ती पोस्ट व्हायरल झाल्यानंतर भिमशाहिर साहेबराव येरेकर काय म्हणाले Sahebrao yerekar viral video

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • ती पोस्ट व्हायरल झाल्यानंतर भिमशाहिर साहेबराव येरेकर काय म्हणाले Sahebrao yerekar viral video
    #Sahebraoyerekar
    #PrakashAmbedkarFullspeechlive
    #BalasahebAmbedkarLive
    #VanchitBahujanAghadilive
    #UddhavThackeraylive
    #PrakashAmbedkaronRahulGandhi

КОМЕНТАРІ • 178

  • @manojchakre7516
    @manojchakre7516 9 місяців тому +55

    साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत जय भिम

  • @milindpowade4000
    @milindpowade4000 9 місяців тому +56

    कोनी तरी तो मनुवादी आहे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत जय आणा जय लहुजी जय भीम जय संविधान

  • @padmakarsonawane1846
    @padmakarsonawane1846 9 місяців тому +52

    जयभिम नमोबुध्दाय
    एक महार लाखो ठार
    ❤😮❤😮❤😮❤😮❤

    • @pritamkamble4019
      @pritamkamble4019 9 місяців тому

      लाखो ठार कोण ? भाऊ सर्व समाजाचा एकच शत्रु आहे.. मानसांमध्ये जाती पाडनारा मनुवादी नमो बुध्दाय जय भिम😍🙏💐💐💐

  • @anilpaikrao4397
    @anilpaikrao4397 7 місяців тому

    Jay bhim

  • @rahulsonkamble2899
    @rahulsonkamble2899 9 місяців тому

  • @BhagwanPawar-zn4ze
    @BhagwanPawar-zn4ze 8 місяців тому +4

    शाहेबराव ईरेकर शाहेब आम्ही माग महार तुचा शोबत आहे जय लहुजि जयभिम

  • @shankarjadhav3124
    @shankarjadhav3124 9 місяців тому +30

    आपणास उदंड आयुष्य लाभो हीच मंगल कामना 🙏जयभीम🙏

  • @nagsenmeshram3643
    @nagsenmeshram3643 9 місяців тому +1

    A lot of people support you.

  • @annadhage34
    @annadhage34 9 місяців тому +21

    जय. भीम येरेकर साहेब आपणास उदंड आयुष्य देवो

  • @shitalkathane6089
    @shitalkathane6089 9 місяців тому +13

    बरोबर आहे सर तुमचं तुमचं प्रबोधन खूप चांगल असत...तुमच्यासारख्या prabhondhnkarachi समाजाला गरज आहे

  • @nandkumarjadhav3226
    @nandkumarjadhav3226 8 місяців тому

    तुमचा हेतू शुद्ध आहे जो कोणी नालायक आहे तो आज उद्या सामोर येणार. तुम्हाला क्रांतीकारी जयभीम, जय आण्णा भाऊ 🙏

  • @Awajbhimacha101
    @Awajbhimacha101 7 місяців тому +1

    Barobr ah yerekar saheb

  • @user-ye1gv4fi9t
    @user-ye1gv4fi9t 6 місяців тому

    Aamhi tuamchya sobat aahot dada Jay bhim

  • @brenglishchannel361
    @brenglishchannel361 9 місяців тому +6

    भिमशाहीर साहेबराव यरेकर सर तुमच्या सारख्या प्रबोधनकारांची संपूर्ण मानवाना गरज आहे... आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत.... जय भीम....

