NILESH LANKE साध्यासुध्या आमदाराचं घर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • साध्यासुध्या आमदाराचं साधंसुधं घर ! पाहा... फक्त Top 20 न्यूज चॅनेलवर
    पारनेरचे आमदार नीलेश लंके यांचं साधंसुदं घर... पाहा फक्त
    Top 20 न्यूज चॅनेलवर
    आमदाराचं असं घर तुम्ही पाहिलंय का कधी ?
    एकमेकांना जोडलेल्या 6 × 8 च्या दोन-तीन खोल्या आणि छोटंसं अंगण
    आमदारांची पत्नी म्हणतेय,' त्यांनी स्वतःला जनतेसाठीच वाहून घेतलंय.'
    आमदाराची बच्चे कंपनी म्हणतेय,' आम्हाला भेटायला बाबांना वेळच नाही'
    आमदार मुलाच्या कौतुकाबाबत विचारल्यावर आई-वडील झाले भावुक
    मोठा भाऊ म्हणतो, 'तू तालुका सांभाळ मी घर सांभाळतो...'
    ►Subscribe to our UA-cam channel here: www.youtube.co...
    Social Media Handles:
    ►Website: www.top20news....
    ► Like us on Facebook: / top20news.in​
    ► Follow us on: / top20news.i...​
    ► Follow us on Twitter: / top20newsonline

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 3 роки тому +36

    साध राहीलामुळे आजारी लोकाचा मन जिंकून इतिहास घडविला खुपच चांगला निर्णय आहे या भावाला खूप खूप धन्यवाद

  • @jagannathbhagat818
    @jagannathbhagat818 3 роки тому +47

    हे आमदार साहेब स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या तालमीत तयार झालेला शिवसैनिक आहे याचा कार्याला सलाम जय जवान जय किसान जय महाराष्ट्र

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 5 місяців тому

      Balasahebancya pramanech property jamaa karun thevalya ho marathi lokana chutya banavale

  • @nileshpaldhe2955
    @nileshpaldhe2955 3 роки тому +310

    असे सर्व राजकारणी असतील तर देश महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही.
    आपल्या कार्याला अनेक अनेक शुभेच्छा ...

  • @Vinodrajput-pi8ew
    @Vinodrajput-pi8ew 3 роки тому +77

    Top 20 न्युज ला धन्यवाद एवढ्या महान व्यक्तीची ओळख करून दिल्या बद्दल . बाकीचे न्युज वाले पैसे दिल्याशिवाय हे दाखवणार नाहीत.

  • @futureofficer1080
    @futureofficer1080 3 роки тому +146

    आज जर लंके साहेब मुख्यमंत्री असते तर दृष्ट लागावी असा माझ्या शिवबांचा महाराष्ट्र घडला असता माझ्या छत्रपतींच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना चे कसले तुम्ही मावळे रे मावळा असावा तर लंके साहेबां सारखा साहेब सलाम तुमच्या कार्याला

    • @anilshiravadekar4487
      @anilshiravadekar4487 3 роки тому +2

      खरच आसे आमदार असतात जर सर्वांनीच यातील 50% जरी काम केले तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल पारनेरकर जनतेचे नशीब थोर आहे

  • @prof.pravinsonawane4335
    @prof.pravinsonawane4335 3 роки тому +38

    अशाच आमदारांची गरज आहे... We proud of you saheb... काळजी घ्या... मन जिंकले

  • @krishnamalve5201
    @krishnamalve5201 3 роки тому +216

    साधी राहणी, उच्च विचारसरणी.

  • @digvijayrajdhangare3330
    @digvijayrajdhangare3330 3 роки тому +14

    शब्दच उरले नाही
    कौतुक करायला👍👌

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 3 роки тому +157

    वहिणी साहेब या पाठीमागे खरी अर्धांगी म्हणून श्रेय तुमचेच, शुभम तेचसला शुभेच्छा

    • @bhartibhosale8080
      @bhartibhosale8080 3 роки тому +3

      वहिणी तुमची साथ आहे म्हणु साहेब आज तिथ कोविड सेंटरला राहू शकत आहेत साहेब नाईस वहिणी तुम्ही आहात

    • @ashokdhadwad7639
      @ashokdhadwad7639 3 роки тому

      आज नगरसेवक 5 कोटींच्या घरात राहतात.आमदारांचे विचारूच नका. निलेश लंके साहेबांचे 10 टक्के गुण घेतले तरी खूप होईल.

