मस्त विडिओ 👌 पण मित्रा रस्ता खूप longcut सांगितलास चर्नी रोड ला उतरल्यावर सैफी हॉस्पिटल च्या बाजूने एक रस्ता आहे जो मराठी साहित्य संघ मंदिर कडून JSS रोड ला बाहेर पडतो, तिकडून 5-7 मिनिटात या मार्केट ला पोहोचता येते, गिरगांव कांदेवाडी, खाडिलकर रोड, असं या मार्केटचं नाव. तसेच इथे स्वामीसूत महाराजांनी स्थापन केलेला स्वामीसमर्थ मठ (आत्मालिंग पादुका )सुद्धा इथेच आहे.
Aaplya chyanl vrti ashya Video bgayla tumhala aavdel ka nkki comment krun sanga 🙏🙏🙏🙏
खूपच छान, असेच चालू ठेव.
माहितीपूर्ण 👌👌🙏
Good vlog
1 no bhava
मस्त विडिओ 👌
पण मित्रा रस्ता खूप longcut सांगितलास
चर्नी रोड ला उतरल्यावर सैफी हॉस्पिटल च्या बाजूने एक रस्ता आहे जो मराठी साहित्य संघ मंदिर कडून JSS रोड ला बाहेर पडतो, तिकडून 5-7 मिनिटात या मार्केट ला पोहोचता येते,
गिरगांव कांदेवाडी, खाडिलकर रोड, असं या मार्केटचं नाव.
तसेच इथे स्वामीसूत महाराजांनी स्थापन केलेला स्वामीसमर्थ मठ (आत्मालिंग पादुका )सुद्धा इथेच आहे.
Ankush hai