हा सवाष्णीचा मान आमचे जे शहीद झालेले आर्मी मधले मुलं भाऊ असतील त्यांच्या पण बायकांना मिळवा त्यासाठी पण असा उपक्रम राबविण्यात यावा तो अधिकार त्यांना पण आहे ते अमर झाले आहे खूप सुंदर कार्यक्रम झाला धन्यवाद ज्योती आणि निर्मला फाउंडेशनचे
ताई तुमच्या आश्रमातल्या आजी-आजोबांना खूप आनंद देण्याचा तुम्ही प्रयत्न करता या वृद्ध वयामध्ये हीच एक अपेक्षा असते की कुणीतरी आपल्याला प्रेमाने बोलावं जवळ घ्यावं आपलं आपलं म्हणावं नुसतं इच्छा असते आणि ते तुम्ही सर्व करता ते तुम्हाला सगळ्या कार्य कार्यात तुमच्या खूप यश देऊ
ताई तुम्हाला व तुमच्या मुलांना तसेच आजी आजोबा मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.तुम्ही तुमचं दुःख विसरून आज या आजींन साठी सुख व आनंदी ठेवण्यासाठी जे कार्य क्रम करतात तुम्हाला माझा सलाम आहे.तुम्हाला व तुमच्या मुलांना देव काही कमी पडू देणार नाही.🎉❤
ज्योती ताई, तुमचे किती कौतुक करावे तितके थोडेच आहे,सगळ्या आजी आजोबांना किती आनंदात ठेवता तुम्ही, आज त्यांचे आनंदाने फुललेले चेहरे पाहून खूप आम्हाला पण खूप छान वाटले, मंदा आजीचा उखाणा लई भारी, असेच कार्य तुमच्या हातून व्हावे,ani त्यासाठी त्याने तुम्हाला उदंड आयुष्य द्यावे हीच त्याच्याकडे प्रार्थना. ❤❤
मुलगी ही जन्मता कुमारी असते आणि ती एक कन्या असते आणि आपण त्यादिवशी कन्या दिवस पण साजरा करतो एकटे लावलेले लग्न करायचं असं म्हणून पण तुम्ही खूप मस्त आणि खूप छान करतात प्रोग्राम सगळे साजरे करतात ताई तुम्ही धन्य धन्य तुम्हाला ताई खूप छान खूप छान खूप छान पहिले आमच्या छकुली आजीला 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫 आमच्याकडून पण तिळगुळ घ्या गोड गोड बोला सगळ्यांना आणि आमच्याकडून पण हळदी कुंकू घ्या सगळ्यांना
ताई खरच तुम्ही खूप छान काम करत आहात ...आजचा व्हिडिओ पाहून माझ्या डोळ्यांमध्ये नकळत पाणी येऊन गेले...खूप आनंद वाटला सर्व अजजी नंच्या चहर्यवरील आनंद पाहून.❤
निर्मला फाउंडेशन चे व्हिडीओ टाकतजा . पत्ता पण द्यावा . ज्योती व निर्मला निराधाराच्या तुम्ही आधार झाले . व्हिडीओ बघून परिस्थिती साधारण असली तरी फुल नाही तर फुलाची पाकळी सर्वांना द्यावी असे वाटते . मला कधी पासून ज्योती लेकीला भेटायची ईच्छा आहे
Tai khup Chan ajacha video .rojach changle asatat pan ajacha karykram baghun khup mast vatal .tumhi khup Chan karu karat ahat .tumhala dev bharbharun ayushya devo. Tai mrudula aajji bolat ka nahi ata . Tya magemagech astat Ani tya Navin tai kon ahet ajobanchya bajula jevayala bastat tya.

खुप छान अप्रतिम.