  • @pramodkadam2637
    @pramodkadam2637 9 місяців тому +7

    सर्व मातंग बंधू ना विनंती आहे तुम्ही सर्वांनी बौद्ध धर्म स्वीकारा कर्म कांड आतून बाहेर पडा येरेकर साहेब जे प्रभोदन करत आहेत ते तुमच्या फायदा आहे जय भीम जय संविधान जय लहुजी

  • @laxmankamble3861
    @laxmankamble3861 9 місяців тому +18

    येरेकर साहेब आपण युट्युब च्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केले. खरोखरच आपले अंत करण हे महापुरुषांच्या विचारांचे आहे. आपली समाजप्रबोधनाची दिशा आपल्या गाण्यातून पुरा महाराष्ट्र ऐकत आसतो.आपण लिहिलेल्या व गायलेल्या गाण्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही. आपली आसणारी ही कला सदैव अखंडपणे रहो. हीच आमची इच्छा. मनोगत आतिशय जबरदस्त मांडले त्या बद्दल आपले शाब्दीक हार्दिक अभिनंदन.
    लक्ष्मण वि कांबळे कासार्डेकर.

  • @prakashwaghmare4335
    @prakashwaghmare4335 8 місяців тому

    जयभिम सर आम्हि तुमच्या सोबत आहोत

  • @vijaykadam4148
    @vijaykadam4148 9 місяців тому +11

    सत्य बोलन काही लोकांना आवडत नाही साहेब पण आम्ही तुमच्या सोबत आहोत, आणि आपणाला उदंड आयुष्य लाभो आणि समाज प्रबोधन करण्यासाठी मानव जातीला आपली गरज आहे जय भीम

  • @sushantjadhav2037
    @sushantjadhav2037 9 місяців тому +9

    समाज आहे तुमच्या पाठीशी साहेब 👍

  • @user-ji9lo7nz9v
    @user-ji9lo7nz9v 8 місяців тому

    सर मी तुमचे सर्व कार्यक्रम. मी सुद्धा मातंग समाजाचा. एक. तुमच्या कार्यक्रमामध्ये कुठलाही मातंग समाजाबद्दल द्वेष करणारे वाक्य. तुमचा कार्यक्रम खूप चांगला. तुमचं कार्य पण खूप मान शाहू फुले आंबेडकर लहुजी वस्ताद अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज घरोघरी पोहोचवण्याचे तुम्ही काम. विद्रोही सुभाष कसबे मातंग समाजाचा एक व्यक्ती म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो आणि मी मी म्हणले परीस सर्व मातंग समाज.

  • @bhagwanraut1932
    @bhagwanraut1932 9 місяців тому +6

    आपणास उदंड आयुष्य लाभो हीच बुद्धा चरणी प्रार्थना करतो जय भिम

  • @ravimore8717
    @ravimore8717 9 місяців тому

    Ek Mahar lakho thar..Jay beem

    • @duguwaghmare642
      @duguwaghmare642 9 місяців тому

      समजल नाही काय म्हणायचे आहे ते स्पष्ट बोला

  • @shantaramthorat4233
    @shantaramthorat4233 6 місяців тому

    साहेब तुम्हाला सप्रेम जय भीम तुमचा मी कार्यक्रम खुप आवडीने पाहतो. कोणी तुमच्यवर टीका करो त्या कडे लक्ष देऊ नका.

  • @dineshsabane
    @dineshsabane 8 місяців тому +1

    जय भीम साहेबराव येरेकर जी
    आपले कार्यक्रम आणि आपले प्रवचन खूप छान असते
    तुम्ही छान आहात पाहून आनंद झाला
    सप्रेम जय भीम सर

  • @sandipshejule358
    @sandipshejule358 9 місяців тому +13

    सप्रेम जय भीम साहेब आशे तुम्हाला खुप मिळतात सोडून द्या आपला संघर्ष चालु रहुद्या जय भीम जय लहुजी

  • @sheshraowakode7631
    @sheshraowakode7631 9 місяців тому +12

    साहेबराव येरेकर यांना आम्ही फक्त चळवळीचे शाहीर समजतो,बाकी काही RSS चे लोक आपापसात भांडणे लावण्याचा प्रयत्न करित आहे

