दादा तुम्हाचे विडीओ फार छान असतात. तुम्ही विडीओत सांगितल्याप्रमाणे जो तवा आणणार तो तवा नॉन स्टिकचा घेऊ नका. भिडारा तवा घ्या. कारण भिडाच्या त्याचे तव्या आपल्या ला फायदे होतात. १) आपल्या शरीराला उपयुक्त लोह मिळते . २) नॉन स्टिक तवा पटकन खराब होतात , तर भिडाचा तवा वर्षानुवर्षे तिकतो.
Mast asate jewan kokan padhatiche Tai chya recipe che video pan takat java. Tyatun amchya Ms pan shikatil banawayala Ani dadus tu shart ghalto full tyala kay mahntyat ..
एका व्हिडिओ मध्ये किती वेळा मस्तपैकी बोलतो हा माणूस आणि काय ती खोटी खोटी मांजरा काय दाखवतास खरी खरी दाखवा ना कंटेंट साठी करता या सगळा आणि hanlay हा कुठला शब्द ,आणलव बोल .कधी तो रेमटवणे शब्द पण चुकीच्या जागी वापरतो काही अर्थ तरी कळतो का या शब्दांचा ?
कोकणी माणसाच्या घरातील साधा आणि सोपा बेत
दिपाली तलणारया माशांना आल लसनाची पेस्ट लावून मग ते मासे तल.मस्त लागतात.
बंगद्याच्या चटणी मध्ये तिरफळे टाकली की छान चव लागते. मालवणी पद्धत आहे.
दादा, जियाला खरोखरच मांजर आणून द्या, जिया त्यांची चांगली काळजी घेईल, तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात, खूप शुभेच्छा
Waah bangda fry rassa lai bhari bangda fry presentation khup chaan vahini mast sarva beth aasa
Bangdaychy doley nay kadhlat chagley dist nay,fish fry kruk Steelcase chimto milta to ghyva,steelcho
we in Goa male in the same way only thing we put tedfala and fodni of methi and green chillies
तुमची गृहलक्ष्मी दिपाली 👌👌
Chaan kami telat Mast fry karte😊
Vahini maĺwani jewan khup chan ahe.
Pan govyachi recipe khup chan ahe jhan jhanit.
गो दिपाली मच्छीच्या सारं फोडणीक लसूण, कडीपत्ताची फोडणी देऊन बघ एकदा मस्त होता.आणि त्रिफळा टाक चार आपण मालवणी ना गो.
Bhau , Aapan kitihi bajaratlo Khale tarihi gharchi taste sanglyani milun khale tar Maja kahi aurach ❤😊
व्हिडीओ चांगलेच असतत मालवणी भाषा बोलण्याची ठेक माका आवाडता दिपाली शात हा
😊❤ Jevan Baghun Maka Majha Govyachi Aathvan Eli Mast Ekadam Chan 😋👌👌👍i
खूप छान बांगडा थाळी. दीपाली तर सुगरण आहे.😊
👌👌
आज काही वेगळाच पण झक्कास बेत😋👍👌
God bless you all lovely family ❤
Jevanachi thali sets kuthe ghetale pl sanga
दादा तुम्हाचे विडीओ फार छान असतात.
तुम्ही विडीओत सांगितल्याप्रमाणे जो तवा आणणार तो तवा नॉन स्टिकचा घेऊ नका. भिडारा तवा घ्या. कारण
भिडाच्या त्याचे तव्या आपल्या ला फायदे होतात.
१) आपल्या शरीराला उपयुक्त लोह मिळते . २) नॉन स्टिक तवा पटकन खराब होतात , तर भिडाचा तवा वर्षानुवर्षे तिकतो.
Bangda thali मस्त. तोंडाला पाणी सुटलं.
Please tumhi fish curry chi recipe share Kara.
Khoopach chan
खुप छान व्हिडिओ ❤
Khup mst dada video chi vat bght aste mi gavala gelya sarkh vatat tujh bln ikun ❤😊
Bangade ekadam fresh aahet
आम्ही कालवण मध्ये फक्त डोकी टाकतो. आणि बाकी फुटक्या तळतो.
Manda achevar mase fry karaycha astat nahitar te karaptat
tital ekdam jabardast ahe baba.
