अमेरिकेत Moving म्हणजे डोक्याला ताण | Marathi Vlog #68
Вставка
- Опубліковано 5 вер 2024
- माझ्या फेसबूक आणि इन्सटाग्राम पेजच्या लिंक शेयर करत आहे नक्की फॅालो करा.
Facebook Page - / travel-with-shilpa-103...
Instagram Account Link - / travelwithshilpa
My Channel Intro is done by Abhishek Mulik. You can contact him on thumbnailsexpert@gmail.com
#marathivlog #marathivlogsinusa
तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
विडीयो खुपच छान होता आणी नवीन घरासाठी खुप खुप शुभेच्छा
भारतात हि अमेरीके सारख डोनैशन हाऊस...इमोशनल vlog 🙏🏻
नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा
👍
👍🏻👍🏻
Hi dear ,congratulation for your new home👍🌷🏡
Lots of love from dombivali
Sentii moments !!!
khupch emotional💕💕
शिल्पा ताई तुम्ही तुमच्या घराशी खूपच भावनिक झाला होता आणि ते साहजिकच आहे तुम्ही तिथे मित्रमंडळ जमविले होते त्यांना सोडतांना तुमच्या वर ताण आला असेल... नवीन ठिकाणी तुम्ही नवीन लोकांना ही आपलेसे करु शकाल तुम्हांला शुभेच्छा!
छान विडीयो बनवला आहे.....
Thank you so much 🙏🏻
छोटी फुल खूपच सुंदर होती
खूपच भावनिक क्षण
All the best shilpa
Best wishes for New home
Navin gharat tumachi uttarottar pragati vhavi asha shubhechha.
ताई तुमच्या चेहऱ्यावर जुन घर सोडल्याचं दुःख ही आहे आणि आनंद ही आहे नवीन घराचा पण छान वाटलं
Cleaning करणाऱ्या ladies pn 😃👌👌👌👌
Khup chan tai
Subscribe kela
Thank you 🙏🏻
Chhan
शिल्पा तुझा व्हिडिओ बघता बघता आमचेही डोळे पाणावले
प्रत्येक स्त्रीची तिच्या घराशी एक वेगळीच atachment असते अम्ही समजू शकतो तुमच्या भावना . खुप अभिनंदन नविन वाटचालीसाठी
Take care🎉
Old house 🏠 remember
Indian people brain emotional cried
जुने घर सोडायचं म्हणजे वाईटच वाटतं कारण आपल्या आठवणी त्या घराशी जोडलेल्या असतातआम्ही हा व्हिडिओ पाहतोय तरी आम्हाला वाईट वाटते खरच आपलं शिकागो मधील घर खूपच सुंदर होतं नवीन घरासाठी आपल्याला शुभेच्छादिसत
नविन घर घेणे,सामान shift करणे, हे सर्व स्वत:ला करणे, हमाल (labourचे काम) आपणच, फार कठीण वाटते .खरचं त्यापेक्षा आपली indian system फार बरी वाटते. काही बाबतीत तरी tension free असते.
Proud of you My sister keep up the good work and keep doing your work always stay happy and healthy 😊 ❤
#bigsisterlittlebrother
Khup emotional zalya tai tumhi
ताई नवीन घरासाठी हादिंक शुभेच्छा.
शिलपा,,,ताई,,,,,,तुमचा,,,,वि,,,,,,,आवडतेस,,,,,, पसंद,,,,, आहेत,,,,,,वि,,,,,पसंद,,,,, पडा,,,,,,,,दिक्षीत
No dout settle vahyla thoda vel lagel but it's ok.you will manage👍👍
नवीन घरासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन..👍👍😊
खूप छान व्हिडिओ आहे. पण खूप वाईट वाटत असेल पहिलं घर सोडले मुळे. 😥😥
🥺🥺
All the best di….
America madhe moving kartana dokyala
Tan and khishala hi 🤣
Best wishes for your new journey
किती ग आवराआवर करावी लागते एवढाल
सामान आपण गोळा करतो न त र आवरताना
खुप वेळ लागतो एकटोन आवरायच
म्हणजे दमायला होत चिडचिड होते जाऊदेग
आम्ही समजून घेतो
Yes i can understand tai ,what was the feelings of urs ,ek emotional attachment aste aplya ghera chya babtit , mi pn 1.5 varsha purvi maza gher shift kela ...jithe mi lahana cha motha zhalo te mumbai cha gher mala kahi karna mule vikav lagla ani mi punyat shift zalo...but i know u r strong enough..ani tumcha navin gherat hi tumchi khup khup pragati hoil ...all the best ...
नवीन घर घेतल्याबद्दल खूप खूप अभिनंदन ताई 💐
Good luck ❤️
You were successful in making us feel the emotions & how you would have felt during the final days in your Chicago home through this vlog. It's always a candid conversation from you.
Chhan 🥰
खूपच भारी सांगता त्या मुलाचं तुमचा vdoकधी येईल याची वाट पाहतो पुढचा vdoलवकरच टाका
तुम्हांला किती भरून आलं होतं हे तुम्ही दाखवत नव्हता तरी कळत होतं आणि नकळत मलाही तुम्ही ते घर सोडत असल्याचे बघताना खूप भरून आलं
Bara
Why u did not like Chicago’s weather ?
Shifting walya ni kiti charge kela??
Heartbreaking moment 💔.