  • @vinoddolas2177
    @vinoddolas2177 9 місяців тому +3

    जय भिम

  • @vedantmusicmala3076
    @vedantmusicmala3076 9 місяців тому +15

    साहेब तुम्ही अभ्यास करून बोलता मी 2014पासुन तुमचा फॅन आहे.तुमचा वैचारिक शिष्य आहे मी तुमचे व्हिडिओ पाहिल्याशिवाय रोज मला चैनच पडत नाही.
    तुमचं कोणीच वाकडं करत नाही .तमाम बौद्ध समाज संविधान वादी . विचार करणारे सर्व भारतीय मानव तुमच्या पाठीशी आहेत..जय भीम 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽👍👍👍👍

  • @SantoshKadam-qy8np
    @SantoshKadam-qy8np 9 місяців тому +1

    जय भीम साहेब

  • @nanabhaushirsat4601
    @nanabhaushirsat4601 9 місяців тому +39

    भिमशाहीर येरेकर भाऊ तुमच्यासारख्या प्रबोधनकाराची समाजाला गरज आहे. धन्यवाद, जयभीम.

  • @jagdishsonwane327
    @jagdishsonwane327 9 місяців тому +8

    कोन काय वाकड करतय ते पाहु तूम्ही खर बोला जय भिम

  • @rajukhade5209
    @rajukhade5209 9 місяців тому +11

    कोणीतरी तो मनुवादी असेला.
    पण आपण छान पद्धतीने समाजाला जागृत लकेलेले आहे. आणि असेच प्रबोधन करत राहावे.
    जय भीम

  • @FakiraLondhe-w8d
    @FakiraLondhe-w8d 8 місяців тому

    Jay lahuji jay bheem saheb

  • @dilipjogdande4185
    @dilipjogdande4185 9 місяців тому +94

    जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले मला भीम राव हे मातंग समाजाने लक्षात घ्यावे

    • @rahuldabhade2222
      @rahuldabhade2222 9 місяців тому

      Amchya lakshat ahe sagl pn ashe jhatu amchi aukat kadta ka m

    • @akashsaneshwar
      @akashsaneshwar 9 місяців тому +2

      Right sir👍👍

    • @RameshSalve-pn7sp
      @RameshSalve-pn7sp 8 місяців тому

      ​@@akashsaneshwarअटक 7777777777777ख777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777आ77777777777777777777777777777777777777777777777777777777677777ख7777खखखख77खख7ख777खाखखख7खखखखखखखखखखखाखखखखखखखखखखखखखख77खखखखखखख7खखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखख777खखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखख7खखखख77खखखखखखखखखखखखख777खख7खखखखखखखखखखख77777खखखखखखखखखखखखखखखखख7777777खखखखख7खखखख7ख777खख7खखखख77खख777776777777777777777777777777ख777ख77777777777777777667777ख767777777777667777777777767777767777777777677776777777677777777777777777777767777777777777777776677776777777777777777777776777777777777777777777776777777777777777767777777777777777777777777677777777777767777777777777776677776776777777777777677766777777777777777777777677767767777777676777777777777777677777767777776777777777767777777777677777777777776777777777777777777777777777777777777777767777777777777777777777777777776777767777777777777777777767777777777777677777676777777777777777777776677777777777777777776777777777777777777777777777777777777777777777777777777777777777677777777777777777776777777777767777777677777777776777777777777777777777777777777777777777677777777777777777777777777767777777777776777777777777777777777777677777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777खखक7777777777677777766767777777777777777777777677767767777777777777677777777777777777777777777767777777777777767777767776677777777777777777777776777767777777767777777777777776777776777766767777777777777776777767777777777777677777खखख7677677777777777777777677776777777676777777767777777777767777777777776776777777777777776776666666666666667ए