❤❤❤❤❤❤❤ khupch chan
ताई तुमच्या आश्रमातल्या आजी-आजोबांना खूप आनंद देण्याचा तुम्ही प्रयत्न करता या वृद्ध वयामध्ये हीच एक अपेक्षा असते की कुणीतरी आपल्याला प्रेमाने बोलावं जवळ घ्यावं आपलं आपलं म्हणावं नुसतं इच्छा असते आणि ते तुम्ही सर्व करता ते तुम्हाला सगळ्या कार्य कार्यात तुमच्या खूप यश देऊ
अनिता आजी किती शुद्ध मराठी भाषा बोलतात सर्व शब्द अगदी अचुकपणे ह्या वयात सुद्धा कौतुकास्पद आहे हे❤
ताई तुम्हाला व तुमच्या मुलांना तसेच आजी आजोबा मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.तुम्ही तुमचं दुःख विसरून आज या आजींन साठी सुख व आनंदी ठेवण्यासाठी जे कार्य क्रम करतात तुम्हाला माझा सलाम आहे.तुम्हाला व तुमच्या मुलांना देव काही कमी पडू देणार नाही.🎉❤
ताई हळदी कुंकवाचा उपक्रम केला सर्व आजींना खूप आनंद झाला बघून छान वाटल
खूप सुंदर उपक्रम , बघुनच खुप भारी वाटतेय ❤
फारच सुंदर व्हिडीओ छान वाटले सर्व आजी आजोबाला शुभेच्छा 🎉
खूप छान कार्यक्रम झाला त्या ताईंना खूप खूप शुभेच्छा
ज्योती ताई, तुमचे किती कौतुक करावे तितके थोडेच आहे,सगळ्या आजी आजोबांना किती आनंदात ठेवता तुम्ही, आज त्यांचे आनंदाने फुललेले चेहरे पाहून खूप आम्हाला पण खूप छान वाटले, मंदा आजीचा उखाणा लई भारी, असेच कार्य तुमच्या हातून व्हावे,ani त्यासाठी त्याने तुम्हाला उदंड आयुष्य द्यावे हीच त्याच्याकडे प्रार्थना. ❤❤
Sarv kaku aajini khup chhan ukhane ghetale tumhala nirogi udand aayushya labho hich haldikunkuchya nimitya ishwar charni parthana🙏❤️
खूप छान❤❤ संक्रांतीच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना🎉🎉
ज्योती खुप छान कार्यक्रम केला स्त्री चा मान तु आणि निर्मला फाउंडेशन च्या मॅडम मुळे सर्वांना मिळालाय धन्यवाद तुम्हाला
खूप सुंदर कार्यक्रम झाला. आक्काचा उखाणा मस्त होता.
Khup Khup sunder program tai. Happy Makar Sankranti. To all of you.
धन्य जोती ताई
खूप सुंदर कार्यक्रम झाला. विचारपन छान प्रगत केले. ह्याची समाजाला गरज आहे. 😊मस्त.
व्हिडिओ पाहताना डोळे भरून आले.छान कार्यक्रम सादर झाला.
ताई सर्व पाहून खूप छान वाटले आणि आजी आजोबा लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करता
Khoop sundar upakram aahe video bhagun koop aanand zaala😊
ताई आजीचे खूप छान हळदी कुंकू कारेकर्म साजरा केला 🙏🙏👌👌👍👍
छान ताई
ज्योतीताई निलीमा ताई खूप छान शब्द नाही हे बघायला छान वाटतं पण करायला एवढं सोपं नाही खूप अवघड काम हे सगळं खूप मनापासून करता ज्योतीताई तुम्ही❤
सर्व आजी लोकांची second inning आयुष्याची नवी सुरवात. आपल्या कार्यास सलाम
Khup chhan haldi kunkucha karyakaram kela,sarva aaji,nna aanand zala,asechdarvarshi hobo,nice video❤❤❤❤❤
👌🎉👌
खुपच छान ज्योतीताई
हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप आवडला
खुप छान 👍🌹
Khuapch Chan Sundar Aahe Video❤❤🎉🎉❤❤
ज्योती तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
मुलगी ही जन्मता कुमारी असते आणि ती एक कन्या असते आणि आपण त्यादिवशी कन्या दिवस पण साजरा करतो एकटे लावलेले लग्न करायचं असं म्हणून पण तुम्ही खूप मस्त आणि खूप छान करतात प्रोग्राम सगळे साजरे करतात ताई तुम्ही धन्य धन्य तुम्हाला ताई खूप छान खूप छान खूप छान पहिले आमच्या छकुली आजीला 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫 आमच्याकडून पण तिळगुळ घ्या गोड गोड बोला सगळ्यांना आणि आमच्याकडून पण हळदी कुंकू घ्या सगळ्यांना
खूप छान ताई वाटलं अभिनंदन तुमचं
खुप छान उपक्रम नेहमी असंच सुखात आनंदात असावे तुम्ही सर्व
खूपच छान कार्यक्रम झाला ताई मस्त ❤
😊🙏🏻Khup sundarr ,mam tumhi khup motha karya karat aahaat.sarva aajji aani tumhala makar sankranti nimmitta khup khup god god subhecchya.