Sweet family ❤very nice video and baby dollars ❤🎉
Tai bangdyala masala konta vatla Kai Kai takle tyat
Tai bangda bhaje recipe de na
तुझी जिया सेम माझ्या मुली सारखी दिसते माझ्या मुलीचं नाव यशिका आहे. खूप भारी 🙏🏻👍🏻👌🏻
गरीबी हटाव थाळी एकदम मस्त 🎉🎉
Kalchi bhet kharch khup chan hoti.. ❤
Sarchi recipe dakhavsna khup Vela comment keliye me
Mast asate jewan kokan padhatiche
Tai chya recipe che video pan takat java. Tyatun amchya Ms pan shikatil banawayala
Ani dadus tu shart ghalto full tyala kay mahntyat ..
सर vlog छान असतात तुम्ही काय जॉब करता तुमच्या माहिती चा व्हिडीओ बनवा एक
Dada did your daughters cut there hair
Malvani masala recipe send Kara plz
आज चपाती बनवली का
Very nice
मस्त
मालवणी वाटण दाखव
बांगड्या थाली खूपच मस्त 👌👌👌👌
Nusta comments la like karta reply pan dya.. thali khup tasty diste❤
छान दादा थाळी छान सजवलेली गरिबी हटाव थाळी नाव बरा आसा 😊माझ्या आवडीचो बांगडो पाणी सुटला 😅😂 हॉटेल चालू करतालास की काय?😊
मासे लोखंडी तव्यावर जास्त चांगले होतात चव चांगली येते नक्की करून बघा
Tumcha ghari fakth saar ch banvatat ka
लयभारी 👌
Bhavi jiya wahine ane dada tu १ Dum mastach gawache athav yata
Jiyane akha bangda khalla? Chhan bangda thali❤
मस्तच लगे रहो मुन्नाभाई
वहीनीकडे पेढे आहेत का
Recipe dakhva na pramanasakat
Mast 😋
टिकल्या मध्ये चीर फळ टाकायची
दादा बहिणी मच्छी चा सार बनुक लाल मिरची वापरता ना वहिनी खातु चा मच्छी मसालो मिळता एकदा वहिनी वापरुन बघ सार छान होता
4bangde sample..ani yeva jevuk kase mantav...😂😂
सारात कोकम ,त्रिफळा घालत नाही का?
5.59 BAGHA . SARAT KOKAM AAHE.
Mast
बागडा थाळी मस्त 👌
U di d not show recipie
सार रेसिपी दाखवा ना प्लीज 😊
भारी व्हिडीओ 👌👌👌👍बांगडा फ्राय 😋😋😋😋
❤❤
दादा वहिनी ची रेसिपी छान आसा
Must dada 🎉🎉
MAKA PN HOYO....
Sarat kokan visarlat
कोकणात रवा आणि तांदळाचं पीठ लावतात तुम्ही गव्हाच पीठ
Ho me toch vichar karte aahe te pan chalte ka
तांदळाच पीठ न्हवत म्हणून गव्हाचं
Chatle ase.. taste madhe farak nahi yet ka.. me pan try karen nakki
First like 🎉
Aaj khup chota video kela
Var पाळीत नाही का दादा
पाळतो हा व्हिडीओ संडे चा आहे
😂
दादा डोंबिवलीत कुठे राहाता
इस्ट P&T colony
मासे फोडणी करावी वरून टाकून नहे
दिपाली जाड झाला गरोदर आहे का
Baher ch khavun zaliy😂😂
Tumhi vatap kartana dakhwa aamhala jamat nahi asa masala
एका व्हिडिओ मध्ये किती वेळा मस्तपैकी बोलतो हा माणूस आणि काय ती खोटी खोटी मांजरा काय दाखवतास खरी खरी दाखवा ना कंटेंट साठी करता या सगळा आणि hanlay हा कुठला शब्द ,आणलव बोल .कधी तो रेमटवणे शब्द पण चुकीच्या जागी वापरतो काही अर्थ तरी कळतो का या शब्दांचा ?
गे बाय आवशी आता मी मस्त पैकी ह्यो शब्द बोलूचय नाय पण तू एक माझ्यासाठी मस्तपैकी कॉमेंट कर
@@sweetfamily84 baki २ गोष्टी मी सांगितलाय तेव लक्षात आसून देत,मग तुझ्यासारखा तूच एक मोठोसो youtuber होशील मस्तपैकी.
@@priyaprkr 👍👍👍👍तुझ्या तोंडात साखर पडो thank you 😊🙏🙏🙏🙏🙏
मस्त