आमच्या गावात पाटाचं पाणी नेमकं येत कुठून.. बाबू सोबतची सकाळ । नारिंग्रे, देवगड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • #malvanilife #kokanvlog #Konkan #kokanimanus #morning
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow me on...
    * Instagram
    - / ghadi_vinay. .
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By GHADI PHOTOGRAPHY

КОМЕНТАРІ • 178

  • @rubinashaikh7158
    @rubinashaikh7158 2 роки тому +26

    बापरे, आजचा व्हिडिओ खूप म्हणजे खूपच आवडला. 4 वेळ पाहिला. इतकं सुंदर जंगल, अक्षरशः डोळ्याचं पारणे फिटले. बाबू, खूप नशीबवान आहेस, अशा स्वर्गात राहायला मिळतंय तुम्हाला.

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 роки тому +2

      डोळ्याचं पारणे फिटले असचं माझ गाव आहे खुप खुप धन्यवाद

  • @bhalchandrachaudhari4268
    @bhalchandrachaudhari4268 2 роки тому +14

    बाबु लयं मेहनती मनाचा राजा !!आनंदी जीवनाचा पुर्ण आस्वाद घेणारा बदलु नकोस !!श्री भालचंद्र चौधरी (प्राथमिक शिक्षक )अजिंठालेणी ता सोयगांव जि औरंगाबाद

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 роки тому +1

      नाही बदल नार धन्यवाद

  • @imemyself2244
    @imemyself2244 2 роки тому +12

    बाबू गडी हरहुन्नरी आहे.बाबू बदलू नकोस रे.आहे तसाच रहा मेहनती ,सुखी समाधानी.

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 роки тому +2

      नाही बदल नार धन्यवाद

  • @ganeshdalvi8546
    @ganeshdalvi8546 2 роки тому +4

    बाबू शेठ कोकण वाला लय भारी तुझी मेहनत तुझ्या मेहनती ला माझा सलाम 👍👍

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Місяць тому

    अप्रतिम व्हिडिओ रे.....किती सुंदर तो निसर्ग!!! वाह...❤

  • @anjalighadi8083
    @anjalighadi8083 2 роки тому +6

    बाबू आणि विनू दादा म्हणजे "कोकणची जंगल काट्यात बागडणारी रान पाखरा.". 👌🏻 कोकणच्या मातीवर जिवापाड प्रेम करणारी.. मुक्त गाणारी खळखळून हसणारी ही पाखरं म्हणजे कोकणातली गावातील शान आहे.. ❤️ धन्यवाद बाबू , विनू दादा.. 👍🏻 असेच रहा नेहमीच ओरिजनल.. 😊

  • @bhalchandrachaudhari4268
    @bhalchandrachaudhari4268 2 роки тому +5

    बाबुच्या पाटाचं पाणी आणि गाणे छान !!बाबु तुझ्या सोबत असणारा दादाचे नांव नाते सांग ना!!लयं गोड दादा!!भालचंद्र चौधरी (प्राथमिक शिक्षक) अजिंठालेणी (फर्दापुर)ता सोयगांव जि औरंगाबाद

    • @beedkar3881
      @beedkar3881 2 роки тому

      Mla pn te dada ly avdta mast

  • @SanjayChavan-xf7gs
    @SanjayChavan-xf7gs 2 роки тому +2

    तुमच्या वाडीतील लोकांना सलाम पाठाचे पाणी घरी शेती करायला आणल्याबद्दल हा व्हिडिओ दाखवला त्याच्याबद्दल तुम्हालाही दोघांना सलाम

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 Рік тому

    स्वर्गाहून सुंदर आपलं कोकण तुमचं गावं सगळ्याच बाबतीत एक नंबर आहे तिथली माणसं पण प्रेमळ मनमिळाऊ स्वभावाचे आजुबाजुला छान परिसर सगळंच भारी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 11 місяців тому

    जबरदस्त...जय नारिंग्रे...बाबू खूप छान गातो 🎉❤

  • @ravindragawde8021
    @ravindragawde8021 2 роки тому +6

    बाबू 🙏
    खरोखरच तु आनंदी मनाचा राजा आहेस. असाच निसर्ग सानिध्यातल्या छंदातून आनंद जोपासत जा.

