Ek vahi ek pen Abhiyan ⭐pay back to society 🎉

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आणि ते प्राशन केल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही..।
    महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब यांनी दिलेल्या शिक्षणासंबधीत उपदेशांचे अनुकरण करीत...
    होवून गेलेल्या डॉ. आंबेडकर जयंती निमित्ताने
    "एक वही एक पेन उपक्रम" हा उपक्रम नागपूर येथील संविधान चौक, दिक्षाभुमी येथे राबविण्यात आला.
    फूलहार न आणता आंबेडकरी जनतेने वही-पेन आणत एक छोटीसी मदत समाजातील गरजु विद्यार्थ्यांना केली.
    हीच जागरूक समाजाने केलेली मदत आम्ही नागपूर मधील वेगवेगळ्या विभागातील शाळेत जावून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली.
    Don't waste your money in Garlands and flowers ...give some fruitful gifts to the people....help society to grow

КОМЕНТАРІ • 6