खूप खूप धन्यवाद थँक्यू दिल्याबद्दल खरंच तुमची सर करावे तेवढे कौतुक आपलं करत जा खूपच माहिती दिली धन्यवाद अशी माहिती त्रास होत आहे माझं त माझा ते पोट दुखी चा फोटो पोटदुखीचा त्रास होत आहे ते माझे वजन सात तर ते 75 किलो झाले आहे पहिली माझे पण वजन 65 किलो होते त्य कोरोना च्या काळापासून कोरोना माझे वजन वाढले आहे वजन वाढल्यामुळे मला पोट दुखीचा व खूप त्रास होत आहे ग्राफिटी वरच्या गोळ्या खात आहे की ती वरच्या दुरुस्ती गोपीची वरच्या गोळ्या खात आहे खूप वर् पंचवीस वर्षे झाले किती वरच्या गोळ्या वरच्या गोळ्या खातो आहे फिट वरच्या फिट वरच्या ब्लॉक रक्तवाहिनी कमी पडत आहे मेंदूला त्यामुळे मी गोळ्या खात आहे मी आज संगमनेर दवाखान्यात जाऊन रक्त लघवी चेक केली रक्त लघवी चेक केली सदर रिपोर्ट नॉर्मल आलेले आहे तरी ज्यांना महा साईनाथ मी स्वामी तुम्ही तुला भगवंता पांडुरंगा विठ्ठल श्री सद्गुरु स्वामी समर्थ विठ्ठल भगवंताच्या ओम श्री साई राम सद्गुरु भगवान विठ्ठल पांडुरंग तेहतीस कोटी देवा परमेश्वरा भगवंता च्या कृपेने माझी परमेश्वर भगवंता सांगतो देवा परमेश्वरा खूप खूप धन्यवाद मला अचानक पोट दुखीचा त्रास व्हायला लागला कारण लागल्यामुळे मला असा कारण आणि त्रास होत आहे तरी काय करावे होत आहे तरी काय करावे लागेल गरज आहे तो लग्वितून फेस येत आहे कुठलाही प्रॉब्लेम असेल भावा एक्स व्हिडीओ माहिती द्या सर तुमचे अभिनंदन कुठे आहात सर तुम्ही आमच्या पर्यंत ही पोहोचला खूप खूप धन्यवाद आम्ही आज धन्यवाद अभिनंदन
THERE ARE MANY SIMPLE WAYS TO LOOSE BODY WEIGHTS,,, WITHOUT ANY EXERCISE AND MULTIPLE EATING IN A DAY. HAVE A NICEST DAY 06/01/2020 BYE BYE BYE BYE BYE BYE BYE BYE BYE BYE BYE BYE
Recently 2 days ago started watching your UA-cam programs and started implementing walking for 45 minutes and eating 2 meals a day within 55 minutes. You are doing Great Public Service. God Bless You 😀😀
Mumbai mi Dr Srikant Zijkar yancha khup moth fan Ahe. Dixit sir me tumche debate 1st time aikate.Tumche tips avadale.Hatsnoff to you and All the best. Radhika Mahuli. Aikate.
सर नमस्कार. खुपच छान माहिती मिळाली. तसेच नम्र विनंती की पोट साफ होण्यासाठी नैसर्गिक उपाय, किंवा अन्न ,सोडीयम, पोट्याशियम ची शरीराची गरज पुर्ण करण्यासाठी कोणते पदार्थ किती घ्यावेत या बद्दल मराठीत मार्गदर्शक पुस्तक आहे काय .
