@@rupalicrafts3357 ह्या हाराला दोन्ही पट्ट्या तुम्ही जोडल्या आहेत ना पण मला गणपतीच्या फोटो ला घालायचा आहे तर मी नाही जोडल्या तर चालेल का प्लीज सांगा ताई
हार मस्त आहे,मी सुरवात केली पण पट्टी ची सुरवात जरा समजत नाही आहे. दुसऱ्या ओळी चे दोन मणी घालून तुम्ही ओळ पूर्ण केली तिथे मला समजत नाही आहे, जरा तितके परत नीट समजवाल का
तुम्ही शिकवताना सारखा त्या डिझाईन वर हात ठेवता त्यामुळे सुई व दोरा कुठून कोणत्या मण्यातून काढता दिसत नाही. जरा डिझाईन स्पष्ट दिसू तरी द्या, आणि पुढे पुढे डिझाईन करत जात असता कळत नाही
ताई खूप सुंदर हार झाला. धन्यवाद
धन्यवाद🙏
खुपचछान पद्धतीने शिकवता तुम्ही धन्यवाद खुपखुप आभार तुमच्या मुळे आमच्या सारख्या नविन शिकणार्याना खुप मोलाची मदत होते
धन्यवाद
खूप छान सांगितले,मी केला मस्त झाला
Thanks
Tai har khatch khup chhan distoy. Moti kiti ghyayche?
नमस्कार मॅडम.मोत्यांचा हार फारच छान आहे
Thanks
मी मोती हार बनवला. सगळ्याना खूप आवडला. धन्यवाद
Thanks 👍
Namaskar tai, har khupach sunder zala ahe. Dhanyawad tai.
Thanks
सुरेख
Thanks 🙏
खूपच सुंदर ,मीपण केला
WOW Khup chan jhala ahe har .👌🏼👌🏼
Thanks
Mst har....mi survat keli ak ptti zali...
रूपाली ताई हार छान बनवलात ❤❤❤मी पण बनवन्याचा प्रयत्न करेन
👍
खुप मस्त 🙏🙏
Thanks
खुपच छान
मला चार बाय तीन फूट फोटो साठी हा हार हवा आहे त्याची किंमत सांगाल का
रुपाली ताई खुप सुंदर
Khup sunder
Thanks
Your friend's work is amazing
Hope you have a great time 👍👍😍😍
Thanks
Very nice 👌👌👌
Thanks
ताई खूप छान 👌👌शेवटी सुई काढल्यावर तंगूसची गाठ सुटून मणी निखळून बाहेर नाही पडत ना
नाही
धन्यवाद 🙏
Very nice 👌👌🙏
Thanks
किंमत किती?
मस्तच
Thanks
Beautiful
Thanks
👌👌👍
Thanks
Wow
Thanks
Mast👌👌Price?
Thanks,₹ 250
Swastik ganpati shela shikaycha aahe please sangal ka
हो व्हिडिओ करणार आहे
Kiti length aahe
तुम्ही कोठे रहाता? मणी कोठून घेता?
पुणे
Mumbai la miltat ....tumi kuthe
पुण्याला रविवार पेठेत मिळतात मेहता शॉप मध्ये
रामसुख मार्केट मध्ये पण मिळतात
दिपचंद
आज करायला घेतला आहे रुपाली ताई
बघु तुमच्या सारखा होतो का?
नक्की जमेल
@@rupalicrafts3357 ह्या हाराला दोन्ही पट्ट्या तुम्ही जोडल्या आहेत ना पण मला गणपतीच्या फोटो ला घालायचा आहे तर मी नाही जोडल्या तर चालेल का
प्लीज सांगा ताई
@@manasijoshi9652 हो चालेल
@@rupalicrafts3357 खुप खुप धन्यवाद 🙏🙏
MotyachaNavrichaSaj video takana
हार मस्त आहे,मी सुरवात केली पण पट्टी ची सुरवात जरा समजत नाही आहे. दुसऱ्या ओळी चे दोन मणी घालून तुम्ही ओळ पूर्ण केली तिथे मला समजत नाही आहे, जरा तितके परत नीट समजवाल का
कॉल करा सांगते 9423386120
तुम्ही शिकवताना सारखा त्या डिझाईन वर हात ठेवता त्यामुळे सुई व दोरा कुठून कोणत्या मण्यातून काढता दिसत नाही. जरा डिझाईन स्पष्ट दिसू तरी द्या, आणि पुढे पुढे डिझाईन करत जात असता कळत नाही
Kiti number moti 5 number chaltil ka
5 नंबर मोती वापरलेत.
Thanku
नुसता बघून कळत नाही
ताई अजून नवीन डिझाइन शिकवा ना हाराचे
Kiti lamb aahe ha har
15 इंच
नमस्कार मॅडम.आपला Mobile number कृपया मीळेल का?
9423386120
9423386120
खूपच सुंदर
अतिशय सुंदर
Thanks 🙏