    • @rajendrabagul155
      @rajendrabagul155 3 роки тому

      वहिनी साहेबाना मनापासून धन्यवाद 🙏

  • @manishajadhav0033
    @manishajadhav0033 3 роки тому +99

    आई वडीलांच्या डोळ्यात पाणी आलेल पाहून खरच पहिल्या वाईट वाटले आणि रडू ही आले की आपल्या देशात दुसऱ्या साठी जीव ओतून काम करणारे आमदार आहेत असेच सवँ आमदारांनी आपापल्या तालुक्यात काम केले तर जनतेचे कधीच हाल होनार नाहीत सलाम तुमच्या कामाला साहेब मनापासून अभिनंदन

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve 3 роки тому +44

    यालाच म्हणतात जनतेचा खरा सेवक
    लंकेश साहेबांना आभार वक्त करायला शब्द कमी पडत आहेत. 🙏🙏🙏🙏🙏

  • @vivekmutyalwar876
    @vivekmutyalwar876 3 роки тому +9

    पिच्चर पाहल्यासारख स्टोरी आहे खरच आमदार साहेब तुम्ही काळजी घ्या जनतेला तुमची गरज आहे.. जपून रहा राजकारणी लोक तुम्हाला जगु देणार नाही....

  • @geetapatale9657
    @geetapatale9657 3 роки тому +277

    धन्य ते माता पिता असा पुत्र जन्माला घातला

    • @bhartibhosale8080
      @bhartibhosale8080 3 роки тому +1

      Nice mullala Janam dellya te aievadil kharch mhyan

    • @vasantpawar9507
      @vasantpawar9507 3 роки тому +1

      Dhanya Mata Pita Asha Putra chal Mala ghatla

  • @amarp341
    @amarp341 3 роки тому +18

    सलाम लंके साहेबांच्या कार्याला... आणि ही असते एकत्र कुटुंबाची ताकत..लक्ष्मणासारखा भाऊ पाठीशी आहे... त्यांचे आणि पूर्ण कुटुंबाचे आभार 🙏🙏

  • @swarajbangar7193
    @swarajbangar7193 3 роки тому +61

    मला गर्व आहे मला व आमच्या परनेरकरांना असा देवासारखा कोणत्याही वेळेकाळेला धावून येणारा आमदार मिळाला...कोणालाच माहीत नसेल पण आमच्या नेत्याने मुंबईवरून 3000 रेमडीसीविर आणले होते...पण सुजय विखे सारखी आमच्या साहेबाने कधीच publicity नाही केली...👍👍
    अरे आमचा आमदार रात्री 3 वाजता सगळा राउंड करून झोपतोय..प्रत्येक pateint चे oxygen ऑक्सिमीटर स्वतः लावून चेक करतो...
    समजा जर एखाद्याची oxygen level कमी आली उदा. 80 आली तर आमचा आमदार तो रुग्ण घाबरू नये म्हणून स्वतः बोलतो की माझीच 75 येत आहे oxygen level.. असा आहे आमचा आमदार...
    आमचा आमदार तिथेच राहतो ...तिथेच जेवतो..
    कोणालाच माहीत नसेल पण एखादी महिला बरी होऊन चालली असेल तर तो प्रत्येक महिलेला 2000 रु ची नोट काढून देतो..पुढच्या खर्चासाठी...असा आहे आमचा साधा आमदार..
    तुम्हाला माहीत नसेल पण आमच्या आमदाराने रुग्णांच्या मनोरंजनासाठी 20 × 20 sq ft ची मोठी स्क्रीन लावली आहे...👍👍💪🙏
    आपल्या महाराष्ट्राला दुसरे RR आबा भेटले आहेत...
    आमचे भाग्य आहे आम्हाला असा आमदार मिळाला...👍👍 ✋⏰🏹

    • @sachinpatil9402
      @sachinpatil9402 3 роки тому +1

      Sahebanch 1no milel ka

    • @kapiljadhav4362
      @kapiljadhav4362 3 роки тому +2

      गर्व आहे आमच्या महाराष्ट्राला असा आमदार लाभला....