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 роки тому +1

      नक्की जोपासेन धन्यवाद

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 2 роки тому

    निसर्ग छान आणि बाबूचा आवाज छान आहे तो गातो पण छान.

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 2 роки тому +3

    खुप छान, मस्त गान खुप छान गातो.
    हिरवं गाव बघुन खुप समाधान मिळाले.
    👍👍👍

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 роки тому +3

    अरे, काय रे ह्यां. चलून संपनाच नाय. कशे रव्हतास ह्या माळरानात आणि ढोरा पण तुमच्या सारखीच इतक्या आडवळनात चरुक येतत. गाव बाकी 1 नंबर 👌हिरवायीन नटलेलो तशीच माणसां नितळ मनाची. बाबग्याचा गाना स्पष्ट ऐकूक येऊक नाय.. 👍

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 роки тому +1

      पुढच्या वेळी स्पष्ट ऐकूक येत धन्यवाद

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 роки тому +3

    विनय पाण्याचा उगम बघत मस्त जंगल भ्रमंती झाली बाबू बाकी हरहुन्नरी व्यक्तिमत्व धन्यवाद असंच चालू राहू दे

  • @rekhachavan1275
    @rekhachavan1275 2 роки тому +2

    बाबू मस्त गाना म्हटलस अणि काय ता पानी अणि डोंगर मस्त वाटला बघुन
    अणि तुमचा मालवणी बोलना मस्त वाटता पूनम ताई चा बोलना लय भारी

  • @rubinashaikh7158
    @rubinashaikh7158 2 роки тому +4

    असं, वाटतं मुंबई सोडून अशा गावी दोन चार बंगले बांधून, शेती वाडी विकत घेऊन मस्त निसर्गात रहावं.
    बाबू, पावसा पाण्यात जंगलातून फिरताना, पायात गम बूट घालत जा.
    खूप खूप आवडला आजचा व्हिडिओ.

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 роки тому

      खुप खुप धन्यवाद

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 2 роки тому +2

    बाबू एक नबर गान बाबा तू तर मस्त आहे मस्त वीडियो मस्त बोलणं मस्त निसर्ग 👍👍👍👌👌👌

  • @chitrarane9785
    @chitrarane9785 2 роки тому +4

    एक नंबर जंगल आणि त्या जंगलात माणसं आणि माणसा बरोबर वानर.आणि शेती पाणी खूप छान व्हिडीओ.👌👍

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 роки тому +1

    ही कलंबाची बाग म्हणायची की एखाद्या शहरातला बगीच्या.
    किती स्वच्छ ठेवली आहे. खुप सुंदर.
    खर तर तुम्हा मंडळीना हापुस म्हणजे पोशिंदाच आहे म्हणा तुमचा.
    👍👍👍👌👌💐💐

  • @prajaktapanchal3401
    @prajaktapanchal3401 2 роки тому +3

    खुप छान विडीओ किती मेहनत करून एवढ्या लांबुन पाणी आणलय सलाम आहे तुमच्या मेहनतीला आणी गाणं खुप छान होतं आपलं कोकण अजून पुढे येवो हिच प्रार्थना देवाकडे

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 роки тому

      खुप खुप धन्यवाद

  • @awesomeproductsshop2260
    @awesomeproductsshop2260 2 роки тому +3

    खुफ छान निसर्ग. आमच्या मनात हाच प्रश्न होता ह्या गावात कायम वाहणार्या पाटाच्या पाण्याच सहस्य काय?ते आज कळल.तुम्ही दोघही येवढी मेहनत घेऊन व्हिडीओ बनवता म्हणून आम्हाला हे सगळ इतक मनोहर द्रुश्य पहायला मिळत.