मला नाही वाटत की या थेअरी मधे काही कंम्पलिकेशन आहे। सद्या माझे वय 65 वर्षे हून जास्त आहे। व या वयातही मी 95 किलो बेंचप्रेस 140 किलो हून जास्त फूल स्काट करतो। म्हणजे शरीर सोष्ठव ची दर रोज दीड तास व्यायाम करतो। गेले आक्टोबर पासून मी हा डायट प्लेन चा अवलंब करतोय सुरूवातीच्या 5 महिण्यात 4 किलो वजन कमी झाले। पोटाचा व कंबरेचा घेर कमी जाला। पोटाचे पेक्स ठळक पणे दिसू लागलेत। मुख्य सांगायचे म्हणजे माझाया विशेष डायट मिळून मी पाच वेळा कांहीना काही खात असे। आता ते सर्व पदार्थ फक्त दोन वेळात खातो त्या मुळे चांगला लाभ तर झालाच परंतु हाणी काहीच नाही। विशेष म्हणजे या वयात ही माझ्या शक्ती वर स्टेमिना वर कांही ही दुष्परिणाम निही
सर तुम्ही म्हणता कार्बोहायड्रेट ऐवजी प्रोटीन जास्त घ्या पण क्रिएटनीन लेव्हल वाढत असल्यास प्रोटीन कमी घ्यायचं असे डॉक्टर सांगतात मग नेमकं काय करायचं, सर सुचवा
@@pavanshilar1157 डाॕ.चे सांगण्या प्रमाणे दररोज सकाळी १०.३०ला व रात्री ७.३० न चुकता जेवण करणे ५०मिनीटात जेवण संपवणे त्यात औषध ही घेणे.दुपारी ३वा पाव कप दूध व३पाव पाणी वापरून बिना साखर चहा.रोज ५०मि.व्यायाम/चालणे न चुकता.अधिक माहितीसाठी डाॕ चा भाषण क्रमांक १ ऐकावा.आणि हो गोड अजिबात नाही.न चुकता केल्यास चांगला परिणाम होतो.प्रथम जरा जड जाते आचरण्यास पण इरादा पक्का केला की जमते चांगले.छान वाटते.करून बघा.शुभम भवतु
यु ट्यूब वर हे सर्व सल्ले सांगतात त्यात शेकडा 90खोट असत.याच्या नादी लागू नका. आपल्या फॅमिली डॉक्टर च्या सल्याने वागा.योग्य व वेळेवर आहार ,व्यायाम करा.आनंदी रहा,सन्मार्गाने वागा. देवाचे सतत नामस्मरण करा.आपले कल्याण होईल .मृत्यू केव्हा तरी येणारच आहे. 8080285940
सर डायट प्लान मद्ये, टाईप 2 डायबेटीस च्या लोकांनी आहारत दुध आणी दुधाचे पदार्थ,गहू आणी गहवाचे पदार्थ,तांदूळ आणी तान्दाळाचे पदार्थ घ्यावे किंवा नको,अन घ्यायचेच असेल तर किती प्रमाणात खावे
USE UNREFINED,, UNPOLISHED,LARGE AMOUNTS OF GREEN LEAFY VEGETABLES,,, AND MOSTLY IN ROUGH STAGES. FOLLOW IT FOR ATLEAST ONE YEAR WITH DIFFERENT. EXERCISES OF 30 MINS PER DAY WITH 10 MINS EACH. 06/01/2020
उत्कृष्ट माहिती
जीवन रोगमुक्त जगण्यासाठी संजीवनी असे आदरणीय Dr दीक्षित यांचा सल्ला
खूप आभारी आहे sir
तसेच TV9 ला अनेक धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खूप छान diet plan आहे मनुष्य सतत काही न काही खात असतो ते खान माझे बंद झाले शरीरातील चरबी कमी झाली पोटाचा घेर कमी झाला धन्यवाद डॉ.दीक्षित सर