  • @rohitgadepatill9097
    @rohitgadepatill9097 3 роки тому +11

    खरच देवमाणूस भेटला पारनेर तालुक्याला💎😎हिरा+हिरो आहेत निलेश सर😍😍❤❤✨✨💎🐅🐅🐅👑

  • @Avc143
    @Avc143 3 роки тому +19

    चांगल बातमी कव्हर केली 20 न्युज🤘🤘🤘

  • @quickmusicpro6622
    @quickmusicpro6622 3 роки тому +8

    आपण एक आदर्श व्यक्तीमत्व आहात आपला आदर्श संपूर्ण आमदारांनी वा राजकारणांनी घ्यावा एवढीच अपेक्षा साधी राहणी व उच्च विचारसरणी असे फक्त म्हणीतच ऐकलं होतं पण आज तुमच्या रूपाने प्रत्यक्षात पाहायला मिळाले.आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.आपल्या हातून खूप वर्षे अविरत जनसेवा घडो🙏

  • @dhanajidhokare6315
    @dhanajidhokare6315 3 роки тому +213

    आई वडिलांना हात जोडून नमन

  • @rp4630
    @rp4630 3 роки тому +20

    Real meaning of आमदार word = लंके saheb ❤️🇮🇳
    अशा social worker लोकांनाच साहेब हा शब्द वापरणं योग्य आहे.

  • @santoshsonawane4444
    @santoshsonawane4444 3 роки тому +29

    आपण पण जी बातमी केली ति पहाता खूप आनंद झाला . प्रथम आपले आभार खरंच इतकी साधी माणसं आहेत .यात देवपण दडलेले आहे. साहेब घर म्हणजे साक्षात पांडुरंगाची पंढरी आहे.

  • @शिवशंभू-ह9भ
    @शिवशंभू-ह9भ 3 роки тому +2

    महान आणि महान कार्य आहे साहेब 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻👍👍👍👍👍👍👍🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 तुम्हाला खूप खूप खूप आयुष्य लाभो✌✌✌✌✌✌✌✌✌🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @S_D_P933
    @S_D_P933 3 роки тому +282

    हा विडियो जरा बाकीच्य आमदारांना दाखवा समाज सेवा काय आसती त्याना समजल तर खूप बर होईल

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 3 роки тому +13

    खरचं आमदार असावा तर असा
    त्यांच्या कार्यास माझा सलाम🙏🙏🙏🙏

  • @hiteshdhadve4432
    @hiteshdhadve4432 3 роки тому +29

    खरंच डोळे भरून आले 😭 खरं खुप चांगला काम करतात तुम्ही ❤️😘❤️

    • @narayangaikwad8296
      @narayangaikwad8296 3 роки тому +2

      सलाम साहेब तुमच्या कार्याला जय महाराष्ट्र जय हिंद

  • @omalane3826
    @omalane3826 3 роки тому +1

    मस्त आहे

  • @veerthelabra3016
    @veerthelabra3016 3 роки тому +192

    सर तुमच्या सारखे सगळेच आमदारांनी कामे केली तर आपला महाराष्ट्र कोरोना मुक्त होईल

    • @balasahebgadge9202
      @balasahebgadge9202 3 роки тому +3

      कोरोना मुक्त नाही तर भ्रष्टाचार मुक्त सुध्दा होईल

    • @balajidalve8727
      @balajidalve8727 3 роки тому

      @@balasahebgadge9202 लरज्ञज्ञज्ञलध

  • @omalane3826
    @omalane3826 3 роки тому +1

    मस्त

  • @maheshzanje8224
    @maheshzanje8224 3 роки тому +254

    हे जर आज मुख्यमंत्री असते तर, मला नाही वाटत महाराष्ट्रा मध्ये एवढ्या लोकांचा मृत्यू झाला असता....👍👌🇮🇳🙏🚩😊

  • @BhagwanGore-q9k
    @BhagwanGore-q9k 4 місяці тому +1

    Chayla aamdach ghar baghun dok hang jal .
    Geret work lanke saheb

  • @prakashshinde4819
    @prakashshinde4819 3 роки тому +175

    घर" छोटे का होईना, पण वाघाचं "मन "मोठं आहे, 🙏🙏

  • @kashinathsalunkhe5950
    @kashinathsalunkhe5950 3 роки тому +1

    Great

  • @swami1797
    @swami1797 3 роки тому +37

    आमदार साहेब तुम्हाला घरच्यां खुप मोठा आधार आहे प्रथम मी घरच्याचे आभार मानतो समाज सेवा हि रक्तात असावी लागते तुमच्या कडे तर ती खानदानी आहे खरच तुम्ही महान आहात तुमच्या सर्व वाटचालीला मनापासून शुभेच्छा

  • @yashashridhamdhere5674
    @yashashridhamdhere5674 3 роки тому +691

    आमदार लंके न मधील १० टक्के गुण जरी इतर आमदारांनी घेतले तरी महाराष्ट्रात स्वर्ग अवतरेल.