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 роки тому +2

    खुप छान दृश्य आहे जंगलातील, त्यात सकाळची वेळ, सोनेरी किरणांत न्हाऊन गेल्याने अजुन शोभुन दिसत आहेत सारी झुडपं.
    मधीच डुकरा उठली तळ मग.....

  • @yogeshpardhi7879
    @yogeshpardhi7879 2 роки тому

    Gan mast ,Gavi phirlya sarkha watla.

  • @jagannthgite3937
    @jagannthgite3937 2 роки тому +5

    There is a lot of water for agriculture & nature is very nice. & Babu singer is the best. Shree walle songe is good . Thanks 🙏

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 2 роки тому +3

    बाबू जंगलचा राजा👍

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 2 роки тому +2

    खुप खुप छान च झाला व्हिडिओ.. निसर्गाच्या सान्निध्यात.. बर्याच दीवसानी जंगलातील सफर झाली.. बाबु चे गाणे अप्रतिम 👏👏👏👏तुही खुप मेहनत घेऊन हे व्हिडिओ बनवतोस त्या बद्दल आभार... पुठील वाटचाली साठी शुभेच्छा...

  • @reenaghadigaonkar8526
    @reenaghadigaonkar8526 2 роки тому +2

    लय भारी बाबूच्या पाटाचा पाणी आणि गाणी 👌👍

  • @sujatabelhekar8022
    @sujatabelhekar8022 Рік тому

    बाबुचा गाणं मस्त

  • @rup.2309
    @rup.2309 2 роки тому +3

    झाडातून चकाकणारा सूर्य... जंगल सुद्धा रमणीय, नयनरम्य, खुप सुंदर vlog 👌👌👌 just keep it up

  • @sunitakhare8326
    @sunitakhare8326 2 роки тому

    बाबू खूपच डेरिंग👌👌

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 роки тому +2

    सुंदर सकाळ सुर्याची किरण पक्षाचा किलबिलाट पाणी खूप लाबून आणलय आवडला विडियो बाबू होता म्हणून छान झाला विडियो

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 роки тому

      खुप खुप धन्यवाद

  • @roshansawant4111
    @roshansawant4111 2 роки тому +3

    Khup sundar video👌👌

  • @surajchechare641
    @surajchechare641 2 роки тому +1

    Babu gan 1 no

  • @rashmikerkar2077
    @rashmikerkar2077 2 роки тому +2

    बाबू व्हिडीओ खूप छान असतात तुझे गाव पण मस्त आहे तुमचे पूनम पण खूप छान सूंदर आहे जेवण फुगडी छान घालते जर मोठयाने बोल तू व्हिडीओ बनवताना

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 2 роки тому +1

    बाबु ऐक नंबर खुप मेहनती कलागुण अंगात सुंदर नजारा निसर्गरम्य विनय घाडिगावकर आपण खुप मेहनत घेताय गावाबद्दल खुप प्रेम आपणास खुप सुंदर व्हिडीओ धन्यवाद

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  2 роки тому

      हो... गावा बद्दल प्रेम तर आहेच😊😊😊

  • @sudamshimpi7972
    @sudamshimpi7972 2 роки тому +1

    खुपच सुंदर गाव आहे आणि गावाच्या माणसांचा स्वभाव देखील मायाळू आहे.आणि बाळु तर evergreen च आहे.

  • @yogitatondwalkar-sn9xt
    @yogitatondwalkar-sn9xt Рік тому

    Nice video khoop chhan hai tumse video

  • @rakeshkalamkar8855
    @rakeshkalamkar8855 2 роки тому

    लय भारी...बर वाटल

  • @gaurikadam4753
    @gaurikadam4753 2 роки тому +1

    Mast Babu mahnati ahes tu

  • @manaliupdate4318
    @manaliupdate4318 2 роки тому +2

    Malvani bhasheche video lay bhari aasa
    Babu aani poonam chi malvani bhasha eaikak lay bari watata
    Shreevalii peksha jangalachi zhalak bhari aasa

