किती दिवसानी ह्या काकी दिसल्या किती मिस केल ओ काकी आमी तुमला प्रत्येक व्हिडीओ मध्ये मी कमेंड करून विचारणार होती की काकी दिसत नाही व्हिडीओ मध्ये कुठे गेल्या आमच्या काकी किती गोड हसतात ह्या काकी मला खूप आवडतात काकी. आज फायनली दिसल्या ह्या व्हिडीओ मध्ये
Dhanyavad Tumhi amcha band la vajvala bolvlat mhnun ❤️🙏
किती दिवसानी ह्या काकी दिसल्या किती मिस केल ओ काकी आमी तुमला प्रत्येक व्हिडीओ मध्ये मी कमेंड करून विचारणार होती की काकी दिसत नाही व्हिडीओ मध्ये कुठे गेल्या आमच्या काकी किती गोड हसतात ह्या काकी मला खूप आवडतात काकी. आज फायनली दिसल्या ह्या व्हिडीओ मध्ये
Jaubai na nych na ...new couple 😊
❤बाई पाहिजे होत्या
कृपया करून गरीब शेतकरी लोकांच्या मालाचे भाव करू नका गरीब शेतकरी लोकांना पण दोन पैसे कमावूद्यात, कृपया करून त्यांच्या वस्तूचा कमी पैशात भाव करू नका,
Javbai gheun jaych hot na
Mall madhe yevda bhav kami kartat ka tumhi
तुमचा नवीन जोडा नाही गेला
Khup Chan 👌
जेजुरी ला पण भाव करता गरीब असतात त्या दुसर्याच घेऊन विकतात
Evdha Kami bhav nahi karaycha. Shevti te pn mehanat krtat na. Aplyakde sangitali to bhav deta na. Mag hya shetkarynashi nahi bhav karaycha asa.
Nice vlog..❤❤❤...
Very Nice family
Bhav nohta karayla pahije..aavdall nahi he.
नविन गाडी कधी घेनार आहेत
मॉल मध्ये गेल्यावर भाव करता का गरीबाला का लुबाडता
nice vlog
Jay Malhar
आम्हीपण वर्षांतुन 4 -5वेळा जातो पणा तुमच्या सारखे भाव नाही करत माॅल मध्ये भाव करता का?
Nako karu
🙏🙏🙏🔱🌺 येळकोट येळकोट जय मल्हार
🙏🙏👌👌
Tuzi sasu kute disat nahi