🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद मी योगेश रेणके सर्वांचा आभारी आहे माज्या व्हिडीओ ला भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिलात आणि आसाच आमा कलाकारांवर तुमचा आशिर्वाद राहूदे .हा व्हिडीओ बाळूमामा आदमपुर या ठिकाणी केला आहे तुमचा लाडका मित्र ( योगेश रेणके ) 7020182369. 9881964062 🙏 बाळूमामा च्या नावान चांगभल 🙏
ua-cam.com/video/O6O4gAjEkfU/v-deo.html खेडेगावात जे लहान मोठे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमात देखील उच्च प्रतिची कला सादर होते हे पहा अप्रतिम संबळ वादन....
Khup sunder jugalbandi ahe bhavanno. Lajawab.
3:25 संबळ👏🏻👌🏻
एक नंबर संबळ
हान की बडव....
मजा आली राव...
Kadak bhau
खूपच छान
Khupch chhan
वो हो
सुपर
दोनी कडक
आदमापुर
बाप जुगलबंदी
गौरी तेलंगे सामना आहे कलेचि
Nice ☺️☺️😊😊💐💐👌👌👍👍
1 no bhqvano
संभळ एकच नंबर
दोघांचं अभिनंदन आपली संस्कृती आणि कला जपत आहात.
So Nice!!! संस्कृती जपत आहात. खरच खुप मनमोहक आहे हे सर्व...
👌👌👌👍👍👍
मस्त सबळ वाजवता योगेश राव
अप्रतिम ! एक नंबर ! ग्रेट 👌👌👌👌🙏
योगेश भाऊ खुपच छान
दोघा भावांना माझ्याकडून जय महाराष्ट्र वाटलं कि कोणीतरी आहे महाराष्ट्र मध्ये कलाकार वाजणारे एक नंबर जोरदार वाजविले
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद मी योगेश रेणके सर्वांचा आभारी आहे माज्या व्हिडीओ ला भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिलात आणि आसाच आमा कलाकारांवर तुमचा आशिर्वाद राहूदे .हा व्हिडीओ बाळूमामा आदमपुर या ठिकाणी केला आहे तुमचा लाडका मित्र ( योगेश रेणके )
7020182369. 9881964062
🙏 बाळूमामा च्या नावान चांगभल 🙏
कडक
संभल भारी वाजतय
अप्रतिम कलाकृती सादर करण्यात आली आहे तुम्ही सर्व वादक कलाकार शान आहे राव आपला महाराष्ट्राची
तुमच्या. कलेला. तोड. नाही. भाऊ. जय. महाराष्ट्र
बाळुमामांच्या नावानं चांगभल..👌👌
आदमापुर बाळूमामा मंदिर मंडपातील कार्यक्रम आहेणा हा अप्रतीम आहे
Superbb❤️❤️❤️
Bhau ik no
छान, हे आम्हाला अजून बघायला मिळाले नाही
हो नकी
Only sambal✌🔥👌🏻👌🏻
कडक, सर्व कलाकार जबरदस्त
Yogesh bhau super
🚩🚩बाळूमामांच्या नावाने चांगभंल 🚩🚩
लय भारी
👌
🙏
Laiee bharre.... respect from kolhapur Maharashtra
सर्वांन्नी खूप छान वाजवल
धन्यवाद
पारंपरिक वाद्यांचा अनमोल ठेवा आज आपल्या मुळे ऐकायला मिळाला अत्यंत गोडवा आहे या संगितात
Balu mama chaya nava n chandbhalllla!!!!
Mast
👌👌👌
Lai lai bhari👌👌👌👌👌👌👌
Khup Chan
Only renke✌👌🏻👌🏻👌🏻🔥
Donhi vadh bhari vajavli .durmil aikails miltat.khup khup mast abhari ahe.dhanyavsd
जगाला भारी आम्ही कोल्हापुरी नादखुळा
Nice dada
👌👌👌👌👌👆👆👆👆👆
खुप छान👌👌👌👌👌
मनसोक्त वाजउन पारंपारिक आपली कला जपवि.
पासुन
ua-cam.com/video/O6O4gAjEkfU/v-deo.html
खेडेगावात जे लहान मोठे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमात देखील उच्च प्रतिची कला सादर होते
हे पहा अप्रतिम संबळ वादन....
Sambhal 1no😎
Super sir
Jaberdust
Jay balumama
कडक वाजवलंय....
1no
हलगी वाला हरलास भावा तू
Superbbbbb
खूप सुंदर
Nice yar
जस संमभळ वाजवल तस त्याला हालगी ची साथ मिळलि नाही
utube chya jamanyat ase Milan Kathin. aplya pudhachya pidhIt bijaropan Kara. KhoopKhoop Chaan..... Keep it up
Kaddk
kala jopasa bhau
🔥 o ho kadkkkkk Only हालगी. 👌🔥🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺
Sambad is best
Super bhau
1 नंबर
Aprtim👌
छान
KADAK BHAVANO
Shamsunder Bahir Leeybhari👌👌🚩🚩🙏🙏💐💐💐👌👌
छान....!!!
Jay lahuji
Nice video
सुंदर जुगलबंदी
Ok
Super
1 n.dada
कडक हालगी व संबळ वादन लय भारी
दोघांनी पण खूप छान वाजवले पण हालगी वाजली की नाचण्याचे
मन होते.
शब्बास लोक कला जतन केली वाघानो
Kaddddddddak dada
सुंदर
Nice sambhal yogesh bhau
No challenge
2pan bhari
Super.......ani khatarnak💯💯💯💯
👌🌷👍
Nice
Renake bandhu salam tumchya kalela
Hi
Sundar
APRATIM
khatarnak
धन्यवाद
@@YogeshRenke balumama athil thikan
Balumama mandir parisar
Lay Bhari
Halgi is suparb
The great
माझ्या लाडक्या बाळा ला आई कडुन प्रेमाचा गोड गोड पापा 😘😘😘😘 बेटा सुखी आणि समृध्द रहा आदेश 🌹🌹🌹