  • @maheshpagar5593
    @maheshpagar5593 3 роки тому +13

    काका खरच खुप चागला मुलगा आहे तुमचा खुप सुदर कार्य करत आहेत लंके साहेब

  • @pradiptajne2844
    @pradiptajne2844 3 роки тому +442

    आमच्याकडे तर सरपंचाचे घर 4 मजली आहे स्वतःचा फायदा करून घेतात असे नालायक लोक आहे ... सॅल्यूट लंके साहेबाला

    • @shubhamjagtap5351
      @shubhamjagtap5351 3 роки тому +11

      सरपंचाच काय घेऊन बसला साहेब
      त्याच्या सोबतच्या लोकांनी सुध्दा हात धुवून घेतले आहे त

    • @yogeshsawant9209
      @yogeshsawant9209 3 роки тому +3

      Great hai saheb

    • @rameshjadhav8343
      @rameshjadhav8343 3 роки тому

      @@shubhamjagtap5351 and hi and thank God that you can 🥫🥫🥫

    • @rameshjadhav8343
      @rameshjadhav8343 3 роки тому

      @@shubhamjagtap5351 that the other side

    • @jothimanisaranvj1950
      @jothimanisaranvj1950 3 роки тому

      @@shubhamjagtap5351 iopp

  • @manoharpandit1982
    @manoharpandit1982 3 роки тому +19

    धन्य माता पिता, देव जन्माला आला . कोटी कोटी नमन आई तुम्हाला 🙏

  • @ravipatil1538
    @ravipatil1538 3 роки тому +95

    खरच डोळ्यात पाणी आले आमदार साहेबांचे काम पाहून

  • @dattatraysapnarinsurancepr5181
    @dattatraysapnarinsurancepr5181 3 роки тому +2

    Very Nice

  • @vahid2231
    @vahid2231 3 роки тому +38

    सलाम साहेब तुमच्या कार्याला 🙏

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 3 роки тому +26

    लंके साहेबांना मुख्यमंत्री केल तर आणखी खूप सुंदर काम करतील यात शंकाच नाही सलाम तुमच्या कार्याला

  • @dipakbansode8475
    @dipakbansode8475 3 роки тому +24

    सर तुमचे आभार मानाव तेवढेघ कमी आहे खुप छान,,

  • @DhumalBhagvat
    @DhumalBhagvat 4 місяці тому +1

    Great Lanka shahaba

  • @gajanankhodke8947
    @gajanankhodke8947 3 роки тому +72

    दर्जेदार लोक प्रतिनिधी असावा तर आमदार लंके साहेबासारखा.god bless you 🙏.

  • @dnyaneshwarmali3189
    @dnyaneshwarmali3189 3 роки тому +2

    काम करणाऱ्या व्यक्ती ची जी प्रसिद्धी केली तर मनाला आनंद वाटतो जे काम कमी व प्रसिद्धी जास्त त्याचं दुःख मनाला वाटते आमदार निलेश लंके साहेब यांच्या सारख्या आमदारांची बेभान झालेल्या समाजाला गरज आहे मी लंके साहेब यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो 🙏💐

  • @pradeeppatil7728
    @pradeeppatil7728 3 роки тому +36

    खरचं आमदार असावा तर असा. साधा सुधा गरिबांचा कैवारी!great

  • @ravirajphapale337
    @ravirajphapale337 3 роки тому +12

    👌आमदार असावा तर असा, पुढील कार्यास शुभेच्छा ,खरा जनतेचा सेवक देव माणुस 🙏

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 3 роки тому +14

    खरोखर कौतुक आहे अशा लोकप्रतिनिधीच. आमदार लंकेसाहेब आपल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. स्वतःची काळजी घ्या.

  • @krushnakatphale1593
    @krushnakatphale1593 3 роки тому +57

    या देवरुपी माणसाला कोटी कोटी सलाम धन्य ते माता पिता ज्यांनी जन्म दिला लंके साहेब तुम्हा...