  • @nirmalacolaco8015
    @nirmalacolaco8015 2 роки тому +2

    Nice..कोकणचे सौंदर्य अलोभानिय..आणि कोकणच्या माणसांनी ते टिकून ठेवले आहे.आणि त्यात बाबू सारखे कष्ट आणि मेहेनत करणार असेल म्हणजे कोकणच्या सौंदर्यात आणखी भर..बाबू एकदम प्रामाणिक आहे.आणि vedio काढणारे जे आहे त्यांना पाहून मला माझ्या एका विद्यार्थ्याचं आठवण आली.same तोच आवाज..एकदम करणारी नी भारदस्त..पुनम कोण आहे..गोंधळ होतो.नक्की कळत नाही.. असो पण तुमची वाडी एकदम शांत आणि छान वाटते.एकदम निवांत...स्वच्छ..कोकणच्या माणसाचे मन व्यक्त करणार..नितळ..vedio मस्तच. 👍👍God bless you all

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 роки тому +1

      तुमची कमेंट वाचताना मन भारावून गेला

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 роки тому

      पुनम माझी बहीण हा

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 роки тому

      खुप खुप धन्यवाद

    • @akshaydhar-pawarpatilbelga8839
      @akshaydhar-pawarpatilbelga8839 Рік тому

      @@mukeshghadi167 आणि विनय कोण आहे बाबु...?

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  Рік тому

      Mukesh ghadi mhanje babu
      Vinay ghadi mhanje vinu

  • @sanjaynikam7609
    @sanjaynikam7609 6 місяців тому

    Babu khup Chan gato🎉🎉🎉

  • @amitacharya219
    @amitacharya219 2 роки тому

    चीत्र काढण्या साठी खूप सुंदर जागा आहे ही . खूप सुंदर 👍🙏👍👍👍

  • @girishsansare
    @girishsansare Рік тому

    Babu tuzya gawachi zalak bhari ahe

  • @pravinbandekar8671
    @pravinbandekar8671 2 роки тому +1

    Babu Kamal aahe.

  • @manalisawant895
    @manalisawant895 2 роки тому +1

    वा !! काय सुंदर देखावा जणू.एकदा बघून समाधान होत नाही.
    पुर्ण जंगलात आहे.पक्षांचे आवाज तर अप्रतिम.
    गावी राहत असल्याने खडानखडा माहिती.
    नशीबवान आहात.गाणं काय सुंदर,गोदंवलस काय.🤣 मुंबई तून आलेले सवय नसते.व्हिडियो अप्रतिम.👏👏🤗

  • @kanchanjoshi2531
    @kanchanjoshi2531 2 роки тому +1

    व्हिडिओ खुप सुंदर होता, जंगल खूप छान आहे, घनदाट झाडीतून बाबू किती पटापट चालत होता बघून मज्जा आली, बाबू आणि त्यांच्या आजूबाजूची माणसे खूपच मेहनती आहेत

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 2 роки тому

    Vatavaran bagun khup chan vatal.

  • @PratikshaBhole-qm5ir
    @PratikshaBhole-qm5ir Рік тому

    Very nice song🎵 Babu dada

  • @pravin1122
    @pravin1122 2 роки тому +1

    कोकणच सौंदर्य विलोभनीय आहे.

  • @vinayapednekar3842
    @vinayapednekar3842 2 роки тому

    बाबू खुपच छान

  • @arvindmulik3018
    @arvindmulik3018 2 роки тому

    बांबूचा गाणं. खूपच छान फक्त हातात टाळ व्हयो. होतो बाकी. सर्वोत्कृष्ट लाजवाब गाते. रहो