खूप खूप धन्यवाद थँक्यू दिल्याबद्दल खरंच तुमची सर करावे तेवढे कौतुक आपलं करत जा खूपच माहिती दिली धन्यवाद अशी माहिती त्रास होत आहे माझं त माझा ते पोट दुखी चा फोटो पोटदुखीचा त्रास होत आहे ते माझे वजन सात तर ते 75 किलो झाले आहे पहिली माझे पण वजन 65 किलो होते त्य कोरोना च्या काळापासून कोरोना माझे वजन वाढले आहे वजन वाढल्यामुळे मला पोट दुखीचा व खूप त्रास होत आहे ग्राफिटी वरच्या गोळ्या खात आहे की ती वरच्या दुरुस्ती गोपीची वरच्या गोळ्या खात आहे खूप वर् पंचवीस वर्षे झाले किती वरच्या गोळ्या वरच्या गोळ्या खातो आहे फिट वरच्या फिट वरच्या ब्लॉक रक्तवाहिनी कमी पडत आहे मेंदूला त्यामुळे मी गोळ्या खात आहे मी आज संगमनेर दवाखान्यात जाऊन रक्त लघवी चेक केली रक्त लघवी चेक केली सदर रिपोर्ट नॉर्मल आलेले आहे तरी ज्यांना महा साईनाथ मी स्वामी तुम्ही तुला भगवंता पांडुरंगा विठ्ठल श्री सद्गुरु स्वामी समर्थ विठ्ठल भगवंताच्या ओम श्री साई राम सद्गुरु भगवान विठ्ठल पांडुरंग तेहतीस कोटी देवा परमेश्वरा भगवंता च्या कृपेने माझी परमेश्वर भगवंता सांगतो देवा परमेश्वरा खूप खूप धन्यवाद मला अचानक पोट दुखीचा त्रास व्हायला लागला कारण लागल्यामुळे मला असा कारण आणि त्रास होत आहे तरी काय करावे होत आहे तरी काय करावे लागेल गरज आहे तो लग्वितून फेस येत आहे कुठलाही प्रॉब्लेम असेल भावा एक्स व्हिडीओ माहिती द्या सर तुमचे अभिनंदन कुठे आहात सर तुम्ही आमच्या पर्यंत ही पोहोचला खूप खूप धन्यवाद आम्ही आज धन्यवाद अभिनंदन
टाईप तर निट करायचं ना भावा
खूप साधं , सरळ, सोपं आणि सुटसुटीत डाएट म्हणजे डाॅ दिक्षीत डाएट.खूप खूप धन्यवाद सर.
THERE ARE MANY SIMPLE WAYS TO LOOSE BODY WEIGHTS,,, WITHOUT ANY EXERCISE AND MULTIPLE EATING IN A DAY. HAVE A NICEST DAY 06/01/2020 BYE BYE BYE BYE BYE BYE BYE BYE BYE BYE BYE BYE
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
Dr dixit khup khup chan mahiti सांगितली तुम्ही udyapasunachch टम्ही सांगितल्या प्रमाणे सरू
उद्यापासून डाएट प्लॅन सुरू
चांगली माहिती दिलीत डॉक्टर साहेब याबद्दल तुमचे आभारी आहोत
खुप सुंदर मार्गदर्शन डॉ. साहेब
खुप छान माहिती दिली thank you sir
Thank you Dr.Dixit, ya diet plan ne maze vajan 10 kg kami zale 3 months madhe. Thank you so much. I saw your diet plan on youtube 👍👍.
Recently 2 days ago started watching your UA-cam programs and started implementing walking for 45 minutes and eating 2 meals a day within 55 minutes. You are doing Great Public Service. God Bless You 😀😀
Hxgggdbmcv
@@yashwantgagare7807 known
AaQA A
Khupch chan thanks
God bless you sir
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
Sir khoop Chan upakram ahe thanks
फार चांगली माहिती दिली
डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद साहेब
माझे वय 67 वर्ष आहे. 1 वर्षामध्ये माझे वजन 72 वरून 61 झाले. मी दररोज 4.5 कि.मि. चालते पण मला 1तास 10 मि. लागतात. मी वेग वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.
Àa
Good
Swati Madam chhan, wish you all the BEST!
अनुभव व डाॅ. सल्ला दीक्षितांचा प्रेरणादायी वआशादायी...
Dr.दिक्षीत साहेब खुपच छान माहिती दिली
खूप खूप धन्यवाद
Very nice diet plan for diabetic patients.
