Sharad Pawar जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा अजमावत आहेत ? । Vijaysinh Mohite Patil meet । NCP| Sarkarnama

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • Sharad Pawar जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा अजमावत आहेत ? । Vijaysinh Mohite Patil meet । NCP | Sarkarnama Video |
    #SharadPawar #solapur #VijaysinhMohitePatil #Sarkarnama #Politics #Maharashtra#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
    Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
    राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
    (KB0823)
    (AN0823)

КОМЕНТАРІ • 51

  • @santoshgurav3624
    @santoshgurav3624 Рік тому +20

    जिकडे दादा तिकडे बालेकिल्ला सोलापूर जिल्ह्याचा एकच वादा विजय दादा एक डरकाळी काफी है

  • @virsendeshmukh6912
    @virsendeshmukh6912 Рік тому +15

    सुपर दिवस येतील पुन्हा जिल्हा मोहिते पाटील होईल

  • @prashantjadhav1155
    @prashantjadhav1155 Рік тому +21

    एकच वादा विजय दादा

  • @amolsable3634
    @amolsable3634 Рік тому +10

    आम्ही फक्त मोहिते पाटील समर्थ

  • @SachinBhosale-p9q
    @SachinBhosale-p9q 8 місяців тому +2

    विजयदादा शिवाय पर्याय नाही एकच वादा विजय दादा

  • @nanamadane2112
    @nanamadane2112 Рік тому +9

    मोहिते शिवाय सोलापूर जिल्ह्यातील राजकारण होऊ शकत नाही

  • @sujittarange8615
    @sujittarange8615 Рік тому +9

    फक्त मोहिते पाटील 🎉🎉

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Рік тому +8

    Very good speech.
    Pawar Saheb is Powar.

  • @anilkoli1202
    @anilkoli1202 Рік тому +9

    Madhyatun दादा उभा राहणार लोकसभेला

  • @vijaysawant5857
    @vijaysawant5857 Рік тому +2

    Wow nice and beautiful good omens 🙏🙏🌹🌹☝️☝️

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. Рік тому +7

    very good very nice speech

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 Рік тому +19

    विजय दादा यांनी अजीत पवार यांना कंटाळुन भाजप जवळ केली होती. .... आता दादा भाजपमध्ये गेल्यामुळे विजयदादा शरद पवार यांचे कडे परत येणार व सोलापुर जिल्हा पुन्हा एकदा शरद पवारांचा बालेकिल्ला होणार....

  • @babasahebsarate8905
    @babasahebsarate8905 Рік тому +5

    चार वर्षात साधं नाव सुद्धा कुठे दिसले नाही

  • @siddhantshelke281
    @siddhantshelke281 Рік тому

    जबरदस्त...

  • @hemantkadbane3794
    @hemantkadbane3794 Рік тому +6

    सार्थ व वास्तव विवेचन.
    भाजप ने पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांनी याचा वेळीच बोध घेणे गरजेचे

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 Рік тому +4

    मोहिते पाटील आजपर्यंत यांना व. राजेभोसले यांना ही का डावललं व. भाजपचे निष्ठावंत का बाहेर पडले आहे

