काळभैरव, अष्टभैरव आणि त्यांचे ६४ भैरव | Kalbhairav | Ashtabhairav | मंत्रकोश | mantrakosh |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024
  • काळभैरव, अष्टभैरव आणि त्यांचे ६४ भैरव | Kalbhairav | Ashtabhairav | मंत्रकोश | mantrakosh |
    #काळभैरव_अष्टभैरव_आणि_त्यांचे_६४_भैरव
    #मंत्रकोश
    #मंत्रज्ञान
    #मंत्रयंत्रतंत्र
    #मंत्रासाधना
    व्हिडिओची माहिती :
    मित्रांनो आपल्या 'नित एवोलुशन' या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे.सदर व्हिडीओ "मंत्रकोश" या विषयाशी संबधित असून या विषयात सादर केलेल्या व्हिडिओंमध्ये मंत्र, यंत्र व तंत्र याबद्दल संपूर्ण माहिती सांगितलेली आहे.आपल्या चॅनेलद्वारे जनसामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देणे, कोणाच्या भावना दुखावणे किंवा कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा व गैरसमज पसरविणे हा हेतू नसून माझ्याकडे असलेली माहिती आपल्यापर्यंत पोहोचविणे व तुमचे मनोरंजन करणे हाच माझा उद्देश आहे.
    !! धन्यवाद !!
    ●~●~●~●~●~●~●~●~●~●~●~●~●~●~●~●~●~●~●
    🌀"नित एवोलुशन" या चॅनेलवर असणारी इतर विषयाची लिंक खालीलप्रमाणे 🌀
    १) कोकण व कोकणातील गावरहाटी
    • कोकण व कोकणातील गावरहाटी
    २) श्रीमंत कसे बनावे
    • श्रीमंत कसे बनावे ?
    ◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆
    #मंत्रकोश
    #मंत्रज्ञान
    #मंत्रयंत्रतंत्र
    ◆◆=●=◆=●=◆=●=◆=●=◆=●=◆=●=◆=●=◆=●=◆=●=◆◆
    Hello Everyone, I am Nit.
    Welcome to my You Tube channel 'NIT EVOLUTION'
    This channel is related to Entertainment, Educational, Historical, Spiritual, Motivational, Meditation, Fitness & Travel information etc......📺
    You can see my videos in English, Hindi & Marathi language as per the topic.👍
    So stay connected for the more latest videos.....👌
    Subscribe my channel so you won't miss any video.👋
    Thank you for your support and love...!!!🤗
    ◆●◆💖 NIT EVOLUTION 💖◆●◆
  • Розваги

КОМЕНТАРІ • 18

  • @pareshparab2515
    @pareshparab2515 2 місяці тому

    Khup mahatvache mahiti dili aamcha pn kuldevta ahe

  • @nileshkamble2256
    @nileshkamble2256 Місяць тому

    ❤❤❤❤

  • @vipulraut2334
    @vipulraut2334 9 місяців тому

    Verygood

  • @kisanphale8889
    @kisanphale8889 9 місяців тому

    मी किसन फाले कर्जत मध्ये रहातो मला तुम्हाला भेटायाचे आहे प्लीज तुमचा अड्रेस सांगा नाहीतर no द्या तुमचा, तुम्ही खूप छान माहिती सांगता आणि ती सत्य आहे मी खुप व्हिडिओ पाहतो मला तुमच्याकडून मार्गदर्शन पाहिजे 🌹💐💐🙏🙏🙏

  • @nivrutiashtekar7999
    @nivrutiashtekar7999 7 місяців тому

    भैरवनाथ यावर सविस्तर माहिती मिळावी ही विनंती
    भैरवनाथ मंदिर भुदरगड गारगोटी. माहिती सांगा

  • @माऊलीखोपकर

    दादा नमस्कार..
    कोकणातील चेडा हा प्रकार बाबत महाराष्ट्र मधील सर्व भागात नेहमीच चर्चा असते...या बाबत सुद्धा व्हिडिओ करा...आणि याची कोकणातील जागृत स्थळे सुद्धा सागा..

  • @konkantourism
    @konkantourism Рік тому

    दादा ... आम्हाला mail id dya... Important बोलायचं आहे... Plz

  • @nanagaikwad8491
    @nanagaikwad8491 Рік тому

    बटुक भैरव यावर सविस्तर माहिती मिळावी ही विनंती

    • @nitevolution429
      @nitevolution429  Рік тому

      बटुक भैरवावर मी सविस्तर माहिती देईन पण थोडा वेळ लागेल कारण पुढे येणारे मंत्र इंटेरेस्टिंग आहेत

  • @siddheshmestry213
    @siddheshmestry213 Рік тому

    नमस्कार दादा
    मी २३/११/२०२२ ला तुम्हाला ई-मेल केला होता .कृपया त्याचे उत्तर दिल्यास बरे होईल.

  • @ajayrameshkamble5214
    @ajayrameshkamble5214 Рік тому

    खवीस वर माहिती द्या एखाद्याला लागलेला खवीस काढला पण जातो व तो आपल्या मुखी जोडून कसा घेतला जातो

  • @sushantmhade9366
    @sushantmhade9366 Рік тому

    Tula bhetayache ahe kadhi bhetu Reply please

  • @yashmmohite
    @yashmmohite Рік тому +1

    Hello sir majhe kuldevat kaal bhairi aahe pan mala majhya kuldeva che rakhandar kon aahet he mahit nahi
    Amchya kade rakhandar manun chede aani markhi astat pan aamche kon aahet he kasa mahit padel

  • @gautamtapase8828
    @gautamtapase8828 Рік тому

    Namskar dada ap aapan kadhi bhetnar aahat

  • @vinayakbhembre2573
    @vinayakbhembre2573 Рік тому

    आपला whatsapp no.कृपया दया.