Very good diet plan for weight loss and diabetic, thanks Dr. Digit sir.
\.
😢bl
😊
😊😊
Thanks🙏
Khoop chan mahiti👍👍
Mumbai mi Dr Srikant Zijkar yancha khup moth fan Ahe.
Dixit sir me tumche debate 1st time aikate.Tumche tips avadale.Hatsnoff to you and
All the best.
Radhika Mahuli.
Aikate.
डॉ. दिक्क्षित तुमचे उत्तम कर्म आहे.
Very good information, thanks. 🙏
Nice diet plan I loose my 11 kg Weight in 3 month I use green tea also without shugar .and also avoid oily food .
Qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
Menu kay khat hote sir
Thanku.sar.good.plan
Best information thanks
Good guidance
खुप खुप चांगले मार्ग दशन
सर नमस्कार. खुपच छान माहिती मिळाली. तसेच नम्र विनंती की पोट साफ होण्यासाठी नैसर्गिक उपाय, किंवा अन्न ,सोडीयम, पोट्याशियम ची शरीराची गरज पुर्ण करण्यासाठी कोणते पदार्थ किती घ्यावेत या बद्दल मराठीत मार्गदर्शक पुस्तक आहे काय .
Q
जेवणाचे मेनू कोणते सर संगलेतर बर होईल भात चालेल का अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद सर
Very good sar tanks
Superb.. very useful to all..thanks a lot..
Dr. Fibervar nantr part sanga
Very nice sir salute you
Best best
very nice information Sir
Khup chan
Maze weight 6month madhe20 kg kami zale thanks Dr dixit sir
kaise?
mi 3 mhine zhale karta kahi hi fark padla nahi
santosh gurav hey tumhi kasey kel sanga plz
@@manishaankushrao182 khup easy ahe 2time meal and morning walking 5km continually in 45 minute
K
कृपया 9960718119 हा नं.व्हाॅट्सअॅप ग्रुपमधे अॅड करा
मधुमेहापासून सुटका करुन घेण्याचा फारच सोपा उपाय आहे.
Best speech ❤️👍👍👍👍👍
Very nice 👍👌
Very good sir Thanks
Akdam chan
Very good
पोट कमी होण्यासाठी काय करावे उपाय सांगा.आपले माहीती खूप छान.
सर खुप छान
Dr dibetic patient ni ha
diet kela tar je already barik ahe te ajun barik hotat ka sugar kami hoil pan weight pan kami hoil ka please suggest
Maze weight 18kg kami zale 6 months madhe thank you 🙏🏻 sir😊
Good
Majhe weight 3 mahinyat 7 kg kami jhale.ani HbA1c pan 5.9 jhala.Thanks Dr.
Aaple hba1c kiti hote?
@@ashwiniwalinjkar7374
Pahile 7 hote 3 mahinya agodar aata te 5.9 jhale
Kasa kela diet tumhi..
Very nice talk!!
Very nice and effective , life changing talk
खूप छान आहे तुमचा डाएट प्लॅन
The best Doctor ever.. 🙏🙏
Sar thanks
मला नाही वाटत की या थेअरी मधे काही कंम्पलिकेशन आहे। सद्या माझे वय 65 वर्षे हून जास्त आहे। व या वयातही मी 95 किलो बेंचप्रेस 140 किलो हून जास्त फूल स्काट करतो।
म्हणजे शरीर सोष्ठव ची दर रोज दीड तास व्यायाम करतो।
गेले आक्टोबर पासून मी हा डायट प्लेन चा अवलंब करतोय सुरूवातीच्या 5 महिण्यात 4 किलो वजन कमी झाले। पोटाचा व कंबरेचा घेर कमी जाला। पोटाचे पेक्स ठळक पणे दिसू लागलेत।
मुख्य सांगायचे म्हणजे माझाया विशेष डायट मिळून मी पाच वेळा कांहीना काही खात असे। आता ते सर्व पदार्थ फक्त दोन वेळात खातो त्या मुळे चांगला लाभ तर झालाच परंतु हाणी काहीच नाही। विशेष म्हणजे या वयात ही माझ्या शक्ती वर स्टेमिना वर कांही ही दुष्परिणाम निही
Mi slim aahe,mala type 2diabetes zala mag tumcha diet chart follow karata yeil?