    • @shivajipowar8716
      @shivajipowar8716 3 роки тому

      "आमदार असावा तर असा
      सा-यांनी घ्यावा त्यांचा वसा."
      आम.लंकेच्या कुटुबियांना धन्यवाद व पुढील कार्यास आभाळाएवढ्या शुभेच्छा.

  • @pandurangwanjare40
    @pandurangwanjare40 3 роки тому +69

    आता तरी बाकीचे ईतर आमदार खासदार. स्वताचे घर भरणारे जरा सूधरतील काय ? ...
    लंके साहेबाचे मनापासून धन्यवाद .ईश्वर आपनास खूप शक्ती देवोत .जनकल्यानासाठी 👑👑

    • @udaygawade4597
      @udaygawade4597 3 роки тому +1

      हे आमदार खासदार मुख्यमंत्री पंतप्रधान गृहमंत्री सुधारणारे असतें तर जनता उपाशी राहिली नसती आणि लूट झाली पण नसती 🙏🙏

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 3 роки тому

      he rktat asav lagt.

  • @KiranJadhav-hg3fh
    @KiranJadhav-hg3fh 3 роки тому +8

    भाऊंनी केलेल काम पाहून सलाम आई तुलजा भवानी आपणास ऊदंड आयुष्य देवो 🙏🙏🙏

  • @ashughadge5026
    @ashughadge5026 3 роки тому +19

    लंके साहेब यंचे काम एकदम कौतुकास्पद आहे
    तुमच्या कामाला माझा जय महाराष्ट्र

  • @savitashirsath5261
    @savitashirsath5261 3 роки тому +2

    कौतुकास्पद...!!! 🙏🙏🙏

  • @surendrasawant7747
    @surendrasawant7747 3 роки тому +52

    असेच आमदार पाहिजेत. Dhandhandage आमदार यांचे वेगवेगळे उद्योग धंदे असले तरी ते सरकारच्या प्रत्येक योजनेतील पैसे कसे खायला मिळतील ते बघत असतात त्यामुळे लंके सारखेच आमदार सरकार मध्येच पाहिजेत.लंके सरकार आपल्याला आणि आपल्या कामाला सलाम.

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 Рік тому +1

    भावा खर्या माणसाचा तु व्हिडिओ करत आहेस हा व्हिडिओ जगभरात प्रसिद्ध झाला पाहिजे
    अशा आमदाराला हे राजकीय नेते मुख्यमंत्री बनवणार नाही त नेता असावा तर लंकेसारखा लंके साहेब आपण असेच कायम जनसेवेत रहा आपले कुटुंब सदैव आनंदी राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना

  • @arunkulkarni8042
    @arunkulkarni8042 3 роки тому +184

    आमदार साहेब स्वताला संभाळा. घरच्यांना पण वेळ द्या.एवढ चांगल नसत कोणी साहेब.

    • @vijaymoin344
      @vijaymoin344 3 роки тому +1

      खुप छान साहेब

    • @jaymaharashtra1981
      @jaymaharashtra1981 3 роки тому +4

      महात्मा गांधी.... शहीद भगसिंग ह्यांनी जर असा विचार केला असता तर देश स्वत्रत्य जाला नसता.. सीमेवर असणार्या जवानांनी काय करावं मग घरी निघून यावं का.. लोकप्रतिनिधी आहेत ते त्यांचं कामच्च आहे...

    • @govindkavale2745
      @govindkavale2745 3 роки тому

      @@vijaymoin344 आहे

    • @thegodfather8135
      @thegodfather8135 3 роки тому +1

      ते पण भ्रष्टवादी पार्टी मधे.😀 आमदार साहेब स्वतःला संभाळा 🙏 r r पाटील नंतर भ्रष्ट पार्टी मधे तुम्ही आवडले 👍

  • @gajanankale5028
    @gajanankale5028 3 роки тому +1

    असा आमदार या काळात होणे म्हणजे चिखलात कमल उगवणे आहे 🙏🙏
    मन जिंकले आपण भाऊ 👍👍

  • @marutiabhangabhangmaruti5102
    @marutiabhangabhangmaruti5102 3 роки тому +35

    मी पाहिलेले आमदार जो भटकंती करणाऱ्या धनगर समाजाला फोन करून आदराने विचारपूस करणारा खरा माणूस

  • @anjumm999
    @anjumm999 3 роки тому +8

    He is really great man.. Salute to him..
    His family and kids looks great and happy...
    God Bless him..

