदार
मोहम्मद शेख निवडून येणार
Only Anna
Miyya Bhai
Yenar tar tutari
लोकनेते सुरेश आण्णा धस
कामाचा माणूस फक्त अण्णा
धस तु घरी बस😂
फक्त सुरेश आण्णा धस
आण्णा
ANNA IS GREAT.
Barobar bolat aahe
Tutari❤❤
only Dhonde Saheb❤
Onley Anna
❤❤
सुरेश धस हे सर्वसामान्यांचे नेते आहेत.
आता पर्यंत अनेक पक्ष बदलले, त्यामुळे धस याना अडचणीचे आहे ,भाजप पडेल असे चिञ दिसते
*विकासपर्व दुसरे* पुन्हा एकदा आमदार बाळासाहेब काका आजबे ✌️
Annach yenar🎉
सुरेश धस हेच जिंकतील
सुरेश अण्णासाहेबच निवडून येतील
सुरेश धस कामाचा माणूस आहे
एकीकडे अजितदादा पवार गट वर टीका जाहीर भाषण करत असताना कार्यकर्ते ना त्या गट च्या नेत्याचा फोटो घेऊन पाठीमागे थांबला होता सगळी बनवा बन वी चालू आहे मा सुरेश धस साहेब ची
अण्णा लोकं ऐकनात काय कराव आता😂😂😂😂😂
धस हा गिरगिट आहे
म्हणजे महायुती मधेच एकमेकांचा गेम होणार हे नक्की...
अष्टी पाटोदा मतदार संघातील लोकांनी भीमरावं धोंडे साहेब् यांनाच निवडून द्यावे... एक नंबर माणूस आहे...
हा पडणार 100%
Tutaari.. chalnaar fakth beedmadhi
लोकांना तुमचा हलकट पणा पण कळतोय
Anna
बरोबर आहे काका आमदार आहेत ती जागा कशी भेटेल याचा विचार केला का नाही
ओन्ली अण्णा
1990 ची निवडणूक मराठा मत विभागणी करुन जिंकता आली ,आता नाही, ,,,
Only tutari
DM💪🔥🔥🔥
आष्टी मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सुटला गेला होता मग भाजपा ने का उमेदवार दिला हा संशोधनाचा विषय आहे
खासदारानं सहा महिन्यात काय उपटले ते सांगा
10 warh taine kiti uptle😅
आत्तापर्यंतच्या जे खासदारा होते त्यांनी काय केलं ? स्वतःचे घर भरले आरे १० वर्षे घंटा काही केले नाही आणि ६महीन्याचे विचारतो उपटले काय केलं ही बोलायची पद्धत आहे का भिकारचोट
6 महिने नाही 10 वर्ष,
मागील खासदाराने १० वर्षात कोणाची किती उपटले त्याच्या वर बोलत नाही.
2009 पासून तुम्ही किती उपटले 😅
काका
आजबे kaka 🎉🎉🎉🎉
धोंडे साहेब विजय
धस साहेब तुम्ही आज बोलत आहात आजित पवार यांच्या मुळे भाजपचे नुकसान पूर्वीच झाले आहे ज्यावेळेस आजीत पवार भाजप मध्ये आले त्यावेळीच
तु भाजप गेला आणि पवित्र झाला.
अण्णा पंकजा मुंडे च तुम्हला त्रास देत आहे
अवघड आहे आमच्या मतदार संघाचे कोण येईल सांगता येत नाही सगळेच लोक मिक्स झाले आहेत त्यामुळे मतदान कुणाला करावे तेच समजेना झालाय मला...,🤔🤔
अण्णा सगळ्या सरपंचांना वीचारल पण आता लोक बोलतात लोकसेची परीस्थिती बघता आपले मतदान आजबे साहेबांनाच कारण अण्णा तूम्ही आमच्या दैवताला २०१४ ला लयच त्रास दीलेला आहे आम्ही वीसरलो नाही अण्णा करेक्ट कार्यक्रम करणार तूमच दैवतासोबत फक्त आजबे काकांनी साथ शेवटपर्यंत ठेवलि त्यामुळे आमच मतदान त्यांनाच ......धस आता घरी बस😂😂
Only kaka
उघडा डोळे बघा नीट. अवघड पाटलाच्या मागे या विजय आपलाच
तुझा करेक्ट कार्यक्रम ठरलेलाय!अजित दादांनी महसूल सारखं मंत्री पद ज्याला निम्मं सरकार म्हणतात,तेंव्हा दादा चांगले होते का?
मग आत्ताच कसे त्यांच्यामुळे तुझं नुकसान होतय?
जनता शहाणी झाली आहे चलती कडं भलती आणि ताज्या घोड्यावरची गोमाशी या दोघांनाही चांगलं ओळखते.
तू किती ही बोलून घसा कोरडा कर.
Suresh Dhas ... Straight Forward...😂
अजित पवार मुळे बीजेपी चे जे नुकसान झाले आहे ते भरून येणारे नाही त्यामुळे बीजेपी back फूट वर गेला आहे
मी मराठा धसला पाडा.
पुढच्या लोकसभेला दाखवुन देऊ.आण्णासाठी प्रमाणिक पणे काम केले आम्ही. पुढचा पराभव 50000 हजार मातांनी होणार बीडचा
आष्टी च्या एक माझी आमदार ची सुरुवात मिरजगाव पासून होते हे आजच धनवे पत्रकार व्हिडिओ मुलाखती मधून समजलं
फक्त धोंडे 💪💪💪
मुलांना घोषणा देण्याच्या ऐवजी त्यांच्या करिअर बद्दल सांगा लागत होतं
Dm 💪💪💪💪
आजबे 10% च्या आत येणार आहे
धसकटामूळे पिक जोमात येत नाही तेव्हा ते उचलून टाकतात
Mehbub shaikh😂