🙏💐🌹
Dr माझे मिस्टर diabitic आहेत त्यांची शुगर सकाळी 180 दुपारी 250 आहे तर डाएट प्लॅन सागाल का
Sir you are telling that not to eat sugar gul and honey. but someone is telling to eat honey for good health. PL justify.
juce , Tea ,water ghetale tar insuline vdhhate ka?
Sir give your cell No for consultation.
My cell No 8208128560
Sir mala thyroid aahe maze vazan thod vadhle aahe tar ha diet plan chalel ka
Please reply 🙏
Khop chan
Sar dupari Jo plated Channel ka
Digital Saheb's diet plan can be a game changer thanks SIR
खुप खुप आभिनंदन...ऊपयुक्त माहीती प्रयोग करुन यशल्वी आनुभव घेतला...धन्यवाद..व आभार....💚💛💜👍👍🌷🌷🌷🙏
khup chhan अनमोल salla
Sir 7divas bigar sakhre cha chaha ghetla ata. Savay zali bigar sakhre cha gheyachi. Thank you sir
Mazhe 3 months madhe 6 kg weight loss zhala. 2 times jevan & 5 km waking karun . sweet khaon Sudha.
Vg
@@Rhugved_vispute NICE valuable ashok nawale
Thank you sir
डॉ. दिशित मधुमेह मध्ये सेंद्रिय गुळ खालात तर चाले काय?
Yh.ym
Ipp.
O
O@@madhavraopagar4839 ृटटटo
@@madhavraopagar4839 नाही
सर माझ्या मिस्टरांचे वय 53/70किलो वजन आहे त्यांना एक वर्ष झाले डायबिटिस चालु झाले आहे दोन दिवसा पुर्वी चेक केल तर 290 आहे तर त्यावर आयुर्वेदिक औषध
सर तुम्ही म्हणता कार्बोहायड्रेट ऐवजी प्रोटीन जास्त घ्या पण क्रिएटनीन लेव्हल वाढत असल्यास प्रोटीन कमी घ्यायचं असे डॉक्टर सांगतात मग नेमकं काय करायचं, सर सुचवा
Nice
Thank for dr diksit
I will try as it will be effective I think
👌👌
Great information.
I like it from Shirdi Garamrakshk Dal Adhaksh Jape c m Patil
दोन वेळा जेव्हा म्हणता त्या जेवणाच्या वेळा कोणत्या सकाळची आणि रात्रीची
Super information sir 🙂 I am gradually becoming your fan and on the way of following this diet.
God bless you for your social work 🙏
@Brysen Michael ñ
@@abasahebhmane7332 1
गरम पाण्यामध्ये लिंबू पिळून पिले तर चालतंय काय?
Gym la khup kharch ....diet kele
Result nh bhetla
But...ha diet khup effective ahe
Ani...man nh marun jaigaichi garaj nh
Very good information sir
🙏💐🌹
फेब्रुवारी २०१९ ते २०२०माझे वजन ७०कि ग्रॅम वरू ६०वर आले.गोळ्या कमी झाल्या.पोटाचा घेर ११५सेमी वरून ८८सेमी झाला.