  • @arvindkharat4069
    @arvindkharat4069 9 місяців тому +8

    जय शिवराय जय भीम जय लहुजी जय भारत जय संविधान

  • @wonderfulife0
    @wonderfulife0 9 місяців тому +4

    साहेब बरोबर आहे तुमचं पण तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न बौद्ध समाजाच्या रीतीने का नाही लावलं त्यामुळे बौद्ध समाजामध्ये तुमच्याविषयी थोडी नाराजगी आहे तुम्ही गुणगान बुद्धांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गाथा आणि लग्न मात्र हिंदू समाजाच्या पद्धतीने लावला आहे

  • @jaygayakwad8113
    @jaygayakwad8113 8 місяців тому +1

    साहेब सदैव तुमच्या सोबत आहे जयभिम 🙏🏻

  • @sachintribhuvan8255
    @sachintribhuvan8255 9 місяців тому +2

    Jay.bhim.saheb

  • @ShrawanThool-bi7em
    @ShrawanThool-bi7em 8 місяців тому

    हम तुम्हारे साथ है। ही मनुवादीची जुनीच चाल आहे. वाईट कामे म्हणजे मनुवाद गो बॅक ब्राम्हण

  • @akashshejule2364
    @akashshejule2364 9 місяців тому +4

    Full support. Kdk jay bhim🙏🏻

  • @uddhavwavhale7080
    @uddhavwavhale7080 9 місяців тому +3

    जयभीम. साहेब. आम्ही. आहोत. खुपच.छान प्रबोधन करीत. आसता

  • @sidhantgavhale6559
    @sidhantgavhale6559 9 місяців тому +1

    बरोबर आहे साहेब

  • @nandkumarbansode2229
    @nandkumarbansode2229 9 місяців тому +5

    सर तुम्हाला खूप आयुष्य लाभो. तुम्ही खूप वैचारिक परिवर्तन गेले तीस वर्ष केले. तुम्हाला मानाचा जय भीम.

  • @KishorWaghmare-xq3ud
    @KishorWaghmare-xq3ud 9 місяців тому +14

    जय भिम जय लहुजी जय संविधान🙏🙏💜💜

  • @ajayshirsat4993
    @ajayshirsat4993 9 місяців тому +5

    साहेब काही टेशन नाही घेयच आम्हाला कुनाला राग नाही jay bhim jay sanvidhan 🙏💯

  • @pritamkamble4019
    @pritamkamble4019 9 місяців тому +3

    फक्त बौध्द आणी मांतंग बांधव नाही तर सर्व भारतीय बांधवांना सांगतो ..सर्व भारतीयांचा एकच शत्रु आहे..आणी तो म्हनजे मनसां_ मानसां मध्ये जाती पाडनारा हालकट मनु...
    नमोबुध्दाय,संत रवीदिस,कबीर,शिवराय,लहुजी,फुले,बिरसा,
    बसवा,सेललाल,सावता,डॉ बाबा साहेब,अण्णा भाऊ साठे की जय 🙏💐💐💐👌🏼👌🏼👌🏼👍👍👍😍😍😍🙏🙏🙏💐💐💐

  • @dineshjamdhade8792
    @dineshjamdhade8792 8 місяців тому

    Baudha & matanag samaj apalya sobat aahe saheb jaybhim🙏

  • @user-vx6xu5rw5r
    @user-vx6xu5rw5r 9 місяців тому +1

    जाऊद ना साहेब मी मातंग आहे..तरी बोध mahnun mazhi olakh ahe महण्याचा hetu asa ki. Kay hot mothe bhau aplyla boltr samjun ghyna ka boltay APL kuthe chukte..Jai lahuji Jai bhim Jai anna..

  • @shrimantbhosale4048
    @shrimantbhosale4048 9 місяців тому +6

    RSS BJPबांडगुळानी समाजात वाद निर्माण करने हां धंधा! बहुजनाचे पोरानी लक्षात घेतले पाहिजे!