  • @simplenature4802
    @simplenature4802 2 роки тому +1

    Mast aahe video kiti must ha sagala hirava hirava jangal

  • @poojawalve2929
    @poojawalve2929 2 роки тому

    Khup chan👌

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 2 роки тому

    एक नंबर झीला

  • @jayakrishnan3265
    @jayakrishnan3265 Рік тому

    Very nice song 🎵 👌 Babu

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 2 роки тому +1

    Babu dada always lai bhari. 👍🌷😀

  • @madhurisingh6189
    @madhurisingh6189 2 роки тому +1

    गान खुप भारी गाव तर खु प खूप भारी जगलात फिरताना भिती वाटत नाही गाव बघुन आपल गाव आठवतखुपछान

  • @shreyaghag1826
    @shreyaghag1826 2 роки тому

    masth👌

  • @neetaparab4361
    @neetaparab4361 2 роки тому +1

    छान हा पानाचा पाणि बाबु भावा

  • @Varad_jadhav_2710_
    @Varad_jadhav_2710_ Рік тому

    Kup Chan Babu dada

  • @SakshiHedalkar-lm9xb
    @SakshiHedalkar-lm9xb Рік тому

    खूप छान वाटलं दादा

  • @amitacharya219
    @amitacharya219 2 роки тому +1

    हा वीडीयो बघून तुमच्या गावी यावस वाटत आहे. आमचे देवगड मध्ये काॅलेजरोड येथे मळीये गावत पाहुणे आहेत. तिथे आले की तुमच्या गावी नक्की येणार.

  • @sanjaydarpe1497
    @sanjaydarpe1497 2 роки тому +1

    Tumache video khoop bhari aastat me nehami vaat bagat aasto tumachya next video chi khup chan

  • @yashpatil3183
    @yashpatil3183 2 роки тому +1

    खुप छान गाण आणि बाबू काका पण धावतच सुटला बाबू काका काळजी घ्या विडयो बनवताना सुंदर विडयो आणि बाबूची बडबड भारी छान आज पूनम ताई पुष्पाताई ताई नाही

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 роки тому

      पुनम पुष्पा घरी होती धन्यवाद

  • @sachinkanerkar320
    @sachinkanerkar320 2 роки тому +1

    Khup chan video

  • @vipulkanerkar780
    @vipulkanerkar780 2 роки тому

    Babu khrch khup bhari ahe.. ❤

  • @jayshreedhumal9225
    @jayshreedhumal9225 2 роки тому +1

    गाणं एक नंबर

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 2 роки тому +1

    विडीयो एक नंबर

  • @nileshlad7221
    @nileshlad7221 2 роки тому

    Chaan Anand jungle Anand manase

  • @swapnilgawathe1063
    @swapnilgawathe1063 2 роки тому +1

    Maza eli

  • @rakeshkalamkar8855
    @rakeshkalamkar8855 2 роки тому

    श्री वल्ली........😀

  • @mansimane2307
    @mansimane2307 2 роки тому

    Babucha aavaj neet yet nahe babu damat nahe ka masta vatla

  • @sulbhatawde1112
    @sulbhatawde1112 2 роки тому +1

    बाबू
    मीपण अशीच वाढली खूप छान आहे आपल कोकण
    अजून छान छान विडिओ बनवा
    समाधान होत मी आ येऊ शकत नाही आजारपणामुळे
    तुला शुभेच्छा

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  2 роки тому

      Tumhi pan lavkar ajarpanatul barya vha ani aamchya gaavi yaa...😊😊

  • @ankushkadam5909
    @ankushkadam5909 2 роки тому +1

    Babu boltoo lay bhari

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 2 роки тому

    Namaskar Vinay dada n Babu dada. Khupach chan parisar aahe.

  • @umeshkoyghadi6374
    @umeshkoyghadi6374 2 роки тому

    बाबू खूपच मोठी पाईपलाईन टाकली आहे गावाला हिरवळ बनवण्यासाठी

  • @sharmilabhalekar3901
    @sharmilabhalekar3901 2 роки тому

    बाबु तु असाच निरागस रहा 👍👌💓

  • @nalinguram7128
    @nalinguram7128 2 роки тому

    Babu singara is best

  • @yashmane5565
    @yashmane5565 2 роки тому

    तुमचं गाव खूप छान

  • @priyankadesai1858
    @priyankadesai1858 2 роки тому

    Lay Bhari bhavanu

  • @hemalatabudke1395
    @hemalatabudke1395 2 роки тому

    Kiti sudar banavli ahe parmeshwarani hi srushti... Mansane sambalaich ... Baki babu tar singer zala ki...