Weight kad Kami kel
@@pavanshilar1157 डाॕ.चे सांगण्या प्रमाणे दररोज सकाळी १०.३०ला व रात्री ७.३० न चुकता जेवण करणे ५०मिनीटात जेवण संपवणे त्यात औषध ही घेणे.दुपारी ३वा पाव कप दूध व३पाव पाणी वापरून बिना साखर चहा.रोज ५०मि.व्यायाम/चालणे न चुकता.अधिक माहितीसाठी डाॕ चा भाषण क्रमांक १ ऐकावा.आणि हो गोड अजिबात नाही.न चुकता केल्यास चांगला परिणाम होतो.प्रथम जरा जड जाते आचरण्यास पण इरादा पक्का केला की जमते चांगले.छान वाटते.करून बघा.शुभम भवतु
माझं विगत कमी झालं पण पॉट नाही कमी हिट ताई काही तरी सांगा
तुम्ही म्हणता खाताना इन्सुलिन तयार होत तर मला
बाहेरुन इन्सुलिन का घ्याव लागते कारण मी टाईप
2 चा 2000 सालापासून पेशंट आहे
मी दोन वेळा जेवन करते तरीही माझे वजन वाढते आहे काय करू मला तुमचा डायट प्लान मधे यायचे आहे
सुंदर माहिती 👍👍👍🙏🙏
Thanku sir
देव माणुस 👏
Thanks sir
माझं वय ७६ वर्ष आहे मला ३ वेळाi nsilin घ्या वडे लागते तर मी २ वेळा कसं adjust करू.
यु ट्यूब वर हे सर्व सल्ले सांगतात त्यात शेकडा 90खोट असत.याच्या नादी लागू नका. आपल्या फॅमिली डॉक्टर च्या सल्याने वागा.योग्य व वेळेवर आहार ,व्यायाम करा.आनंदी रहा,सन्मार्गाने वागा. देवाचे सतत नामस्मरण करा.आपले कल्याण होईल .मृत्यू केव्हा तरी येणारच आहे. 8080285940
मला धुळीची एलरजी आहे, सारखा कफ होतो, दम लागतो ह्यावर काही इलाज आहे का?
P
😊😊😊
me ha diet plan kartiy 1 month zala 2 kg kami zal
छान मला आवडल.
Mazhe vajan 7 kilo kami zhale.Thanks sir 🙏🙏
Kiti divasat plzz reply
पोट कमी होत का
Thanks best diet plan I am following last one year best results
""
llll
lll
llll
सर डायट प्लान मद्ये, टाईप 2 डायबेटीस च्या लोकांनी आहारत दुध आणी दुधाचे पदार्थ,गहू आणी गहवाचे पदार्थ,तांदूळ आणी तान्दाळाचे पदार्थ घ्यावे किंवा नको,अन घ्यायचेच असेल तर किती प्रमाणात खावे
USE UNREFINED,, UNPOLISHED,LARGE AMOUNTS OF GREEN LEAFY VEGETABLES,,, AND MOSTLY IN ROUGH STAGES. FOLLOW IT FOR ATLEAST ONE YEAR WITH DIFFERENT. EXERCISES OF 30 MINS PER DAY WITH 10 MINS EACH. 06/01/2020
तांदुळ कमी
बाकी सारे चालते
ok
1 no phaltu diet ahe. Koni karu naka all ready to doctor nahiche. Khoop tras hoto diet ne. Phaltu manus ahe ha.
सर नेमके दोन वेळा खाण्याची वेळ कोणते योग्य आहेत
When u feel hungry
मी टाईप टू पेशंट आहे मला आपले मार्गदर्शन हवे आहे तर काय करावे सुरेखा जोशी नासिक
🔚🔚♉♉♉
सर ,नमस्कार दोन जेवना मधे आठ तास सोपा आहे , प०ा थुंकी गिळली जाते चालेल का
सर मधुमेहींनी औषधे बंद करायचीत का? अशाप्रकारचा आहार घेतांना
Sir,ha diet kartana mala constipation khup tras hote ahe,plz yogau margdarshan kara,reply kara sir
सर तुमच्या, तुमच्या सहकारी, संस्थाशी संपर्क कसा करावा what's up no. Kay aahe please sanga
Dr.dikshit.yanche.sunder.margadarshan.lokani.vayanusar.jevan.karave.pan.helthi.jevan.kara.dupari.11te.12.aani.sayankali.9.te.10.jevan
Kara