  • @milindambhore9983
    @milindambhore9983 9 місяців тому +3

    जय भीम दादा

  • @narendraramteke295
    @narendraramteke295 9 місяців тому +1

    Jay bhim saheb

  • @praveshnavasagre199
    @praveshnavasagre199 9 місяців тому +6

    जय भीम साहेब 🙏

  • @navnathwaghmare6136
    @navnathwaghmare6136 9 місяців тому +3

    साहेब आपले विचार खुप छान आहेत, आपला उद्देश कसल्याच प्रकारचा कोणाचा भावना दुखावण्याचा नाही.
    आपले विचार मेलेल्याला जीवन देणारे आहेत.
    आपले कार्य असेच चालू ठेवा, आपल्या सारख्या कविची या समाजाला खुप गरज आहे. जय भीम जय अण्णा जय संविधान

  • @kyuvraj2004
    @kyuvraj2004 9 місяців тому +2

    साहेब आंबेडकरी मातंग नेहमी तुमच्या बरोबर आहे

  • @vinayakkedare5603
    @vinayakkedare5603 9 місяців тому +32

    भुकणारे भुकू दया आपला लढा चालू ठेवा आपले प्रभोधन काळाची गरज आहे

  • @yashadhav4150
    @yashadhav4150 9 місяців тому +4

    एक दुसऱ्याला बदनाम करणे त्याचा चुका शोधणे सध्या महाराष्ट्रात चालू आहे दादा पण काही चांगले कामं कोणीच लक्षात ठेवत नाही जय भिम जय शिवराय जय 🙏🙏

  • @user-tf1lu9dq4u
    @user-tf1lu9dq4u 9 місяців тому +8

    येरेकर साहेब मनाला लावून घेऊ नका आपुलकी हीच भाषा आपली आहे..

  • @PKushRathod-ss8fu
    @PKushRathod-ss8fu 8 місяців тому

    ज्य

  • @yogeshsalve5218
    @yogeshsalve5218 9 місяців тому +20

    कृपया आप आपल्या मधे वाद घालू नका, एकजूट व्हा एकीच बळ खुप मोठं असते. सत्ता स्तापन करु शकते ते केव्हा
    शिका , संघटीत व्हा, आणि संघर्ष करा.

  • @RatanKshirsagar-pe7fc
    @RatanKshirsagar-pe7fc 9 місяців тому +3

    कट्टर जय भीम साहेब राव 🔥💙👌🏾

  • @vikasjadhav2167
    @vikasjadhav2167 9 місяців тому +4

    साहेब आम्ही आपल्या सोबत आहोत जय भीम

  • @sjw1405
    @sjw1405 9 місяців тому +5

    आपन गाव कुशाबहेर चे लोक एक मेका वर तोंड सुख घेन्या पेक्ष्या एकत्र कसे येनार हे पाहणे गर्जचे आहे.

  • @aarsirsath
    @aarsirsath 9 місяців тому +3

    We are you with you. Don't worry.

  • @yogeshbnarvade5820
    @yogeshbnarvade5820 9 місяців тому +6

    Jay bhim 💙 Jay lahuji साहेब

  • @sachinwankhade6780
    @sachinwankhade6780 9 місяців тому +12

    जय भिम दादा
    तुम्हाला काही होणार नाही

  • @SatishIngale-we4sq
    @SatishIngale-we4sq 9 місяців тому +6

    Saheb Jay bhim 💙 Jay Annabhau 💙🙏💯 barobar ahe 💯

  • @dadalokhande6616
    @dadalokhande6616 9 місяців тому +2

    चूक झाली आहे तर समाजाची माफी मागावी.