  • @amolkshirsagar2092
    @amolkshirsagar2092 Рік тому +1

    ❤❤❤

  • @bhushanahirrao6114
    @bhushanahirrao6114 Рік тому +4

    पवार साहेब गेम कसा पळटवतात तेच बघा 🧭🧭🧭🧭

  • @navnathbarge811
    @navnathbarge811 Рік тому +6

    फक्त दादा

  • @sangeetaChavan-y5c
    @sangeetaChavan-y5c 10 місяців тому +2

    Only Vijaydada

  • @ravigajrmal8562
    @ravigajrmal8562 Рік тому

    Yes,They will definitely come together, salute sir

  • @Bhajap
    @Bhajap 10 місяців тому

    विजय दादा आणि शरद पवार खूप घट्ट ऋणानुबंध आहेत 2 पिढ्यांपासून नक्की एकत्र येईल

  • @mbarde7858
    @mbarde7858 7 місяців тому

    दोनमित्र एकत्र आले तर मोठी शक्ती निर्मान होंईल मोहिते निभान ठेवुन पवाराबरोबर जाव

  • @Adarsh_07365
    @Adarsh_07365 Рік тому +1

    मिळायला फायजे मिळेल

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 Рік тому +9

    मोहीते पाटलांना खासदार कि सोडा नाहितर लागेल 🏇 घोडा

  • @gnpawar5046
    @gnpawar5046 Рік тому +2

    शरदपव

  • @manojdhumal4721
    @manojdhumal4721 Рік тому +2

    Vijay Dada ni sharad Pawar yuti asavi

  • @mahibubshaikhm5366
    @mahibubshaikhm5366 Рік тому +1

  • @MohanPatole
    @MohanPatole Рік тому

    Ok

  • @jyotiwaghmare9965
    @jyotiwaghmare9965 Рік тому +2

    अनुसूचित जाती... अनुचित नव्हे. उच्चार सुधारा

  • @pacificviews2796
    @pacificviews2796 Рік тому

    What can happen further in this tumultuous political situation only time will tell. The reporter is beautiful; felt like she is an actress.🌺

  • @tazliyatinamdar531
    @tazliyatinamdar531 Рік тому +7

    मोहिते पाटील परत येणार नाहीत पण जर आलेच तर त्यांचा साठी चांगले राहील , भाजप मध्ये गेल्या पासून त्यांचा जिल्ह्यातला दरारा कमी झालंय आणी पहिल्या सारखं थात राहिला नाही

  • @Prathmesh_shorts_vlog
    @Prathmesh_shorts_vlog Рік тому +6

    Only mohite patil

  • @bappukhandekar7426
    @bappukhandekar7426 Рік тому +5

    Vijaydada.Sandic.Sone.Karun.Gya. 3:58

  • @ArunGavade11
    @ArunGavade11 Рік тому

    सागता यत नाही

  • @pravinbhujade2837
    @pravinbhujade2837 Рік тому

    Vijay dada ani pawar saheb ektr yayla phije

  • @shyamsundarbhate4583
    @shyamsundarbhate4583 Рік тому +1

    As per changing political scenario in Maharashtra, I think all political parties and split groups will contest BMC, Parliament and Assembly elections independently because of seat- sharing dispute in all political parties, be it rulling or opposition.

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Рік тому +2

    पवार घराणे शाही ने मा विजय सिंह मोहीते घराणेशाही संपवण्याचा प्रयत्न केला होता हे बरोबर आहे

  • @gajananbhoite5503
    @gajananbhoite5503 Рік тому +2

    चुलते पुतण्या यांच्या खेळात नाहक मिडीया राजकारण करून जनतेला वेठीस धरले आहे.त्या दोघांना प्रमाणा पेक्षा जास्त महत्त्व देऊ नये

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 Рік тому +4

    अडचणीत आल्या वर च जुन्या सहकारी यांची आठवण का सत्तेत आल्या वर मानसन्मान न देता अडगळीत टाकायचा आणि अडचणी त घरी जाऊन भेट घायची याचा अर्थ ताक पुरती आजी आणि कामा पुरता मामा

  • @anupkulkarni9938
    @anupkulkarni9938 Рік тому +1

    Mohite patil nko atta bas zale

  • @bappukhandekar7426
    @bappukhandekar7426 Рік тому

    ♧♧♧

  • @hanumantgaikwad9897
    @hanumantgaikwad9897 Рік тому +3

    adi barbadi aani attaa lachari

  • @vilasghadage2484
    @vilasghadage2484 Рік тому +3

    Mohite myak ghlanar badla ghenar

  • @yashvantraodeshmukh6616
    @yashvantraodeshmukh6616 Рік тому +7

    दादा थोरल्या पवारांना गेली पन्नास वर्षांपासून ओळखतात. त्यांचे वापरा व फेकून द्या, धोरण दादांना पूर्ण माहीत आहे. राष्ट्रवादीच्या पहिल्यां
    निवडणुकीनंतर बहुसंख्य आमदारांचा दादांना
    पाठींबा असूनही दादांना डावलून भुजबळांना
    उपमुख्यमंत्री थोरल्या पवारांनीच केले. आताही
    चुलते पुतणे एकच आहेत. त्यामुळे पवारांची
    विश्वासार्हताच संपली आहे. सत्तेसाठी ते एकाच
    वेळी भाजप व एमआयएम शी युती करू शकतात.

  • @avinashoutofmit
    @avinashoutofmit Рік тому +6

    दोघांचाही सत्यानाश होन्याआधी दोघांना एकत्र पहायला आवडेल..