🥺🥺
खूप खूप शुभेच्छा ताई👌👌
#SamreshVlogs
Can you please share the websites where you have sold your furniture? Thanks!
tv asel tar sanga
Nawin ghar baghaychay, lawkar.
छान सावरलेले घर, व्यवस्थित आवरले तुम्ही. खुपच भावनात्मक निरोप. नवीन घरासाठी हार्दिक शुभेच्छा !
Mast
Tai your vlog is excellent 👌🙏
व्हिडिओ बघून आम्हीही खरच भाऊक झालो .
Navin jaget kahi diwas tasach watat....pn ..ankhi navi lok miltil..jivnacha asach prawas asato...don't worry be happy
कस वाटतंय घर सोडताना किती वर्ष इथे राहिलीस तू
तुमचा हा व्हिडिओ पाहून मी खूप भावनिक झाले, कारण मागच्या महिन्यामध्ये मलाही हाच अनुभव आला आहे, आपलं व्यवस्थित सेट झालेलं घर सोडून दुसऱ्या नवीन ठिकाणी राहायला जाणं खूप अवघड असतं, जुन्या ठिकाणी आपल्या खूप ओळखी असतात खूप आठवणी असतात, नवीन ठिकाणी आपल्याला गेल्यानंतर थोडा टाईम जातो ऍडजेस्ट होण्यासाठी पण होतं व्यवस्थित. कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है. Nice video.
Jiv gutala gharat
You have such lovely furniture ! Why you sell it??
life means velocity...u r so tough to handle any situation ...gud going Shilpa ... a blessing to Ansh
Cars kuthe gele?
शिल्पा नवीन घरासाठी हार्दिक शुभेच्छा तुझ्या मुळे आम्हाला असं वाटते की आम्ही खूप जवळून अमेरीका अनुभुवतोय👍👍✌️
नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा ताई
Tai he shikagoch house pn khup chhan hot aamhipn miss krtoy tuzya house la karn ata ithun pudhachya videos madhe vegal house disnar tu pn ata khup miss krt ahes ky shikagochya house la ?
Usa madhil other indians konti kama kartat
तुमच्या मिस्टरांना अमेरिकेत नोकरी कशी मिळाली, त्यांनी त्यासाठी काय केले, ते पण ऐकायला आवडेल
सगळीकडेच Shiftingचा ताण असतो .. अमेरिका असो कींवा भारत
Kharay
Tai shevati man datun aal...!!!
तुम्हाला शिकागो मधील घर viktani loss zala ki profit...
गृहप्रवेश साठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹👍
Best luck terrible job of shifting you had don....
Texas la selena Gomez rahte 🔥🔥
बदल मला पण आवडत नाही पण ती काळाची गरज असते.
शिल्पा , खूप भावनिक विडिओ , आम्ही औरंगाबाद सोडताना असेच झाले होते . खूप शुभेच्छा .
Rahata ghar sodun jatana khup dukkha hota... 😭😭
Khup chaan Video navin gharasathi shubeccha
Meet your neighbours please please 🥺🥺🥺🥺🥺
हार्दीक अभिनंदन नूतन घर. खुप मेहनत घेतली घर चेंज करताना. 👌 व्हिडिओ.
Wow Amazing information and topic
Feeling sad 😔
Waiting for yr new House vlog and more
Thank you 😊✌️🙏
किती छान होत हे घर सुध्धा तुझ त्तुझा चेहरा सांगतोय तुला किती वाईट वाटतेय.. घर सोडताना.किती तास लागतात टेक्ससासला जायला. छान वाटला व्हिडिओ तुझ्याबरोबर मलाही वाईट वाटले.घर बघून आणि ते तू सोडून चाललीस.विशेष असे शेजारी सोडून जाताना वाईट वाटणारच.
It was so relatable….khup chan video! Ani avajatun kalat hote kiti emotional jhali hotis…
Hi Shilpa mama , ha video pahtana mala hi khup vait vatat hote but change is constant so lavkarat lavkar Navin fresh video banva amhala tumhala khup anandi pahaycha aahe..so I am waiting for your new energetic video & congrats for your new home.
नवीन घरी सुद्धा ,तुम्हाला या ही पेक्षा जास्त सौख्य लाभो.....
खूप छान शिल्पा, आपण आपले व्हिडियो तिथे सुद्धा लवकरात लवकर बनवाल ही अपेक्षा....
पहिला मी❣️ Lots of love from Ahmednagar
Ok my sweet sister ...no problem...😊😊🥰
Congratulations udaas nakaa hou Navin lok Navin Jagaa Ek Navin Changali Suruvaat
ताई नवीन घरासाठी हार्दिक शुभ ईच्छ
Pahilynda itka motha vlog ani tyt itka emotional. Mast vatla pan .. waiting for ur next vlog in ur new house.. excited
Mam tumhi Hindi language madhye video banva tumche subscribers and view vadhtil
भावनिक क्षण. नवीन घरासाठी अभिनंदन 💐
Khup mast video.. exited to see your new house
खूप छान पोस्ट करता तुम्ही
Thx
Congratulations for new home.
As sagl vikavch lagt ka
Wow...hepan ghar khup sundar aahe👌
Namaste 🙏From Maharashtra 🚩💐
Nice Video And Good Luck 👍
Take Care 💐💐💐💐
Congratulations tai....for your new home
Katarnak moving
Khup sunder video (mumbai)