प्रियाला तिच्याच भाषेत समजवून अर्जुन सायलीच खरी तन्वी असल्याच सिद्ध करणार।ठरलं तर मग जबरदस्त ट्विस्ट
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- प्रियाला तिच्याच भाषेत समजवून अर्जुन सायलीच खरी तन्वी असल्याच सिद्ध करणार।ठरलं तर मग जबरदस्त ट्विस्ट।
#tharaltarmag
#ठरलंतरमग
#upcomingtwist
#आम्हीमराठी1
Disclaimer _
Video is for entertainment only . Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as criticism , comments , news reporting , teaching, scholarship and reserch .Fair use is use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non-profit or personal use tips the balance is favor of fair use .
झी चॅनल वाल्यांना जोगतीनी खूपच आवडतात 2ते3 सिरियल मध्ये त्या दाखवतात
Malika che purn bhag dakhva
आता आम्हाला कंटाळा आला आहे तेंव्हा लवकर आवरा तुमचा प्रवास
खर्या तन्वीची आई कुठे.सिरीयल आमच्या आवडीची आहे.भाग कुठल्या कुठे वाढवू नका.सिरीयलचा अर्थ जाईल
रविराज हे कितीही हुशार असेल तरी त्यांना प्रिया किती खोटारडी आहे हे त्यांना का कळत नाही.❤❤❤❤❤❤
हे खरे आहे की नेहमीच दुष्ट लोक जिंकतात त्यामुळे सरियाल वरचा विश्वास उडतो
काहीतरी सत्य दाखवा
प्रतिमा आता कुठे गेली
अगदी बरोबर आहे 👍
Absolutely right ! Dont glorify criminals !
❤मालिका लवकर लवकर पुढे सरकवा. तेच तेच I
उगाळत बसू नका.अस्मिताला आणि पूर्णा आजीला स्वतःची अशी अक्कल नाही. अस्मिता तिच्या सासरी कधी जाणार ?❤❤❤❤❤❤❤❤
मालिका चांगली चालली आहे त्यात न पईल असे घुसडू नका आणि प्रेक्षका चा अंत पाहू नका.
प्रिया आणि अस्मिता यांना लवकर घराच्या बाहेर काढा.❤❤❤❤❤
पूर्णा आजीचे डोळे कधीच उघडणार नाही. तुळशी पत्राची गोष्ट आता संपवा.❤❤❤❤
अस्मिता नेहमीच्या मूर्खपणामुळे फेसिंग ने बावळट वाटायला लागली आहे.
Natki Priya pardapash kadhi honar.tila pan karavas dya.priya cha nichpana,kapati Purna aaji la kalat nahi ka. D.N.A. test kara.
Faltu malika band kara.
प्रिया आणि अस्मिताला घराबाहेर काढा म्हणजे सिरीयल चांगली वाटेल
वैळेवर सर्व भाग दाखवा। मालिका पुढे जाऊ दे। उगाचच भाग वाढवू नका। आई कुठे काय करते ही सिरियल रात्रीचा भाग रात्री न दाखवता दुपारी अडीच वाजता दाखवितात। तशीच वेळ तुमची येईल। सावध व्हा।
हे खरच आहे सारख पाणी घालून वाढवतात किती घालाल पाणी
जे ये ये भी ये लो भी खाई ते ते@@jayashrijamenis6133
❤ at
*&,@@jayashrijamenis6133
अर्जून सायलीला बायको हाक देतो. सायलीने अर्जूनला ए नवरा हाक मारावी.
Kay faltupana lavlay! Absolutely nonsensical. Hya writer ani director la positivity kahich nahi. Total negativity. Bandh kara Asli faltu serial.
Asmita la Don kanakhali dya. Tiche vagnuk tari bagun nirnay ghaya. Asmita chorun yekate. Raviraj ajun kiti Chuka karnar. Khara Arjun aahe. asmita pasun Arjun, sayali savad rahile pahije. Sayali ne asmita var watch theun tit for tat. Vagave. Priya la college la Jatana pan dakhvale nahi. Sayali kankhar houn gupchup tiche. Aani raviraj che d.n
a test karun ghavi. Purna aaji chi bahin yenar aahe te kadhi. Pratima khuthe geli. Raviraj chaya bahini pan aalya nahi. nusatech sagatat
,
त्या प्रियाचा खोटेपणा आता बंद करा.
पूर्ण आजीचे डोळे कॅक्सही ughdnar
परमेश्वर अक्कल जेव्हा वाटत होता तेव्हा अस्मिता कुठे गेली होती. ती नेहमीच मूर्खपणा करते
मालिका आता खूपच बोअर होतेय खऱ्या तन्वीला न्याय कधी मिळणार उगाच भाग वाढवीत बसतात
असं काहीच होणार नाही
Tulshi patrachi story jhijvoon kantala kasa yet nahi positive dakhvoon punha ratalpana suru karuyache zatke yetat ka ho?
To killed are eavda murky Kasa? Tyane priyache Pai pahile asatat.mag parat parat tech tech ka Ugalata?
ते
What nonsense! Please dont waylead the viewers! Show some positive streaks! How much negative aspects the writer and director are showing? This shows the negative mindset of the writer and director. Please stop this. nonsense.