  • @ShilaJadhav-tw9gl
    @ShilaJadhav-tw9gl 9 місяців тому +2

    जयभीम सर

  • @sanigawai9835
    @sanigawai9835 9 місяців тому +2

    खरं आहे साहेब तुमचं

  • @yogeshshewale5124
    @yogeshshewale5124 9 місяців тому +1

    साहेब तुमचं कार्य खूप मोलाच आहे, तुम्ही असच तुमचं कार्य चालू ठेवा. जय भीम नमो बुद्धाय ❤

  • @prashantnaiknaware1329
    @prashantnaiknaware1329 9 місяців тому +40

    येरेकर साहेब तुम्हाला क्रांतिकारी जय भीम... साहेब तुम्ही वाईट वाटून घेऊ नका...आपल्यातीलच.. काही मनू वादी... अवलादी... ची पिलावळ... फोफावत आहे.... त्यांचाआम्ही... जाहीर तीव्र निषेध व्यक्त करत... आहोत... तूम्ही खर्या अर्थाने... समाज प्रबोधन करत आहेत.... तुमच्या पाठीशी... सर्व समाज आहे... परत एकदा तुम्हाला क्रांतिकारी जय भीम...

  • @user-xo4vi6kn5d
    @user-xo4vi6kn5d 9 місяців тому +3

    बरोबर बोलतात साहेब तुम्ही जय भिम

  • @babankharatoffcialyt
    @babankharatoffcialyt 9 місяців тому +4

    फार छान विचार आहे दादा आपले

  • @monajsavde2466
    @monajsavde2466 9 місяців тому +2

    ❤ Jay Bhim 🙏

  • @RajuUgale-vc4yo
    @RajuUgale-vc4yo 9 місяців тому +2

    Jay Bhim 🙏

  • @manojkamble3687
    @manojkamble3687 9 місяців тому +2

    जय लहुजी जय अण्णा

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 9 місяців тому +1

    सर 🙏🙏👍👍

  • @vinodbhaleraovakta1685
    @vinodbhaleraovakta1685 9 місяців тому +7

    साहेब कोण आसेन तो बीडोक नालायक भाडखाऊ बदनामी करणारा खास तो मिक्स मालमत्ताची पयदास आसेन जय भीम साहेब येरेकर जी

  • @SahilSathe-ow5ek
    @SahilSathe-ow5ek 9 місяців тому

    पण मी महनतो कोण कस का वागाना तुम्हाला काय गरज आसती तुम्ही तुमचच बघा रे बाबानो

  • @akashsaneshwar
    @akashsaneshwar 9 місяців тому +2

    Yerekar Sir Amhi sagde tumchya sobat aahot......
    Aapan sagde Sobat aahot...
    JAY SHIVRAY❤JAY LAHUJI💛JAY BHIM💙JAY ANNABHAU

  • @krishanashapane764
    @krishanashapane764 9 місяців тому +2

    आम्म्ही तुमची आठावां न करत होतो जयभीम

  • @user-tz9fn3tc7b
    @user-tz9fn3tc7b 6 місяців тому

    कवी गायक ज्या पद्धतीने अभ्यासू वृत्तीने वाचन करून महापुरुष यांच्या विचाराच्या माधयमाद्वारे गायनाच्या वाणीतून समाजप्रबोधन करणाऱ्या माननीय कवी भिमशहीर साहेबराव येरेकर पूर्व्यानिशी शब्दाच्या व्याख्येत सत्य परिस्थीत अनुसरून सांगण्याचा उद्देशाने गीत सादर करतात हे लक्षात घेणे आवश्यक आहे ही किल्प काही मनुवादी पासून ऐका मातंग समाजातील व्यक्तीला आपल्या जाळ्यात घेऊन ही माहिती जाणून बुजून लोकांच्या भावना कश्या भडकतील हे लोक पहात असतात

  • @rameshgudde8785
    @rameshgudde8785 9 місяців тому +5

    हे तर वाघ पिल्लू आहे 🌹👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-ys6ix4ls9i
    @user-ys6ix4ls9i 9 місяців тому +2

    साहेब... समाज कार्य करण पण सोपं नसत दुसर्यांन पेक्षा समाजातील गद्दारान सोबतच जास्त लढावं लागत...
    नमो बुद्धाय ❤
    जय रविदास ❤
    जय लहुजी ❤
    जय भीम ❤
    जय आदिवासी ❤