  • @pritamgaikwad3860
    @pritamgaikwad3860 3 роки тому +5

    आपण केलेल्या बहुमूल्य कार्यासाठी आपल्यास लाख लाख शुभेच्छा आपण असेच चांगले कार्य करत राहो हीच प्रार्थना

  • @somnathraut6784
    @somnathraut6784 3 роки тому +1

    पारनेर वासीय खरंचतुम्हाला मानाचा मुजरा तुम्ही लंके साहेबासारखा आमदार निवडून आणला तुम्ही खुप भाग्यवान आहात आमदार निलेश लंके साहेबांच्या कार्याला सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nitinkasal3921
    @nitinkasal3921 3 роки тому +21

    नशीब असा हिरा आमच्या अहमदनगर जिल्हात जन्माला आला,लंके साहेब तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो,आई तुळजाभवानी चरणी एवढीच प्रार्थना करतो.....
    अहमदनगर जिल्ह्याच खाजदार पद तुमची आतुरतेने वाट पहात आहे ......जय शिवराय👍👍

  • @rohanchoudhari5234
    @rohanchoudhari5234 3 роки тому +7

    कशाचे बनले आहात साहेब
    तुमच्यासारखे तुम्हीच...❤️
    आदर्शवत कुटुंब

  • @gajananmisalvlogs506
    @gajananmisalvlogs506 3 роки тому +93

    हा व्हिडीओ दुसर्या आमदार खासदाराला पण दाखवा...🙏🙏🙏

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 3 роки тому

      bght pn astil ani tyanchya kanavr pn lankeshsaheban
      bddl he srv jat asalch. as asun pn tyanna as kahi sucht nahi hech durdyv ahe.
      tyanni hya paiki 10%
      kam kel tri khup jhal pn tehi hotana dist nahi.
      pn tyapaiki kahi jn ajun ashya kalathi ghanerd rajkarn krnyatch mgn ahet.
      aso lanke sahebanchya kamala salam ahe.

  • @madhurakatalkar1913
    @madhurakatalkar1913 3 роки тому

    धन्यवाद सर 🙏

  • @RajmudraEnterprises1
    @RajmudraEnterprises1 3 роки тому +5

    आमचा आमदार राज्यात फेमस झाला... म्हणजेच आमचं मत वाया गेलं नाही हे नक्की 👍
    आमच्या प्रमाणेच जर सगळ्या मतदारांनी लंके साहेबांसारखा हिरा निवडला... तर देश महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही 🙏
    गर्व आहे आम्हाला आमच्या आमदाराचा 🚩🚩

  • @thehindustaniunboxer5090
    @thehindustaniunboxer5090 3 роки тому +1

    Wah dil jeet lia bhai...

  • @sandeshgharat4096
    @sandeshgharat4096 3 роки тому +38

    आज शिवाजी महाराज परत आले असे वाटते साहेब तुम्ही खरंच ग्रेट आहेत🙏🏻

    • @bhartibhosale8080
      @bhartibhosale8080 3 роки тому +1

      सहमत आहे खरच छ. शिवाजी महाराज आठवतात लंके साहेबांना बघितले कि एक नं आमदार लंके साहेब

    • @nirmalashinde4920
      @nirmalashinde4920 3 роки тому

      Lanke dada che ghar mantrina dakhava great person

  • @pawaru100
    @pawaru100 3 роки тому +1

    खरच मनापासून तुम्हाला मानाचा मुजरा साहेब
    अशीच लोकसेवा करत रहा साहेब
    देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो

  • @vishwanathgyaral7467
    @vishwanathgyaral7467 3 роки тому +21

    माननिय लंके साहेब यान्चे कार्य उल्लेखनीय आहे। अभिनंदन ।

  • @bhaskarkadam9864
    @bhaskarkadam9864 3 роки тому

    साहेब मनापासून धन्यवाद

  • @kishormagare5698
    @kishormagare5698 3 роки тому +12

    लंके साहेबांचे प्रेरणादायी कार्य,
    उत्तम पत्रकारितेचे उदाहरण

  • @gitahagawane5346
    @gitahagawane5346 3 роки тому +2

    हेच तर खरे देव आई वडीलांना नमन आणि पत्नी मुलांचे खुप खुप आभार श्रीमंती मिरवण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांचे दुःख जाणून त्यांना मदत करतात इतर आमदारांनी १०% तरी ह्या देव माणसाचे गुण घेतले तरी सद्या ज्या परिस्थितीतून जानता जाते आहे ते कमी होईल सर्व वारकरी संप्रादयाच्या वतीने ह्या जनतेच्या सेवकाला कोटी कोटी प्रणाम