हो हो ताई kupch सुंदर आहे हा उपक्रम आम्ही
Salam tai tula🙏🏻🙏🏻
ज्योती ताई तूमी पण व्हीङीओमधे दिसायला पाहीजे नं छान साङी नेसुन तयार होऊन ❤❤❤🎉🎉
Khup chan haldikunku karyakram zala. ❤❤❤
Kumbhar ajji mst ahe😊
ताई खरच तुम्ही खूप छान काम करत आहात ...आजचा व्हिडिओ पाहून माझ्या डोळ्यांमध्ये नकळत पाणी येऊन गेले...खूप आनंद वाटला सर्व अजजी नंच्या चहर्यवरील आनंद पाहून.❤
Nicr❤🎉
Chan karykram zala
कुंभार 🌹 आजी खूप छान दिसते ❤❤👌👌👍👍
Kubhaar Maushi Ne Van Chan Dlle❤❤❤❤❤❤❤
खुप छान उपक्रम केला तीळगूळ घ्या गोड बोला सर्वाना नमस्कार😊
किती सुंदर प्रोग्राम 🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
चांगला उपक्रम आहे
खरच किती सुंदर
Khup chan ❤❤
Sarvana Happy Sankrant ❤❤❤Tai❤❤❤
खुप छान ताई ❤
फारच सुरेख कार्यक्रम
Radhe radhe 🙏 happy makar Sankranti 🎉❤
सर्व आजी आणि आजोबांना मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Khupch 👌 1 Nambar khara aahy Mulgi hi last praynt kumarika astye khup nice Sandesh aahy 👍💃
Haldi kunku program khup chan . Varsala aajinche v saglya aajinche hasu pahun aanand zala.
Khup Chan karykram sajra kela
Khup chan.
श्री स्वामी समर्थ 🙏
छकुली आईला तीळगुळ घ्या गोड बोला 🎉🎉🎉🎉🎉
Aajcha video aandancha mahamelava ,sarvana tilgul ghya god bola ❤❤
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth❤❤❤Tai❤❤❤❤
कार्यक्रम छान झाला
Nice Tia nashik maharshtra
छकुली आईची साडी छान आहे ताई
Tai tumhi khup khup chan Kam krta great 👍❤
खुप छान ताई ❤❤❤ 15:22 15:28
अतिशय सुन्दर उपक्रम!!!कौतुक करावे तेव्हढे थोडे
आहे
Khup chan
ताई खूप छान
Tai kay sangu mala kiti anand vatla tya aajini nave ghetli aapla dhyanyache khupch chan
खूप छान
निर्मला फाउंडेशन चे व्हिडीओ टाकतजा . पत्ता पण द्यावा . ज्योती व निर्मला निराधाराच्या तुम्ही आधार झाले . व्हिडीओ बघून परिस्थिती साधारण असली तरी फुल नाही तर फुलाची पाकळी सर्वांना द्यावी असे वाटते . मला कधी पासून ज्योती लेकीला भेटायची ईच्छा आहे
Shree Swami Samarth
👍👍👍👍👍👍
मला पण हा दिवस साजरा करण्यात खूपच आवडycha mi 2022 la mazya मिस्टर vareley पण मला माझ्या कुटुंब खूपच akti पडलाय
Kup chin ahead
Tai khup Chan ajacha video .rojach changle asatat pan ajacha karykram baghun khup mast vatal .tumhi khup Chan karu karat ahat .tumhala dev bharbharun ayushya devo. Tai mrudula aajji bolat ka nahi ata . Tya magemagech astat Ani tya Navin tai kon ahet ajobanchya bajula jevayala bastat tya.
Kumbar mavshi❤❤
❤❤❤❤😊😊🎉🎉🎉🎉🎉
Manda aai cha aawaj philyanda yeikla khupch yunik ahe darudya sarkha 😂😂khup chan😂Manda aai
❤❤🎉🎉❤❤
सर्व आजी-आजोबांना आणि ताई तुम्हाला मकर संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा
यांचा आश्रम कोठे आहे happy makar sankranti❤
Nice
मला ताई तुम्हाला ak sangaych की आपण त्याचcheych नावाने राहतो मग का हळदीकुंकवाला टाळाटाळ करीत आहे हे llig
Tai tumhi saree ka change nahi kele
Tai jevn krtana babanchya shejari bsleli mulgi ka nahi dakhwt Tila tilahi dakhwa chan vatel Tila hi pahayla
डोळे पाणावले
हे म्हातारा लय पांचट आहे काय पण बोलतोय
Anita Tai chi tabbet khup kharab zali Tai
❤❤❤❤❤
छान
Khup chan ❤❤
खुप छान