  • @ganeshvarade9850
    @ganeshvarade9850 9 місяців тому +2

    येरेकर साहेब काहीच नालायक आसतात त्याच्या कडे लक्ष देऊ नका जयभीम जयसवि़धान

  • @sandipsirsat7386
    @sandipsirsat7386 9 місяців тому +1

    Your right👍

  • @vijayanandnirmal5829
    @vijayanandnirmal5829 9 місяців тому

    Jay Bhim

  • @Devdask-ch4ci
    @Devdask-ch4ci 9 місяців тому +1

    साहेब त्या व्हिडीओ तुम्ही जे चांगल्या प्रोग्राम मातंग समाज येतच नाही म्हणले ना एकदम बरोबर आहे. मातंग चांगल्या ठिकाणी येतंच नाही त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही मी स्वताहा पूर्वा श्रमिचा मातंग आहे आजचा बौद्ध आहे. जय भिम साहेब ताकतिने कार्यक्रम घ्या तुम्ही जय भिम नमो बुध्दाय

  • @r7ravan407
    @r7ravan407 9 місяців тому +2

    Bhavpurn shrdhanjali saheb tumcha awaj lakshat rahil 😢😢jay bhim

  • @vishalbuchadeofficial1150
    @vishalbuchadeofficial1150 9 місяців тому +1

    Jay bhim jay lahuji

  • @SantoshPanpatil-pj2sh
    @SantoshPanpatil-pj2sh 9 місяців тому +2

    JAY BHIM BHAU

  • @bhikajisawale6381
    @bhikajisawale6381 9 місяців тому +1

    JAIBHIM JAI SANVIDHANJAI ASHOK SAMARAAT BHAU🙏🙏🙏

  • @nikhiltembhurnikar557
    @nikhiltembhurnikar557 9 місяців тому +1

    Live long

  • @batman97032
    @batman97032 9 місяців тому +2

    Tumhi prakhar vakte ahet, aplya sarkhya lokana asle lok ghabartatch, me nehmi aplya karyakrama la yaycho jay Bhim 💙💙💙

  • @ravindramalve3196
    @ravindramalve3196 9 місяців тому +4

    ☆ साहेबरावजी; आपका समाजप्रबोधनका कार्य जारी रखीए
    कदम कदमपर आपको रोकनेके लिए मनुवादी शक्स को आपके खिलाफ भडकाया जायगा मगर आप जैसे निडर भीमसैनिक का कोई कुछ नही बिगाड पाएगा•आपके साथ सारा बहुजन समाज खडा हो जाएगा•आगे बढो
    तथागतका संदेश है चरथ भिक्खवे चारिकं/बहुजन हिताय/बहुजन सुखाय/अत्थाय हिताय लोकानुकंपाय/देवमनुस्सानं•
    ▪नमो बुद्धाय/जय सम्राट अशोक/जय शिवराय/जय सिदनाक/जय लहुजी/जय
    भीम/जय अण्णाभाऊ/जय भारत/जय तिरंगा/जय संविधान•
    🔷🌊🔷🌊🔷🌊🔷🌊🔷🌊🔷🌊🔷

  • @uddhavwavhale7080
    @uddhavwavhale7080 9 місяців тому +2

    जयभीम. येरेकर. साहेब. 💐💐🙏🙏

  • @sidharthchandanshive2582
    @sidharthchandanshive2582 9 місяців тому +1

    कोण काय बोलतं याच्याकडे लक्ष न देता आपण प्रबोधन करत रहावे जयभीम जय संविधान

  • @duguwaghmare642
    @duguwaghmare642 9 місяців тому +1

    पण मी या येरेकर भाऊ ला कधी Dr अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती मध्ये कधीचं बगीतल नाही😢

  • @chhayamanohar6529
    @chhayamanohar6529 9 місяців тому +1

    Saheb jaybhim. Jay Savidhan

  • @user-qn5kx2qq2o
    @user-qn5kx2qq2o 9 місяців тому +2

    येरेकर साहेब 👍👍