Pudhari News | नवीन वर्षात महाराष्ट्रात नवे कोणकोणते प्रकल्प येणार? | Maharashtra Politics

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 27

  • @ShirishHeman
    @ShirishHeman 22 дні тому +8

    Kendra Sarkar madhe Narendra Modiji & Rajyat Devendraji 🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏💐💐

    • @VNoname
      @VNoname 21 день тому +1

      Surat diamond borse will be up and running after bullet train. And factory can be set up in gujrat soon

  • @ShirishHeman
    @ShirishHeman 22 дні тому +6

    Modiji hai to mumkin hai.

  • @tanuulmale5137
    @tanuulmale5137 21 день тому +1

    Great 👍🏻

  • @hiteshadbal1331
    @hiteshadbal1331 22 дні тому +5

    मुंबई गोवा महामार्ग सोडून सर्व प्रकल्प पूर्ण होतील...सोबत कोंकण रेल्वे चे प्रश्न पण आहेतच...

  • @marotinageshwar3119
    @marotinageshwar3119 16 днів тому +1

    नांदेड जालना समृद्धी महामार्ग पहिला टंप्पा कोणत्या ठिकाणी चालू आहे

  • @JayKamdi-y2h
    @JayKamdi-y2h 19 днів тому +1

    Looking like a wow but they have to happen it in fast way without delay due to chance of increasing cost of projects.

  • @amolpupulwad3092
    @amolpupulwad3092 22 дні тому +3

    सरकार ग्रामीण भागाकडे लक्ष देत नाही ग्रामीण भागात रस्तेची खुप दुरवस्था आहे

    • @JaiHind-lf5re
      @JaiHind-lf5re 21 день тому +2

      Local चे भुरटे असतात त्यामुळे त्यांच्यावर Depend आहे

  • @rutikkambale6369
    @rutikkambale6369 21 день тому +2

    महाराष्ट्र म्हणजे मुंबई पुणे एवढाच महाराष्ट्र का मराठवाडा याच काय

    • @JaiHind-lf5re
      @JaiHind-lf5re 21 день тому +2

      काढ कि पिक विमा 😂

    • @rutikkambale6369
      @rutikkambale6369 21 день тому

      @JaiHind-lf5re तू कशाला शिल्क बोलायला बे

  • @ShirishHeman
    @ShirishHeman 22 дні тому +1

    Mumbai Goa highway Ravindra Chavan saheb honestly prayatna karat aahet.

  • @Raja-xm5bc
    @Raja-xm5bc 22 дні тому +1

    Nakki 2100 year la goa mumbai purn honar✅🤝

  • @ganeshmore4861
    @ganeshmore4861 21 день тому

    मुंबई पुणे एक्स्प्रेसवे हा तळेगाव पासून पुढे कात्रज बोगद्या पर्यंत वाढवणे गरजेचे आहे.

  • @yogeshkondawar5266
    @yogeshkondawar5266 21 день тому

    मराठवाडा विभागातील रेल्वे प्रकल्प बाबतीत येणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात किती तरतुदी होणार नांदेड रेल्वे विभाग मध्य रेल्वेला जोडणे, नांदेड बिदर रेल्वे प्रकल्प व नांदेड लातूर रोड रेल्वे प्रकल्प या दोन्ही प्रकल्पांना मंजुरी व निधी किती मिळणार. हे दोन्ही रेल्वे प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी लोकप्रतिनिधी किती जोर लावणार यावर रेल्वे प्रकल्प चा विकास अवलंबून आहे मराठवाडा वर केंद्र कडून नेहमीच अन्याय होतोय रेल्वे प्रकल्प अडखळत ठेवणं हि रेल्वे मंत्रालयाची जुनी खोड आहे अशा ठिकाणी लोकप्रतिनिधी मजबूत पाहीजेत आंध्रप्रदेश कर्नाटक या राज्याचे लोकप्रतिनिधी विकासासाठी एकत्र येऊन विकास करून घेतात एकमेकांचे पाय ओढत नाहीत या दोन्ही राज्यांत बिहार मध्ये सुद्धा रेल्वे चे दाट जाळे विणले याचं कारण मजबूत लोकप्रतिनिधी. मराठवाडा तील नेत्यांनी विकास साधण्यासाठी हा बोध घ्यावा. येणाऱ्या केंद्रीय अर्थ संकल्पात नांदेड रेल्वे विभागाच्या बाबतीत रेल्वे चे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे आतापासूनच हे प्रयत्न सुरू करावेत.शुभेचछा

  • @manishsaoji146
    @manishsaoji146 20 днів тому

    Samruddhi mahamarg. Jawal. Smart city. Tayar. Kara.

  • @ShirishHeman
    @ShirishHeman 22 дні тому +3

    Maharashtra aata thambnar nahi.

  • @dipakpatil5717
    @dipakpatil5717 22 дні тому +1

    Bullet train project cha Maharashtra la kay fayda😅😅 project yenar nhi aahe te gujratla janar.. Naukari sathi gujrati shikun ghya.. tikdech java lagel..

  • @NiteshAhir-f5q
    @NiteshAhir-f5q 22 дні тому

    Jigaon प्रकल्प का अपर्ण राहिला.28 वर्ष झाले अजून पूर्ण नाही झाला.

    • @ruturajkulkarni5756
      @ruturajkulkarni5756 22 дні тому

      Tyache kam 96% purna zala ahe

    • @NiteshAhir-f5q
      @NiteshAhir-f5q 22 дні тому

      @ruturajkulkarni5756 मग लोकार्पण का करीत नाहीत. लोकांना बघण्या साठी बांधलाय का.

    • @ruturajkulkarni5756
      @ruturajkulkarni5756 22 дні тому

      @NiteshAhir-f5q purna zalya vr kartil ki ajun 100 percent nhi zala kam

  • @maharashtraengineeringadmi6428
    @maharashtraengineeringadmi6428 20 днів тому

    काटई