MIRAJ | सुरेश खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर मिरजकर नागरिकांनी वादग्रस्त वक्तव्याचा केला निषेध

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @lakhangosavilg228
    @lakhangosavilg228 17 днів тому +4

    वंदे मातरम् 🇮🇳

  • @vikaschinchwadkar1453
    @vikaschinchwadkar1453 16 днів тому +3

    सुरेश भाऊ चुकीचं बोलले.....एक मिरजकर म्हणून वाईट वाटत आहे...

  • @sunilgaikwad9582
    @sunilgaikwad9582 16 днів тому

    एक महाराज,आपले आमदार खाडे जै बोलले ते आर एस एस संघचा अजंडा आहे, त्यांना हे मान्य नाही, त्यांना त्यांचे राष्ट्गित हवे आहे.

  • @lion-eo4rn
    @lion-eo4rn 17 днів тому +6

    हा खडे नाही नवाज शरीफ आहे 😂

  • @महाराजा3649
    @महाराजा3649 16 днів тому +4

    काही ही बरगळू नये तुम्हाला चार चार वेळा निवडून देण्याऱ्या मतदारांचा अपमान करताय मी सुद्धा भाजपचा समर्थक असुनही मला हे काय पटले नाही.

  • @annasahebpatil8615
    @annasahebpatil8615 17 днів тому +6

    भाऊ चुकिच बोलले

    • @vaibhavgodhade6520
      @vaibhavgodhade6520 17 днів тому

      चुकीचं बोले मान्य आहे पन ह्यांनी सगळ्यांनी इंकलाब जिंदाबाद म्हणावं

  • @najmakhatib9613
    @najmakhatib9613 17 днів тому

    👍👍👍

  • @avinashkudale3583
    @avinashkudale3583 17 днів тому

    🎉🎉🎉

  • @vaibhavpatil1639
    @vaibhavpatil1639 17 днів тому +1

    😂😂😂😂

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade6520 17 днів тому +3

    सगळ्यांनी इंकालाब जिंदाबाद म्हणा बघू

    • @azharshaikh3895
      @azharshaikh3895 17 днів тому +1

      म्हणतो की इंकलाब झिंदाबाद जय हिंद सगळे जे इथे बोलत आहेत ते तुझ्या पेक्षा हुशार आहेत माहित असुदे माजी नगरसेवक आहेत ते आणि माजी पद अधिकारी सुध्दा

    • @aslammujawar7199
      @aslammujawar7199 16 днів тому

      Ka bar
      ?

    • @64maheshlokhande60
      @64maheshlokhande60 15 днів тому

      @@aslammujawar7199😊

    • @AA-jx1nz
      @AA-jx1nz 14 днів тому +1

      तुला राष्ट्रगीत येते का