  • @saudagarnalawade830
    @saudagarnalawade830 3 роки тому +12

    आमदार निलेश लंके साहेब तुमचं काम खरंच खुप ग्रेट आहात, नेता असावा तर असा.
    बाकी पुढाऱ्यांना आता तरी लाज वाटू द्या,स्वतःची घरं भरणारी लई बघितले पण लंके साहेबांसारखा घरदार सोडुन काम करत आहेत.
    साहेब परिवाराला पण सांभाळा शेवटी हिं दुनिया खुप
    स्वार्थी आहे.
    गोर गरिबांचे आशीर्वाद तुम्हाला व तुमच्या परिवाराला मिळतील आणि तुम्ही खूप मोठे व्हावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @shivanshkalekar4480
    @shivanshkalekar4480 3 роки тому +3

    प्रत्येक जिल्ह्यात असाच आमदार झाला पाहिजे
    निलेश सर खूप मस्त काम करतात शब्दच नाही बोलायला अश्या आमदार साहेबांना कोटी कोटी प्रणाम

  • @rushipansambal377
    @rushipansambal377 3 роки тому +4

    2024ला निलेश भाऊ लंके यानां नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उमेदवारी दिली पाहिजे आणि ते 100%निवडुन येणार

  • @manishganvir5656
    @manishganvir5656 3 роки тому +6

    खरा आमदार व सच्चा माणुस. संविधान चा हा विजय आहे. आमदार साहेब आपल्या आरोग्याला जपा. तुमच्या सारखे समाजसेवक समाजाला हवेत.

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 3 роки тому +16

    अप्रतिम पत्रकारिता....🙏🙏🙏

  • @yogitashinde509
    @yogitashinde509 3 роки тому

    खूपच छान काम.तुमच्या या कार्याला सलाम

  • @dattagilbile409
    @dattagilbile409 3 роки тому +14

    साहेब तुमचे खुप खुप अभिनदंन.आमदार असावा तर असा अनेक आमदार बघितले पण तुमच्या सारख आमदार होने नही.
    छत्रपती शिवस्वराज्य सेना-राष्ट्रीय उपाध्यक्ष-श्री.दत्तात्रेय बाळु गिलबिले तसेच माझ्या सर्व पदाधिकारी यांच्या कडुन आपाणस मानाचा मुजरा

  • @sagarjadhav240
    @sagarjadhav240 3 роки тому +1

    Kharach aaj dolyat pani aal aamdar sahebach kam pahun salam saheb tumcya karyala🙏

  • @sopanbelote2791
    @sopanbelote2791 3 роки тому +37

    माणसाला देव माणुस निलेश दादा,,,,,, साधी राहणी उच्च विचार,,,

  • @sunandanimsakhare6731
    @sunandanimsakhare6731 3 роки тому +10

    अभिमान आहे साहेब तुमचा.खूप गोड मुले आहेत.

  • @marotibavdane643
    @marotibavdane643 3 роки тому +12

    आसा आमदार महाराष्टाला भेटणे म्हणजे महाराष्टातील पारनेर तालुक्याचे खरे भाग्य

  • @asmitadivekar8011
    @asmitadivekar8011 3 роки тому

    खूप छान साहेब...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @abhishekbhosale2309
    @abhishekbhosale2309 3 роки тому +24

    साहेबाचा व्हिडीओ पाहून डोळ्यांत पाणी आलं राव👏😥🐅

  • @jayendrapatil5572
    @jayendrapatil5572 3 роки тому

    लई भारी कार्य अभिनंदन

  • @prashantlawarepatil9102
    @prashantlawarepatil9102 3 роки тому +6

    लंके साहेबांसारख सर्वच मतदार संघा मध्ये जर लोकांनी असे गरिबांची पोर निवडुन दिली तर खरच चित्र खुप वेगळ असेल.....धन्य ती पारनेर ची जनता.....👌👌👌👌👌