  • @prafullandhare2899
    @prafullandhare2899 2 роки тому +1

    मी पण दुग्धव्यवसाय करणारा पशुपालक आहे , आणि मी तुमच्या गावात नक्कीच दोन दिवस मुक्काम येणार...

  • @_Dhanu555
    @_Dhanu555 2 роки тому

    Oy Baboo 1 No Nature

  • @VikasChaudhariVlogs
    @VikasChaudhariVlogs Рік тому

    mast

  • @sachinlanjekar4162
    @sachinlanjekar4162 2 роки тому

    बाबू चं गाणं खूप छान आहे कॅमेरासमोर त्याला फेस टू फेस गायला सांगा बाकी तुमचं गाव तर फारच छान आहे मला फार आवडलं पाण्याची व्यवस्था फार छान केले तुमची सगळ्यांची नातीगोती काय आहे ते कळत नाही आम्हाला ते कळवा दाखवा व्हिडिओ सुंदर असतात आम्ही रोज आतुरतेने वाट पाहत असतो व्हिडिओ वीस मिनिटाचे करा मी सचिन लांजेकर लांजा रत्नागिरी सध्या नोकरीनिमित्त पुण्यात तुमचे व्हिडिओ बघून कोकणात असल्यासारखं वाटतं

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 роки тому

      तुमचा प्रतिसाद असल्यावर मी नक्की कॅमेरा समोर गाना म्हणेन

  • @nileshsohani2914
    @nileshsohani2914 2 роки тому

    खूप छान 🙏

  • @amitakodoli7946
    @amitakodoli7946 2 роки тому

    Babus song superb

  • @sanjayn.shinde8008
    @sanjayn.shinde8008 2 роки тому

    बाबु लय भारी तेरि नजर शरफि

  • @arohimestry1548
    @arohimestry1548 2 роки тому +1

    Lahanpana chi athwan dili Karun😊

  • @priyakhanvilkar5889
    @priyakhanvilkar5889 2 роки тому

    👌👌👌👌 बाबु

  • @sachinwagh6346
    @sachinwagh6346 2 роки тому +2

    Nice

  • @arunmhatre2465
    @arunmhatre2465 2 роки тому

    Babu lay bhari vidio.

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 2 роки тому +1

    बाबू तूका एवढ्या जंगलात वाघाबिघाची भिती वाटत नाय

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 роки тому

    बाबु आजचा तुझा हा व्हिडीओ माझ्या साठी खुप महत्त्वाचा आणि मार्गदर्शक ठरला आहे,
    फक्त या पाईपलाईन बद्दल अधिक माहिती हवी असल्यास ती कोणाकडे मिळु शकेल हे कृपया सांगु शकशील का.
    साधरण धरणा पासुन तुमच्या घरा (शेता ) पर्यंत साधारण किती अंतर असु शकेल.

  • @roshansawant4111
    @roshansawant4111 2 роки тому +4

    Tumi video thode mothe banvat ja na khup sundar astatas tumcho video👌

  • @vinayparab8708
    @vinayparab8708 Рік тому

    Tumhala tourism chalu Karu vyaya

  • @jankushelke8924
    @jankushelke8924 Рік тому

    Beautiful 👌

  • @adityarane4331
    @adityarane4331 2 роки тому +1

    बाबू च गाणं खूप छान आणि पाटाच पाणी चा उगम स्थान खूप छान पण कृपा करून चप्पल घालून नका जाऊ त्या मुळे च तुम्हाला 12 हि महिने भाजीपाला पिकवता येतो