  • @Romanempire1430
    @Romanempire1430 3 роки тому +1

    Salutable work ahe mstttttt

  • @LifeTechJourney
    @LifeTechJourney 3 роки тому +35

    Protection dya tyanchya gharala ..hats of u all

  • @mukeshbodkhe3125
    @mukeshbodkhe3125 3 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    लोकनेते नीलेश लंके साहेब आपल्या कार्याला आपला सलाम great wark boss
    तुम्ही फकीर नाय साहेब तुम्ही एक योध्धा आहात तुमच्या विषय बोलावे तेवढ कमी साहेब ,,,,,,
    पारनेरच्या जनतेचे मागच्या जन्माचे पुण्यच आहे
    त्यानां असा नेत्रुत्ववान नेता लाभला आहे ,,,,,,
    पारनेरकरानों या देवाला तुम्ही जपा तुम्हाला हा देव आयूष्यभर जपेन, असा हिरा शोधुन सापडणार नाय ,,,,,,,,,,
    लंके साहेब तुम्ही दिलेला शब्द पाळत आहेत ,,,,,
    साहेब काल परवा तुम्ही करमाळ्याकड गेले अस्ता तुमचं तीथल्या लोंकानी जनु काय देवच आपल्या गावात आला असा आनंद त्यांनी वेक्त केला ,,,,,,,,,,,
    ,,,,,,,,साहेब तुमच काम खरोखर दमदार ,,,,,,,,,
    👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AGNYCHAVANRD
    @AGNYCHAVANRD 3 роки тому +11

    मला हा व्हिडिओ बघतांना R.R पाटील (आबा) यांचीच आठवण आली. खरचं अशी राजकीय नेते खुप कमी आहेत.

  • @yogeshshinde608
    @yogeshshinde608 3 роки тому +1

    खरंच ही लोक ग्रेट आहेत केवढी साधी राहणी आहे ह्यांची. नाहीतर साधे नगरसेवक आणि नगरसेवकांच्या घरातल्यांचा रुबाब किती मोठा असतो.. सगळ्याच राजकारण्यानी लंके साहेबांकडून काहीतरी शिकल पाहिजे

  • @ushaparande1734
    @ushaparande1734 3 роки тому +8

    खूप छान मुलाखात चांगले चॅनल अशाच बातम्या दाखवून पत्रकारीता अजून जिवंत आहे हे दाखवल्या बददल धन्यवाद🙏💐

  • @avinashlagad8814
    @avinashlagad8814 3 роки тому +2

    😁😁😁😁😁😁 जनतेचा राजा हा जनतेतचं असावा नुसता खुर्चीवर नाही लंके तुम्ही फारचं महान आहेत 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

  • @rameshshinde2597
    @rameshshinde2597 3 роки тому +12

    धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी असा पुत्र जन्माला आला. देवा त्यांना उदंड आयुष्य दे व त्यांच वत्यांच्या कुटुंबाच रक्षण कर.

    • @fajlulshaikh3359
      @fajlulshaikh3359 3 роки тому

      He Aamdar saheb kovid center LA vel detat Aasech jansevet vel kharch kartat itar Aamdar dekhil Aashich janseva shishan santha karkhane beer bar petrol panmp enjices etc Kam karun janseva kartat.

  • @s.k.salghante6205
    @s.k.salghante6205 3 роки тому +1

    अप्रतिम, प्रेरणादायी कार्य, हाच खरा देव, सलाम तुमच्या कार्याला.

  • @zpschool7909
    @zpschool7909 3 роки тому +17

    धन्य तुमचे मातापिता , धन्य तुमचे मतदार॥

  • @bhausahebgaiwal4106
    @bhausahebgaiwal4106 4 місяці тому +1

    We are proud of Lanke saheb & all family 🎉🎉

  • @bhauk678
    @bhauk678 3 роки тому +13

    असे आमदार प्रत्येक मतदारसंघाला लाभले तर रामराज्य यायला किंवा भारत सोने की चिढीया हायला वेळ लागणार नाही.धन्य माता पिता तयाची हे.लंके साहेब तुम्हाला शतशः नमन

    • @liyakatshaikh5360
      @liyakatshaikh5360 3 роки тому +1

      १४एप्रिल पासून सेंटर चालू आहे
      परंतू अजूनतरी. असा दुसरा आमदार काही तयार झालेला दीसत नाही
      एकमेव एकच आमदार
      निलेश भाऊ लंके सर ⭐⭐⭐⭐⭐